शिंदे सरकार ; विधानसभेपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग ! MSRTC Updates

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 июн 2024
  • शिंदे सरकार ; विधानसभेपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग ! MSRTC Updates

Комментарии • 68

  • @rakeshshelke8410
    @rakeshshelke8410 Месяц назад +8

    हनुमान ताटे यानी आता दुसऱ्या कडे यूनियन ची जबाबदारी द्यावी सचिदानंद पुरी कडे चार्ज द्यावा

  • @sa-tj3mv
    @sa-tj3mv Месяц назад +6

    ७ वा वेतन आयोग लागू करा व सेवानिवृत कर्मचाऱ्याना कायम स्वरूपी मोफत पास द्यावा एसटी कामगार संघटना हे काम करू शकते🦾🦾👍💐💐

  • @nitingaikwad854
    @nitingaikwad854 Месяц назад +16

    एसटी कामगार कधीच एकत्र येत नाहीत तसेच त्यांना येऊ पण देणार नाहीत..... राजकीय पक्ष, माजी-आजी संघटना फक्त झूलवत ठेवणार आणि तसेच काही झालच तर केवळ फुटकाळ मागण्या मान्य करून किंवा फुटकळ तुकडे फेकून कामगारांना थंड बसवतात आणि हे पण बसतात.....

  • @sambhajiavhad927
    @sambhajiavhad927 Месяц назад +10

    चालक वाहक ला मारहाण करणे प्रकरण खूपच वाढत आहे त्याचा पण काहीतरी केले पाहिजे

  • @kishormohite7063
    @kishormohite7063 Месяц назад +3

    सातवा वेतन आयोग लागू करा

  • @sandipipar
    @sandipipar Месяц назад +13

    सर्व कर्मचार्यांना आता एकत्र येण्याची गरज आहे एकच मुद्दा लावून धरला पाहिजे सातवा वेतन आयोग

  • @santoshkamble8335
    @santoshkamble8335 Месяц назад +5

    ताटे व संदीप शिंदे यांची लायकी नाही कामगारांचे नेतृत्व करण्याची मागील 25 वर्षे बघतो या कामगार संघटनेने कामगारांची वाट लावली

  • @satishgondhali6400
    @satishgondhali6400 21 день назад +1

    सातवा वेतन दया. बाकी काहीही नको 🙏🏻

  • @kishormohite7063
    @kishormohite7063 21 день назад

    सातवा वेतन आयोग लागू करा 🙏

  • @amolchavan4975
    @amolchavan4975 Месяц назад +5

    आताच यावेळी काहीतरी होऊ शकत कारण लोकसभा election ला दाखवलेली त्याची जागा हे सर्वांना माहिती आहे तसच बाकीचे पक्ष ही विचार करतील ही अपेक्षा,,, म्हणून आताच shinde सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना जर आपल्या पाठीशी घेयचे असेल तर त्यानी आवर्जून एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागून करावा

  • @ranjitgunjal7791
    @ranjitgunjal7791 Месяц назад +8

    सर्व संघटनांनी एकत्र येऊन फक्त वेतन आयोग आणी फरक सुद्धा मागितलं पाहिजे

  • @shahajikambale6303
    @shahajikambale6303 Месяц назад +4

    2:33 मागणी मान्य होणार आहे अशी च पाहिजे
    निवृत्त झालेले कामगारांना कायम स्वरूपी मोफत पास मिळालाच पाहिजे

  • @asethetic9432
    @asethetic9432 22 дня назад

    हे ताटे आणि शिंदे 25 वर्षांपासून सातवे वेतन ते फक्त हे फक्त कामगारांची समजूत काढतात

  • @kurhadeyogesh6386
    @kurhadeyogesh6386 21 день назад +1

    Sarkar kahich denar nahi samp strike kelach pahije pagar khupach Kami aahe only 10000😢😢😂

  • @balvantprabhavale5480
    @balvantprabhavale5480 Месяц назад +3

    अगदी बरोबर आहे

  • @rajeshkute5226
    @rajeshkute5226 19 дней назад

    एकच मागणी ७ वा वेतन आयोग

  • @aniljumnake3453
    @aniljumnake3453 Месяц назад +2

    ७ वा वेतनासाठी या सर्व एसटी महामंडळ ड्राइवर वणी इथून बोलत आहे

  • @gajanantayade5900
    @gajanantayade5900 23 дня назад +1

    फक्त आणि फक्त सातवा वेतन आयोग

  • @raghavpatil5862
    @raghavpatil5862 Месяц назад +2

    आता एकच मागणे सातवा वेतन आयोग

  • @rajubharambe5310
    @rajubharambe5310 Месяц назад +3

    Right

  • @anilbari5632
    @anilbari5632 Месяц назад +1

    रजिस्टर युनियन यांनी कामगारांचे हित बघायलाच हवं कारण रजिस्टर करताना कामगारांची युनियन प्रतिनिधी म्हणूनच त्यांची नोंदणी होते त्यामुळे कामगारांचे हित जोपासने हे प्रथम दायित्वयुनियचेच आहे🙏🚩

  • @Vasundharamarathi
    @Vasundharamarathi Месяц назад +1

    😢 माझी एसटी आणि माझे कामगार 😢

  • @rameshshimpi7712
    @rameshshimpi7712 Месяц назад

    Satva vetan❤

  • @phulanandbansode3810
    @phulanandbansode3810 Месяц назад +1

    सातवा वेतन अयोग द्यावा

  • @satappapatil8293
    @satappapatil8293 16 дней назад

    7 वाआयोग चालु करा

  • @dilipmestry5720
    @dilipmestry5720 Месяц назад +1

    हवेतली सर्व भाषणे खर काय खोटं काय सोंग ढोंग बस सर्व लोकांना माहिती आहे धन्यवाद

  • @hansrajpatil7428
    @hansrajpatil7428 Месяц назад +1

    एकत्र नाही आलो तरी यावेळेस सरकार ७ वा वेतन आयोग देणार

  • @user-vb9bu3hp5r
    @user-vb9bu3hp5r Месяц назад +1

    😮😮😮 एस्टी कर्मचारी हे खूप हुशार आहे तरी त्यांना वेतन आयोगाची गरज नाही त्यांना फक्त विलीनीकरण झाले पाहिजे असे वाटते कारण ते एका वेळी तीन ते चार साघटनाची पावती घेऊन संघटना च भल करतात असे वाटते 😢

  • @KisanUgalmugle
    @KisanUgalmugle Месяц назад +1

    फक्त सातवां वेतन आयोग

  • @user-ko3tf7if9b
    @user-ko3tf7if9b Месяц назад +1

    शिंदे सरकार गाजर दाखवत आहे,,, आता एस, टि, कर्मचारी हुशार झाला आहे,,,

  • @shitalmengane9179
    @shitalmengane9179 Месяц назад +1

    पगाराची हमी कायम सरुपी शासनाने घेतली पाहिजे

  • @pavansambale5304
    @pavansambale5304 Месяц назад +1

    Correct 👍👍

  • @ShukracharyaShinde
    @ShukracharyaShinde Месяц назад +1

    एकमेव हा शब्द परत नको तरच कामगारांचं ‌ भर होइल

  • @sharadranjave8248
    @sharadranjave8248 24 дня назад

    7 th pay magne kara mhanje pudhey pun 8 th pay apoaap lagu hoil 🎉

  • @sanjaykumbhare9965
    @sanjaykumbhare9965 21 день назад

    Satava vetan aayog only

  • @sureshchaudhari8576
    @sureshchaudhari8576 Месяц назад +1

    एसटी चालक वाहक माणस नाही काय नाही काय

  • @balugorade
    @balugorade Месяц назад

    7 vetan

  • @user-hp2tv7tq4t
    @user-hp2tv7tq4t Месяц назад

    आमची राहीलेली सर्विस वर्षाकाठी एकलाख रूपये द्या आणि महामंडळ बंद करा

  • @gulchandalale4255
    @gulchandalale4255 Месяц назад

    7वा वेतन आयोग लागू करा

  • @hiralalsangale6688
    @hiralalsangale6688 22 дня назад

    Only 7th pay commission

  • @asfaktadavi1989
    @asfaktadavi1989 Месяц назад +1

    Sanghatna kahich nahi magnar......

  • @user-or6ir5dy6h
    @user-or6ir5dy6h Месяц назад

    Ata parynt midla nhi ata ky denar koni nhi det

  • @vithobaghadigaonkar9049
    @vithobaghadigaonkar9049 Месяц назад

    आणि आता नवीन एक्सीडेंट झालेले ना पाच लाखाची मदत द्या

  • @vasantbade2335
    @vasantbade2335 Месяц назад

    Jo deil to yeil nhitr 🤚🤚🤚🤚🤚

  • @navnathtalape9865
    @navnathtalape9865 Месяц назад +1

    Kamgar ektra ya sgle

  • @navnathtalape9865
    @navnathtalape9865 Месяц назад +1

    Pudari visvas theu nka

  • @kiranlawand8118
    @kiranlawand8118 Месяц назад

    7 वेतन आयोग

  • @karimshaikkh4400
    @karimshaikkh4400 Месяц назад +3

    ताटे साहेब व, संदीप शिंदे साहेब, बेसिक मध्ये, झालेली तफावत, यात, पण, सुधारणा करून घ्यावी जुन्या कामगार चे, पुढे नविन कामगार गेले आहेत जुन्या कामगारांना पण न्याय दयावा अशी अपेक्षा आहे एसटी कामगार ला

  • @sanjaymugale
    @sanjaymugale Месяц назад

    Bhrtech kay zal

  • @ashishyerme39
    @ashishyerme39 Месяц назад +3

    साहेब तुम्ही पुढाकार घ्या ना हो आम्ही सोबत आहे न्याय मिडला पाहिजे आपल्याला

  • @SandipHegishte-ih5xz
    @SandipHegishte-ih5xz Месяц назад

    एकच चंद गोपीचंद.

  • @Mind_changer_007
    @Mind_changer_007 Месяц назад

    Vatatta nahi ...jaya tikani Ajit dada ahet....tith vatol zla samja....mage kay kel dada mi takrr astna tech ethe pan tech karnr aht ......mag shinde astil kay Ani fadvanis kay saglech tesch

  • @karimshaikkh4400
    @karimshaikkh4400 Месяц назад +1

    आदरणीय ताटे साहेब, संदीप, भाऊ शिंदे साहेब एसटी कामगार साठी, आपण, पुढाकार घेऊन, एसटी कामगार ला, वेतन आयोग मिळुन दयावा अशी अपेक्षा एसटी कामगार ची, आहे 🙏🙏

    • @valikhanpathan8047
      @valikhanpathan8047 Месяц назад +1

      इथे काय संदीप शिंदे आणि तो टकला ताटे ने video बनाविलेले नाही काही नाही
      आणि तुमचा कमेंट तो शिंदे आणि ताटे वाचणार ही नाही ,,,
      हा व्हिडिओ अपलोड करणारा दुसराच वाचणार दुसराच आणि ताटे आणि शिंदेला coment कर्ताय तिसरेच 😂😂😂😂

  • @shankarmasal629
    @shankarmasal629 Месяц назад +1

    एकत्र येणे गरजेचे आहे हे जेवढं गरजेचं आहे तेवढंच महामंडळातील सर्व कामगारांनी आंदोलन करण्याची गरज आहे आज पर्यंतच इतिहास पाहता आंदोलन करतो तो फक्त चालक आणि वाहकच बाकी सगळे गप बसून मजा बघतात त्यामुळे फ्कत चालक वाहकांना पागरवधीची गरज आहे काय

  • @SumeetBullete
    @SumeetBullete Месяц назад +3

    मी कोणत्याही संघटनेचा नाही, पण पडळकर साहेबांनी लक्ष घातलं तर 7 वा नाही पण त्या बरोबरीत तरी मिळेल असा वाटत मला...

  • @Aman-b6r
    @Aman-b6r Месяц назад +2

    सातवा वेतन आयोग लागू करा