Gautami Patil :माझ्याकडून झाल्या होत्या चुका पण...,अजित पवारांच्या इशाऱ्यानंतर गौतमी पाटील EXCLUSIVE

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 дек 2024

Комментарии • 1,1 тыс.

  • @RahulPatil-fs7bc
    @RahulPatil-fs7bc Год назад +462

    गौतमी पाटील ❤️❤️❤️❤️
    चूक मान्य करायला पण दम लागतो

    • @hanumantkhalate9675
      @hanumantkhalate9675 Год назад +11

      नफर्या नाकाची

    • @markwatson3766
      @markwatson3766 Год назад +13

      @@hanumantkhalate9675 arey ase nko mhanu. Pota panyasathi krte re ti. Adani ambani sarkhe deshala lootat naahi re ti. Kasht krun naachte ani aaicha hospitalcha kharch uchalte. Shivya ghaala tya adanila. Nusta deshala lutun thevle tyani

    • @Vijay23288
      @Vijay23288 Год назад

      🤣🤣🤣

  • @sureshgite7128
    @sureshgite7128 Год назад +504

    गौतमी पाटील यांनी मोठ्या मनाने maphi मागितली तर मोठ्या मनाने एका मराठी मनाने माप करा जय महाराष्ट्र

  • @vitthalchitale4522
    @vitthalchitale4522 Год назад +165

    गौतमी पाटिल तुमच्यात सुधारणा झाली अभिमान वाटतो .दादांच ऐकले धन्यवाद

    • @ramdaskale1444
      @ramdaskale1444 Год назад

      कोणतंच असं क्षेञ नाही जिथं दादाची दादागिरी चालत नाही...

    • @amitmangsulikar7153
      @amitmangsulikar7153 Год назад +1

      तुमचा दादा मोठा संत लागून गेला आहे 😂 विसरला का धरणात मुटणारा

  • @dhanrajjadhav5827
    @dhanrajjadhav5827 Год назад +467

    पॉर्नस्टार सनी लियोनी भारतात येऊन सेलिब्रिटी,एक्टर्स बनू शकते..परंतु गौतमी पाटील सेलिब्रिटी बनू शकत नाही ही खूप शोकांतिका आहे महाराष्ट्राची... शेवटी काय खेकडावृती...

    • @Banker-q2p
      @Banker-q2p Год назад +15

      इला पण sunny leone सारखं करा मग
      पाटील आहे ती लाज वाटायला पाहिजे

    • @manjulah765
      @manjulah765 Год назад +9

      ही इटली मुलगी आहे .सनी लिओनी भारताची मुलगी नाही समजल

    • @Banker-q2p
      @Banker-q2p Год назад +8

      @@manjulah765माझ तेच म्हण आहे मग sunny leone सोबत कशाला compare करता तिला
      पाटील आहे ती पाटील लोक अशे चाळे नाही करू शकत

    • @SataraPlus
      @SataraPlus Год назад

      मूर्ख माणूस तू

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Год назад

      शेट्टाची पोर्नस्टार😀😀😀😀😀 लंड चोकी कसला अभिनय करते

  • @samirkhan-he1fk
    @samirkhan-he1fk Год назад +259

    वाल्याचा वाल्मिक झाला ,या तत्वा नुसार या कलाकाराला माफ करावे, कारण त्या किती वेळा माफी माफी मागत आहे।

    • @003patti5
      @003patti5 Год назад +3

      Pan sudhrat nahiyt

    • @ShankargoreGore
      @ShankargoreGore Год назад

      हातीचेलतेहैकुतेभोकतेहैआस ऊतरदया

  • @rameshtambe8338
    @rameshtambe8338 Год назад +71

    दमदार लावणी महाराष्ट्राचा अभिमान धन्यवाद ताई

  • @SantoshPawar-zk2bm
    @SantoshPawar-zk2bm Год назад +147

    लोकांना पॉर्न पहायला आवडते, आणि आता ही गरीब पुढे जात आहे ते बरे खटकते,
    हिच्या पेक्षा खूप हिंदी चित्रपट hot आहेत ते बरे पाहता,
    जाऊद्या जेवढा संघर्ष तेवडी प्रगती

  • @arvinddorage6742
    @arvinddorage6742 Год назад +106

    खूप छान माफी मागितल्यामुळे अजून मोठ्या झालात कलेवर प्रेम करा धन्यवाद पाटील ताई

    • @arvinddorage6742
      @arvinddorage6742 Год назад

      असंख्य नर्तकी आहे कलाकार सुद्धा आहे असभ्य संस्कृतीला न धरून शृंगार नृत्य करत असतात परंतु आपली माणसं आपल्या महाराष्ट्रातील मराठी मुलगी म्हणून दादांनी त्यास विरोध केला निश्चितच त्यांचा आपल्या राज्यातील जनतेवर आणि मुलांवर प्रेम आहे म्हणूनच चिडले हे महाराष्ट्रातील जनतेने ध्यानात घ्यावे आणि त्याला सुद्धा प्रतिसाद गौतमी ताई पाटील यांनी दिला माफी मागितली पुन्हा एकदा धन्यवाद

    • @gajananm.dhondge9196
      @gajananm.dhondge9196 Год назад

      🤡😤🥵👢👡

  • @b0ss904
    @b0ss904 Год назад +80

    राजकारणी लोकांनी जनतेची काम बघावी, नको त्या गोष्टीत लक्ष घालु नये गौतमी एक कलाकार आहे गौतमीला मनापासुन शुभेच्छा💐💐💐

  • @sakharamkaturde
    @sakharamkaturde Год назад +652

    माफी मागितली सर्वांनी माफ करावे आणि गरीब कलाकारास पाठबळ द्यावे

    • @vinayakdhavale5993
      @vinayakdhavale5993 Год назад +17

      ती गरीब होती आता नाही गुंठा मंत्र्यांकडुन ती आता खुप श्रीमंत झाली आहे

    • @swamisamartha5097
      @swamisamartha5097 Год назад +23

      ती गरीब कलाकर व्वा अरे अंग दाखवुन पैसा कमावणारी आहे

    • @sidthedevil6238
      @sidthedevil6238 Год назад +4

      @@swamisamartha5097 right

    • @shivamjadhav1110
      @shivamjadhav1110 Год назад +1

      हिची लायकी नाही मूलाखत घेयची

    • @Pakhawaj.DineshPatil
      @Pakhawaj.DineshPatil Год назад +4

      @@swamisamartha5097 भावा आता लोकांनाच तस् पाहिजे आहे त त्यात ती काय करेल भावा बघा नाही त जुने लावणी कलाकार ते काब्र नाही झाले प्रसिद्ध हेच कारण आहे आपण जर सुधारले तर ते आपोआप सुधारतील कोणाला हाऊस नाही हो दादा अंग दाखवायची 🙏🏻🙏🏻

  • @ashwini.punekar-4721
    @ashwini.punekar-4721 Год назад +34

    गौतमी एक लक्षात घे तू यशाचे शिखर गाठले आहेस. जगातली कुठलीच ताकत आता तुझा हात धरू शकत नाही. अजून पुढे जात रहा फक्त मागे वळून पाहू नकोस. खूप जण तुझ्यावर जळतात हे प्रूफ झालं. ❤

    • @criticalkeen8464
      @criticalkeen8464 Год назад +3

      बदनाम होकर नाम कमाना

    • @amolmane9685
      @amolmane9685 Год назад

      बरोबर आहे खरचं

  • @jaysingfarande8180
    @jaysingfarande8180 Год назад +117

    जो पुढच्याचे म्हणणे शांत पणे ऐकतो , समजून घेतो , आणी झालेली चूक मोठया मनाने मान्य करतो , व सुधारण्यासाठी प्रयन्त करतो त्यालाच समजावून सांगितले जाते. अजितदादा एक वेळ गैतमी ताईंना येवढ्या वेळ माफ करा.
    गैतमी ताई आपल्याच महाराष्ट्राच्या आहेत , म्हणून अजित दादा त्यांच्या नाराज झाले. ऊर्फी आपली नाही , म्हणून अजितदादा त्यांना समजावण्या भानगडीत पडत नाहीत.

  • @samadhanbhanuse579
    @samadhanbhanuse579 Год назад +152

    जी व्यक्ती माफी मागते ती व्यक्ती ग्रेट असते म्हणून संघर्ष आणि गरीब कलाकारांना सर्वांनी सहकार्य करायला पाहिजे

  • @mahendraethape3591
    @mahendraethape3591 Год назад +5

    काही घाबरून जायचं नाही. एखाद्या व्यक्ती मोठी होते. अशावेळी अशा घटना होतात. याकडे लक्ष द्यायचे नाही. हि आपली कला आहे. आगे बढो.

  • @rajeshkakade8163
    @rajeshkakade8163 Год назад +59

    सारखं सारखं म्हणू नको मी चुकले होते, चुकले होते कोण शहाजुक नाय. तुझ्या प्रसिद्धी मुळे लोक जळत आहे.

  • @lokshahinews-1
    @lokshahinews-1 Год назад +117

    गरीब मुलगी आहे सर्वांनी सहकार्य करून समजुन घ्यायला हवं

    • @sonasona7132
      @sonasona7132 Год назад +1

      Garib ahe mhnu samaj kharaab karte faltu baai Gautami 😠😠

  • @maheshgholap5184
    @maheshgholap5184 Год назад +54

    महाराष्ट्रातील मुलीना इशारा देणे पेक्षा उर्फी जावेद, दिपीका पदुकोन या तर अतिशय बिभित्स कपडे परिधान करतात व अश्लील नृत्ये करतात त्यांना खरं म्हणजे कडक इशारा द्यावा असे वाटते .

  • @govindkad5167
    @govindkad5167 Год назад +72

    गरीब मुलगी तिला साथ द्या

    • @ambikajadhav4991
      @ambikajadhav4991 Год назад

      गरीब लोक चांगले वागतात. घाणेरड डान्स करत नाहीत

  • @pravinkenwadkar9907
    @pravinkenwadkar9907 Год назад +84

    गौतमी पाटील छान आहेस. मनावर घेऊ नकोस

  • @deepakkamble8688
    @deepakkamble8688 Год назад +298

    उर्फीला एक न्याय आणि गौतमिला दुसरा न्याय,! वा रे भ्रष्टवादी !!

    • @jaisinghmarutiraopatil644
      @jaisinghmarutiraopatil644 Год назад

      ऊर्फी जावेद मुस्लिम आहे आणि राष्ट्रवादीला मुस्लिम मतदारांना दुखवायचे नाही.

    • @Youtube1A2B3C4D
      @Youtube1A2B3C4D Год назад +1

      चित्रूने काय उखडल?...वा ग कमळा आणि गांडभक्ता 🤣😂

    • @dadasahebbhusare
      @dadasahebbhusare Год назад

      गौतमी आणि उर्फी काहीतरी फरक असणार 👍👌💪

    • @003patti5
      @003patti5 Год назад +1

      Kuthe gaoutami (faltu)
      Kuthe urfi (chammakchallo)

    • @rshinde6514
      @rshinde6514 Год назад

      @@003patti5 goutami bari urfi ne hadd sodaliye

  • @parikshitchandrawanshi4708
    @parikshitchandrawanshi4708 Год назад +33

    छान स्वतः ची चूक मण्येकरण हा चांगला गुण आहे...आणि चुका होत असतात....

  • @shreedipmusicofficial3965
    @shreedipmusicofficial3965 Год назад +1

    खूप छान ताई. चांगला कार्यक्रम करा. God bless you tai 👍👍👍 खुप खुप यश मिळे ताई 🙏🏻

  • @MAHINDRAJEETOGG
    @MAHINDRAJEETOGG Год назад +17

    ,💪कस पण नाचं पण नाच आमचा सपोर्ट तुला ... मरते दम तक! ?... ज्याला नाही आवडत त्याने डोळे बंद करावे..

  • @sachinshinde3047
    @sachinshinde3047 Год назад +31

    दादा ची माफी नको मागू बाई.दादा त्यातलाच आहे.

    • @vijaywaghmode8849
      @vijaywaghmode8849 Год назад

      No de tuza

    • @sachinshinde3047
      @sachinshinde3047 Год назад +3

      @@vijaywaghmode8849 तु पण त्यातलाच है का.

    • @vijaywaghmode8849
      @vijaywaghmode8849 Год назад

      Ho

    • @vijaywaghmode8849
      @vijaywaghmode8849 Год назад +2

      Gandit dam asel tr de no

    • @sachinshinde3047
      @sachinshinde3047 Год назад +1

      मी कोणाची गांङ नाही मारत.दुसरा असेल कोणी ,तर मारून घे.गांङीतला दमच काढायचा ना फक्त भेटल कोणी तरी.

  • @sanjaygawade8079
    @sanjaygawade8079 Год назад +10

    दादा ती ऊरफी जावेद तोकडे कपडे घालूून उंडारत आहे तिला पण काही सल्ला दया
    महिला अध्यक्ष????

    • @sanjaykeluskar8759
      @sanjaykeluskar8759 Год назад

      महिला अध्यक्षा पण दादांच्याच मर्जीतल्या😀

  • @paisandipingale5901
    @paisandipingale5901 Год назад +17

    खुपच छान कार्यक्रम करते व पाटलांचा बैलगाडा लय भारी गाणे आहे .जय महाराष्ट्र गौतमी

  • @maulinandedkar...classical3866
    @maulinandedkar...classical3866 Год назад +71

    तुम्ही खूप लोकांचं मनोरंजन करता कार्य चालू ठेवा 🙏👌

  • @gujajibarde1382
    @gujajibarde1382 Год назад +9

    She is honest, her life journey is tough, as a Marathi mulgi she should be backed up by the Marathi people.

  • @NitinChaudhariBhusawal
    @NitinChaudhariBhusawal Год назад +5

    Only Gautami Patil💗💗
    मोठ मंन लागत चूक मान्य करायला
    अन् रजकरण्यानी जरा जे आहे ते काम पहावी
    ही पोरगी करते swtacha जीवावर कर्ते अन तिच्या पोटासाठी करते

  • @shreepatil25197
    @shreepatil25197 Год назад +9

    बाई काही झालं तरी महाराष्ट्राची आपली संस्कृती जप एवढच सांगणं आहे.

  • @adityapatil312
    @adityapatil312 Год назад +16

    गौतमी पाटील ने एवढी पण मोठी काही चुकी केली नाही, तरी सुद्धा तिने मोठ्या मनाने माफी मागीतली आहे, आता ती व्यवस्थित काम करतेय 👍👍
    I Support गौतमी पाटील 👍👍

    • @sachinthakare806
      @sachinthakare806 Год назад

      गौतमी ताई.. तु ऐवढी पन मोठी चुकी नाही केली.. तरी पन तु सुध्दा मोठ्या मनाने माफी मागीतली आहे 👍 ज्याने तुझा वी वीडियो काडला. त्याला कपड़े काडून ह हानला पाहिजे..... (ओनली.गौतमी पाटिल) 🤘🙏

  • @shankarkhatal3393
    @shankarkhatal3393 Год назад +6

    एक मुलगी आपली कला दाखवती काय चुकतंय तिचं..
    तिला आखे महाराष्ट्र तील जेंतेन सपोट केला पाहिजे..
    तिची ही एक कला आहे आणि ती कला आपले महाराष्ट्रा ची शान आहे....

  • @amitmangsulikar7153
    @amitmangsulikar7153 Год назад +2

    असल्या भ्रष्ट राजकारण्यांची बडबड जास्त मनावर घेऊ नका आणि असल्या लोकाची माफी पण मागू नये तू जे काही आहे ते परिस्थी मुळे आणि हा जन्मजात नालायक आहे ❤ you ❤️

  • @ashokkhot7112
    @ashokkhot7112 Год назад +43

    गौतमीने चुकीची माफी मागने हा महाराष्ट्रातील संस्काराचा भाग आहे प्रत्येकाकडून चूका या होतात पण माफी मागने म्हणजे कमीपणा माणतात पण गौतमीचे पाय अजून जमीनीवर आहेत हे माफी मागून सिध्द केली आहे.

  • @mayurpatil1386
    @mayurpatil1386 Год назад +42

    मराठी माणूस मराठी माणसाला कधीच पुढे जाऊ देणार नाय

    • @aniketnarute2750
      @aniketnarute2750 Год назад +1

      सो बात की एक बात

    • @kishannavghare9430
      @kishannavghare9430 Год назад

      ताई तुमच्या केलेच आम्ही स्वागत करीत आहात, 👌👌👏👏🙏🙏

  • @only8028
    @only8028 Год назад +21

    तुम्ही तुमची कला सादर करत राहा,

    • @IPsjhd
      @IPsjhd Год назад

      ह्याला कला म्हणतात का? अश्लील चाळे!!!

  • @Abhi_4060
    @Abhi_4060 Год назад +2

    प्रसिद्धी भेटली ना तुला खुप 🎉🎉🎉🎉

  • @deepakpanchal2238
    @deepakpanchal2238 Год назад +19

    महाराष्ट्राची सपना चौधरी 😉

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg Год назад +8

    दादा पोरांचा विरोध मतदानातुन NCP भारी पडणार. पोर कुटे जाणार नोकरी धंदा नही मग आम्ही टाईम पास कुटे कराईचे.

  • @Yesaji_Kank
    @Yesaji_Kank Год назад +33

    बाई तुम्ही दादांना आवडला आहात बस्स बाकी काही नाही....ल्हाच्चर आहे

  • @prakashnikam9053
    @prakashnikam9053 Год назад +1

    💐💐🙏🏿🙏🏿👏✌🚂🇮🇳🚩 गौतमी पाटील द ग्रेट घुंगरू बांधले प्रसिद्ध होते म्हणून तर दादा म्हणूनच जळता

  • @dattagaikwad9954
    @dattagaikwad9954 Год назад +21

    गौतमी छान

  • @dipakpawarbhai1591
    @dipakpawarbhai1591 Год назад +12

    आमच्यासाठी ही मुलगी म्हणजे खानदेश ची ही मुलगी जर ब्राह्मणाच्या घरात जन्माला आली असती तर सर्व ब्राह्मण समाजाने तिला डोक्यावर घेतलं असतं गौतमी खूप मोठी स्टार हो हीच सदिच्छा जय जिजाऊ जय शिवराय

  • @rohitdarkunde4133
    @rohitdarkunde4133 Год назад +16

    Gautami Patil Great ❤️

  • @YogeshPatil-rm2iv
    @YogeshPatil-rm2iv Год назад +1

    खुप शान तुमची कला आहे ताई

  • @babushanker8852
    @babushanker8852 Год назад +12

    Gautami Patil is a blessed artist. She is a poor humanbeing. She works for her belly. If something had gone wrong earlier, she have already asked pardon from each and everybody. She is also have the right to live in our community
    .

  • @hanmantnejkar7167
    @hanmantnejkar7167 Год назад +2

    सबसे कातिल गोतमी पाटिल ♥️😍

  • @sushilvarma1939
    @sushilvarma1939 Год назад +3

    विनामेकअप बघितलं का रे पोरांनो 🤣🤣🤣

  • @भक्तीरंग-ग8ब
    @भक्तीरंग-ग8ब Год назад +9

    मुलांना बिधडविण्याची कामं कृपया करू नका
    आधीच मुलांना नोकऱ्या नाहीत

  • @Yes-wd1iv
    @Yes-wd1iv Год назад +2

    We as public with you Patil Madam 👍👍

  • @gopalmugale3447
    @gopalmugale3447 Год назад

    गौतमी पाटील हे सर्वोत्कृष्ट कलाकार आहेत त्यांना माझा पूर्णपणे पाठिंबा आहे

  • @sachinjadhav7433
    @sachinjadhav7433 Год назад +3

    गैतमी पाटील तु स्वताहा पोट साठी नाचते मी पर्व कुनाची भरपुर मेहनत घेउन तु इथ पर्यत आली आहे शेवटी मेहनतीच फळ मिळतंच Best stop Luck

  • @ShubhamPatil-ks7rd
    @ShubhamPatil-ks7rd Год назад

    आदावर फिदा गौतमी पाटील म्हणून गर्दी आहे आणि होते 💯🔥🔥

  • @vijaybhagat2154
    @vijaybhagat2154 Год назад +22

    नागडी ऊघडी हिडंतीया तिकड ऊर्फी दादांना ते नाय दिसणार

  • @गोरखआपा
    @गोरखआपा Год назад

    ❤❤❤❤ 6:08

  • @muralipatole2111
    @muralipatole2111 Год назад +3

    Great 👍👍

  • @ajitjadhav7599
    @ajitjadhav7599 Год назад +2

    मॅडम तुम्ही फक्त पूर्ण ड्रेस घाला.

  • @lifesecret4420
    @lifesecret4420 Год назад +13

    दादा ,कार्यक्रम होऊद्या,,,लोकशाही,,, इकडं उघड नागडा चालुय,त्याच काय नाही,,तरुणांना कार्यक्रम आवडतो तर काय प्रॉब्लेम

  • @pravinsaner3206
    @pravinsaner3206 Год назад +1

    खुप गोड बोलतेस यार तु😍 गौतमी❤️☺️

  • @rajendrakadu10
    @rajendrakadu10 Год назад +10

    Very nice Gautami 👌👌💐💐

  • @madanbhoye988
    @madanbhoye988 Год назад +2

    तुम्ही फक्त स्वतःला लावणी सम्राज्ञी बोलू नका. कारण तुम्ही जे नाचता त्याला लावणी नाही म्हणत...🙏🙏🙏

  • @yogendra2778
    @yogendra2778 Год назад +10

    चूक मान्य केली खुप ग्रेट अणि लोकांनी पण गौतमी च्या कार्यक्रमाला कलेच्या नजरेने पाहिले पाहिजे

  • @prashantchaudhari5355
    @prashantchaudhari5355 Год назад +1

    पुढील वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा

  • @bapubhingare9552
    @bapubhingare9552 Год назад +10

    दादा धंनजय मुंढेना समजवा जरागोवतमी पाटील समजून ghya👌 ती कलाकार आहे चालू दया

  • @rekhajadhav_906
    @rekhajadhav_906 Год назад +67

    Love u goutami...keep it up👍👍👍

  • @somnathnarale6306
    @somnathnarale6306 Год назад

    मला पण बनवायचे व्हिडिओ पण कसे बनवतात

  • @pradeepdeshmukh5276
    @pradeepdeshmukh5276 Год назад +4

    छान विचार आहे गौतमी पाटील चे, चुका होतात,माफी मागते आहे नम्रता आहे या ताई मध्ये

  • @wearemovielovers717
    @wearemovielovers717 Год назад +2

    महाराष्ट्राची संस्कृती जपून कला सादर होत असेल तर नक्कीच हा महाराष्ट्र डोक्यावर घेऊन नाचेल ...🙏🙏🙏🙏

  • @ajaywagh776
    @ajaywagh776 Год назад +14

    जेव्हा पार्थ पवार डिस्को मधे जाऊन अर्धनग्न मुलींसोबत नाचतो ते चालतं दादा ला.. धरणवीर दादा

  • @virajsawant6980
    @virajsawant6980 Год назад

    गौतमी पाटील तु चांगले काम करत आहेस तुला महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला पाहिजे.

  • @anuraj_parve001
    @anuraj_parve001 Год назад +15

    दादा हे चांगल काम केल धरणवीर दादा ने

  • @sulochanadoke2932
    @sulochanadoke2932 Год назад

    गौतम ताई मिक्सिंग चेमिस्त्री आहे तुमचा कार्यक्रम फार आवडतो

  • @ratnakarpatil6613
    @ratnakarpatil6613 Год назад +11

    गौतमी पाटील ची घरची परिस्थीती खराब होती तेव्हा कोणी नाही विचारल , आता ती तिची कला सादर करते तर तिला का मागे खेचतात, ती कलावंत आहे.

    • @sureshshile7741
      @sureshshile7741 Год назад

      अजित पवार यांच्या पोटात का दुखत?

    • @namratagaikwadbhosale-uy6kj
      @namratagaikwadbhosale-uy6kj Год назад

      Kala sadar karavi phakt bakiche ashlil hatvare karu naye

    • @mahaingkore5726
      @mahaingkore5726 Год назад

      kala sadar karayacha pan 1 paddhat aste bhava maharashtrachi ijjaticha pan vichar karayalaa pahije lok lahan mulavarti kay parinaam honar hyacha

  • @ArvindDandekar-tx1wp
    @ArvindDandekar-tx1wp Год назад +2

    Great❤❤❤❤❤

  • @sachinkondvilkar115
    @sachinkondvilkar115 Год назад +24

    लावणी ही कला फार महत्वाची आहे अखंड महाराष्ट्रा करिता. पण त्याच कलेचा आपल्या सारख्या कलाकारांनी विलेवाट लावलाय हे मात्र लक्षात घ्या. तुमची वेशभूषा, तुमची अदाकारी, तुमच्या वेड्सर चाळे, अरे काय चाललंय हा??? लाज बाळगा त्या कलेची जिच्यामुळे तुमच्या पोटाची खळगी भरतायत नाहीतर उपाशी मराल. ही भूमी आपल्या छत्रपतींची आहे. आपल्या राजांनी स्त्री चा सन्मान करून तिला आईबहिणीची जागा दिली आहे त्यामुळे हे थांबवा.. येडे कृत्य करून झाले , माफी मागितलि म्हणजे झालं नाही आणि हो पोलीस तुमच्यासाठी रिकामे नाही आहेत जरका काही चुकीचं केल नसतं तर त्यांनापण कुठे मोकळा श्वावं घ्यायला वेळ मिळालं असता...

    • @aniketnirgyde7159
      @aniketnirgyde7159 Год назад +1

      Kharay dada

    • @santoshbhuse
      @santoshbhuse Год назад +4

      पाय वडायला मोकळे
      पठाण पिक्चर वर कायतरी बोला

    • @shindesarkarff3252
      @shindesarkarff3252 Год назад

      ​@@sanjayjagtap1607ha

  • @dharmenj7518
    @dharmenj7518 Год назад

    We are with you गौतमी please carry on we support only गौतमी only गौतमी दादा नकोच

  • @vidyagangal4187
    @vidyagangal4187 Год назад +107

    Blessings to u , keep it up

  • @nandathorat5501
    @nandathorat5501 Год назад +1

    ❤holl🎉

  • @keshavpawar9207
    @keshavpawar9207 Год назад +8

    खुप छान ताई

  • @janardandabhade370
    @janardandabhade370 Год назад

    दादा गौतमी पाटील यांचे कार्यक्रम बंद झालेच पाहिजे तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे जनतेचा जय शिवराय जय भीम 🙏

  • @Jai-vp5sr
    @Jai-vp5sr Год назад +17

    तु नाच मी आहे तुझ्या मागे

  • @funnyvidias2500
    @funnyvidias2500 Год назад

    पोस्टर खूपच कडक लावलं यार trp साठी काही पण😂

  • @rushikeshshinde263
    @rushikeshshinde263 Год назад +3

    गौतमी ❤️❤️❤️

  • @yogesh_bagade_1319
    @yogesh_bagade_1319 Год назад +2

    गौतमी is star.... Keep it up. बाकी गेले

  • @bhalchandrakushe1102
    @bhalchandrakushe1102 Год назад +50

    She gives 💯 for her dance

  • @khandujadhav250
    @khandujadhav250 Год назад +1

    लोकांच आपल्याकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी जानुन बुजून चुकीचे वागायच...आणी नंतर फक्त हात जोडून माफी मागायची...

  • @rameshmhatre1565
    @rameshmhatre1565 Год назад +3

    झाली चूक.माफी मागतेय तर मोठ्या मनाने माफ करा!

  • @gvijaykumarn5443
    @gvijaykumarn5443 Год назад

    सर्व वाईट दिसते. सर्व आणि सर्व वाईट .कुठेही चांगले नाही.

  • @rajeshsalunke9262
    @rajeshsalunke9262 Год назад +6

    पाटील की ला शोभते का, ही कला, कारण ही आमच्या बहुजन समाजातील कला आहे,

  • @kishorsathe1938
    @kishorsathe1938 Год назад +2

    मराठी कलाकार आहेत महाराष्ट्रात तरी तिच्या बद्दल कोणीही चुकीच्या कमेंट करू नये
    कमेंट करणाऱ्यांना मराठी कलाकारांचा आदर करावा 🙏🙏🙏🙏🙏

  • @parag-tirale
    @parag-tirale Год назад +5

    दादा बोल्ले तर बर झाले बा...
    नाहितर इज्जत आनखी जास्त रस्त्या मधे येनार होती... गरीब असले तर हाच पर्याय नाही..असो...पन माफी मागितली तर खुप छान केले..

  • @sulochanadoke2932
    @sulochanadoke2932 Год назад

    गोठवाई गमतो मी ताई तुम्ही फार सुंदर आहेत तुमचं खरं खरंच या जनतेचे प्रेम आहे तुम्ही चांगलं काम

  • @anadraoraut4856
    @anadraoraut4856 Год назад +5

    चांगुलपणा कमविण्यासाठी आयुष्य खर्ची घालावे लागते बदनाम होण्यासाठी एक क्षणही पुरेसा असतो

  • @SugsndhUkrande.-nm7ob
    @SugsndhUkrande.-nm7ob Год назад

    जय हिंद. जय महाराष्ट्र भिऊ नकोस मी तुज़्या पाठीशी आहे.

  • @bharatjadhav2309
    @bharatjadhav2309 Год назад +17

    पहिले पाटील बोलायचे बाई वाड्यावर या , आता पाटील बाई वाड्यावर या बोलतात , चुक मान्य केले विषय संपला

    • @PravinPatil-nn2sh
      @PravinPatil-nn2sh Год назад

      वडीलानी आडनाव पाटील लावल कि पाटीलकी होत नाही व तुम्हच आडनाव जाधव मग तुम्ही शिवाजी महाराज यांच्या आई यांच आडनाव पण जाधव मग तुम्ही जिजिऊ से नातेवाईक होत नाही , व एकादा भोसले शिवाजी महाराज यांचा वंशच होत नाही किंवा कोणीही आंबेडकर हे बाबासाहेब होत नाही ,व आता पाटीलकी कुठे राहीली आहे , व कोणी सांगीतले पाटील वाड्यावर या बोलायचे ते सिनेमात होता ,सोसल मिडिममा म्हटल कि लगेच वाटेल ते कॉमेट करायच

    • @shivputrshiva
      @shivputrshiva Год назад

      तू गप्प ना एकांद वर गेलं तू का जळतो छक्क्या

  • @chhotuhibare4459
    @chhotuhibare4459 Год назад

    गौतमी पाटील मॅडमचा नंबर पाहिजे होता प्रोग्राम ठेवण्यासाठी

  • @govindkad5167
    @govindkad5167 Год назад +4

    👌👌👌👌👌👌

  • @dipakchaudhari9396
    @dipakchaudhari9396 Год назад

    अगदी बरोबर

  • @maheshfanade1930
    @maheshfanade1930 Год назад +4

    Keep it up

  • @NamdevGharat-tl5cf
    @NamdevGharat-tl5cf Год назад

    तू असल्या लोकांवर लक्ष देऊ नकोस ताई
    छान हासतेस खूप सुंदर बोलतेस ओके नमस्कार