काळीमिरी लागवडी नंतर काय काळजी घ्यावी. एक चूक करू शकते मोठे नुकसान

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 янв 2025

Комментарии • 21

  • @swapnaliponkshe5266
    @swapnaliponkshe5266 7 месяцев назад

    सर खूप खूप धन्यवाद छान माहिती मिळाली

  • @madhavpawar6167
    @madhavpawar6167 10 месяцев назад

    फारच छान माहिती दिली 💐🌷🍁🚩🙏

  • @सिंधुदुर्गपर्यटनकृष्णाराणे

    फार सुंदर माहिती दिली सर आपण

  • @sharanpatil3471
    @sharanpatil3471 6 месяцев назад

    खूप छान माहिती.
    तुमची माहिती ऐकून शेती कराव असं वाटू लागलंय.

  • @AN-xg7mi
    @AN-xg7mi 2 года назад +3

    विलक्षण. जून महिन्यात मी तुमची ही रोपे तुमच्या farm house वर येऊन पाहिली होती तेव्हाची रोपे आणि आताची रोपे यात कितीतरी improvement आहे माझा विश्वासच नाही बसत. Video ही खूपच माहितीपूर्ण आहे. खूप खूप धन्यवाद Sir 🙏🏻.

  • @ravindrabakre858
    @ravindrabakre858 Год назад

    Bush pepper चे रोप earnersपासून तयार करतात? अशावेळी earnersवर runners येतात काय? तस असेल तर ही फार उपयुक्त माहिती आहे.धन्यवाद!

  • @prashantbhandarkawthekar9504
    @prashantbhandarkawthekar9504 2 года назад

    खूप छान सविस्तर माहिती दिलीत 💐🙏

  • @ulhasparchure1570
    @ulhasparchure1570 Год назад

    Good video showing how to do cutting of runners and drenching of COC where fungus is there.

    • @vanarainursery
      @vanarainursery  Год назад

      runner cutting do extremely bottom or at the beginning of the shoot.

  • @rangnathvishwasrao8940
    @rangnathvishwasrao8940 Год назад

    sir माझ्या कडे एक फणसाचे झाड आहे गम लेस याला जमीनी पासुन भरपुर फळे लागतात परंतु हि फळे एका बाजुने काळी पडतात व आतले गरे अर्धे कच्चे व अर्धे पीवळसर होऊन फणस कुजत जातात सर काय कारण असु शकेल ?

  • @ADHALYASHWANT
    @ADHALYASHWANT 2 года назад +2

    अत्यंत मार्मिक मार्गदर्शन सर 👌👌👌

  • @dipakdangare5884
    @dipakdangare5884 2 года назад +1

    Khup Sundar video aahe😍😍

  • @mohanpandurangmahadik8419
    @mohanpandurangmahadik8419 2 года назад +1

    खूप छान माहिती. असेच व्हिडिओ करत रहा.

  • @sandipangne8135
    @sandipangne8135 Год назад

    वेल मिरी लावली नाही का त्याचे उत्पन्न जास्त असते माझे बाग आहे

    • @vanarainursery
      @vanarainursery  Год назад

      vel Miri hi open madhe lavli jate..bush Miri hi shed net madhe lavli jate. donhi che utpanna sadharan sarkhech aste. pan bush Miri la Kami jaga lagte.

  • @famousunless5533
    @famousunless5533 2 года назад +1

    सर मला तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे मी तिकडे येऊ शकतो का? तुम्ही विनामूल्य मार्गदर्शन करताना 🙏

  • @akshaypandit1642
    @akshaypandit1642 2 года назад

    Fantastic job Sir!

  • @durgaashtekar1112
    @durgaashtekar1112 2 года назад

    🙏