प्रश्नोत्तरे | Prabhudeva GR & sheti yojana is live
HTML-код
- Опубликовано: 20 сен 2024
- प्रश्नोत्तरे | Prabhudeva GR & sheti yojana is live
Also 🌍Follow me
WhatsApp - whatsapp.com/c...
Website - grnshetiyojna.in/
www.prabhudeva...
▶️ Telegram group - t.me/joinchat/...
Telegram channel - t.me/pdgrsheti...
▶️ RUclips - / prabhudevalg ,
👬Facebook Page
/ community
@Facebook Group - / 2416394001930535
@Prabhu Deva
#Prabhudeva ,
#gr_&_sheti_yojana, #PrabhuDevagr,
#Prabhudeva_gr_&_sheti_yojana ,
support me for updates about
mahadbt farmer schemes update, pocra yojana, pm kusum solar, solar pump yojana, karj mafi, pik karj, sheti yojana or other govt gr updates
TIME STAMPS
शेतकऱ्यांना 25% अग्रीम पिक विमा वाटप करण्यात यावा म्हणून राज्यातील किती जिल्हाधिकाऱ्यांनी अध्यादेश काढले आहेत
एक वर्ष झाले सोलर मंजुरी मिळाली नाही
धन्यवाद साहेब नेहमी खरी माहिती देण्यासाठी
अतीवृष्ट अनुदान कधी पर्यत मिळेल...
जय शिवराय
भाऊ लाईंचे कोटेशान भरलेले आहे. पण सोलर घ्या म्हणतात. पण बोर वेळ ४०० फूट आहे पाणी येत नाही काय उपाय सांगा
जे काय घोषणा केल्या आहेत ते 25%विमाआणीआनूदानखरचमिळणारका
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेअंतर्गत नविन विहिरीचे अनुदान वाढ कधी होईल.
Rabbi pik vima Hingoli ji kadi yanar sanga
परभुदेवजीआर
🎉सर🎉
कुसुम सोलार साडे सात एच-पी 6जून,2023 ला अर्ज केला आणखी काही फोन नाही आणि संदेश ही नाही. काय करावं लागेल.
Jay shree Ram
मी ज्ञानेश्वर उपासे, अचलेर तालुका लोहारा. 2019 ला माझं बँकेचं कर्ज माफ झाले. तर आता दुसऱ्यांदा माफ होईल का
Sir soyabin kapus che anudan
खरीप 2023 पिक विमा प्रतिक्षा करावा लागेल अनुदान व कर्जमाफी
Beed kharip pik vima 2023 kashi milnar
Pm kisan sanmannidhi yojana 2019 नंतरचे नवीन शेतकरी कधी घेणार
आज आमच्या घनसावगी तालुक्यातील बराच शेतकऱ्याला रबी पीक विमा जमा झाला
Chan
क्लेम केला होता ka
सरमलाकसकळलनसताह्यानंबरवरमेसेसटाकासरमीआपलाआभारीराहीलजयशीवराय
परभणी जिल्ह्याचा हरभरा 23 चा पिक विमा केव्हा
Soyabin kapus anudan kyc karne chalu ahai csc centerla
रब्बी 2023 पिक विमा परभणी जिल्हा अपडेट आहेत का
सर कोणतेही अनुदान मिळते फक्त त्यांच्यासाठी यांच्या मोठ्या नेत्यांचे कार्यक्रम आयोजित करावे लागेल.
साहेब मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने बद्दल काही अपडेट नाही का?
जय शिवराय🚩 सर पीक विमा मिळणार का 2023 नगर जिल्ह्या
सर गळीत धान्य शेतकरी लाभार्थी यादीतून (lottery फवारनी पंप ) वगळण्यात आले आहेत. का....?
Namo Shetkari/P M Kisan Kevan yenar
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण चे पगार कधी होणार. आहे
50 हजार रु अनुदान आई वडील मयत आहे. मी माझी वारस नोंदणी केली. वारस तक्रार नोंदणी क्रमांक पावती वर आला आहे. ती तक्रार तहसीलदार यांचा कडे गेली. त्यांनी Approud Ok. मनून पावती दिली.. आता समोरची प्रोसेस काय असेल..आणि मला 50 हजार अनुदान कधी पर्यंत मिळू शकते.. सर
बुलढाणा जिल्ह्याचा पिक विमा, 2023मिळनार काय
सर मी मुख्य मंत्री शाश्वत योजने अंतरगत या योनेअंतर्गत शेततळे केले होते तसेच प्लास्टिक अस्तरीकरण केले आहे पण अजून पैसे मिळाले नाही कृषी अधिकारी म्हणतात अजून मागील वर्षाचे पैसे आले नाही तर काय करावे लागेल ते सांगा
सर सोलर साठी जमीन लीज वर देणे आहे,सर माहिती द्या.
२०२३ चा रबी पिंक विमाकधी मिळेल आकोला जिला
पीक विमा खरीप 2024 चे पैसे हिंगोली जिल्हा किती दिवसात जमा होईल शेतकरी ला
Not mhanje kaay form kasa asto aani stamp papar 100 C aale 2 lavile tr chalel ka non sarv khate dharmachi dyavi lagel ka
पावसाळ्यात लोड शेडींग चालू आहे माढा तालुक्यात सरकारची जाहिरात बाजी चालू आहे
2023 चे विमा भेटल नाही नांदेड जिल्हा तालुका देगलुरचे
परभणी जिल्ह्याचा 23 चा सोयाबीनचा पिक विमा कवा
सर मी सौलार साठी 8.6.2023.रोजी आज केला पण फक्त आज मंजूर दाखवत
आहे
Kusum madheka
परभणी जिल्हा 25% ॲग्रीमें
आधी सूचना केव्हा निघेल
Yellow mosaic pic Vima Wagon R car Buldhana Jila
Sir जमीन लीज ने देणे आहे काय करावे सांगा.
2022 चे सोलर अर्ज आजून पेमेंट ऑप्शन नाही, काय करावे लागेल
2021 la solar cha arj bharla ahe kadhi milel solar pump
75टक्के नांदेड जिल्हा तालुका देगलुर
5000 भावांतर अनुदान केवायसी करायची आहे पण अजून याद्याच तयार झाल्या नाहीत
2023रबी फळ पीक विमा कधी जमा होईल का नाही
सर माझे पी एम किसानचे दोनच हप्ते मिळाले बाकीचे मिळतील का काय करावे
Sir akola jilha atiuasti madye getale nahi ka saptemabar sanga
2023 cha pikvima ajunahi eildbess aani clem calculated dakhavat aahe.mala pikvima milel kay sir , chandrapur jilha
Yeld base che claims मिळतील का
सर जे कोणी म्हणत असतील त्यांचा नाद सोडुन द्या आणि तुमचे व्हिडिओ चालू राहू द्या
Thank you sir
Mhadbt mobile number change hot nahi
2021. 2022 2023 चा राहिलेला विमा कधी मिळेल. लोहारा तालुका व तुळजापूर तालुका
सर एजंट फोन करत आहेत की तुम्ही पुन्हा सोलर चा अर्ज भरा कुसुम चा भरलेला असताना सुद्धा भरण्यास फोन करत आहे काय करावं
Solapur pik vima 2023 kharip kdhi milel
सर मागील त्याला सौर पॅनल योजनेमध्ये फॉर्म भरताना गट नंबर मध्ये नाव दाखवत नाही
सर अद्यान पालकास सोलार मिळेल का?
2023 cha kharip vima kadi milanar pikvima company calculate dakhwat aahe
सर land owner दाखवत नाही सोलार वेबसाईट वर
4:55 4:55 4:55 4:55
Dada jawari chi ekyc Keli 1 mahena jhala paise ata paryant ale nahi
सोलर पेमेन्ट करून दोन महिने झाले. लाइन मन सर्वे साठी मॅसेज आला नाही.
Vendar selection karav lagel agodar
परभणी जिल्ह्याचा 2023 चा पिक विमा केव्हा
सौर ऊर्जाचे पैसे भरले आहेत तरी सौर ऊर्जा आला नाही
मागेल त्याला सौर मध्ये सर्व्हे नंबर मध्ये बटे दाखवत नाही.
दूध अनुदान कधी भेटणार
Jay Shivray Sir khup Vela smg krto aani mala Answer bhetat nahi sir pik Vima bhetel na karn pik Vima ha Yield Based Ani claim calculated dakhav t aahe Amount Zero dakhav t aahe tr mala ha vima kevha bhetnar sir
नाही
अकोला पिक विमा 2022बाकीआहे तो मिळणार का
सर, मी,सोलर,अर्ज,5,6,2023,ला,केला,पन,
सर कुसुम सोलार मध्ये फॉर्म भरलेला आहे आता भरावा का नाही
Pokara 2 kadhi chalu hoil..
परभणीला पाऊस चालू आहे.
सर चार्जिंग पंपाची परत लॉटरी लागणार आहे का
Eligible for lottery dakhavate
गायरान जमीन वरील घरांचे मालकी हक्क नावाने केंव्हा होनार
Hello
34/2 gat no takla tr shetkaryach nav yet nhi
सर पिक किसान नवीन अपडेट आहे का
Devsthan jamin sangli varg 1honar ka
Hektari 5000 kadhi
काय करावं लागेल
साहेब तुमचे नंबर द्या
2023 kapus vima manjur jala pan verified dakvat.
Midel
कोणता जिल्हा माझा पण same आहे
@@mayurdeshmukh2635 Jalna
Jalna
Ladki bahin 3 hapta sanga
Buldhana Jila yelo majak ki Vima Bhootnath ka
तुमचे नंबर दे्या
Ati rusti anudan 2022,,23,kyc keli anudan aale nahi check kele stetus madhe dakvat aahe payment tapsil uplabh nahi ase dakvat aahe
2021 la solar cha arj bharla ahe kadhi milel solar pump
Mhadbt mobile number change hot nahi
Hoto