सरकारी कर्मचाऱ्यांना सगळ्या सोई सुविधा पेंशन वाढ मग निम सरकारी कर्मचाऱ्यांना वाढीव पेंशन सरकार का देत नाहीं वाढीव महागाई सुद्धा देत नाहीं असा भेदभाव का करते सरकार मतदानच्यावेळी सरकारी पेंशन घेणारा आणि निमसरकारी म्हणजे कमी घेणारा पण सारखाच मतदान करतो ना मग हा भेदभाव का
इपीएस९५ च्या पेन्शनरांची पेन्शन का वाढवली जात नाही.केंद़ सरकार सरकारी कर्मचाऱ्यांना भर भरून देत आहे.हा भेदभाव का केला जात आहे. ७० हजार इपीएस ९५ पेन्शनर पेन्शन वाढीसाठी गेली पंधरा ते वीस वर्षे झगडत आहेत.परंतु सरकार इतकं उदासीन का आहे.
मॅडम लोक प्रतिनिधी पाच वर्षांत करोडपती होतात ते नक्की काय करतात कामगार तीस वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त सेवा करून 15-20 हजार पाच वर्षे लोक प्रतिनिधी झाल्या वर पन्नास हजार पेंशन हा फरक का
महाराष्ट्र सरकार केन्द्राप्रमाणेच सेवानिवृत्त वय 60 कधी करणार? आचारसंहिता संपताच करणार असे सरकारने आश्वासन दिले होते, त्याचे काय झाले? अजून किती वाट बघावी लागणार?
Thank यू 👍🏻👍🏻
ही बातमी किती खरी हे मिळेल तेव्हा खरे ।😊
मोदी साहेब विधवा निराधारांना जशी पेन्शन देता तशी आंगणवाडी सेविकांना पण चालू करा
ङ
😅😅😅😊😅😅😅😅
@@VishnuMore-b5p
सरकारी कर्मचाऱ्यांना सगळ्या सोई सुविधा पेंशन वाढ मग निम सरकारी कर्मचाऱ्यांना वाढीव पेंशन सरकार का देत नाहीं वाढीव महागाई सुद्धा देत नाहीं असा भेदभाव का करते सरकार मतदानच्यावेळी सरकारी पेंशन घेणारा आणि निमसरकारी म्हणजे कमी घेणारा पण सारखाच मतदान करतो ना मग हा भेदभाव का
80 वर्षानंतर मिळणारा 20% पेन्शनमध्ये वाढ मला मिळाली आहे
इपीएस९५ च्या पेन्शनरांची पेन्शन का वाढवली जात नाही.केंद़ सरकार सरकारी कर्मचाऱ्यांना भर भरून देत आहे.हा भेदभाव का केला जात आहे. ७० हजार इपीएस ९५ पेन्शनर पेन्शन वाढीसाठी गेली पंधरा ते वीस वर्षे झगडत आहेत.परंतु सरकार इतकं उदासीन का आहे.
Nahi denar EPS 95 chi pention modi chi bjp sarkar aapanach tharwa bjp la vote dhyacha ka nahi dhayecha ?
ज्याला नौकरी करून पेशन भत्ता मिळत नाही त्याच्या सु ध्या लक्ष घाला
modi ki bjp sarkar nahi denar EPS 95 ki pention pan ladali bahanila denar madam ji ?
Ajun ek paisa hi milalela nahi
Sagala jimlaahe
आपण या व्हिडीओत हे स्पष्ट केलेले नाही कि मिळणारी वाढ ८० सुरू झाल्यावर कि ८० पुर्ण झाल्यावर .त्यामुळे बाकीच्या प़ोपट पंचमीला काहिच अर्थ नाही.
4:23
PPO पेंशन तार
Junyla navin sagad
18 Mahinyacha Freez DA ajunahi dila nahi te kadhi Milanar te sasnga ?
Ye feku government hai kuch bhi nhi milega
मॅडम लोक प्रतिनिधी पाच वर्षांत करोडपती होतात ते नक्की काय करतात कामगार तीस वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त सेवा करून 15-20 हजार पाच वर्षे लोक प्रतिनिधी झाल्या वर पन्नास हजार पेंशन हा फरक का
राज्याचे काय
विधानसभेत पडायचं दिसत
18 mahene 18 mahene ka are kab dengue seed fake aahe karan election jawed aali magnum
पि पि ओ पेंशन धारकांना वाडीव भत्ता मिळणार नाही का
बहुत बडी या जाणकारी.
80 पूर्ण झाले तरी 10%मिळाले 20 नाही
Modi sarkar १००० ru t sasar karum dskhsva aama। ६० varsha varil lakana tumi jivant। Matat aahe eps ९५ pantion ka suru katrat। Nahi। Aamacha paisa aami magato aaho
Aami aata। Mat drnar nahi
Khup tras। Det aahe। Modi sarkar
ऐका गंठठा घ्या मंठा...
Served ghushna bai hain diwali nazdeek aa Gaye
P f valyanche kay.
Tyani kuthe bhik magavyachi
🥰🥰🥰🥰🥰😙😙🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
महाराष्ट्र सरकार केन्द्राप्रमाणेच सेवानिवृत्त वय 60 कधी करणार? आचारसंहिता संपताच करणार असे सरकारने आश्वासन दिले होते, त्याचे काय झाले? अजून किती वाट बघावी लागणार?
Dont.give.bogues.mahitti.
Epf pensioner sathi ghanta
काहीही नवीन नाही
Modivar Kone vishvas thevil?
जी. आर दाखवा
Fake news खोटी बातमी
फेक बातमी आहे असे वाटते.
फेक न्यूज आहे
फालतू
बकवास