आजची News Live: शिवसेना आणि धनुष्यबाण कुणाचा? शिंदे आणि ठाकरेंमध्ये काय घडलं? Shinde vs Thackeray

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 окт 2024
  • आजची News Live: शिवसेना आणि धनुष्यबाण कुणाचा? शिंदे आणि ठाकरेंमध्ये काय घडलं? Eknath Shinde vs Uddhav Thackeray
    #EknathShinde #UddhavThackeray #shivsena #maharashtrapolitics #lokmat
    Subscribe to Our Channel
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

Комментарии • 97

  • @pravinrai4389
    @pravinrai4389 Год назад +2

    सत्य मेव जयते .......
    सत्य हा नेहमीं खरा असतो...
    जाणत्या ना माहित आहे की शिवसेना सत्य ( खरा ) आहे...,..

  • @jayatirtharao4364
    @jayatirtharao4364 Год назад +12

    जेठमलानी यांचा युक्तिवाद जर खरा मानायचे असेल तर 2019 ला पक्षप्रमुख म्हणून उध्दव ठाकरे यांनी AB फॉर्म ज्यांना ज्यांना दिले आहेत ते सर्व निवडून आलेले आमदार देखील अपात्र ठरतील.

  • @LocalLife28
    @LocalLife28 Год назад +3

    Fakt uddhav Thackeray best'

  • @prakashsawant9460
    @prakashsawant9460 Год назад +10

    एकनाथ शिंदे साहेब तुम्ही जे केले आहे फार वाईट केले आहे .बाळासाहेब तुम्हाला कधीच माफ करणार नाहीत

    • @manishachavan2136
      @manishachavan2136 Год назад

      Sarv shivsianikacha shap ahe shinde LA lavkr Vatole hou de

    • @vinodkale6162
      @vinodkale6162 Год назад

      Balasaheb UT lach MAF karnar nahit, Kakachya Mandivar Jaun Basala to

    • @nitinsonawane6143
      @nitinsonawane6143 Год назад

      @@vinodkale6162 shinde basla anajipantachya mandivar

  • @vinodkasote6382
    @vinodkasote6382 Год назад +5

    मुंबई अहमदाबाद सुपर फास्ट रेल्वे ची जागा ज्या दिवशी संपादित होईल त्या नंतर एकनाध शिन्दे सरकार घरी जाईल. 😜

  • @dilipshejwal961
    @dilipshejwal961 Год назад +1

    महाराष्ट्राला स्थीर सरकार अवश्यक आहे,हि अस्थिरता संपणे गरजेच आहे

  • @sadanandnaik852
    @sadanandnaik852 Год назад +21

    ज्या दिवशी फैसला होईल आणि निवडणूक होईल हेव्हा कळेल कुठचा पक्ष मोठा. जनतेला ठरुदे. न्यायालयाची पक्रिया वाढउनका. भाजपला हेच पाहिजे आहे. आज चिन्ह कुठलेही असुदे, shevsena सत्तेत येईल.

  • @healthcenter6577
    @healthcenter6577 Год назад +21

    कूटूंबप्रमुखाच्या जागी असलेला पक्षावर अशी वेळ आणनार्या शिंदे ना पश्चाताप झाल्या शिवाय राहणार नाही.

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 Год назад +4

    आशिष खरं कबूल केल्यामुळे तूझं सुद्धा आभार 🙏
    लोकशाही चा चौथा सत्मभ राहिला तर तुमची पत्रकार म्हणून आस्तित्व राहील असं 🤔का???

  • @deepakyallurkar9043
    @deepakyallurkar9043 Год назад +1

    Ek number

  • @shaileshshejwal6332
    @shaileshshejwal6332 Год назад +1

    गिरीश महाजन बोलणं सोप्प आहे..
    वेळ प्रत्येकावर येते...
    तुमची वेळ जवळ आले.....

  • @kumarwaghmare9679
    @kumarwaghmare9679 Год назад +5

    अगदी बरोबर आहे त्या आमदार ऋतुजा लटके मॅडम चा खरोखर त्याचं बातमी आपण करायला हवी होती तसच साहेब 1जानेवारी ला cm D cm यांनी भीमा कोरेगाव ला जाणे कां टाळले हाही प्रश्न विचारव

  • @vishakhadeokar4452
    @vishakhadeokar4452 Год назад +3

    Only Uddhav Thackeray 🚩🚩

  • @pravinrai4389
    @pravinrai4389 Год назад

    आशिष जी
    सत्य मेव जयते .......

  • @aruningleingle3197
    @aruningleingle3197 Год назад +12

    Only Shivsena u thakare

    • @ashokchavan7653
      @ashokchavan7653 Год назад

    • @ashokchavan7653
      @ashokchavan7653 Год назад +1

      आशिष सर काही होणार नाही फक्त लोकांना मुर्खा बनवले जात आहे

  • @dilipshejwal961
    @dilipshejwal961 Год назад +1

    2018 ते 2022 पर्यंत, फुटलेले आमदार काय करीत होते,तो पर्यंत पक्षप्रमुख् मान्य होते?

  • @pratham15052011
    @pratham15052011 Год назад +6

    महाराष्ट्र राज्यात मार्च मध्ये निवडणुकीला सामोरे जावं लागणार बहुधा
    पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे जर अवैधपणे पक्ष प्रमुख झाले असतील तर त्यांनी दिलेले
    पक्षाचे AB फॉर्म valid कसे ठरतील?

  • @jayantnadkarni8854
    @jayantnadkarni8854 Год назад +1

    Hats off

  • @amitpawar6786
    @amitpawar6786 Год назад +1

    Lokmat alwage best

  • @muktakandekar8759
    @muktakandekar8759 Год назад +12

    छत्रपतीच्या काळामध्ये मराठ्यांची अशी प्रवृत्ती होती की न कुणाला धोका द्यायचा आणि कुणाचा केसाने गळा कापायचा पण आज लाज वाटते मी पण एक मराठा आहे या संस्कृतीची प्रत्येक गोष्टीमध्ये निच राजकारण एक वैतागलेला मराठा

  • @kailasmore7987
    @kailasmore7987 Год назад +11

    ऊंदव.ठाकरें.यांचि.सिवसेना.आहे.

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 Год назад +1

    सरकारने महु राष्ट्रपती राजवट लावावी महाराष्ट्राच्या मनात काय आहे. ते समजेल

  • @sanjaythakur1362
    @sanjaythakur1362 Год назад +18

    न्याय व्यवस्था BJP वाल्यांनी विकत घेतलेली असल्यामुळे न्यायाची अपेक्षा ठाकरे गटाने करू नये...

    • @vasantpande6771
      @vasantpande6771 Год назад

      किती पैसे दिले !! न्यायाधीशांनी ते कुठे ठेवले ?? ते पकडून दे !!

    • @ranganathmetangale7312
      @ranganathmetangale7312 Год назад

      रडत राव

    • @healthcenter6577
      @healthcenter6577 Год назад

      तारीख पे तारीख करत डाव साधनार पापी

    • @ranganathmetangale7312
      @ranganathmetangale7312 Год назад

      रडत राव

  • @pramodthosar266
    @pramodthosar266 Год назад +4

    आशीष जाधव साहेब खरा व्हिडिओ कधी करणार.... जे सत्य आहे तो

  • @vishalpatil6644
    @vishalpatil6644 Год назад +17

    न्याय व्यवस्थेला लोकशाही ची काळजी आहे का नाही तारखेवर तारीख देणं चुकीचं वेळ वाया घालवून न्याय न देता राज्य करुन देणं चुकीचं आहे

    • @vasantpande6771
      @vasantpande6771 Год назад

      अहो ठाकरे सेना timepass करतेय !! म्हणे 5 नको 7 न्यायाधीश नेमा !!. ....पराभव मान्य करतेय ठाकरे सेना .

    • @healthcenter6577
      @healthcenter6577 Год назад

      जनतेचा वेळ पैसा बरबाद करने ED सरकार चे धोरन

  • @avinashjadhav4326
    @avinashjadhav4326 Год назад +7

    जर का फडणवीस साहेबाना मुख्यमंत्री होण्याची इच्छा झाली की मग कोर्टाचा निर्णय नक्की येईल. आणि त्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबाना काही तरी प्रॉब्लेम होईल असे करून त्यांना फसवू शकतील असे वाटते आहे.

  • @kailasdhole2555
    @kailasdhole2555 Год назад +2

    Super survey news sir

  • @kunalashokthorat2227
    @kunalashokthorat2227 Год назад +1

    Ashish Sir U R the best

  • @yashwantkuthe4033
    @yashwantkuthe4033 Год назад +2

    थोडा अभ्यास करून विश्लेशण करा

  • @kamalsinghchitodiya3434
    @kamalsinghchitodiya3434 Год назад +3

    Shiv Sena original udhav thakre chi ahet thank you ashish saheb

  • @prasadbhoir4818
    @prasadbhoir4818 Год назад +4

    जर न्याय वेळेवर मिळणार नसेल तर त्याचा उपयोग नाही.. तो कोणालाही मिळू दे.. निश्चित कालावधीत च निकाल दिला पाहिजे.. नाहीतर सरकार कालावधी पूर्ण करेल आणि नंतर निकाल दिला तर त्या निकालाचा काय उपयोग??? लोकशाही अंधातरी होत चालली आहे..

  • @satyagawadw1761
    @satyagawadw1761 Год назад

    देश गुलाम गिरी कडे कोर्ट वकील हे ही तसेच प्रत्येकाला मरणाची भीती

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 Год назад +2

    महाशक्ती च उर्फ कमळा बाई ची कारस्थान #शिवसैनिक उधळून लावेल -च 🔥🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥🔥

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 Год назад +1

    आता न्यायालय कोणाला व्यालेंटान घोषीत करते हे पहाणे उत्सुकतेचे आहे, पाहूया न्याय देवता आपली व्यालेंटाईन कोणाला घोषीत करते.. 🚩🚩🚩🔥🔥🔥🔥

  • @anadraoraut4856
    @anadraoraut4856 Год назад +6

    उद्धव साहेब ठाकरे आणि एकनाथ साहेब शिंदे यांनी आता धनुष्यबाणाचा विचार सोडून द्यावा आणि आहे या चिन्ह वरती समाधान मानावे

  • @yashwantkuthe4033
    @yashwantkuthe4033 Год назад

    HMV

  • @drsureshbarpande4917
    @drsureshbarpande4917 Год назад

    सात याचिका आहेत म्हणून सात जनचे खंडपीठ स्थापन करावे, असे असेल तर जर ११ याचिका असतील तर ११ जनचे स्थापन खंडपीठकरायचे का? काही तरीच काय? हा तर्क हास्यास्पद आहे.

  • @माधवयादव-भ2घ

    वैताग आलाय ऐकून. एकदा मिटवावे न्यायालयात

  • @sureshjagtap4033
    @sureshjagtap4033 Год назад

    Ap

  • @karbharimatade3843
    @karbharimatade3843 Год назад

    खरं म्हणजे उद्धव ठाकरे गरज नसताना मुख्यमंत्री झाले आणि पुर्ण शिव सेना सपली

  • @deepakyallurkar9043
    @deepakyallurkar9043 Год назад +1

    Sarv janta ata yancha virodat road var utrala payjhe... Karan ata hukum sha yanar ahe... nakki

  • @ramgunjal3566
    @ramgunjal3566 Год назад +1

    कायदा आणि घटनेचं पीठ केलय केंद्राच्या आशीर्वादाने

  • @muktakandekar8759
    @muktakandekar8759 Год назад +6

    समजा उद्या रिलायन्स वाल्यांना वाटलं की प्रत्येक आमदार पन्नास कोटी रुपयांमध्ये मिळतो इलेक्शन झालं की रिलायन्स वाल्यांनी पन्नास हजार कोटी रुपये खर्च करायचे आणि महाराष्ट्र विकत घ्यायचा आपल्याच बापाचा महाराष्ट्र बिंदे गट जिंदाबाद

    • @vinodkale6162
      @vinodkale6162 Год назад

      Tase Aste Tar Kakani Kadhich Vikat Ghetala Asta, yevadhi Sampatti Aahe tyanchyakade Ambani Kis zad ki patti

  • @annasahebgopalghare9146
    @annasahebgopalghare9146 Год назад +1

    Uddhav balasaheb Thackeray.

  • @sameershelar6995
    @sameershelar6995 Год назад

    Ashish Sir , Modi as pan karu shaktat ....mhanje mala ek vattay ki Supreme Court ch nikal udyav thakrey chya bajun deun swata sympathy milavnar ani mg shivsena 40 mla varyavar janar ....mhnaje shivsena tashi pan week honar ani yacha fhayda mg bjp la hoil

  • @shashikatkar8717
    @shashikatkar8717 Год назад +2

    Aaj balasaheb pahije hote---

  • @siddheshdige3837
    @siddheshdige3837 Год назад +2

    ONLY UDDHAV THACKERAY no Gaddar shinde

  • @kidsshortsfunnygames5077
    @kidsshortsfunnygames5077 Год назад +1

    Etkay diwas shinde zopla hota ka

  • @pramodthosar266
    @pramodthosar266 Год назад +1

    आज निवडणूक आयोगाच्या बाहेर रौत मिडिया समोर आले नाहीत.... निकाल लागला जवळपास

  • @subhashshintre9476
    @subhashshintre9476 Год назад +3

    तुम्ही काळजी करू नका भावानो

  • @shivajishitole6012
    @shivajishitole6012 Год назад +2

    Sagale katkarsthanantun he devendrache aahe maharashtratil number1 cha katti fadanvis aahe

  • @mohammedsharifsauleh5252
    @mohammedsharifsauleh5252 Год назад +2

    Jar Udhav Thakrey illegal Adhaksh astil tar Shiv Sena ( Shinde ani Thakrey ) che serva Amdar
    Khasdar be kaideshir

  • @sachinsutar2592
    @sachinsutar2592 Год назад +3

    Ya mindela koni dili pdhe svtacya sartha sathi sivsena phodli
    Tujya minde gandhit dum asel tr nivdnuk lav

  • @nitingaikwad3533
    @nitingaikwad3533 Год назад

    Ashish sir bjp ha paksh samnya lokachya manatun gela

  • @dipakkamble4792
    @dipakkamble4792 Год назад +1

    Stop all the issues ...Our Uttarakhand is on the brink of sinking...We must save our Uddhavji....People in Joshi Math have spent lakhs of rupees in constructing their houses .Now our Joshi Math and surrounding area is on the way of extinction from the earth. Stop all the issues and concentrate on Joshi Math ....This is biggest natural calamity....

  • @sumitbandal5971
    @sumitbandal5971 Год назад +2

    shinde tula dev sudha maaf krnar nhi

  • @deepakyallurkar9043
    @deepakyallurkar9043 Год назад +1

    Kon gulab gadar manus ka... tancha game tar honar.. tapari made tanche pudanche he Kam karnar.

  • @dineshthakkar7846
    @dineshthakkar7846 Год назад

    UDDAVA Thakare Hapta vasuli chief minister of maharashtra Hands with Dawood Sharad Pawar Gang Nabab Malik Anil Deshmukh Sanjay Raout patrchal Terrarist Gang of maharashtra kicked out from Maharashtra Jai hind

  • @deepakyallurkar9043
    @deepakyallurkar9043 Год назад +1

    Faltu manus grish ha. Lukha

  • @vinayakiaghate9328
    @vinayakiaghate9328 Год назад +1

    Yavadhi election commissioner murkh aahe ka? Ghatana badali karayala. Election commissioner tar 2018 chi badaleli ghatana magau shakate na. BJP la tond dakhavayala pan jaga rahanar nahi.

  • @deepakyallurkar9043
    @deepakyallurkar9043 Год назад

    Sankranti ane kànkrani labo ya. Kon uddhav ji na. Tras Dela tana.

  • @deepakyallurkar9043
    @deepakyallurkar9043 Год назад +1

    Kon uddhav ji na tras Dela. Tancha sarv Nast ho. Aai amba Bai Kade mi pratna karto. Aai dakhav tujhe sakati...

    • @manishachavan2136
      @manishachavan2136 Год назад +1

      Kara prathna Amhi sudha karto shinde che Vatole hou de

    • @deepakyallurkar9043
      @deepakyallurkar9043 Год назад

      @@manishachavan2136 Tai. Nakki honar Karan maharashtra cha nav he lokha kharab karat ahet. Apla fyida sathi...

  • @prabhakarzanj4529
    @prabhakarzanj4529 Год назад

    Bjp evda chor party 2024 lakamla Bai thumche kiti amdar yenar lok thumala chhaplne Karan lokana khup tras modi kadi khare bole lokna 5lak denar ahhe divas yenar kiti khote

  • @vaibhavamte3716
    @vaibhavamte3716 Год назад

    Sarva dnyan Fakt mavia lach Aani tyanche Dhongi Wakilala Aahe Congress Shivsena Rashtravadi yanna Lokshahi Ghatana Kayadepandit Hech hech Aahe Baki Murkh Fakta media Samor Foknadya marayachya Je Kami bolatat Je Chaufer Lax Theun Astat Tyanchya vijay hoto Ha Etihas Aahe Bolaghevade pana Karatat Tyanche kay hote te janatesamor Yenarach jai maharashtra 👍🙏

  • @rohitgaikwad6429
    @rohitgaikwad6429 Год назад

    Udhhav Senene ata khanya cha Rajkaran band karun kamacha rajkaran karawa. Yamule udya parat Shinde sarkha fitur neta satte sathi Sena fodnya sahit bund karnya chi himmat karnar nahi. BJP la yanchi khari layki dakhwun dya.

  • @livelifeking-size
    @livelifeking-size Год назад

    अं, अं, लाळघोटे पत्रकार