20 वर्ष तिने कसे काढले हे तीच तिला माहीत आता पोरगी फेमस झाली की म्हणावं का तिने पप्पा??20 वर्ष ती बापाच्या प्रेमाला पोरखी होती म्हणून कॅबरे डान्स करून पोट भराव लागलं आज जर बाप बरोबर असता भूतकाळ मध्ये तर ती ही शिकली असते की नववी नंतर कशाला नाचायला लागली असते??कशाला लोकांची घाण ,घाण कंमेंट पडल्या असत्या ??फक्त या माणसाने दारू पिऊन मुली आणि बायको ला सोडल्या मूळ😢माफ करा तुम्हाला माझं बोलणं नाही आवडणार पण नाही येव तिने परत
अगदी बरोबर तिच्या आईच आणि तीच गेलेलं आयुष्य परत येईल का किती त्रास काडून घर चालवाव लागलं असेल ,याना काय मस्त मजा करत होते आत्ता हि तशीच मजा चालू ठेवा कशाला जवळ बोलवता तिने कमावलेल्या पैश्याची पुन्हा उधळण करायला
गौतमी ताई पाटील यांच्या एका मुलाखतीत मी ऐकले होते कि त्यांचे वडील खूप दारू पायचे ते लहान असताना त्यांचे वडील तिला व तिच्या आईला सोडून गेले त्यानंतर गौतमी ताई व तिच्या आईनी खूप हाल सोसले. आज मुलगी फेमस झाली तिच्याकडे पैसे आले म्हणून आज त्यांना तिचा कळवळा येतो . परंतु आपल्याला खरी परस्थिती माहित नसते. परंतु गेले सर विसरून गौतमी ताई नि व त्यांच्या आईने त्यांना माफ करून एकत्र यावं असं वाटत..
It's very sad & fact full story... Many of the people go through such situations.. However nobody likes such life...But every one is helpless before poorty....
एखाद्या सैनिकाच्या घरी जा त्याची व्यथा बघा कोरोना मध्ये गेले आहे त्या एकल महिला पालक आपल्या मुलांना कशा शिकवत आहेत गौतमी पाटील कोन तिला एवढं का महत्व देत आहात
दारु वाईट असते. पण माणुस वाईट नसतो . भावना समजुन घ्या अपल्या ही घरात कोनी तरी पित असेल . अणि राहिला प्रश्न ग्व्तमी च्या आईचा . जिला संसार करायचा ती कश्याही परिस्तीत नांद्ते
दारू लई वाईट आहे पण कुटुंबाचा आणि आयुष्याचा विचार करायला हवा कारण हा मानव जन्म चांगले कर्म केल्यावरच मिळतो आणि वेळ कोणासाठी थांबत नाही. त्यामुळे मिळालेला मानव जन्माचा उपयोग चांगल्या गोष्टीसाठी करावा.
Tejab पिक्चर सारखे आहे, माधुरी दीक्षित व अनुपम खेर सारखे आहे, तसेच ही पाटील आहे म्हणून मीडिया मागे लागला आहे, हिच दीक्षित martondkar, कुलकर्णी असती तर तिचा उदो उदो उदो उदो केला जातो
कौटुंबिक कलह काहीही असो सर्व कलहाचा अंत त्याचे अंतीम सत्य व त्याचा सुखद शेवट व्हावा भारतातील कोणताही समाज असो त्यांचे खरे आई वडील सोडले तर भारतातील प्रत्येक स्त्रीचे संविंधानिक वडील डॉ बाबासाहेब आंबेडकर हे होत तिच्या मागे लागलेला पाटील नाव बदलण्याचा ससेमिरा हा संविधानाची पायमल्ली करणारा आहे. पाटिल म्हणून घेणारे भारतात मणुव्यवस्थेचा आदर करणारे राजे असोत वा पाटिल शेवटि ते शुद्रच ....! जे स्वतंत्र भारताचे संविधान मानतात.ते रिकाम्या गोष्टित वेळ दवडित नाहीत.राहिला प्रश्न त्यांच्या कौटुंबिक समस्येचा त्यात समाज माध्यमांची भुमिका महत्वाची त्यांनी त्यांचे सामुपदेशन करावे ते होईल कौटंवबींक गोडवा तयार होईल अशी शुभेच्छा देऊया...! राहिली "कथा सडलेल्या कांद्याची " त्यांच्यांत सुधारणेची अपेक्षा करणे म्हणजे मुर्खांच्यां वेड्यांच्या बाजारात अक्कल विकण्या सारखे आहे. जय महाराष्ट्र जय संविधान जय भारत जय लोकशाही....!
मला तर असं वाटतं की. तुम्ही प्रसार माध्यमांनी एवढा मोठा मुद्दा उचलून धरला आहे. त्याप्रमाणे तिची आणि तिच्या वडिलांची एकदा तरी भेट घालून द्यावी अशी माझी इच्छा आहे वडीलान विना तिच्या आयुष्यामध्ये मिळालेली प्रसिद्धी काय कामाची. मी तर म्हणतो स्वामी तिन्ही जगाचा आई-बापा विना भिकारी. चुकून चुकणे हा माणसाचा स्वभाव आहे. म्हणून तुम्ही प्रसार माध्यमे जे काम कराल ते कोणीही करू शकत नाही. आणि ते तुम्ही कराच.
स्व. सिंधुताई सकपाळ यांनी त्यांच्या पती ला चुका पोटात घेउन परत स्विकरले होते.. गौतमी ने पण तीच्या वडिलांना एकदा संधी द्यावी. माणूस मेल्या नंतर बोंब मारण्यात अर्थ उरत नाही. आहे तिचा बा प तर भेटून घे
हा माणूस नसता तर गौतमी नसती ..👍वाईट सवयी माणसाला माणसापासून दूर नेतो पण इथं त्याची साथ सोडायला नको होती शेवटी बाप तो बाप असतो .. लग्न करताना हा विचार का केली नाही की हा माणूस दारुडया आहे म्हणून अनेकांचं बाप दारुड्या असतो हे नक्की की सवयी सुटायला वेळ लागतो पण कालांतराने ही सवयी सुटतात त्याला नीट समजावून सांगितलं तर
अरे लाज वाटली पाहिजे गौतमी ला आई वडील हे खरेच तुझे भाग्यविधाते पण एक आईक माझे आज तू फेमस आहे पण ते तुझ्या कर्तुत्वाने पण तुला आईने तुला दिला असारा पण तुझे नाव दिले बापाचे आज बाप आहे व्यसनाधीन म्हणून तू आज बापाला जशी प्यारी तशी आईला. तरी एकदा बापाला समजून घे एकदा भेट दे आज जरी तो एकटा असेल पण कोणाला मुलगी प्यारि नाही..... ते सांग पण एकदा भेट त्यांना नाही घरचा आसरा ते बघून एकदम वाईट वाटते. सॉरी मी पण एक मुलीचा बाप आहे????
20 वर्षापूर्वी याच माणसाने तिला मुलगी म्हणून बापाचं प्रेम दिलं असतं तर आज तिला असं नाचायची वेळ आली नसती. आणि न्यूज वाल्यांना काय गरज आहे. त्यांच्या घरापर्यंत जायची काय गरज आहे. देशात , राज्यात तेवढाच एक महत्वाचा प्रश्न आहे का..? जनतेची लाख प्रश्न आहेत की ते दाखवा जरा... नको त्या उतरांड्या उतरत बसता....
मिडिया वालयणा काही काम नाही त्याणि मुख्यमंत्र्यांनी कामे केली कायकम करायची हे पशन कधी विचारणार शेतकऱ्याचा मृग नक्षत्र लागला आहे त्यांना बँकेकडून कर्ज कधी देणार त्याचं तुम्ही काय प्रयत्न करावे हे मुख्यमंत्र्याला विचारा निश्चितच बडबड करून काही सांगू नका
*जेव्हा लेकीला बापाची गरज होती तेव्हा बाप मजेत होता..* आणि *आज बापाला लेकीची गरज आहे तेव्हा लेक मजेत आहे..* 💥💥💥 शेवटी कर्म
Tas kahi nast bapp ha bapp aadto
@@nehakalmbe5944 barobar aahe 👍🥰🌷
कशाला कोणाच्या घरा पर्यंत जाता आणि त्यांच्या वयक्तिक जीवनात ढवाढवळ करून आगी लावायच्या काम करता ...
यान्चेपोटकसेभरायचेमग
कुणाच्याही खाजगी आयुष्यात डोकावण्याची काय आवश्यकता नाही.हा कुणालाच अधिकार नसावा.
खरी गोष्ट आहे।
तुम्हाला आज पर्यन्त माहित होता का? मग आज कशाला त्या मानस ला दुखाव तत।
बरोबर आहे भाऊ
व्यसन फार वाईट, गौतमीचे 18 वर्ष कसे गेले हे फक्त तिलाच माहित, का रे हा दुरावा.
प्रसिद्धी मिळाल्यामुळे आज बापाला मुलीची आठवण आली
आज मीडिया ने वडिलां चा शोध घेतला आहे, nothing wrong....
एकदम बरोबर बोल ना भाऊ आपण बेवड्याला नव्हती का
तुम्ही चुकीचं बोलत आहात
20 वर्ष तिने कसे काढले हे तीच तिला माहीत आता पोरगी फेमस झाली की म्हणावं का तिने पप्पा??20 वर्ष ती बापाच्या प्रेमाला पोरखी होती म्हणून कॅबरे डान्स करून पोट भराव लागलं आज जर बाप बरोबर असता भूतकाळ मध्ये तर ती ही शिकली असते की नववी नंतर कशाला नाचायला लागली असते??कशाला लोकांची घाण ,घाण कंमेंट पडल्या असत्या ??फक्त या माणसाने दारू पिऊन मुली आणि बायको ला सोडल्या मूळ😢माफ करा तुम्हाला माझं बोलणं नाही आवडणार पण नाही येव तिने परत
तुमच्या बाबतीत पन असेच झाले आहे का
अगदी बरोबर तिच्या आईच आणि तीच गेलेलं आयुष्य परत येईल का किती त्रास काडून घर चालवाव लागलं असेल ,याना काय मस्त मजा करत होते आत्ता हि तशीच मजा चालू ठेवा कशाला जवळ बोलवता तिने कमावलेल्या पैश्याची पुन्हा उधळण करायला
एकदम बरोबर
@@ushashelar6414 ते मजा मारत होते का काय करत होते तुम्ही बघायला गेले होते का तिथे
Ashwini walke तुम्हाला काय महिती त्याच काय issue होता.. फक्तं guess करून स्टोरी लाईन लीहली वीस वर्षाची आणि झालं का.. नाण्याच्या दोन बाजू आहे..
वा..सध्या खूप जण पत्रकारांना नावे ठेवतात..पण तुमच्यासारखे हाडाचे पत्रकार फार क्वचितच आहेत...
बापाची जागा दुसरा कोणी नाही घेऊ शकत.. बाप बाप असतो. ❣️❣️
एकदम बरोबर बोलत आहात
शेवटी कर्म कोणालाही चुकत नाही आज जे तुम्ही करणार उद्या तुम्हाला तेच दुसऱ्याच्या रुपात भेटणार 👑
गौतमी ताई पाटील यांच्या एका मुलाखतीत मी ऐकले होते कि त्यांचे वडील खूप दारू पायचे ते लहान असताना त्यांचे वडील तिला व तिच्या आईला सोडून गेले त्यानंतर गौतमी ताई व तिच्या आईनी खूप हाल सोसले. आज मुलगी फेमस झाली तिच्याकडे पैसे आले म्हणून आज त्यांना तिचा कळवळा येतो . परंतु आपल्याला खरी परस्थिती माहित नसते. परंतु गेले सर विसरून गौतमी ताई नि व त्यांच्या आईने त्यांना माफ करून एकत्र यावं असं वाटत..
खुप वाईट वाटले 😢😢
It's very sad & fact full story...
Many of the people go through such situations.. However nobody likes such life...But every one is helpless before poorty....
कोण्ही किती मोठा झाला तरी तो आपल्या आई वडिलांना सोडून जाऊ नये
भाऊ तुझ्यावर खूप जबाबदारी आहे
एखाद्या सैनिकाच्या घरी जा त्याची व्यथा बघा कोरोना मध्ये गेले आहे त्या एकल महिला पालक आपल्या मुलांना कशा शिकवत आहेत गौतमी पाटील कोन तिला एवढं का महत्व देत आहात
दारु वाईट असते. पण माणुस वाईट नसतो .
भावना समजुन घ्या
अपल्या ही घरात कोनी तरी पित असेल .
अणि राहिला प्रश्न ग्व्तमी च्या आईचा .
जिला संसार करायचा ती कश्याही परिस्तीत नांद्ते
पटल आपल्याला ❤❤
खरय, बेवडा माणूस च प्रामाणिक, नितळ मन चा असतो😊😊
Yes you are absolutely right.👍🏻
पक्का बेवडा असणार तू.
आरे भावड्या, कशाला यार तिचा बाप, तिची जात शोधता राव, त्या बाईचा डान्स, कला बघा ना यार
झवा झवीचा डान्स आहे गौती छिनाल चा 😂😂
@@shridharthorat6590 😆😆🤣🤣😆😆😆
@@shridharthorat6590 तुमच्याकडे बघून कळते की संस्कार किती महत्वाचे असतात..
@@shridharthorat6590 ए नालायक
@@shridharthorat6590 kay bhasha tujhi pahile bolna shik.
जर आई बापाची किंमत नसेल तर आपण किती ही पैसा कमवला तरी तो व्यर्थ आहे 😭
20 ची हातभट्टी पाजून मस्त मुलाखत घेतली😂😂
Hon bhai 😜😂😂😂😂😂
😅😅😅😅😅
दारू लई वाईट आहे
पण कुटुंबाचा आणि आयुष्याचा विचार करायला हवा कारण हा मानव जन्म चांगले कर्म केल्यावरच मिळतो आणि वेळ कोणासाठी थांबत नाही. त्यामुळे मिळालेला मानव जन्माचा उपयोग चांगल्या गोष्टीसाठी करावा.
तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार
Tejab पिक्चर सारखे आहे, माधुरी दीक्षित व अनुपम खेर सारखे आहे, तसेच ही पाटील आहे म्हणून मीडिया मागे लागला आहे, हिच दीक्षित martondkar, कुलकर्णी असती तर तिचा उदो उदो उदो उदो केला जातो
बरोबर
बापाला लेकीची 20 वर्षेपासून आठवण नाही झाली का
लेकी कडे पैसे आले म्हणून लेकीची आठवण आली का
हे कूंटूब लवकरच ऐकत्र व्हाव
बरोबर ताई.. खरंच गौतमीण... आपल्या वडिलांना माफ करावे... व... एकत्र यावे...
मी एवढ्या कमेंट वाचल्या.. पण तुमचं मत सर्वांन पेक्षा वेगळं आहे 🙏🏽
गौतमी च्या आई ची पण मुलाखत घ्यायला पाहिजे सर??
शेतकऱ्यांचे प्रश्न मांडा
लाईक मिळवण्यासाठी हे असे बातम्या सुरु केले आहे
पैसा प्यारे पैसा
शेवटी बापाचं काळीज आहे
Maharashtra times kay kartay...kontya news cover kartay...dhanya ahe
लोकांच शिलगु द्या. आपल्या परीवाराकडे लक्ष द्या.
त्यांच्या घरचा वाद ते मिटवतील.
Only Paschim Maharashtra Patil
कौटुंबिक कलह काहीही असो
सर्व कलहाचा अंत त्याचे अंतीम
सत्य व त्याचा सुखद शेवट व्हावा
भारतातील कोणताही समाज असो
त्यांचे खरे आई वडील सोडले तर
भारतातील प्रत्येक स्त्रीचे संविंधानिक
वडील डॉ बाबासाहेब आंबेडकर हे होत
तिच्या मागे लागलेला पाटील नाव बदलण्याचा
ससेमिरा हा संविधानाची पायमल्ली करणारा
आहे. पाटिल म्हणून घेणारे भारतात मणुव्यवस्थेचा आदर करणारे राजे असोत वा
पाटिल शेवटि ते शुद्रच ....!
जे स्वतंत्र भारताचे संविधान मानतात.ते रिकाम्या
गोष्टित वेळ दवडित नाहीत.राहिला प्रश्न त्यांच्या
कौटुंबिक समस्येचा त्यात समाज माध्यमांची भुमिका महत्वाची त्यांनी त्यांचे सामुपदेशन करावे ते होईल कौटंवबींक गोडवा तयार होईल
अशी शुभेच्छा देऊया...!
राहिली "कथा सडलेल्या कांद्याची " त्यांच्यांत सुधारणेची अपेक्षा करणे म्हणजे मुर्खांच्यां वेड्यांच्या बाजारात अक्कल विकण्या सारखे
आहे.
जय महाराष्ट्र जय संविधान जय भारत जय लोकशाही....!
Tumala tumchi mulgi lavkar milnar 😔😢
सगळेच मुलाखती घेतल्या आहेत
कोनी तरी एखादी भेट करून द्यावी
20पुर्वी वारयावर सोडले ते व्हा कुठं गेलता मिडियावाल्या
अरे हे म्हतारडं पक्कं दारुडं दिसतय... म्हणून याचे लेकरं दूर झाले आहे...
PATIL BRAND..
व्यसन हा माणसाला माणूस राहू देट नाही।
माणूस हा चुकीचा पुतळा आहे जवानी मध्ये काही गोष्टी चुकले असतील पण आता कुटुंब एकत्र व्हावे हीच इच्छा
मला तर असं वाटतं की. तुम्ही प्रसार माध्यमांनी एवढा मोठा मुद्दा उचलून धरला आहे. त्याप्रमाणे तिची आणि तिच्या वडिलांची एकदा तरी भेट घालून द्यावी अशी माझी इच्छा आहे वडीलान विना तिच्या आयुष्यामध्ये मिळालेली प्रसिद्धी काय कामाची. मी तर म्हणतो स्वामी तिन्ही जगाचा आई-बापा विना भिकारी. चुकून चुकणे हा माणसाचा स्वभाव आहे. म्हणून तुम्ही प्रसार माध्यमे जे काम कराल ते कोणीही करू शकत नाही. आणि ते तुम्ही कराच.
भेट घडवा पुर्ण परिवाराची एकदा,
😔😔😔
ही पत्रकारीता बरोबर नाही.
खाजगी आयुष्याची धुळधाण करीत आहात.
स्व. सिंधुताई सकपाळ यांनी त्यांच्या पती ला चुका पोटात घेउन परत स्विकरले होते.. गौतमी ने पण तीच्या वडिलांना एकदा संधी द्यावी. माणूस मेल्या नंतर बोंब मारण्यात अर्थ उरत नाही. आहे तिचा बा प तर भेटून घे
हा माणूस नसता तर गौतमी नसती ..👍वाईट सवयी माणसाला माणसापासून दूर नेतो पण इथं त्याची साथ सोडायला नको होती शेवटी बाप तो बाप असतो .. लग्न करताना हा विचार का केली नाही की हा माणूस दारुडया आहे म्हणून अनेकांचं बाप दारुड्या असतो हे नक्की की सवयी सुटायला वेळ लागतो पण कालांतराने ही सवयी सुटतात त्याला नीट समजावून सांगितलं तर
Ek no bewada aahe.
गौतमी पाटील तू नावाने पाटील आहे पण वडिलांना सांभाळ कर तरच तुला पाटलाची लेक मानू
Ha
गौतमी पाटील तुम्हाला कधीच पप्पा बोलणार नाही लक्षात ठेवा.
परत तिच्या जीवावर दारू प्यायला मोकळा
एकदम सही बोला
Khare aahe.
Jalgaon Patil
एखाद्या पत्रकाराला नाच म्हणून तमाशात घ्या नटरंग २ पिक्चर काढा 😜😜😜😜 तो सिन नीट शूट करा
गौतमी जेव्हा संघर्ष करत होती तेव्हा कुठं होता बाप आता रडतोय
पत्रकार बंधू आपण,गौतमीलाच घेऊन तिथे जावा ना,
मीडिया वल्यानी कधी 2 रुपये किलो कांदा गेला त्या शेतकऱ्याच्या घरी गेला का दलिंद्री मीडिया आहे राव
वडील वडीलच असतात 🙏🙏
अरे काय चाललंय . न्यूज वाल्यांना...
...एखाद्या शहीद माय ची कहाणी दाखवा ना..
नको तिथे उचापती करता ते....
Kaditri baba mahna ❤❤
ज्यांना वाईट वाटलं ते आपल्या आई वडिलांना सांभाळत नाही
कशाला लोकांच्या जखमेवर मीठ चोळतात इतके नीच पत्रकार बघितला नव्हता
एका हातानी टाळी वाजत नाही .आई ची पण काही तरी चूक असू शकते. संसार मध्ये वाद विवाद होतात कधी ना कधी पण एकमेकांना समजून घेणे गरजेचे असते.
तिच्या मुलीला तिच्या वडलांना भेटायला सांगा,
20वर्षे कुठे गेले होते तिचे पप्पा
Interview झाल्यावर क्वार्टरसाठी २००रू देऊन जात जारे
Kay prashn.......wahhh re reporting😶🌫️
Swami Tinhiजगाचा आई वडला विना भिकारी😢😢😢
5:24
बेटा आपने बाबा से मिलो....उनका आशिवार्द लियो ..
अरे लाज वाटली पाहिजे गौतमी ला आई वडील हे खरेच तुझे भाग्यविधाते पण एक आईक माझे आज तू फेमस आहे पण ते तुझ्या कर्तुत्वाने पण तुला आईने तुला दिला असारा पण तुझे नाव दिले बापाचे आज बाप आहे व्यसनाधीन म्हणून तू आज बापाला जशी प्यारी तशी आईला. तरी एकदा बापाला समजून घे एकदा भेट दे आज जरी तो एकटा असेल पण कोणाला मुलगी प्यारि नाही..... ते सांग पण एकदा भेट त्यांना नाही घरचा आसरा ते बघून एकदम वाईट वाटते. सॉरी मी पण एक मुलीचा बाप आहे????
20 वर्षापूर्वी याच माणसाने तिला मुलगी म्हणून बापाचं प्रेम दिलं असतं तर आज तिला असं नाचायची वेळ आली नसती.
आणि न्यूज वाल्यांना काय गरज आहे. त्यांच्या घरापर्यंत जायची काय गरज आहे. देशात , राज्यात तेवढाच एक महत्वाचा प्रश्न आहे का..? जनतेची लाख प्रश्न आहेत की ते दाखवा जरा... नको त्या उतरांड्या उतरत बसता....
चुकीचा विचार तुमचा
मिडिया वालयणा काही काम नाही त्याणि मुख्यमंत्र्यांनी कामे केली कायकम करायची हे पशन कधी विचारणार शेतकऱ्याचा मृग नक्षत्र लागला आहे त्यांना बँकेकडून कर्ज कधी देणार त्याचं तुम्ही काय प्रयत्न करावे हे मुख्यमंत्र्याला विचारा निश्चितच बडबड करून काही सांगू नका
Patil asa karat nahi. He patil nahi.
गौतमी पाटील च गावाचे नाव वेळेवर दे😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
सगळं कुटुंब एकत्र येवू दे
Ho
उगाच माहिती कशाला. ते त्यांचे बघतील
यालाच म्हणतात शोध पत्रकारिता.
अरे कशाला चौथ्या स्तंभाला बदनाम करताय. आधीच मीडिया कुप्रसिद्ध झालाय. कशाला बिच्याऱ्यांच्या वैयक्तिक आयुष्यात नाक खुपसताय. कशाला मूळ आणि कुळ शोधताय गरिबांचे. फक्त मसाला बातम्यांसाठी.
जेव्हा साभांळायची वेळ होती तेव्हा दारु पिऊन त्रास द्यायचा आता कशाला बोलतोय पप्पा बोल तु झाला वरबात त्यांनां जगुदे व्यवस्थित
व्यक्तिगत स्वरूपाची माहिती मिळवून गोपनीयता भंग करण्याचा तुम्हाला अधिकार आहे का हे मला आधी सांगा
🍷🥃हे सोडा मगं
Gautami patil ni tichya vadilana sobat gheun rahay pahije karn kiti kel tar bapp ahe ticha🙏
दारू वाईट असते..
गौतमी पाटील तर धुळ्याची आहे ना या
काय झालं मुलगी भेटली बापाला का कार्यक्रम चालू आहे बरे चांगल बी वाटत वाईट भी वाटत 😢😂😂😂😂
आडनाव शोधन्या साठी गेला होता
कुणाला रस्त्यावर आणण हेच काम आहे का?बाकी पण बघा ना
प्रत्येक बापाला स्वतः च्या औलादीकडुन काहीतरी अपेक्षीत असते
इतक्या वर्षांनी या बापाला मुलगी नाही तर तिच्यांकडे असणारा पैसा दूर आहे म्हणून रडवतोय
paise muli kade ahet ata daru piun tarrat hota १८ varse tula nahi ka disli mulgi
गौतमी पाटील ला भारत रत्न द्या l
कलाकार आहे फक्त कलेला महत्व द्या नको त्या उचापती कशाला करता.
Aaplya bapapeksha kla important aahe ka
@@poojakardode4039 100%Correct Pooja Madam
तिच्या अश्लील हावभाव करण्याला आमचा विरोध आहे
परिस्थिती माणसाला घडवते
गौतमी प्रसिद्धी च्या झोतात असल्याने पब्लिक ला तिच्या आई वडीला विषयी जाणून घेण्यात कुतूहल आहे....
Samajyat gavtme patil pekshy anek parshn hit tya ked lksh dya
बापाने जन्म दिला नसता तर गौतमी पाटील कुठून झाली असती बापाला विसरली आता तिला आपल्या बापाची लाज वाटत असेल बाप दारू पितो मंग काय सोडून देयाचा का
Useless media.
मगरीचे अश्रू आहे जबाबदारी पासून लांब पळला
गौतमी बेटा एक दिवस तुझ्या पप्पांना भेटू ये आणि जाताना एक देशी दारूचा बॉक्स पण घेऊन जा जेणेकरून तुझ्या पप्पांना अजून बरं वाटेल
स्वतःचा पायावरती उभारली आहे .बिचारी
नीट बोलता येत नाहीये. एवढं ड्रिंक करणार माणूस. आता आठवण झालिये मुलीकडे पैसा आल्यावर
सरकारनेही अश्या प्रकारच्या नुत्यांना परवानगी देण चुकीचं आहे,पण अश्या प्रकारचे कार्यक्रम घेवून काही लोकांना खुफ काही चांगले काम केल्यासारखे वाटतें!!!
पक्का बेवडा दिसतो.गौतमीचा संघर्ष बघा.बेवड्याला का प्रसिध्दी देता
20 yrs apart...i dont think they should reunite
आज आठवण आलिया बायोकोचि मुनिच आता हात पायपडलेकि