Supriya Sule Speech Mumbai : जयंत पाटलांनी माझा करेक्ट कार्यक्रम केला, सुप्रिया सुळेंनी गाजवलं भाषण

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 сен 2024
  • #abpमाझा #abpmajha #internationalyogaday #yoga #pmmodi #maharashtrapolitics #monsoon #rainupdates
    Supriya Sule Speech Mumbai : जयंत पाटलांनी माझा करेक्ट कार्यक्रम केला, सुप्रिया सुळेंनी गाजवलं भाषण
    International Day of Yoga 2023 | आंतरराष्ट्रीय योग दिवस
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    Marathi News Today | Top News | Latest News Live Today | Marathi Batmya | Headlines Today | Maharashtra Political News | मराठी बातम्या | ताज्या बातम्या | हेडलाईन्स टुडे | टॉप न्यूज एबीपी माझा | Pandharpur Wari 2023 | आषाढी वारी : संत ज्ञानेश्वर पालखी आळंदी | संत तुकाराम पालखी देहू | पंढरपूर वारी 2023

Комментарии • 198

  • @sachinkhot7983
    @sachinkhot7983 Год назад +14

    अभ्यासू भाषण केले आहे त्याबद्दल मनपूर्वक आभार 🎉🎉🎉🎉

  • @tanajiharaletung2797
    @tanajiharaletung2797 Год назад +2

    ताई खूपच अभ्यासपूर्ण भाषण आपण केलं खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg Год назад +7

    ताई कार्यक्रम तुमचा दादा करणार. माननीय बाळा साहेब होते म्हणून आपण लोक सभा जिकंला.

  • @pma1161
    @pma1161 Год назад +7

    शेतकर्‍यांची काळजी करणार्‍यानो २३ लवासा राज्यात बनवणार होता आणि त्या साठी जमीनी पण घेवुन ठेवल्या त्या शैतकर्‍यांचे हाल काय ते पण सांगा ताई.

  • @sureshkatkar4742
    @sureshkatkar4742 Год назад +9

    मॅडम कोविड काळात फक्त नरेंद्र मोदी यांचे शिवाय इतर कोणतीही नाही

  • @atish3592
    @atish3592 Год назад +13

    जयवंत पाटील अजित पवार चा करेक्ट कार्यक्रम केला , अजित पवार पण कार्यक्रम करतील

  • @ashutoshwaikar9041
    @ashutoshwaikar9041 Год назад +11

    ताई आपले खरच कौतुक वाटले आपल्या उदबोधनातून आपल्या पक्षाचे सरचटणीस श्री गुरुनाथ कुळकर्णी यांची प्रकर्षाने आठवण काढली धन्यवाद

    • @oppof21s5g-xn8xc
      @oppof21s5g-xn8xc Год назад

      Tya. Halkat. Cor. Off. Kharcavar. Jagnara, kuska, Gurunath. Ma. Co.

    • @oppof21s5g-xn8xc
      @oppof21s5g-xn8xc Год назад

      Supi, Loksabhet. Canglec. Bolte. Prashnac. Nahi.

  • @dnyaneshwarmerje7509
    @dnyaneshwarmerje7509 Год назад +10

    खुप खुप अभिनंदन ताई,तुम्ही वळसे पाटलांच नाव का घेत नाही ते काही कळेना,

  • @arjuntakik3078
    @arjuntakik3078 Год назад +8

    स्त्री प्रतिष्ठा शिरोधार्य , तनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान
    जय जिजाऊ जय शिवराय , जय अहिल्यादेवी , जय क्रांती ज्योती 👍👍⏰✌️✌️

  • @narayanjadhav5330
    @narayanjadhav5330 Год назад +2

    ताई येवढे अभ्यापूर्न भाषण पहिल्यांदाच ऐकले.अभिनंदन

  • @Jayshivrayg
    @Jayshivrayg Год назад +8

    ताई स्वतः च्या जीवावर एखादा ग्रामपंचायत सदस्य तरी निवडून आणू शकतील का यात शंका आहे अशी जबरदस्त पर्सनॅलिटी आणि वक्तृत्व आहे

    • @shivshambho1212
      @shivshambho1212 Год назад +3

      श्री राम तुम्ही नका काळजी करु... तुम्ही रामाच्या नावाने मत मागणारांची करा....
      आहो साहेब जी तरुण फळी NCP मध्ये आहे तशी आहे का कोणत्या पक्षात.... हे फक्त NCP मध्ये च होऊ शकतो....
      BJP सारखं धमकी देऊन नाही आणावे लागत....

  • @jotiramjawale6589
    @jotiramjawale6589 Год назад +7

    ताई खुप छान पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ✌️🎉❤🙏🙏✌️

  • @haridasthorat983
    @haridasthorat983 Год назад +1

    सुंदर भाषण केलं ताई मी मतदार

  • @ajaykadam3538
    @ajaykadam3538 Год назад +4

    राजेश टोपे साहेबांनी आरोग्य विभाग भर्दीच काय घोटाळा केला हे सांगा

  • @nivrutidhole3748
    @nivrutidhole3748 Год назад +3

    ताई तुम्ही ओलोम्पिक खेळाडू तुम्ही दोन शब्द बोल्या त्या बद्दल तुम्ही अभिनंदन ताई तुमचे हा विषय सवेदनशील आहे. पण त्या महिला खेळाडू आंदोलन केले तुम्ही त्यांना एक वेळ सुद्धा भेट दिली का कारण बिजभूषण सारखे लीडर आपल्या देशामध्ये प्रत्येक क्षेत्रा मध्ये आहेत. तेव्हा ताई आपण सर्वच गप्प होते.

  • @sachinarvind6229
    @sachinarvind6229 Год назад +1

    Khup chan vaktrutva aani supastha marathi.hyala mhantat Netrutva. Hyala mhantat bhashan.

  • @prakashnarvekar2754
    @prakashnarvekar2754 Год назад +1

    good confidently speach

  • @ravisabale6170
    @ravisabale6170 Год назад +21

    सुप्रिया ताई यांचा योग्य वापर राष्ट्रवादी ने करावा नक्की चांगले दिवस येतील अत्यंत हुशार आणि अभ्यासू

    • @sachinsawant1271
      @sachinsawant1271 Год назад +1

      अत्यंत हुशार आणि अभ्यासू पध्दतीने काळा पैसा कमावलेल्या तुझ्या भ्रष्टाचारवादी ताई आहेत 😅😅

  • @amolahiwale4655
    @amolahiwale4655 Год назад +17

    Proud of u taai..what a speech..and what a talented lady...really appreciate...how to speech....no words..

    • @truptitangal103
      @truptitangal103 Год назад

      1q1q1qqq1q1qqqqqqpp1p0pqqqq111q1qq1pqp111111111 we q

    • @PrakashPatil-lx6qp
      @PrakashPatil-lx6qp Год назад

      गु खा आमल्या तु ताईचा

  • @ashishdhagepatil9458
    @ashishdhagepatil9458 Год назад +3

    अहमदनगरचा युवकचा जिल्हाध्यक्ष आणि फादरचा जिल्हाध्यक्ष बदलावा ताई

  • @puneshdeshmukh7625
    @puneshdeshmukh7625 Год назад

    ताई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @rupalisalunke6145
    @rupalisalunke6145 Год назад +3

    Very nice

  • @suryakantkadam9622
    @suryakantkadam9622 Год назад

    नमस्कार ताई
    आभ्यासपूर्ण भाषण.🙏

  • @suryakantpilankar5912
    @suryakantpilankar5912 Год назад +1

    ❤Very very nice speech.
    Wishing for future C M of
    Maharashtra...
    One of the brilliant khasdar in women's.
    God bless you.

  • @tarachandnagpure1496
    @tarachandnagpure1496 Год назад +9

    देश पिंजा परंतु मलई खाण्याचे बंद करा

  • @digambarmogal8085
    @digambarmogal8085 Год назад +1

    Congratulations Tai

  • @vijaybengade6580
    @vijaybengade6580 Год назад +2

    मला तर अजिबात अवढले नाही भाषण

  • @prakashsonawane9217
    @prakashsonawane9217 Год назад +4

    ताई तुम्ही फक्त बारामती सोडून तुम्हाला माफ करा महाराष्ट्र कोण ओळखतो आता वारसा महाराष्ट्र तील जनता विसरले जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम

  • @marutibhambure6970
    @marutibhambure6970 Год назад

    Vrry good speech taai

  • @hiralalpatel8337
    @hiralalpatel8337 Год назад +1

    छान. ताई

  • @vaishalibhagwat2961
    @vaishalibhagwat2961 Год назад +3

    सुप्रीया सुळेंनी थोड प्रेझेंटेबल रहावे

    • @ag8910
      @ag8910 Год назад

      Shista chi ati Nako.

  • @ravindrasonawane124
    @ravindrasonawane124 Год назад

    गर्व से कहो हम हिंदू है 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @mshendrashingpawar5512
    @mshendrashingpawar5512 Год назад +1

    ताई केस व्यवस्थित ठेवले तर बर झाले असते

  • @uttamsupare4025
    @uttamsupare4025 Год назад +6

    सुंदर भाषण सुप्रियाताई.

  • @MrRaghavendrashastry
    @MrRaghavendrashastry 11 месяцев назад

    या बाईला करेक्ट कार्यक्रम फार आवडतो दिसतंय....बारामतीकर बरोबर करतील कार्यक्रम आता

  • @gajanankadukar2599
    @gajanankadukar2599 Год назад

    👌💐

  • @sudhakarparab5044
    @sudhakarparab5044 Год назад +6

    चितळे चे काय केलेत सुप्रिया ताई ?

  • @baliramsalunkhe499
    @baliramsalunkhe499 Год назад +11

    Nice speech by Supriyaji Sule, new karyadhyaksh of NCP , Sharad Pawarji has appointed right person to shoulder new responsibility of NCP, we hope NCP would become top most political party not only of Maharashtra but also at national level under the capable leadership of Supriyaji Sule. Please keep it up Supriyaji, we are all with you.

  • @samirjagadale4538
    @samirjagadale4538 Год назад

    You have number 1 speech

  • @tarachandnagpure1496
    @tarachandnagpure1496 Год назад +6

    सुप्रिया ताईकार्यकत्यांंनी तुमच्यावर जबाबदारी टाकली नाही. तर तुमच्या वडीलांनी सर्वांना डावलून तुमच्यावर जबाबदारी टाकली. आणि तुमच्या भावाला नाराज केले.

  • @ravindrasonawane124
    @ravindrasonawane124 Год назад

    धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज
    🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ashwinshah9541
    @ashwinshah9541 Год назад

    Hjkkkkkkkk

  • @subhashband7980
    @subhashband7980 Год назад

    Good spikar

  • @ravindrasonawane124
    @ravindrasonawane124 Год назад

    जय श्री राम 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @Manasvidancer753
    @Manasvidancer753 Год назад

    छान ताई. बस असच पाहिजे आमच नेतृत्व.

  • @yaminichoudhary53
    @yaminichoudhary53 Год назад

    पुरूषांनी बायकांना बाहेर आणले. हे आपले विधान मान्य नाही सुप्रभात मॅडम.

  • @vishnuwakhare9359
    @vishnuwakhare9359 Год назад

    अभ्यास पूर्ण भाषण,छान माहिती दिली.

  • @javeedather905
    @javeedather905 Год назад +1

    Supriya tai. Great speech madam. Thank u

  • @RRRPPP9712
    @RRRPPP9712 Год назад +2

    आपण निष्ठेने लावसाची जमीन कितीला घेतली कितीला विकली ते सांगा, आजचा वर्धापन नाही ,भ्रष्टाचार दिवस साजरा करा

  • @yaminichoudhary53
    @yaminichoudhary53 Год назад +1

    हाय लागणे ही अंद्धश्रद्धा आहे.

  • @ashokwadurkar4246
    @ashokwadurkar4246 Год назад

    🎉

  • @ganapatdhadke7931
    @ganapatdhadke7931 7 месяцев назад

    ताई तुम्हाला लोकांनी निवडून दिले त्यामध्ये किती जाती धर्माचे लोक आहेत सर्वांच्या साठी बोला सर्वांच्या साठी राहा जनतेला सर्व कळत आहे तुम्ही काय बोलता तुम्हाला जनतेने राजा बनवला तुम्ही राजासारखे मोठे मन ठेवा सर्वांना समान न्याय निसर्गाचा सर्वांना समान आहे सकाळ नंतर उतार संध्याकाळ या नियमाला कोणीच तोडू शकत नाही एवढीच आमची विनंती

  • @Expers493
    @Expers493 Год назад +1

    फक्त शरद पवार हीच ओळख...

  • @shivajipawar9957
    @shivajipawar9957 Год назад +3

    ताई आपण मराठा समाजाच्या आहात,सर्व मराठा नेते आहेत,पण मराठ्यांना आरक्षण मिळत नाही, मराठा समाजाच्या मुलांचे काही खर नाही, प्रचंड प्रमाणात डिप्रेशन आहे,हे आपणास सांगायची गरज नाही, समाजाचे हाल पण बघा.मग दुसऱ्याचं बघा, कारण त्यांच्याकडे थोडं तरी आहे.

    • @ramakant6304
      @ramakant6304 Год назад +1

      तुमची मत त्यांच्याशिवाय कोणाला जात नाहीत हे त्यांना माहित आहे , इतर जातीची मत मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात

  • @haribhauambhure3091
    @haribhauambhure3091 Год назад +2

    काय होतय ताई आपले जिल्हातले नेते, मतदार संघाचे प्रतीनीधी,तालुका, सर्कल,गण, ग्रामबुथ वर लक्ष द्यायला पाहीजे ते देत नाहीत , निवडणुक जिंकन्यासाठी साठेलोटे होतय ,पण हे नेत्यासाठी ठिक पण पक्षासाठी नव्हे🙏

  • @shankartidke9637
    @shankartidke9637 Год назад +1

    Nice.keep it up.

  • @ravipalve3333
    @ravipalve3333 Год назад +1

    ताई पिणं कमी व बादाम खाने चालु करा मागिल काळात तुमच्या परमपुज्य वडीलांनी काय कारनामे केले ते सगळे आठवल तुम्हाला

    • @dattatrayajadhav3166
      @dattatrayajadhav3166 Год назад

      आता ताईला पाणी कमी प्यायला सांगता म्हणजे अतीच झाले!

  • @ashokgondane2412
    @ashokgondane2412 Год назад

    ताई सारख्या खासदार संसदेत पाहिजे, अभ्यासू आहेत.

  • @ovibhoir6922
    @ovibhoir6922 Год назад

    Next cm tumhi pahije tai

    • @MrRaghavendrashastry
      @MrRaghavendrashastry 11 месяцев назад

      बारामती मध्ये निवडून या आधी या वेळेस

  • @mshendrashingpawar5512
    @mshendrashingpawar5512 Год назад

    करेक्ट कार्यक्रम कधी केला

  • @amoldeshmukh7706
    @amoldeshmukh7706 Год назад

    • @kishandhulgunde4275
      @kishandhulgunde4275 Год назад

      धनगर समाज वाटोळे केले श

  • @rajuwagh1138
    @rajuwagh1138 Год назад +8

    पवार कुटुंबांनी जनतेची सेवा खूप केली आता जरा दुसऱ्याला सेवा करण्याची संधी मिळाली तर बर होईल

    • @shivshambho1212
      @shivshambho1212 Год назад +3

      आहो साहेब जी तरुण फळी NCP मध्ये आहे तशी आहे का कोणत्या पक्षात.... हे फक्त NCP मध्ये च होऊ शकतो....

  • @yashwantihare6826
    @yashwantihare6826 Год назад

    सुप्रिया यांचे भाषण खूप अभ्यास पूर्ण वाटले.

  • @narendraborkar3724
    @narendraborkar3724 Год назад

    पोरकट

  • @tusharjadhav711
    @tusharjadhav711 Год назад

    Supriya tai speech well in marathi and english

  • @vilasmahajani6713
    @vilasmahajani6713 Год назад +4

    नाही हो या बाईचे इम्प्रेशन पडत, एकच कोलिफिकेशन शरद पवारांची कन्या

  • @shrikrishnaghanekar778
    @shrikrishnaghanekar778 Год назад

    अप्रतिम विचार

  • @asgaon1
    @asgaon1 Год назад

    या महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री ताईंच्या रूपाने मिळावे.

  • @mshendrashingpawar5512
    @mshendrashingpawar5512 Год назад +1

    ताई जरा लवासा वर बोलत चला. लाज वाटते अस तुम्ही केले आहे

  • @sanjaywani4074
    @sanjaywani4074 Год назад

    ताई एक नंबर भाषण अभिमान आहे 🙏🙏

  • @santoshshete4223
    @santoshshete4223 Год назад

    छान अभ्यासपुर्ण भाषण !

  • @deepakpatankar3661
    @deepakpatankar3661 Год назад +1

    एक नंबर ताई साहेब। तुम्ही केंद्रात आणि अजित पवार साहेब। राज्यात। जय हिंद जय महाराष्ट्र।

  • @babaraothote3858
    @babaraothote3858 Год назад

    खुपच.छान.भाषण.ताईसाहेब.

  • @sandhyapatwardhan6913
    @sandhyapatwardhan6913 Год назад

    पद मिळाले तर राहणीमानात एवढा फरक 😮

  • @allauddinalvi8436
    @allauddinalvi8436 Год назад

    ताई अमोल कोल्हे खासदार म्हणून शिरूर तालुक्यातील पुर्व भागात (बाभुळसर,मांडवगण फराटा,गणेगाव,तांदळी,इनामगाव इत्यादी गावे) मतदारसंघात फिरले नाही, त्यांच्या कामांचा वरिष्ठ पातळीवर आढावा घ्यावा

  • @sanjayshinde4300
    @sanjayshinde4300 Год назад +2

    Bycott gharaneshahi

  • @mshendrashingpawar5512
    @mshendrashingpawar5512 Год назад

    कोनी नाही फक्त पवार फॅमिली साठी राष्ट्रवादी काँग्रेस आहे👉

  • @vijaykumarshahasane8738
    @vijaykumarshahasane8738 Год назад

    NCP is 2 1/2 district party.

  • @LawyersalmaMirza-pr2de
    @LawyersalmaMirza-pr2de Год назад

    Flood everywhere
    Manipur burning
    GOV must extend ITR collection date till October 31
    Entire opposition must ask GOV for postponement of ITR date for benefit of common citizen

  • @sandeepsolanki2438
    @sandeepsolanki2438 Год назад

    सुप्रिया ताई खूपच चांगल भाषण 👍

  • @samadhanwayal6632
    @samadhanwayal6632 Год назад +2

    छान ताई

  • @ganeshlokhande1760
    @ganeshlokhande1760 Год назад +1

    Only Tai

  • @dattakarande3159
    @dattakarande3159 Год назад +1

    सुप्रियाताईचे अप्रतिम भाषण

  • @nityaganesh2259
    @nityaganesh2259 Год назад +2

    Enjoy your life with looooted money

  • @samirjagadale4538
    @samirjagadale4538 Год назад

    Great Supriya mam 👍

  • @vijaykumarshahasane8738
    @vijaykumarshahasane8738 Год назад

    Are u in Q?

  • @dr.prashantkamalapurkar3258
    @dr.prashantkamalapurkar3258 Год назад +1

    Kashmir: Time is not purchasable, it shall take it's own.....

  • @pintupatil9610
    @pintupatil9610 Год назад +5

    ताई राष्ट्रवादी छान

  • @dattatraypatil5126
    @dattatraypatil5126 Год назад

    Tai farach chan. Samaj best aahe. CM vhave hich aasha

  • @haribhauambhure3091
    @haribhauambhure3091 Год назад +2

    शेतकरी,जयभिम ,

  • @ajaykadam3538
    @ajaykadam3538 Год назад

    सगळ्यांना आरक्षण देण्या पेक्षा सगळ्यांच काढून टाका नाहीतर देश कर्जबाजारी होईल

  • @prakashnikam7212
    @prakashnikam7212 Год назад +7

    बघा, चमचे कसे टाळ्या पिटतात ? हिला ४-५ पोरं हवे होते पण नवरा कमी पडला.

    • @balasahebmore8821
      @balasahebmore8821 Год назад +2

      ही आपली संस्कृती नाही, स्त्री कोणतीही असो ती मातेसमान असते.

  • @mshendrashingpawar5512
    @mshendrashingpawar5512 Год назад

    ज्यांना काही च जमले नाही त्याने राजकारणात याव. आभार नका मानु तुमच्या साठी ते पद आहे त

  • @dr.prashantkamalapurkar3258
    @dr.prashantkamalapurkar3258 Год назад

    We should not politics Vaccination. NAMASTE

  • @rdjpune1
    @rdjpune1 Год назад

    Congrets for study speech. But कलम 370 योग्य पद्धतीने हाताळायला हवं

  • @RRRPPP9712
    @RRRPPP9712 Год назад +3

    दोन साधूंचे खून जाले तेव्हा काय केलेलं

  • @sagarkhage8342
    @sagarkhage8342 Год назад +1

    सकाळी 6 वाजल्या विकासकामे करणारे आमचे दादा सोडून राट्रावादीत चे कार्याध्यक्ष मा.सुप्रिया सुळे ......

  • @naseeruddinshaikh8807
    @naseeruddinshaikh8807 Год назад +3

    ताईसाहेब जय महाराष्ट्र. ताई फौजिया खान Madam राज्यसभेत आपण पाठवलं . Madam ला ज़रा विचारा ज्या समाजातून त्या येतात त्या समाजात आपला पक्ष व चिन्ह किती प़माणात‌ रुजवलं?. आपल्या कडून राज्यातील रयते ला खुप अपेक्षा आहे. नगरसेवका पासून आमदार खासदार प़त्येका ची ताई झाडा झडती व त्यांच्या बद्दल चा अहवाल पहात चला. आपल्या ला महाराष्ट्रा ची पहिली महिला मुख्यमंत्री पाहिची इच्छा आहे लौकर इच्छा आमची पुरी करा.जय महाराष्ट्र.

  • @shivajibhaleghare1860
    @shivajibhaleghare1860 Год назад +1

    कातकरीन
    महाराष्ट्रातील माणूस महाराष्ट्रात राहिला आहे का
    मुंबईत ‌ महाराष्ट्रातील माणूस कोणी हाकलून लावले

  • @panditthite3136
    @panditthite3136 Год назад

    ताई🎉 bhunaka हूँ