धन्य धन्य जन्म ज्याचा सदर वारकरी भजन मंडळाला फार आवडले हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा ह भ प मानकर महाराज खोडे महाराज जांभळे कायरकर तिडके शशांक कडू भानारकर चरडे गुरुजी चौधरी गुरव ट्रेलर आणि मंडळी कडून शुभेच्छा
जरूर बनाना चाहिए क्युकी इसे पॉल्युशन नही होता है और खर्चा बी कामात आहे बिजली की लागत से देखे तो एक किफायती है भारत देश में हे होना चाहिए चलने मे ठीक आहे
Instagram id please follow 🥺
instagram.com/itz_shlok__003?igshid=YmMyMTA2M2Y=
महाराज खूप छान आवाज आहे तुमचा मी रोज ऐकते
धन्य धन्य जन्म ज्याचा
वारकरी पंढरीचा ।।१।।
जाय नेमें पंढरीसी ।
चुकों नेदी तो वारीसी ।।२।।
आषाढी कार्तिकी ।
सदा नाम गाय मुखीं ।।३।।
एकाजर्नाधनी करी वारी ।
धन्य तोचि बा संसारी ।।४।।
अतिशय छान अभंग आणि आवाज सुध्दा छान आहे बुवा.धन्यवाद।.
धन्य धन्य जन्म ज्याचा सदर वारकरी भजन मंडळाला फार आवडले हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा ह भ प मानकर महाराज खोडे महाराज जांभळे कायरकर तिडके शशांक कडू भानारकर चरडे गुरुजी चौधरी गुरव ट्रेलर आणि मंडळी कडून शुभेच्छा
माऊली अप्रतिम सुर, ताल, गायन, वादन, अशीच माऊलीची कृपा तुमच्यावर सारखी असावी,
खूप छान.
बुवा सुशिल गोठणकर यांचे अप्रतिम गायन हृदयाला स्पर्श झाला ❤
माझ्या माऊली अप्रतिम आवाज ❤❤❤❤❤❤
व्वाह बुवा आपल्या अमृत वाणी ने कान आणि आत्मा तृप्त झाले 🌹🙏🌹👍👌🚩 7:03
मन प्रसन्न होते.. भजनातून अतीव समाधान मिळते बुवा..हा अभंग आम्ही आमच्या भजनात बुवांना(तुमचे शिष्य--बबलू परब) आवर्जून गायला सांगतो... मनःपूर्वक आभार बुवा.!
Faar chhan gaile buwa ❤.❤❤
महाराज खुप खुप छान आवाज आहे तुमचा वा ! बरे वाटले ऐकायला.. धन्य धन्य जन्म ज्यांचा.
माऊली अतिशय सुंदर आवाजातील अभंग सादरीकरण,नमस्कार
Khup Chan🎉
अप्रतिम👌👌
सुंदर राम कृष्ण हरी
अप्रतिम बुवा सुंदर अभंग छान आवाज कोरस सात मस्त तुमच्या भजनासाठी हार्दिक शुभेच्छा 👌👌🙏🙏🌹🌹🌹
khup chan ❤❤
Lay bhari buva
लय भारी पंढरीची वारी बुवा 🙏🏻👍🏻🎉
खूपच सुंदर गायन आणि वादन मन प्रसन्न करणारा आवाज.... सर्वच अगदी जुळून आलेलं.... राम कृष्ण हरी 🙏
अप्रतिम माऊली👏🙏
जबरदस्त मस्त वाटलं ऐकून❤❤
खूप मस्त आहे आभंग गायलात पन छान🙏
राम कृष्ण हरी 🙏 माऊली खुप छान
Va buva Sundar abhang khup chan
फारच छान 👌🏻👌🏻
रुंदावणी सारंग राग छान
अति सुंदर
अप्रतिम अभंग आणि तेवढेच सुस्वर मनोहर गायन. आज आषाढी एकादशीच्या दिवशी हे भजन ऐकताना मन प्रसन्न झालं
माउली अप्रतिम अभंग आणि सुमधूर आवाज
अप्रतिम 👏🏻👏🏻सादरीकरण फारच सुंदर 👍👍🙏🙏💐💐
रामकृष्ण हरी माउली
aprtim sundar varkari abhang
खूप छान आहे
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम गायन, (आवाज), वादन, कोरस साथ,
तुमची गायन ऐकून मन भक्तिमय होते बुवा
❤❤❤❤❤👌👌👌👌👌👌👌
👏👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏🙏
वा खूप छान अभंग आहे बुवा मन प्रसन्न झाले
सुंदर आवाज..
Ram Krishna hari khup sundar🚩🙏
Faar chhan maharaj .!!!
🌹🙏🌹सुशिल खूप छान आवाज पण आणि अभंग पण आवाज परफेक्ट हार्मोनिअला मॅच होतो. मला खूप आवडला
खुप छान
खुपखुपछानअभंगगायलासमाधानीझालो
11
@@shrikantghadi8415 एलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएल
छान राम कृष्ण हरि 🙏🙏
सुशील गोठणकर खरंच खूप छान आवाज आहे ❤
Khup chaan bhajan , utkrusht ritya gaayle sushil buva ni . Anek subhescha. Jay Jay RamKrisna Hari.
Khupch khan abhang ahe ani tumchya avajane khup man prasann hoty
अतिशय छान खूप छान महाराज आमच्या मंडळास तुमचा अभंग खूप आवडला
खूप छान आवाज आहे , बुवांचा , हा अभंग ऐकला तरी , मन भरत नाही, परत परत परत ऐकावा वाटत राहतं ❤️❤️❤️🙏
छा न❤
अतिशय सुंदर आवाज लावला.
वारी घडली माऊली.
अतिशय सुंदर आवाजातील अभंग सादरीकरण नमस्कार
आवाज गायन अती सुंदर माऊली 👌
जरूर बनाना चाहिए क्युकी इसे पॉल्युशन नही होता है और खर्चा बी कामात आहे बिजली की लागत से देखे तो एक किफायती है भारत देश में हे होना चाहिए चलने मे ठीक आहे
राम कृष्ण हरी🚩🚩🙏🙏
🙏🙏Dhany dhanya tumche Matapita. Jay Hari. Mauli🙏🙏
खूप खूप सुंदर माऊली
Khup chan buva aavaj 1 nambar sundar
अप्रतिम सर 🌹🌹🙏🙏रामकृष्ण हरी
Bova. Kay. Gayelay. Bhari. Gayelay. Surlaya. Aavadla. Mala
छान गायण सुरेख ताल सुर लय एकदम छान गायण धन्यवाद 👏🙏💤🙏
जय हरी माऊली 🙏🏻
सारंग रागामधे.खूपच सुंदर रचना महाराज
Tumcha aavaj khup Sundar aahe buva abhang pan chhan aahe
Very nice
जय हरी विठ्ठल माऊली
खुपच छान बुवा परत परत ऐकत राहावंसा वाटतो अभंग सुंदर गायन केले 🙏🙏
अतिशय खूप छान
❤राम कृष्ण हरी
buva sundar 👌👌
Khupach Chan Mauli 🙏🙏👌👌
अप्रतिम गायन 👌
Khup. Mast. Mharag
खूप छान माऊली आवाज भारी ताना खूप सुंदर
👌💐💐बुवा सुशिल तुम्ही गायलेलं अभंग खूप खूप भारी मन प्रसन्न झाले 👌🙏
उत्कृष्ठ अभंग आणि आवाज 👍👌
खूप सुंदर आवाज आहे आपला...
असेच सुंदर जुने अभंग ऐकण्याची इच्छा आहे...
Khupa shan Gailela Aabhanga Dhawad Buva
Air India.
Sundar Abhang aahe Buva.
खुप छान महाराज
अप्रतिम गायन
राम कृष्ण हरी 🚩🚩🚩👍🏻🙏🏻
बुवा 1 no कंटाळा आला की ऐकतो सुंदर
सुशील गोठणकरजी खुपच सुंदर तालबद्ध, कोरसची छान साथ आपण राज्य स्तरावर हा अभंग सादरीकरण केलेला आहे. धन्यवाद
🙏
वा बुवा एक नंबर 👍
खूप छान आवाज
खूप छान आभांग ❤
Rendered super...jai ho panduranga
खूप सुंदर गायन आणि वादन साथ संगत.
Nice... Ram Krishna Hari 👌👌👌
सुशिलजी खुपचं सुंदर
माऊली या गाण्याचे नोटेशन पाठवा
खूपच सुंदर दादा...
Ramkrushnahari!
Shanthibrahma Sant Eknath Maharaj ki jai!!
Pandurangahari Vasudevahari!!!
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप छान,मला अभंग आवडला
1 नंबर गायन
Ram krushna hari👏👏👏👏
मन प्रसन्न झाले
,,माऊली मन प्रसन्न झाले.एक नंबर
👍👍सुंदर
Super 👌
खूप गोड आवाज, महाराज जी
Awesome nice voice Ram Krishna Hari 🙏
सुंदर गायन वादन आवाज छान .मन प्रसन्न झाले
बुवा,मनाला भावल.अप्रतिम .
सुंदर खुप छान आवाज व.कोरस
Khup sundar
सर तुमच्या आवाजात पुर्वज पुण्याई.❤
Sundar buva,khup bars vatala