Gautami Patil च्या वडिलांच्या गावातले ग्रामस्थ तिच्याबद्दल सुरू असलेल्या वादावरून का भडकले?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 янв 2025

Комментарии • 194

  • @somnathpawar8857
    @somnathpawar8857 Год назад +79

    मस्त बोलला भाऊ.. मिडियाने व तिच्या बदनामी करण्यासाठी इच्छुक असणा-यानी नालायकपणा सोडला पाहिजे.. कोणाच्याही कुटुंबात डोकावण्यापेक्षा इतर अनेक राजकीय, सामाजिक समस्या आहेत त्या दाखवा..

    • @sureshpatil8642
      @sureshpatil8642 Год назад

      पवार सर अगदी बरोबर खुप खुप धन्यवाद 🙏

  • @sanjayjadhav6572
    @sanjayjadhav6572 Год назад +17

    भाऊ खूप छान बोलले. एकच नंबर ❤🎉🎉🎉🎉

  • @sureshpatil8642
    @sureshpatil8642 Год назад +15

    ग्रामस्थांनी सहकार्य केले बद्दल खुप धन्यवाद 🙏

  • @a.dreamers1189
    @a.dreamers1189 Год назад +19

    एकदम बरोबर भाऊ 👍🏻👍🏻

  • @dnyaneshwarrudre7341
    @dnyaneshwarrudre7341 Год назад +9

    भावा एकदम योग्य भुमिका गावकरी मंडळींनी घेतली 🙏🙏

  • @dadasahebtirmare7678
    @dadasahebtirmare7678 Год назад +9

    ग्रामस्थांचे आभार खुप छान

  • @laxmanmadye1352
    @laxmanmadye1352 Год назад +25

    वडीलच जर चुकीचं वागत असतील तर मुलांनी पण करायचं काय
    किंवा मुलं पण चुकीचं वागत असतील तर त्यांची शिक्षा ज्याची त्याने भोगावी गौतमी पाटील खुप मोठी हो पण चुकीचं पाऊल उचलू नको

  • @vaishaligad2030
    @vaishaligad2030 Год назад +8

    बरोबर भाऊ. त्या मुलीच कौतुक करा. खूप छान विचार तुमचे.

  • @ashokborse6955
    @ashokborse6955 Год назад +3

    भाऊ अतिशय उत्तम योग्य विचार मांडले धन्यवाद

  • @rahulwarde9558
    @rahulwarde9558 Год назад +17

    ग्रामस्थांनी योग्य बाईट दिला

  • @udaysaundade5505
    @udaysaundade5505 Год назад +52

    जर का गौतमी पाटील IPS,IAS असतीतर तीच्या अडनावावरून वादळ उठले असते का?

    • @bhaukudale5443
      @bhaukudale5443 Год назад +2

      Kadhich. Nahi janta. Murkh. Aahe

    • @santoshsomase8421
      @santoshsomase8421 Год назад

      Tyala abhyas karava lagto shet, ass laj sodun bina davanyach vibhats ishare karun nast bant ips....hahaha

    • @bigb3267
      @bigb3267 Год назад

      चोर आणि पोलिस मध्ये फरक आहे ना भावा.

    • @hemagautam963
      @hemagautam963 Год назад

      Lavsat kuthli

    • @sanketjagtap5478
      @sanketjagtap5478 Год назад

      काहीही😂👎🏻

  • @pvpathade3167
    @pvpathade3167 Год назад +8

    गावातील लोकांनी फारच मोठा माणुसकी भाग दाखवला ईतर समाजाचे लोकांनी पुढाकार सोडून तिला सहकार्य केले पाहिजे

  • @gopalpawar3646
    @gopalpawar3646 Год назад +14

    आरे तुम्हीं कोन तीच्या बाप्पावर वाईट वेळ यावी म्हणारे..
    आरे बाप आहे तिचा आन्याय केला ही आसेल पण जन्म त्यांनी दिला म्हणून आज गोतमी पाटील झाली

  • @amolsawant4699
    @amolsawant4699 Год назад +6

    अगदी बरोबर आहेl

  • @durgeshguldagad7096
    @durgeshguldagad7096 Год назад +4

    एक नंबर मनोगत प्रत्येकाला एक खाजगी जीवन असतं यातुन आपण जनते समोर मांडण्याचा प्रयत्न केला

  • @Rudra-of6qb
    @Rudra-of6qb Год назад +19

    भाऊकदम किती घान बोलता शो मध्ये नविन सिनेमा कशे येताय टकाटक , खपाखप त्यांना कोनी काय बोलत नाही

  • @devichandthorat459
    @devichandthorat459 Год назад +10

    आपली पोरगी नाचता नाचता फेमस होईल आणि श्रेष्ठ नृत्यांगना होईल, भारतरत्न मिळेल

    • @Dhn55535
      @Dhn55535 Год назад

      Shemnya tuzya sarkhe fukt chy ration card vr nhu jgt ti zatya

  • @sunilwavhal1047
    @sunilwavhal1047 Год назад +4

    बरोबर आहे

  • @darshantavhare8246
    @darshantavhare8246 Год назад +1

    एकदम बरोबर आहे भावा

  • @आत्माराममहाराजपुरी

    लोक फक्त नाव ठेवण्यात च पुढे असतात. परस्थिती.समोर . हतबल झाल्यावर कोणीही पुढे येत नाही.

  • @hjatale
    @hjatale Год назад +17

    लायकी काढली या रिकाम्या मीडियाची 😮😮

  • @rajkumarwagmare4116
    @rajkumarwagmare4116 Год назад +13

    ज्या मिडियावाल्यानी हा शोध सुरू केलाय त्या पत्रकारांचा बोलविता धनी, आणि राजकीय बाप शोधला पाहिजे, आणि चांगला ठोकला पाहिजे.

  • @DhananjaySutar1983
    @DhananjaySutar1983 Год назад +8

    Well said.. Leave her alone.. When we never questioned Madhuri Dixit or Urmila Matondkar then why are we questioning Gautami Patil.. Let her live her own life.. Live and let live..

  • @PravinPatil-zo3ei
    @PravinPatil-zo3ei Год назад

    एक नंबर साहेब ......खर आहे तुमचे ....

  • @shridhar2013
    @shridhar2013 Год назад +1

    Barobar bolala bhau

  • @nandkishornirmal8790
    @nandkishornirmal8790 Год назад +18

    मिडिया च पोट भरतं नाही मानून हे सगळ करतात

  • @ujwalapawar5990
    @ujwalapawar5990 Год назад +2

    Right ❤❤

  • @abhimanadlinge1627
    @abhimanadlinge1627 Год назад +11

    मीडियाने सामाजिक भान सोडलं आहे. म्हणूनच लोकं दांडक्यावर थुकायला लागले.

  • @ashokkaranje2221
    @ashokkaranje2221 Год назад

    गावक-यानी अत्यंत योग्य सहकार्य केल आहे. 👌👍

  • @TheHinduDharmaProtector
    @TheHinduDharmaProtector Год назад +6

    तिच्या कौशल्या चा अपमान न करता तिला पुढे जाण्यासाठी लोकांनी सहकार्य करावे

  • @dineshshinde4779
    @dineshshinde4779 Год назад +2

    Right 👍

  • @akshayutekar2198
    @akshayutekar2198 Год назад +1

    भावाने उत्तम दम दिलाय मिडिला😂😂😂पत्रकाराणे दुसर्या च प्रश्नांमध्ये स्वताची भुमिका बदलीय 😂😂😂

  • @abc4467
    @abc4467 Год назад +5

    गौतमी ❤️🙏

  • @vaijanathpatil6009
    @vaijanathpatil6009 Год назад +1

    kdk bhava bolalas

  • @suniljadhav340
    @suniljadhav340 Год назад

    खरंच छान विचार मांडले

  • @sunilchaudhari970
    @sunilchaudhari970 Год назад

    सुजाण गावकरी अतिशय योग्य शब्दात कमी वेळात समर्पक प्रतिक्रिया

  • @nalinigaikwad3954
    @nalinigaikwad3954 Год назад

    Very true Said bhau

  • @kamleshjogad2203
    @kamleshjogad2203 Год назад

    Ek Number Answer Dada....

  • @damodark6899
    @damodark6899 Год назад

    👍 आहे असे

  • @shivajisakhare1395
    @shivajisakhare1395 Год назад +1

    Correct bhau

  • @Pravinkharade724
    @Pravinkharade724 Год назад

    Khup chan bole ahet 👌🏽👌🏽👌🏽👌🏽

  • @shivajilahade8596
    @shivajilahade8596 Год назад

    Ok 👌👌👌

  • @latajagtap5161
    @latajagtap5161 Год назад +1

    Khup chhan brother.

  • @AN-uf7mk
    @AN-uf7mk Год назад +17

    हया मराठी मीडिया वाल्यांना चोपा पकडून.... नको त्याच्या मागें लागले

  • @ushasonawane3003
    @ushasonawane3003 Год назад

    1 no bhau

  • @baburaobhor-producer587
    @baburaobhor-producer587 Год назад +6

    किती पोरी सोशल मीडिया वर लाईक मिळवण्यासाठी काय काय करतायत त्या कोण आहेत
    चंद्रावरून आल्यात का??

  • @Yogibaba_kapade1998
    @Yogibaba_kapade1998 Год назад

    छान भाऊ 🌹🚩

  • @temptechengineering3503
    @temptechengineering3503 Год назад +1

    हिचे सर्व कार्यक्रम अवकाळी व दुष्काळी भागातच होतात.

  • @ashwinpatil6552
    @ashwinpatil6552 Год назад +3

    रणवीर सिंगने नागडा फोटोशुट केला होता त्याच्या गावात पण जाव मिडीयाने

  • @prashantchandan8783
    @prashantchandan8783 Год назад

    एक नंबर बोलला भाऊ

  • @mdrafikkazi8376
    @mdrafikkazi8376 Год назад

    Nice👍👍👍👍👏

  • @Balaji-qf5qk
    @Balaji-qf5qk Год назад

    Very good counter to media thanks bro 👍👍

  • @vinayakdhavale5993
    @vinayakdhavale5993 Год назад +25

    नाचणारयां बाईचं कुळ आणि मुळ कशाला शोधताय तुम्ही जितके शोधाल तितकीच घान तुमच्या दृष्टीस पडेल

    • @devendra-2095
      @devendra-2095 Год назад +4

      एवढ वावड आहे नाचनारणीचं तर हा video का बघितला...? काय गरज होती.

    • @AlwaysONN
      @AlwaysONN Год назад +2

      Yevdhach shodaychya asel tar pm modi kharach chaha vikat hote ka he pan tyancha gavala jaun vichara

    • @parashramsalunke1436
      @parashramsalunke1436 Год назад

      bhan theun bola

  • @ikonitservices
    @ikonitservices Год назад +5

    तिच्या अश्लील हावभाव करण्याला आमचा विरोध आहे

  • @amitpatil5271
    @amitpatil5271 Год назад +2

    खरंच मीडिया वाल्याना काय काम नाही..... उठले सुठले गौतमी.... बघा दुसरे काही काम... Bhau तुम्ही बरोबर बोलला... कोणच्या पर्सनल गोष्टी मध्ये नाही जायला पाहिजे.... त्याचाच घरचे लोक रस्तावर आणतात कि राव काय होते आणि कसे... याला काय करायचे 🤔

  • @sunilsolankure6841
    @sunilsolankure6841 Год назад

    👍👍👍👍👍👍👌👌👌

  • @sandhyawankhede8489
    @sandhyawankhede8489 Год назад +1

    Barobar bolale dada.agadi barobar.

  • @vivekbhagat7969
    @vivekbhagat7969 Год назад +1

    Right

  • @bhaukudale5443
    @bhaukudale5443 Год назад +1

    Saheb. Akadam. Barobar. Boltay.

  • @bapparawal9709
    @bapparawal9709 Год назад +11

    उद्या एखाद्या पक्षाने तीला उमेदवारी दिली तर मग आत्तापासूनच बदनाम करा.

  • @sakshiparit1086
    @sakshiparit1086 Год назад

    Truly Dada बोलत आहे तुम्ही कशाला लोकांना पर्सनल पाहीजेत लोक काय कस पण बोलतात आपले लिमिट ठेऊन एखाद्याला बोलायचं ना

  • @abhijeetshelar527
    @abhijeetshelar527 Год назад

    मराठी माणूस म्हणून मागे आहेत. नाही त्या गोष्टी वर फोॅकस....

  • @naganathkamble8577
    @naganathkamble8577 Год назад +1

    👍👍🙏👍👍

  • @Poojamishra-y1e
    @Poojamishra-y1e Год назад

    Bhau mst bolla

  • @kalyanshete1478
    @kalyanshete1478 Год назад

    👍👍

  • @rajendrakaingade480
    @rajendrakaingade480 Год назад

    🙏🙏🙏🙏🙏

  • @rajendrapatil3535
    @rajendrapatil3535 Год назад

    एक गावकरी म्हणाले की ती गावाच नाव, महाराष्ट्राचे नाव उज्वल करते. फारमोठे समाजसुधारणेचे, समाजहिताचे महान पवित्र कार्य करत आहे का?की ज्या मुळे महाराष्ट्राचे नाव उज्वल करत आहे. जर नाव उज्वल करत आहे तर तीला एखादा पुरस्कार मिळावा म्हणून प्रयत्न करणार का? महाराष्ट्राचे नाव उज्वल करत आहे तर तीचा आदर्श घ्यावा का?

  • @vinodgaikwad-yn1bq
    @vinodgaikwad-yn1bq Год назад

    यांना माधुरी दीक्षित चालते.उर्मिला मातोंडकर चालते पणं नववारी साडीत नाचणारी गौतमी पाटील चालत नाही.हा दूजाभाव का.अरे तुमचं का दुखत लोक तिच्या नृत्यावर प्रेम करतात.

  • @SOLO_9596
    @SOLO_9596 Год назад +4

    ती मराठा नाही ती कोणत्या तरी मागास प्रवर्गात येते
    पाटील नाव लावून मोठं झालं तर होऊ द्या ती मगासवर्गीय आहे

    • @TheHemant01
      @TheHemant01 Год назад +5

      96 कुळी मराठा आहे ती 😂

    • @SOLO_9596
      @SOLO_9596 Год назад +4

      @@TheHemant01 हो असेल तिची आई कुटं तर पाटलाच्या शेतात कामाला गेल्यावर झालं असेल तसं

    • @WATANDAR007
      @WATANDAR007 Год назад +1

      ​@@TheHemant01 mag arakshan kashala magta

    • @ManojPatil-kj5gd
      @ManojPatil-kj5gd Год назад

      मराठा कुणबी पाटील आहे ,ती आमचे त्या गावात नातेवाईक आहे,

    • @TheHemant01
      @TheHemant01 Год назад +1

      @@SOLO_9596 माहिती नाही तिच्या आईला शेतात घेतली होती का फार्महाऊसवर पण तिची आईपण पाटीलच आहे.

  • @rajendrapatil3535
    @rajendrapatil3535 Год назад +1

    या ठराविक माणसांना च प्रत्येक पत्रकार का प्रश्र्न विचारतात? गावातील इतरांना का नाही विचारत?

  • @uttamgaekwad5934
    @uttamgaekwad5934 Год назад +1

    He is correct. If Madhuri Dixit can do similar and many other women, why not anybody? Don't ask Artist his or her background. Her private life and family life should be left alone. Enjoy what she presented It you like. All people are same everywhere. It is her time now!

  • @haridasshinde1579
    @haridasshinde1579 Год назад

    तुम्ही म्हणता तिच्या वडिलांची चुक आहे बरोबर आहे.
    1. तिला जन्म दिला ही चुक आहे का.
    2. तिला अर्ध्यातून सोडले ही चुक आहे.
    जन्म दिला नसता तर हे जग पाहायला मिळाले नसते.आणी अर्ध्यातून सोडले नसते तर आज हे दिवस 😊

  • @TheHinduDharmaProtector
    @TheHinduDharmaProtector Год назад

    कला आहे Gautami उत्कृष्ट अभिनेत्री आहे

  • @RahulPatil-lr5iz
    @RahulPatil-lr5iz Год назад

    👍👌👌🙂🙏

  • @milindtanpure262
    @milindtanpure262 Год назад

    We are supporting gouthami patil

  • @mahadevjankar7439
    @mahadevjankar7439 Год назад

    Hii

  • @sairajdombale9269
    @sairajdombale9269 Год назад

    अगदी बरोबर बोललात

  • @vinod23021979
    @vinod23021979 Год назад +1

    गौतमी मुळे ज्यांची दुकाने बंद झालीत त्यांनाच जास्त पोटात दुखत आहे

  • @amolpandit6637
    @amolpandit6637 Год назад +3

    Mumbai Tak, the person spoke to you to stop such investigation and focus on proper reporting. There are number of problems which need to be focused by media but you are interested in such stories which are useless.

  • @Prashantyadv722
    @Prashantyadv722 Год назад +1

    Wah re gavwale baap ekach asto😂😂😂

  • @geetapatale9657
    @geetapatale9657 Год назад

    तीला तीचे काम करु द्या लोक बघणार च पण मुलांनी आपली वाट सोडु नये

  • @foodandtravel72
    @foodandtravel72 Год назад

    mumbai tak chich layki kadhali... ek number uttar re

  • @dg.patil7968
    @dg.patil7968 Год назад

    नावबोठ ठेवणाऱ्या ना सपना चौधरी चा डान्स आवडतो मात्र एका मराठी मुलीचा गोतमी पाटील चा डान्स आवडत नाही, म्हणतात ना सोताची प्रगती व्हायला लागली की भावकी खूप जळत असते तसच है...

  • @परशुरामजाधव-ब6ट

    गौतमी पाटील वर ताशेरे ओढणा-यांनी तिने गतायुष्यात काय हाल अपेष्टा सोसल्या व त्या काळात ज्यांनी ज्यांनी तिच्या कुटुंबीयांना व तिला काय मदत केली फक्त त्यांनाच तिला बोलण्याचा अधिकार आहे,इतर नाही.

  • @gurudevigalurgi8083
    @gurudevigalurgi8083 Год назад

    Super bhavu

  • @sameerattar9997
    @sameerattar9997 Год назад

    भावा जिंकलास्

  • @ravasodeshinge7290
    @ravasodeshinge7290 Год назад

    असा वाद निर्माण करणे हे चुकीचे आहे

  • @s.s.shilewant6452
    @s.s.shilewant6452 Год назад +9

    Gautami is unnecessarily targeted
    Let her live her own life as she pleases
    The haters what pleasure you get

  • @laxmanvarpe5044
    @laxmanvarpe5044 Год назад

    ह्या बातम्या पसरवण्याच काम मिडीयावाले जासा करू राहीले आहे त्यानी ते बंद करने

  • @ganeshwankhede3329
    @ganeshwankhede3329 Год назад

    barobar bolalla ha manus

  • @beinghuman4427
    @beinghuman4427 Год назад

    Only gautami patil lover 🌹

  • @furnikohiroji-sr3pb
    @furnikohiroji-sr3pb Год назад

    Pitrusatta ashich thechali pahije ❤❤

  • @darshanmore220
    @darshanmore220 Год назад +1

    Uttar Maharashtratle mandali ni khup samjutdar panani Uttar dela ya topic var.

  • @kuldip258
    @kuldip258 Год назад

    आज तिच्या नावाने चॅनल ला लाख दोन लाख व्हिव येतील ते पैसे तिलाच मदत म्हणून तुम्ही देणार का?
    मीडिया कोणाच्या मदतीला धावून जात नसेल तर त्यांचे आयुष्य उध्वस्त होण्याचे कारण बनू नये

  • @fundesir7227
    @fundesir7227 Год назад

    बदनामी करणाऱ्या मूर्ख लोकांचा धिक्कार.

  • @sagarchaudhari6230
    @sagarchaudhari6230 Год назад

    Bhau khar bolla

  • @vms737
    @vms737 Год назад +1

    मूर्खपणा चाललाय साला.. घालातू विषयावर

  • @शूद्रराष्ट्र

    गोत्मी ला पद्म पुरस्काराने गौरविण्यात यव

  • @KishorMankar-jx8qb
    @KishorMankar-jx8qb Год назад

    Sany leony सगळ्यांना आवडते पण ती माझ्या जातीची नको.
    अश्या नीच रुत्तीचा जाहीर निषेध

  • @dhanajipalkar9941
    @dhanajipalkar9941 Год назад +1

    आस.कोनाचे
    आस.बोलू.नये