आता मोजणी एका क्लिकवर, राज्यात ई मोजणी प्रकल्प || Emojni mahabhumi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 ноя 2024

Комментарии • 90

  • @बाळासाहेभमहाले

    मोजणी. झाल्यानंतर. अतीक्रमण. तात्काळ. मिळाले. पाहीजेत. कायदा. कडक. केला. पाहीजेत.

  • @VijayKumar-eu3yj
    @VijayKumar-eu3yj Месяц назад +79

    जमीन मोजणी केली की लगेच अतिक्रमण काढले गेले पाहिजे तसा कडक कायदा व पोलीस बंदोबस्तात आतीक्रमण काढले पाहिजे

  • @dattawayal8171
    @dattawayal8171 Месяц назад +17

    चांगला निर्णय आहे.बांध कोरणाराला चाप बसणे अवश्यक आहे.चांगल्या शेतकर्‍यांना त्रास होतो अशा बांध फोडणार्‍या नालायक लोकांपासुन,निर्णय चांगला आहे पण त्याची अंमलबजावणी तातडीने गरजेचे आहे.

  • @SamadhanAghao-sj9ot
    @SamadhanAghao-sj9ot Месяц назад +10

    सर आपल्या व्हिडिओमुळे आम्हा सगळ्यांना खूप माहिती मिळते

  • @munjamusale6842
    @munjamusale6842 Месяц назад +12

    तुमचे व्हिडिओ खरच खूप कामाचे असतात. 👌👌👌👌👌

  • @RaviMaske-ij1gy
    @RaviMaske-ij1gy Месяц назад +9

    जय शिवराय भाऊ साहेब.🌹🙏MH29(यवतमाळ) गणपति बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अनंत चतुरदशीच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐🙏🙏

  • @sachinkalekale1980
    @sachinkalekale1980 Месяц назад +89

    शेजारच्यान कोरून कोरुन बळकावलेल ५ते१० गुंठे किंवा १ते२ गुंठे जमीनवरचा ताबा या मोजणी करणारे जे कोणी असतील त्यांनी मिळवुन दिला पाहिजे

    • @Banti-ft1eh
      @Banti-ft1eh Месяц назад

      @@sachinkalekale1980 ते मिळणार नाही 🤣🤣🤣आणि भेटुपण शकत नाही

    • @powerofpawaracademy6806
      @powerofpawaracademy6806 Месяц назад

      Manje shetya uptya tuch karun khato kanay dusryachi jamin​@@Banti-ft1eh

    • @pandurangdeshmukh5970
      @pandurangdeshmukh5970 Месяц назад

      सर्वात महत्त्वाचे हे आहे की सरकारने प्रत्येक गट नंबरच्या खुणा कायम करून देणे जरुरीचे आहे . पूर्वी शेत सर्व्हे नंबरच्या खुणा ( वरया ) होत्या . तलाठी वेळोवेळी त्या वरयाची पाहणी करत होते . जर कोणी त्या खुणा मिटविण्याचा प्रयत्न केल्यास तलाठी चौकशी करून गुन्हेगारांस दंड दिला जात असे . म्हणून त्यावेळी त्या खुणा कायम राहात असत . आताही ई मोजनी सोबतच गट नंबरच्या खुणा शासनाकडून कायम करून देणे गरजेचे आहे .
      दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे सर्वच शेतामध्ये वहिवाट करण्यासाठी कोनत्या बांधावरून संबंधित शेतकऱ्याचा वहिवाटीचा रस्ता आहे तो शासनाने देणे गरजेचे आहे .
      गट नंबर अर्थात बांधाच्या (धूरे ) खुणा व वहिवाटीसाठी शेतात जाण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांस रस्ते दिल्यास शेतकर्याचा जिगरीचा प्रश्न कायमचा सुटेल.
      सध्या बर्याच शेतकऱ्यांच्या बांध (धुरा ) व शेतातील रस्त्यासाठीच्या भानगडी सुरू आहे .

    • @AUM-sm4kh
      @AUM-sm4kh Месяц назад

      Are you human? ​@@Banti-ft1eh

  • @gangadhargaikwad4304
    @gangadhargaikwad4304 Месяц назад +11

    एकदम छान माहीती

  • @SADHANAANDHALE
    @SADHANAANDHALE Месяц назад +6

    अतिशय महत्वाची माहिती शेतकरी साठी धन्यवाद प्रभुदेवा जी आर

  • @mangeshagnihotri-jy3dy
    @mangeshagnihotri-jy3dy Месяц назад +17

    नुसती मोजणी करून काय उपयोग. मोजणी केल्यावर आपल्या शेतात कोणी अतिक्रमण केले असेल तर ते अतिक्रमण हटाव मोहीम चालु केली पाहिजे हद्दीच्या अविनाशी खुणा करून ठेवल्या पाहिजेत आणि आपण कुणाच्याही शेतात अतिक्रमण केले असेल तर आपण स्वतः पुढे होऊन आपले अतिक्रमण हटवून शेजारच्याशी सलोखा निर्माण केला पाहिजे. अर्थात् दोन्हीं पक्षाकडून समतोल राखणे आवश्यक असते. नाही तर त्या मोजणीला काही अर्थ राहणार नाही.💯✅👍🏼👌🏼❤🙏🏼

  • @vinayakpawankar5028
    @vinayakpawankar5028 Месяц назад +21

    शेती चे पाधंन रस्ते दुरूस्ती व्हायला पाहिजे.

  • @yogeshjadhao7772
    @yogeshjadhao7772 Месяц назад +1

    खूपच छान माहिती देत असता सर आपण खूप खूप धन्यवाद 😊

  • @narayansuryawanshi-fi9zf
    @narayansuryawanshi-fi9zf Месяц назад +7

    शिवरस्ता, गाडीरस्ता, पाऊल वाट हे सगळं. रस्ते सातबारा सोडून असते का सातबाराच्या मधील जमीन असतं माहिती सांगा

  • @Anil_dolas_5259
    @Anil_dolas_5259 Месяц назад +8

    पैसेवाले पाहिजे तशी जमीन मोजुन खुणा करून घेतात गरीब शेतकर्याला खूप त्रास होतो

  • @sukhdevyewale3974
    @sukhdevyewale3974 Месяц назад

    खुपच छान

  • @rameshwarbade6204
    @rameshwarbade6204 Месяц назад +1

    धन्यवाद सर

  • @vinayakpawankar5028
    @vinayakpawankar5028 Месяц назад +15

    भुमिअभिलेख कार्यालय बरेच पैसे घेत होते.

  • @RajendraGadkari-l4j
    @RajendraGadkari-l4j Месяц назад +5

    पुर्ण महाराष्ट्र राज्याची जमीनीची फाळणी करायला हवी कारण मोजणी च्या खूणा जागेवर नाहीत.

  • @ghateavinash9168
    @ghateavinash9168 Месяц назад +5

    छान माहीती दिलीत आधी फार त्रास होता

  • @ganeshyawale1000
    @ganeshyawale1000 Месяц назад +5

    सामान्य मोजणी, तात्काळ मोजणी, अतितात्काळ मोजणी या बाबी बंद करावी व शुल्क सुद्धा कमी करायला पाहिजे. या पद्धतीने मनुष्य बळ व वेळेची बचत होणार असल्यामुळे शुल्क कमी करावे...

  • @bhaktijoshi3272
    @bhaktijoshi3272 Месяц назад +3

    मोजणी बाबत माझा तर असा अनुभव आहे की ,माझ्या क्षेत्रावर अतिक्रमण झाले म्हणून मोजणी साठी अर्ज केला की मोजणीदार उलट माझंच शेजारच्या क्षेत्रावर अतिक्रमण आहे असा रिपोर्ट देतात,असं जर असत तर शेजारच्याने मोजणीसाठी अर्ज केला असता।त्यामुळे मोजणीचा काहीही फायदा होत नाही उलट नुकसानच होते।आणि रोव्हर ने मोजणी केल्याने हद्दी कायम होतात पण त्या हद्दींमध्य सामावलेले क्षेत्र हे तुमच्या 7/12 वर नोंद असलेल्या क्षेत्राएव्हढं असेलच असं नाही बहुधा ते कमीच येत हि काय भानगड आहे काही समजत नाही।रोव्हर मुले लांबी व रुंदी काही कळत नाही।

  • @prabhakarghuge4797
    @prabhakarghuge4797 Месяц назад +1

    Jar sejari setakaryan dura korla asel tar barabr karun milel ka.....

  • @mohanzatale1081
    @mohanzatale1081 Месяц назад +9

    मोजणी हा विषय किती हि नविन संकल्पना आणल्या तरी राहणार नेहमी गुंतागुंतीची च कारण खूप जमिनी चे नकाशे चुकिचे आहेत .

  • @Minecraftgaming.boyz.
    @Minecraftgaming.boyz. Месяц назад +1

    छान माहिती सर धन्यवाद धुळे महाराष्ट्र

  • @deepakmungase7559
    @deepakmungase7559 Месяц назад

    Sir Ahmednagar madhil taluka newasa madhil baryach shetkaryanchi jamin paat bandhare vidhag Maharashtra achyanak paraspar nawavsr karun gheu rahilet tyabaddal mahiti dya plz answer 🙏

  • @Smartsheti
    @Smartsheti Месяц назад +2

    सर यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत सगावी...

  • @obc1943
    @obc1943 Месяц назад +6

    जर कोण्ही अवैद्यरित्या गायरान.जमिनीवर कब्जा केला असेल तर त्याची तक्रार कशी करावी यावर एक व्हिडिओ बनवा

  • @ganeshyawale1000
    @ganeshyawale1000 Месяц назад +4

    डिजिटल झालं तर मोजणी फी कमी व्हायला पाहिजे...

  • @sachinmamidwar4986
    @sachinmamidwar4986 Месяц назад

    Nice project

  • @dreamofficer663
    @dreamofficer663 Месяц назад +2

    Hyacha from kasa bharawa dada
    Hamhala khup garaj aaahe tyachi

  • @GangadharTage
    @GangadharTage Месяц назад +3

    Sar,kapus,anudan,yenar,ki,nahi,te,sanga

  • @dipakdhembare4431
    @dipakdhembare4431 Месяц назад +2

    2Hector la पैसे किती भरावे लागेल अन् Hingoli जिल्हा सुरु झाली का अर्ज करता येईल का प्रभू देवा दादा

  • @avpatil7350
    @avpatil7350 Месяц назад

    Soyabean anudan milel ka nhi

  • @khandupatil4397
    @khandupatil4397 Месяц назад +4

    शासनाने शिवार मोजणी करावी जेणे करून वाद होणार नाहीत

  • @chandusingh3233
    @chandusingh3233 Месяц назад +4

    जमिन मोजनि सदभात काय दा कडक पायजे

  • @ganeshyawale1000
    @ganeshyawale1000 Месяц назад +2

    शेत शिवार नोंदणी शासनाने करून भूमिअभिलेख अद्यावत karayala पाहिजे. इंग्रजापासून अजून पर्यंत भूमिअभिलेख सुधारित केलेला नाही.

  • @omsai8325
    @omsai8325 Месяц назад

    Soyabeen kapus aanudan ki aal nahi

  • @AKB114
    @AKB114 Месяц назад +1

    Pocra 2.0 til gavanchi list kevha paryant yeil?

  • @kirangadadepatil
    @kirangadadepatil Месяц назад

    Aarj kasa karaycha tyacha video banva

  • @bhagwanmali1617
    @bhagwanmali1617 Месяц назад +1

    Nice

  • @jagdishkhairnar9861
    @jagdishkhairnar9861 Месяц назад +2

    सर नाशिक खरीप 23 चा calcaulate झालेला पिकविमा अद्याप जमा नाही, काय करावे?

  • @Adireet07Samartha
    @Adireet07Samartha Месяц назад +2

    e मोजनी हे काय प्रत्यक्ष जमीन अस्मानाचा फरक आहे आता फक्त शेतकऱ्याची लूट आहे यासाठी सुविधा केंद्रावर किती रक्कम घेतात याची जरा माहिती घ्या

  • @sameerpatkar959
    @sameerpatkar959 Месяц назад

    thane district madhil bhiwandi vagalta kuthech lagu nahiye

  • @mukundjoshi1752
    @mukundjoshi1752 23 дня назад

    I applied for the same, online it shows status "Data reviewed", what is meaning of this status?

  • @ShripalJondhale
    @ShripalJondhale Месяц назад +1

    4.येकरला.किती.फिस.भरावी.लागते

  • @madhukarbhagwat2058
    @madhukarbhagwat2058 23 дня назад

    पहिली मोजणी झाली तरी पुन्हा दुसर्यावेळेस मोजणी करता येतेका?

  • @sachinmamidwar4986
    @sachinmamidwar4986 Месяц назад +2

    Dear sir, Please video banva kasa application karaych mojni sathi tyavar
    Thanks

  • @सुभाषखिल्लारीगोरेगाव

    मोजणी गुंतागुंतीचा विषय आहे मि 2008पासुन यामध्ये आहे सुधारक हा विषय मिटुन दोत नाहीत या विषयासाठि मी कलेक्टरला 17 सप्टेंबर आत्मा दहणाचा इशारा घेऊन हे सुद्धा विषय मार्गी लागला नाही

  • @gramguru007
    @gramguru007 Месяц назад

    Sir awajacha problem ahe khar khar awaj yeto

  • @bhaskarmore8046
    @bhaskarmore8046 Месяц назад +2

    Gatatil antargat mojani hone jaruri ahe

  • @amokchauvan7246
    @amokchauvan7246 Месяц назад

    User id kasa create karaycha

  • @SunilYadav-vg7gi9uh4z
    @SunilYadav-vg7gi9uh4z Месяц назад +1

    सर मोजणी फी भरून तीन ते चार वर्षे झाली आहेत तरी मोजणी अधिकारी मोजत नाही आहेत

  • @yogeshpangarkar2463
    @yogeshpangarkar2463 Месяц назад

    Login hot ny

  • @haribhauambhure3091
    @haribhauambhure3091 Месяц назад +1

    एकाद्या गट न. सर्वे. माझी 7/12असेल माझं वै्येक्तिक क्षेत्र भूमिअभिलेक मोजून देत नाही का?

  • @bhausahebsanap3585
    @bhausahebsanap3585 Месяц назад

    एकतरी मोजणी एक हेक्टर पेमेंट ची फी किती आहे

  • @suchitapawar3207
    @suchitapawar3207 Месяц назад +2

    Sir.. Kapus soya. Anudan ch kay zal

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  Месяц назад

      लवकरच
      शेतकरी कागदपत्र बाकी आहेत बरेच

  • @_AaiTuljaBhavani
    @_AaiTuljaBhavani Месяц назад +2

    इ मोजणीची लीक पाठवा

  • @nitinhalge8986
    @nitinhalge8986 Месяц назад

    परभणी जिल्ह्यात सुरू झाली आहे का

  • @sushilkharat4171
    @sushilkharat4171 Месяц назад

    Sir solar pump sait kadi chalu honar

  • @kishordhanorkar3610
    @kishordhanorkar3610 Месяц назад

    Mojni fee kiti ahe sir..?

  • @rajeshkokare3131
    @rajeshkokare3131 Месяц назад +1

    Satara khatav

  • @BabaraoBondkule
    @BabaraoBondkule Месяц назад

    Sar majhi jMin kmi aahe aani satbar mothi

  • @ybg3096
    @ybg3096 Месяц назад +1

    👌👍🙏

  • @DeepakPawar-p8g
    @DeepakPawar-p8g Месяц назад

    सर जमीन मोजणीसाठी नोंदणी कुठे व कशी करावी

  • @rameshwarbade6204
    @rameshwarbade6204 Месяц назад

    नोंदणी कशी करायची सर

  • @RajkumarGhuge-s8h
    @RajkumarGhuge-s8h Месяц назад +1

    देवा हरभरा पीक विमा आणखी मिळाला नाही

  • @harishnamdeosabhadinde7188
    @harishnamdeosabhadinde7188 Месяц назад

    सर इमोजणी ची साइट चालू झाली आहे का??

  • @bhaskarmore8046
    @bhaskarmore8046 Месяц назад

    Spasht awaz yet nahi, madhe madhe khar khar awaz yeto

  • @madhukarambure7297
    @madhukarambure7297 Месяц назад

    परळी तालुका मधील पोहनेर शिवार अद्याप 1ही शेतकऱ्याची मोजणी झालेली नाही नकाशा उपलब्ध नाही अशे अधिकारी सांगतात

  • @sandipkadam3710
    @sandipkadam3710 Месяц назад

    कोणती आप ahe

  • @avinashtipare1804
    @avinashtipare1804 Месяц назад

    यौजना दूत वर वीडियो बनवा

  • @Sahebraodpupulwad
    @Sahebraodpupulwad Месяц назад

    सर जुने 100 रुपये चे स्टॅम्प पेपर दिले. आता पुन्हा सामायिक क्षेत्र असणाऱ्यांनी 10 रुपयाचे तिकीट लावून द्यायचे का. दिलेले बॉण्ड पेपर जमते. कृपया सांगावे 🙏🏻🙏🏻

  • @MeenaChavhan-gj3fp
    @MeenaChavhan-gj3fp Месяц назад

    सर्वे नं बदल करण्यात साठी माहीत सांगा आमचा सर्व नं.शेजारच्या नावे आहे आणि त्यांचा आमच्या तर माहीती सांगा

  • @SantoshGurav-l3n
    @SantoshGurav-l3n Месяц назад

    Devsthan jamin shashan nirnay mahiti

  • @dnyaneshwarchavan9498
    @dnyaneshwarchavan9498 18 дней назад

    Username password sanga please type

  • @vinayakmagadum1984
    @vinayakmagadum1984 Месяц назад +1

    बॅटरी पंप कधी मिळणार आहे

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  Месяц назад

      मिळाले

    • @kailaskakde499
      @kailaskakde499 Месяц назад

      ​@@GrShetiYojnaजिंतूर ला मिळाले नाही

  • @bhagwanmali1617
    @bhagwanmali1617 Месяц назад

    Nice