खुप छान आणि सोपी रेसिपी. 😋😋🤤👌👌 आणि सांगण्याची पध्दत पण छान आणि सोपी..लगेच समजलं..😅😁🤗👍👍👍 मी नक्कीच बनवून बघेन.👍👌😇😊 धन्यवाद मधुराताई एवढी छान रेसिपी आमच्यासोबत शेअर केल्याबद्दल आणि सोप्यात सोप्या भाषेत समजावून सांगितल्याबद्दल.🙏🙏🙏❤
ताई माझा मंगळवारचा उपवास असतो. दरवेळी खिचडी खाण्याऐवजी हा नवीन पदार्थ मी नक्की करुन पाहीन मला आवडेल... पुढच्या मंगळवारी मी नक्की बनवून पाहीन. Thank You so much ताई या रेसिपीसाठी.... खरच धन्यवाद..... 👌👌👌
Wow khupch chhan Mala khupch aavdala nakki banaun baghen hi recipes thank you for the recipe and I love it thank you so much for your recipe tumhi navin navin recipes RUclips ver aanta the baghun khupch chhan vatat and karaycha mhatala ter excitement hota once again thank you for the recipe
*व्वा ! फारच छान !! साबुदाणा थालीपीठ खूप आवडले. मधुराताई ! धन्यवाद ! तुमच्या सर्वच रेसिपी तुमच्या सारख्याच सुंदर आणी मनोवेधक असतात. करायला सोप्या आणी खुसखुशीत असतात ! जाता जाता तुम्हाला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा ! 👍👍* *खास टीप-मी नक्की करुन पाहीन ! आणी जर जमली तर मधुराताई ! तुम्हाला नक्की कळवीन !* *⚘⚘⚘⚘खूप खूप शुभेच्छा !⚘⚘⚘⚘*
Madhura खरच खूप छान असतात तुमच्या पदार्थ बनवण्याच्या क्रुति आज तुमची साबूदाणा थालीपिठ रेसीपी पाहिली व त्या नंतर साबूदाणा वडा रेसीपी जी तुम्ही ९ महिन्या पूर्वी केली होती ती पण पाहिली उद्या आषाढीला नक्की करणार . एक मजा म्हणून सांगते राग मानू नका . साबूदाणा घेउन केलेल्या दोन्ही रेसीपी मध्ये तुम्ही सर्व वेगळे पण केले आहे फक्त एक साम्य आहे . बघा तुम्हाला सापडते का . तुमची जागा पण वेगळी आहे तरी पण एक गोष्ट तिच आहे 🤗
Hi tai 🙏💐 कसे आहात तुम्ही.तुम्हाला हॅप्पी नवरात्रीच्या शुभेच्छा . मला तुमच्या रेसिपी खूप खूप आवडतात.मी नेहमी फॉलो करत असते. तुमच्या रेसिपी खूप सोप्या आसतात...... thank you tai🙏🙏
Thank you tai tumchya sarv recipe chhan astat ani te success hi hotat saglyankadun tarifanchi barsat hote...love you tai 😘😘
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
But.
खूप खूप मस्त लाजवाब टेष्टी पैष्टिक साबुदाण्याचे थालिपीठ अप्रतिम रेसिपी खुसखुशीत कुरकुरीत 👌👌👌👌👌🙂
धन्यवाद 😊😊
मधुरा,तुझ्या रेसिपीस खरंच खूप भन्नाट असतात,मी तर प्रत्येक पदार्थ तयार करतांना तुलाच follow करते
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
@@MadhurasRecipeMarathi मधुरा रेसिपीज खुपच छान छान माहिती होती आणि वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ पहायला व तयार करून खायला मिळते
Me try keli hi recipes khup chan jale hote ...thank you 😊
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Kahi hi new try karal cha aasel tarr mi tumachi cha recipe pahate mala khup aavada ta madhura tai tumchay reciepyy
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Mam khup chan 💖💖💖🥰👌👌👌 mi nakki try karnar.
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
मला माझ्या आईची आठवण आली. ती सुद्धा असंच थालीपीठ लावायची. मस्त.
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
@@MadhurasRecipeMarathi Yummy And Tasty Recipe.
Madhuraa Didi maine aaj Sabudane ki Thalipeet banai thi , khoob testy bni, saari family ne Tarif ki meri, so,, thanks to you, bigg thankss😍
Mi pn try Kele khup Sundar zalet.thanks madhura Tai
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूपच छान रेसिपी मी उद्याच करून बघते 😋😋🤤
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Thanks Tai ....Tuzi he recipe me banavli...... Far avdli Sarvana.....
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खुप छान आणि सोपी रेसिपी. 😋😋🤤👌👌 आणि सांगण्याची पध्दत पण छान आणि सोपी..लगेच समजलं..😅😁🤗👍👍👍 मी नक्कीच बनवून बघेन.👍👌😇😊 धन्यवाद मधुराताई एवढी छान रेसिपी आमच्यासोबत शेअर केल्याबद्दल आणि सोप्यात सोप्या भाषेत समजावून सांगितल्याबद्दल.🙏🙏🙏❤
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Mi aajach hi Recipe try keli an kharach khup Chan zali hoti . thanks mam
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खुब छान मस्त दिसतय मी पण करेन..... आणि मी रव्याची पूरी केली होती खुब मस्त खुसखुसीत झाली होती धन्यवाद रेसीपी साठी...👌
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
😋😋udya sathi 🤗 thank you tai
Pleasure
खुप छान थालीपीट दाखवल👌👌 नक्की करून पाहीन
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
माझी आई नेहमी आषाढी एकिदशीला हे च बनवायची...आज तिची आठवण आली....छान केलीस
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Kupp chan tai wow yummy recipe 🤤🤤🤤😋😋😋👌👌👌👍👍👍🙏🙏
Thank you so much 😊
उद्या करुन बघणार.मस्त नवीन प्रकार आहे.खिचडीला पर्याय 👍
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
खूपच छान रेसीपी, मी नक्की बनवनार,
🙏👌👌👌
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Mam hi l have tried Thise today it was very tasty... Yumm.. Tq.. Love you
Most welcome 😊
My loo ki
Khup Chan Mam👌
Proud That Video On Trending😇
Thanks..
I am big fan for your recepies....i will try it ...gm...😍
Thank you so much 🙂
सुंदर रेसिपी सोपी आणि सुटसुटीत आहे धन्यवाद 🙏🙏
करून पहा
Mast, supper resipies and tumi always khup soppy padhatine sangta. Tymule try karayla resipies soppe jate .. Thanku
धन्यवाद 😊😊
@@MadhurasRecipeMarathi ppl
@@MadhurasRecipeMarathi
Hi
मी बनवली कालच....खूप मस्त झाली ... मी प्लास्टिक वर थापून केली.... फक्त थोडा वेळ जास्त लागतो व्यवस्थित शिजायला....पण recipe 👌
अरे वा छानच... धन्यवाद...
Khrch खूप सोपी आणि मस्त रेसिपी आहे ताई,,,,मी उद्या नक्की बनवेल😊👍😋😋
44
0
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
मी आज साबुदाणा थालीपीठ करून बघितले खूप छान झालं होतं धन्यवाद मधुरा ताई
अरे वा छानच... धन्यवाद...
Shabudana thalipith mastch zale,
Udya eakadashila karun bagte.
Chan
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Nice
Bahot super mam
Mi banavale khup crispy zhale sarvana awadle
उद्या एकादशी आहे ही Recipe dakhvli thanks Tai 👌🏻👌🏻
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
Khupch chan aahe recipe apratim mi udya nakki try krte madhura tai thank you so much 👌👌👍
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
मस्तच एकदम तोंडाला पाणी सुटले 😋😋
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
Khuppppppp sunder पदार्थ - तर छान - असतात तुझे मधुरा पण त्यासोबत तुझी बोलण्याची स्टाईल लकब खुप छान आहे .
Ho kharch khupch chhan boltat madhura tai....
धन्यवाद 😊😊
मी करून बघितले थालीपीठ खूप छान झाले होते 🙏🙏👌👌👍👍
Wow something really unique . will definitely prepare it this week
Super 😋
छान आहे
Please do!!
Khupach sundar recipe...😘😘
धन्यवाद 😊😊
I am try this recipe it's was amazing thank you Di
Thanks for liking...
खरंच खुप सुंदर रेसिपी आहे. नक्की करून बघेन तुमच्या सर्व करते. 👌👌👌❤️
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Mam video all india #3 trending vr aahe! Khup khup congratulations❤ n love your recipes! please also try korean kimchi😁❤
धन्यवाद 😊😊
F
मला ही मधुराज रेसिपी खूप छान आवडतात 😋😋
धन्यवाद 😊😊
Amazing Recipe...Really Unique...Will Surely Try..Thank You 😊👌
Hope you enjoy!!
मधुराताई मी तुमची थालिपीठाची रेसिपी करून बघितली खूप छान झाले माझ्या घरच्यांना पण आवडले
अप्रतिम 👍🏻👌
धन्यवाद 😊😊
very yummy..
Tai ha thlipeeth ag Karnar..
😚😚👌👌👌
आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा 🌹🌹🌹.
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Thank you madhura i was searching for that only.
खूपच छान
Try it...
@@MadhurasRecipeMarathi sure
खुप छान रेसीपी मी नक्की करून बघेन उद्या ,,😃😋😋
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
ताई माझा मंगळवारचा उपवास असतो.
दरवेळी खिचडी खाण्याऐवजी हा नवीन पदार्थ मी नक्की करुन पाहीन मला आवडेल...
पुढच्या मंगळवारी मी नक्की बनवून पाहीन.
Thank You so much ताई या रेसिपीसाठी....
खरच धन्यवाद..... 👌👌👌
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Wooooo Kay ha Sabudaana aaj tar mi banun khanaar👍👍
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Nice kitchen preparetion and recipe also❤️
Thanks...
मस्तच आम्ही आजच केले.एकदम सुंदर झाले.तुमच्या सर्व रेसिपी आम्ही करतो. धन्यवाद ताई.
Amhi udya mummyla hech karyla lavnar तायडे 😘 jay hari mauli.
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
@@MadhurasRecipeMarathi बघा नाही ग ताई मी लहान भाऊ आहे तुझा बघ अस हक्कान सांग.😍
Wow khupch chhan Mala khupch aavdala nakki banaun baghen hi recipes thank you for the recipe and I love it thank you so much for your recipe tumhi navin navin recipes RUclips ver aanta the baghun khupch chhan vatat and karaycha mhatala ter excitement hota once again thank you for the recipe
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
मला खिचडी आवडत नाही पण मला हि रेसिपी दाखवली आहे मी नक्की करणार thanks again
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
@@MadhurasRecipeMarathiಅಂ ಫ. ಫ. ಸ ಅಂ
खुपचं सोपी पद्धत आहे मी नक्की उद्या करेन ताई तुमची सांगण्याची पद्धत छान आहे आणि खूप खूप खूप स्वागत आहे हे फार छान म्हणतेस
धन्यवाद.. नक्की करून पहा
Yuumyyy🤤😋
It was!!
अप्रतिम सुंदर मस्त रेसिपी 👌👌👌👌🙏
धन्यवाद 😊😊
❤️😋
😊😊
*व्वा ! फारच छान !! साबुदाणा थालीपीठ खूप आवडले. मधुराताई ! धन्यवाद ! तुमच्या सर्वच रेसिपी तुमच्या सारख्याच सुंदर आणी मनोवेधक असतात. करायला सोप्या आणी खुसखुशीत असतात ! जाता जाता तुम्हाला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा ! 👍👍*
*खास टीप-मी नक्की करुन पाहीन ! आणी जर जमली तर मधुराताई ! तुम्हाला नक्की कळवीन !*
*⚘⚘⚘⚘खूप खूप शुभेच्छा !⚘⚘⚘⚘*
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Happy Ekadashi.Vithal Tujhya Sarv Manokamna purn karo.
खूप छान रेसिपी आहे मी उदया नक्की बनवणार आहे.
हो, नक्की करून पहा
Waiting for this🙏🙏 🥰Tai thanks 🌹❤🙏🙏lots of ❤ love I am addicted to you. Missed you. 🥰💕😍😘😇🍬
Thanks
Waw khupch chan recipe nehmi upas asla ki sabudana khichdi ch banvto ata mi udya hi recipe nkki try karun bghte thank you mam for this recipe👍❤😍
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
❤️👌
😊😊
ताई तुम्ही खूप छान रेसिपी समजून सांगता खरंच तुम्हच्या सगळ्या रेसिपी पाहाते मी ❤
धन्यवाद 😊😊
मॅडम साबुदाणा पीठ मळले की हाताची खूप आग होते तर यावर काही उपाय असेल तर सांगा ना प्लीज
खुप छान.. अगदी सोपी आहे उद्या करणार tq 👌👌🙏🙏
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Amazing 👌😍
It was!1
खूप छान आणि नविन हटके रेसिपी मिळाली .धन्यवाद !!
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
Very nice! Amchya Kade upvasala kothimbir chalat nahi, so me nahi vaparat, n batata ukadayla vel nasel tar me kisun ghalt
अरे वा छानच.. धन्यवाद
ruclips.net/video/B51qpKs2JFw/видео.html
Are wahh... Aaj Trending wr video 💕 5
😊😊
It was amazing recipe👌
Try it!!
रेसिपी एकदम मस्तच...😊.पण thumbnail मधील बाजूला ठेवलेल्या त्या छोट्याश्या जात्या साठी मी व्हिडिओ 2 वेळा बघितली..😂
Chan
धन्यवाद
तुम्हाला हवं होतं का
@@shalinikale2199 😊ha . Actually
Tumhala pahije asel tar mi ek number dete tyana phone kara
खुपचं छान अप्रतिम सुंदर. उद्याच try karte. Love 💓 you mam.
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
ह्यामध्ये जर शिंगड्याचे पिठ मिसळले तर जास्त सहज सोपे तसेच binding pan chanव खुसखुशीत होते
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Mam tumhi itki chan recipies kothun shikta👌👌👌
😊😊
Mam... Manthan laa kay zal aahe....
AGgy😅😅
Madhura खरच खूप छान असतात तुमच्या पदार्थ बनवण्याच्या क्रुति आज तुमची साबूदाणा थालीपिठ रेसीपी पाहिली व त्या नंतर साबूदाणा वडा रेसीपी जी तुम्ही ९ महिन्या पूर्वी केली होती ती पण पाहिली उद्या आषाढीला नक्की करणार .
एक मजा म्हणून सांगते राग मानू नका . साबूदाणा घेउन केलेल्या दोन्ही रेसीपी मध्ये तुम्ही सर्व वेगळे पण केले आहे फक्त एक साम्य आहे . बघा तुम्हाला सापडते का . तुमची जागा पण वेगळी आहे तरी पण एक गोष्ट तिच आहे 🤗
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
Khup Chan Recipes ahe Mala khup avdl 😍🤗😊
धन्यवाद 😊😊
Mastch mam aaj aashadi yekadshi mahnun mi banvle mast mam khup tasty recipe banvli
तुमच्या सर्वच रेसिपीज खूप छान आणि सोप्या असतात खूप छान समजावून सांगता😊 करतानादेखील पटकन आणि छान जमतात. Thank you soo much ताई
Welcome!!
अगदी चविष्ट अप्रतिम छान 👌👌
धन्यवाद 😊😊
Mast sabudanyachi thalipith banavali thank you for sharing😀😀🤗
Pleasure!!
Khichdi khayla nko vatte , so he thalipith idea khup aavdli ...Thanks Madhura...😘
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
तुमची रेसिपी सुंदर आहे. आणि ते तुम्ही चांगल्या प्रकारे सांगता.
धन्यवाद 😊😊
खूप छान आहे मी करून बघितल 😋😋
Thank you so much mam....mi try keli 1 dam mast zali hoti...😍😍😍😍
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Mast mast khupach Chan mazi aai ami aaji pan karaychi he upasache thalipith tya doghinchi aathavan zali aaj hts of 👌👍🙏
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Khupch chan..👍😊 Khat raha...😍😍
धन्यवाद 😊😊
मस्तच आहे,मी करते पण तुमची पध्दत पहायची होती.टिप्स छान आहेत .thank you madam,Dhanyawad .
धन्यवाद 😊😊
Ekdam marathmolya recipes, Maharashtrian paramparik padarth khup chan padhhatine present karta tumhi
धन्यवाद 😊😊
Mast tai me aaj karun baghitle khup chan jhalet agdi lahanyapasun mothyanparyant awdle thank you 🥰🥰🥰
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
@@MadhurasRecipeMarathi 🥰🥰
मधुरा ♥️♥️ #4trending आहे हा व्हिडिओ यातून कळते महाराष्ट्रीय पदार्थ किती प्रसिद्ध आहेत ते असेच व्हिडिओ करत रहा तू 🙏🏼👍🏼
धन्यवाद 😊😊 नक्की प्रयत्न करेन..😊😊
Mene itna testi thalpit kabhi nahi kya 🥰😋😋
शुक्रिया...😊😊
थाळी पीठ खूप सुंदर आहे 👌👌👌
धन्यवाद 😊😊
खूपच सुंदर रेसिपी ताई मी नक्की करून बघेन
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Tai tumchya recipe's khup chan astat mi try karte an mala aavdtat
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Majhi tr fev ahech madhura tai ani ata majhi mummy dekhil tujhe recipe baghte all recipe chan astat🥰
धन्यवाद
मस्त आहे, रेसिपी, मी उद्याच करून बघते
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Hi tai 🙏💐
कसे आहात तुम्ही.तुम्हाला हॅप्पी नवरात्रीच्या शुभेच्छा . मला तुमच्या रेसिपी खूप खूप आवडतात.मी नेहमी फॉलो करत असते. तुमच्या रेसिपी खूप सोप्या आसतात...... thank you tai🙏🙏
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Ati uttam.. mast 👌👌tondala pani sutla😋
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊