खूप छान भैरवी ताई आणि आपल्याला साथ देण्यासाठी आमचे परममित्र मयुर महाराज तुम्ही खूप छान मृदंगावर ती साथ दिली. विश्व माऊली ज्ञानोबाराय यांचे चरणी प्रार्थना करतो की अशीच प्रगती होवो
भैरवी ताई खुप छान अभंग आपण गायनास निवडला आणि त्याला अप्रतिम पखवाज, तबला आणि टाळाची साथ लाभल्याने अभंग खूपच छान👌👌 (अप्रतिम) झालेला आहे मयुर महाराज आपण असेच नव नवीन व्हिडिओ बनवत जा आपल्याला पुढील वाटचालीस खूप खूप 🎧🎵🎹संगीतमय शुभेच्छा..😊🙏🙏
मयूर महाराज अत्यंत सुरेख गायन सोबत तुमची पखवाजाची साथ एक वेगळीच लय आणून देते त्यामुळे अभंग ऐकताना मी तल्लीन होऊन गेलो खूप छान सर्वांचे कौतुक करेल तेवढं कमी आहे😊👍 आपणांस आपल्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा..!💐
सगळे हिरे शोधून काढले आहेत मस्त...
Man bharun aal khup chhan gayan kel aahe tai...Aani khup chhan vandan aahe...Aapl lavkar navin abhang aaikycha aahe....Tumhla khup khup shubhechha
खुपच सुंदर माई गायन तसेच वादन
या भजनात दिसणारे सर्वच कलाकार हे शास्त्रीयसंगीताचे उत्तम जाणकार आहेत रेकॉर्डिंग अतिशय उत्तम केली आहे सर्वांचे मनापासूनअभिनंदन
ती विभूती जान माझी पार्था पुण्यवंताचया असं रत्न जन्माला येत असतं धन्यवाद
शाब्बास.भैरवी.अशीच.उत्तुंग.भरारी.घेत.रहावी
खुप.खुप.शुभेच्छा......भानुदासबाबा.
खुपच छान. मस्त. आपणांस शुभेच्छा द्याव्यात देण्यासाठी शब्द कमी पडतात. आपल्या सर्वांचा अभिमान वाटतो. खुपच छान. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. 🌹🌹🌷🌷आणि अभिनंदन..... अभिनंदन.🚩🚩 रामकृष्ण हरी माऊली. 🚩🚩
खूप छान भैरवी ताई आणि आपल्याला साथ देण्यासाठी आमचे परममित्र मयुर महाराज तुम्ही खूप छान मृदंगावर ती साथ दिली. विश्व माऊली ज्ञानोबाराय यांचे चरणी प्रार्थना करतो की अशीच प्रगती होवो
वा मयूर दादा खूप छान भावा...
Thanks dada 🙏
छान गायन उत्तम साथसंगत
Khupch apratim ,khup mast, bhairavi,tumchya channel la all the best,khup pudhe jain 👍👍👍👍,saglyani uttam kelel aahe 👍👍
ओरिजनल क्लासिकल भजन भैरवी thats a beauty.....
Khup Chan mayur ji bhravi
*🚩केला तो नाद जिकलीं ती💞*
*मने.....💟*
*ꨄ︎ नादच खुळा मयुर महाराज👑🔥*
❤️❤️kup chan apratim 🙏🙏
खूप खूप छान प्रयोग मयुर महाराज देवदत्त जी आणि भैरवी जी राम कृष्ण हरी
खुप सुंदर अभंग झाला मयुर जी /देवदत्त सर/भैरवी आणि सगळी मंडळी खुप छान असे नवनवीन अभंग गात जा भैरवी आणि आम्हाला पन ऐकुदे खुप छान👏✊👍👏✊👍
व्वा व्वा महाराज खुप खुप छान सुंदर गायन
खूप छान मयुर दादा
Khup sundar gayan ani vadan
अप्रतिम,गायन व वादन ......!
सर्व टिमचे अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दीक हार्दीक शुभेच्छा.......!💐💐🌺🌺
❤️ छान ❤️
भैरवी ताई खुप छान अभंग आपण गायनास निवडला आणि त्याला अप्रतिम पखवाज, तबला आणि टाळाची साथ लाभल्याने अभंग खूपच छान👌👌 (अप्रतिम) झालेला आहे
मयुर महाराज आपण असेच नव नवीन व्हिडिओ बनवत जा आपल्याला पुढील वाटचालीस खूप खूप 🎧🎵🎹संगीतमय शुभेच्छा..😊🙏🙏
भैरवी फारच छान साथसंगत अप्रतिम 👌👌👌
Wah khupach chan
Mayur ji & Bhairavi ji
Maharaj nad khula
Jay Shree Hari
खूप च छान मयुर दादा आणि तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा 🙏🙏🙏🙏आणि खूप खूप अभिनंदन🎉🎊
Nad kela mayur
खुप छान भैरवी
khup chan bhravi😍👍
एकच नंबर....राम कृष्ण हरी माऊली
Mayur khup mast abhang gayala aahe aani tyala apratim ashi vadnachi jod labhlyamule punha punha video pahavashi watali terihi man bharale nahi apratim ase gayan aani vadan. Mastach asech video banawat raha. Tula tuzya pudhil watchalis sangitmay shubhechha. 💐🎼
क्या बात है भैरवी ,मयुर बुवा बुहत खुब😍😍😍😍😍😍👌👌👌
अप्रतिम सादरीकरण 👌👌👌
छान भैरवी ताई🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Khub
Khup Chhan Bhiravi tai Dere .Mayur Maharaj Bhokare.v Devdatta tajane maharaj...khup Chhan...Sunder...v.Shubheccha......
Khup chhan Bhairavi ani Mayur dada
खूप छान अतिशय सुंदर अप्रतिम सर्वांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
खूप छान मयुर जी आणि भैरवी जी
खूप छान मयूर
Khup Chan... Great..
Khup chan bhravi &mayur 👌👌👌❤
खूप छान आवाज आहे ताई तुमचा 🎼🎼
भैरवी खूप छान😍♥️
Khrach khup mast all team,✌️👍💞
अप्रतिम.... 🙏
गायिका ताईंचे नावंच भैरवी आहे. त्यामुळे करुण रसप्रधान गायन , सहज घेतलेले आलाप खूप छान आहेत.
रामकृष्ण हरी... 🙏
मयूर महाराज अत्यंत सुरेख गायन सोबत तुमची पखवाजाची साथ एक वेगळीच लय आणून देते त्यामुळे अभंग ऐकताना मी तल्लीन होऊन गेलो खूप छान सर्वांचे कौतुक करेल तेवढं कमी आहे😊👍
आपणांस आपल्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा..!💐
Khup Chan gayan kel bhairavi 👌
Mayurji khup ch Chan 👌
खुप छान मयुर जी& भैरवी जी& देवदत्त सर💐🥰
Kya bat hai.... Bhairavi ❤❤💐💐💐💐
mayur khup chan bro😍😍♥️
❤Hari Hari bol
खुपच.छान महाराज 💐💐💐
Khup sundar gayan and sound system pn ... Apratim...... ❤❤
खूपच सुंदर गायन भैरवी ताई.. मयूर दादा पखवाज साथ,, तबला वादन ही खूप सुंदर आणि व्हिडीओ सुद्धा खूप छान झाली आहे.. खूपच सुंदर 🎵🎵🎶🎶💖💖💖💖
Thank u tai 💕
अप्रतिम गायन आणि वादन
खुप छान 👌 सर्व टीम चे कौतुक आणि अभिनंदन 💐💐🎉🎉🎊🎊
खुप सुंदर👌👍
खूप छान मयुर भाऊ आणि भैरवी आणि साथ एकदम भारी😍😎😘😘😘
जय गुरूदेव..
खुप छान गायन वादक भविष्यात आपलं नाव खुप मोठं होईल
खुप छान मयुर जी / भैरवी 🥰,🥰
Khupch chhan ❤
खूपच छान मयूर भाऊ आणि आमची बहीण भैरवी तर भारी आहेच
खूप छान मयुर जी भोकरे । भैरवी डेरे खुप खुप छान आणि शुभेच्छा😍😍😍😍
छान ताई रामकृष्णहरि 👌👌👌👌👌
खूप छान गायन वादन खूप खूप शुभेच्छा
Very nice bharvi
Khup Chan mayur bhravi tajane sir Ani sagle Tim bhot khub
🙏khup sundr
Very nice song
Khup chan awaaj... 🙏🏻♥️🚩 sarvana shubhecha 🙏🏻
खूप खूप छान भैरवी
अप्रतिम गायन आणि वादन
Thank u 🙏😊
Aahahaaa 😮🙌🙏
God vadan Mayur ji 🙏
Khupch apratim bhairavi aani all team अप्रतिम अप्रतिम अप्रतिम.....👌👌👌🥰🥰
1 no
खुप छान मयुर महाराज
Lay bhari dada
अप्रतिम
खुप छान सादरीकरण
Khup chan mayur ji 🥰😍
खुप छान.. ❤️
सुंदर गायन वादन चकवा अप्रतिम महाराज
All team exclent performance...apratim
waaa माई काय सुंदर गायन केलंस 😍😘. आणि sound system तर खूपच भारी 😍❤️
Khup chan mayur❤💕
Khup chan Mayur ji 😍🥳🥳😍🥰
Mayur maharaj khup chan...........!
Super...Osm✨👍
अप्रतिम गायकी अन वादन
Nice Mayur
सुंदर व्हिडिओ 👌
All Team Keep it Up👍
सर्वांग सुंदर
Kharach khup sunder bhai ravi👍👍👍😘😘
Thank u gayatri 😊🙏
भैरवी खुप खुप गोड गायलीस
खुप खुप अभिनंदन आणि शुभेच्छा 🌹🌹🌹
Thank u soo much mama 😊🙏
Chan
Khup god
Khup chan
Thank u taai 💕