Narendra Modi यांची Ukraine ला भेट, Russia-Ukraine War थांबवण्यासाठी मोदींचे प्रयत्न की आणखी काही ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • #BolBhidu #RussiaUkraineWar #NarendraModi
    आज रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचा ९१० वा दिवस आहे. खर तर हे युद्ध रशियाने युक्रेनवर लादलं. हे युद्ध थांबावं म्हणून सर्वांनी सर्व प्रकारचे प्रयत्न करून पाहिले पण त्याच्यामध्ये यश आलं नाही. भारताचे रशियाचे सर्वेसर्वा पुती यांच्यासोबत चांगले संबंध असल्याने भारताला देखील गळ घालण्यात आली. मोदी यांनी पुतीन यांना युद्धाने प्रश्न सुटत नाहीत हे सुद्धा सांगून झालं तरी देखील युद्ध काही थांबलेलं नाही.
    या सर्व पार्श्वभूमीवरती आज नरेंद्र मोदी युद्ध सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच युक्रेन दौऱ्यावरती आहेत. पोलंड दौरा यशस्वी झाल्यानंतर नरेंद्र मोदी युक्रेनला आलेले आहेत. आज आपण युक्रेन आणि भारत यांचे संबंध कसे राहिलेले आहेत ते बघू. या दौऱ्याचे उद्दिष्ट काय ते जाणून घेऊ. आणि युद्ध थांबवण्यासाठी मोदी यांची भूमिका काय असू शकेल हे सगळं जाणून घेऊयात ह्या व्हिडिओतून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 200

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 20 дней назад +69

    दोघाच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ 😂😂

    • @swagatsawant
      @swagatsawant 20 дней назад

      🥴 भारताचा लाभ बघवत नाहीये का तुला?
      कूमिदीे करतोय...

  • @shoorveer1243
    @shoorveer1243 20 дней назад +76

    हे तेच युक्रेन आहे ज्यांनी 1999 कारगिल युद्धामध्ये पाकिस्तान ला टॅंक आणि snow बुट्स पुरविले होते. मोदी आणि जयशंकर जे करत आहेत ते बरोबर आहे

    • @mbv1462
      @mbv1462 20 дней назад +6

      WhatsApp university 😂😂😂

    • @amitbhau
      @amitbhau 20 дней назад +8

      @@shoorveer1243 शस्त्र पुरवठादार देश कोणाचा सख्खा नसतो, जसा फ्रांस त्यानी सुद्धा पाकिस्तान ला पाणीबुडी, मीराज 5 फायटर जेट दिलेले होते, आज तो देश भारताचा मित्र देश म्हणून ओळखल्या जातो

    • @vivekkanade8234
      @vivekkanade8234 20 дней назад +6

      @@mbv1462 congress andhbhakt

    • @shoorveer1243
      @shoorveer1243 20 дней назад +6

      @@amitbhau भावा नीट वाच मी काय बोललोय 1999 च्या युद्धात असा स्पष्ट उल्लेख केलाय मी. फ्रान्स ने विकले असतील पण युध्द चालू असताना फ्रान्स ने कधीच पाकिस्तानला मदत केली नाहीये. फक्त भारत रशिया चा मित्र आहे म्हणून युक्रेन ने पाकिस्तान ला मदत केली होती. तुला आपले फॉरेन मिनिस्टर येडे वाटले का

    • @rajputbm
      @rajputbm 20 дней назад

      Ho mitra may be Tu correct asnar but aaj situation different ahe ya war mule sagle world chi economy down zali ahe ani ya war mule Russia weak hoto ahe ani china America strong je india sathi changli bab nahi

  • @ganeshkabir4882
    @ganeshkabir4882 20 дней назад +48

    रशिया ❤ भारत ❤ जय हिंद ❤

    • @utu986
      @utu986 20 дней назад

      लवड्या russia ने तिकडे शिकायला गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना डांबून युद्धात पाठवलं आहे

    • @herambology
      @herambology 20 дней назад

      toch russia palestine ani china sarkhya deshana support karto

    • @ganeshkabir4882
      @ganeshkabir4882 19 дней назад

      @निसर्गराजा तुझा

  • @shoorveer1243
    @shoorveer1243 20 дней назад +59

    आता mpsc पंच वार्षिक वाले येतीलच मोदीला ज्ञान द्यायला. आर आधी पूर्व परीक्षा काढा 🤡

    • @Homelandervijay
      @Homelandervijay 20 дней назад

      😂💯

    • @pratappagar3344
      @pratappagar3344 20 дней назад +5

      mpsc राहिली बाजूला....
      मोदी तर upsc चा पण पत्ता कट करायच्या प्रयत्नात आहे... Lateral entry ने...
      आणि...
      आय आय टी वाल्याना पुनर्जनम, योगा चे धडे घुसवतो आहे

    • @shoorveer1243
      @shoorveer1243 20 дней назад

      @@pratappagar3344 अरे बेट्या तो निर्णय upsc ने आणला होता आणि मोदी सरकारने तात्काळ रद्द करायला लावलं. जर नीट माहिती घेत जा बाळा

    • @Khavat_rajkaran
      @Khavat_rajkaran 20 дней назад +8

      @@pratappagar3344 bro you have idea about lateral entry or you listen from प्रोफेसर ध्रुव राठी 😂

    • @pratappagar3344
      @pratappagar3344 20 дней назад +1

      @@Khavat_rajkaran in last 10 days modi & his team taken back 3-4 dicisons including lateral entry...
      From 4th june modi is loosing his much more confidence...
      But you भक्तलोग are till so much confident...
      Thats the spirit of whats app university..
      Common... Keep it up👍👍

  • @mrsankiroast
    @mrsankiroast 19 дней назад +5

    Modi Is Universal Boss . politics Cha godfather 🗿🔥

  • @ManojBidgar-db1mn
    @ManojBidgar-db1mn 19 дней назад +4

    अमेरिकेत आणि संजय राऊत यांच्यात काहीच फरक नाही फक्त आग लावणे आणि मजा पाहणे 😅😅

  • @sandipjorvekar6616
    @sandipjorvekar6616 20 дней назад +6

    जोकर च्या डोक्यावर राजाचा मुकुट घातल्याचा काय परिणाम होतो हे युक्रेन ची अवस्था बघा आणि सावध व्हा

  • @UntitledJAY_1Q
    @UntitledJAY_1Q 20 дней назад +11

    भारतीय हत्यार कंपन्यांसाठी युक्रेनच मार्केट महत्वाचे आहे तसेच रशिया सोबत चांगले नाते ठेवावे लागणार.
    तेल- रशिया
    हत्यार- युक्रेन

  • @Khavat_rajkaran
    @Khavat_rajkaran 20 дней назад +35

    आता काही राजकीय विश्लेषक येतील मोदींना ज्ञान पाजलायला 😂

  • @anuu93
    @anuu93 19 дней назад +3

    भाजप आणि संघपरिवार महात्मा गांधींचा हवा तसा अपमान करू शकतात, पण आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत हा महात्मा गांधीजींनी शिकवले शांतता आणि अहिंसेची शिकवण देणारा देश म्हणून ओळखला जातो. जसे पंतप्रधान मोदी म्हणाले, "मी महात्मा गांधींच्या देशातून आलो आहे, आम्ही युद्धाला प्रोत्साहन देत नाही तर शांततेला प्रोत्साहन देतो."

    • @technoideain8786
      @technoideain8786 18 дней назад +1

      😂 कोणी तूझ्या घरी पाहुणा आला आणि त्यानें तूझ्या घरावर दावा ठोकला तर त्याला अर्ध घर देणार की त्याच्या विरोधात जाणार.

  • @sa-vq5ox
    @sa-vq5ox 20 дней назад +5

    जेव्हा युक्रेन नॅटो मध्ये सामील व्हायचे ठरवले तेव्हा युध्दाला सुरुवात झाली कारण रशीयन सीमे पर्यंत अमेरिकन अण्वस्त्रे येणार होती

  • @shoorveer1243
    @shoorveer1243 20 дней назад +28

    3:26 बोलभिडू शेठ तुम्ही डाव्या विचारसरणीचे लोक सगळी बातमी कव्हर करत नाही. मोदींना saint andrew हा सर्वोच नागरी पुरस्कार 2020 मध्येच प्रदान झाला होता पण कोरोना मुले मोदींना जाता आले नव्हते. अरे किती negative बातम्या देणार 😂

    • @kanhaiyawadke4724
      @kanhaiyawadke4724 20 дней назад +5

      बरोबर ...एकदम बरोबर आणि हा जाधव तर जास्तच डाव्या साईड चा आहे

  • @mbv1462
    @mbv1462 20 дней назад +3

    युद्ध थांबवणे वगेरे काय नाही...ही फक्त strategic balance(जसं russia la गेलते तसेच युक्रेन ला)ठेवण्यासाठी दौरा आहे..तसेच फायटर प्लेन, tanks चे पार्टस आपण import करतो... आता west खूष असतील...

  • @obc7523
    @obc7523 20 дней назад +11

    मुलगी :वॉर रूकवा देंगे पापा

    • @sagarshelke3658
      @sagarshelke3658 20 дней назад +10

      Chamchyanchi gaan jalnyasathi jaw lagta kadi kadhi videshat

    • @21_Rashtriya_Rifle021
      @21_Rashtriya_Rifle021 20 дней назад +2

      ​@@sagarshelke3658Ani tu ka Gela nahis tujhya papa barobar 😂

    • @obc7523
      @obc7523 20 дней назад +1

      @@21_Rashtriya_Rifle021 😂😂

    • @shoorveer1243
      @shoorveer1243 20 дней назад

      ​@@obc7523 कोण तुझे पप्पा ना

    • @swagatsawant
      @swagatsawant 20 дней назад

      🥴 तुझ्या पालकांचा मधुचंद्र रुकवायला आला असता तर असा डांगीत मेंदू वाला पैदा झाला नसतास..

  • @Kattar_hindu_bramhan
    @Kattar_hindu_bramhan 20 дней назад +42

    वार रुकवा दी पाव पाव 🤡.😂😂😂

    • @Khavat_rajkaran
      @Khavat_rajkaran 20 дней назад +36

      तू एकाचा असता तर , असे नाव बदलून कॉमेंट करत नसता बसला 😂

    • @RamchandraShinde-jq2fn
      @RamchandraShinde-jq2fn 20 дней назад +23

      Chamche edher bhi agye 😂

    • @vijaybhai21340
      @vijaybhai21340 20 дней назад +15

      Papppuuu ne agg laga di desh me

    • @op-qu2vk
      @op-qu2vk 20 дней назад +3

      ​@@Khavat_rajkaranAre at he tu jo kiti janach ahe he tujy aae la mahit nahi to sangnar ka

    • @21_Rashtriya_Rifle021
      @21_Rashtriya_Rifle021 20 дней назад +1

      ​@@Khavat_rajkaranmai hindu huu bhai
      Lekin bjp ko macchar ki jha$#
      Aur congres ko meri jha$#
      Manta huu okay
      Abb bol 💀

  • @ibrahimshaikh7079
    @ibrahimshaikh7079 20 дней назад +21

    रूस हमेशा से भारत के साथ खड़ा रहा है और साथ दिया है वो भारत का अच्छा दोस्त है, ऐसा ना हो मोदीजी के ओवरआक्टिंग की वजह से रूस नाराज़ हो जाये, वैसे भी पड़ोसी देशों का हाल बहोत ख़राब है....

    • @your_pappa
      @your_pappa 20 дней назад +2

      Tension mat le bhai tereko foreigne minister banata mai tu jake sab solve kar daal 😂😂😂

    • @ibrahimshaikh7079
      @ibrahimshaikh7079 20 дней назад +1

      @@your_pappa 😂😂😂😂

    • @shoorveer1243
      @shoorveer1243 20 дней назад +2

      @@ibrahimshaikh7079 bhai sab jagah modi ko critisize karna jaroori hai kya?

  • @maheshvashikar8415
    @maheshvashikar8415 20 дней назад +1

    कापड ऑर्डर फुल्ल मिळणार भारत देशाला

  • @ucabanking
    @ucabanking 20 дней назад +1

    very nice explanation

  • @TheThoughtfulBiker
    @TheThoughtfulBiker 20 дней назад

    विश्व गुरू..💁🙆

  • @Nilesh-71-t7i
    @Nilesh-71-t7i 20 дней назад +11

    Adhi aplya ithe ky chally te thambva

    • @SunriseYT.1122
      @SunriseYT.1122 20 дней назад +8

      हे सगळ बारामतीच्या करामती काका मूळ झालं 😂

  • @jitendradanave
    @jitendradanave 19 дней назад

    सर बरोबर आहे

  • @Avi_s1990
    @Avi_s1990 19 дней назад +2

    यूक्रेन वाले कही दिवसानी असें महनतिल की पनौती आया और हमारा ये हाल हुआ 😢😂😂

  • @AshishShah3568
    @AshishShah3568 20 дней назад +3

    Manipur??????

  • @shubhamwagh3740
    @shubhamwagh3740 20 дней назад +27

    भारतात दंगली घडवणारे, जगात शांतता पसरवत आहेत 😂😂😂

    • @sagarshelke3658
      @sagarshelke3658 20 дней назад +14

      Chamchyanchi gaan jalnyasathi jaw lagta kadi kadhi videshat

    • @shraddhakarwande8617
      @shraddhakarwande8617 20 дней назад

      ​@@sagarshelke3658kdhi kdhi KY.. videshatch rha mhnav..😅

    • @rahulshinde3787
      @rahulshinde3787 20 дней назад +5

      अक्कल पाजाळली का इथे पण 😄😄

    • @utu986
      @utu986 20 дней назад +2

      ​@@rahulshinde3787 त्याचीच तर कमी आहे भक्तांना 😂

    • @shoorveer1243
      @shoorveer1243 20 дней назад

      अरे हे ते कटवे बोलतात तू कसकाय बोलतोय

  • @SomyaSomya-xd5pm
    @SomyaSomya-xd5pm 19 дней назад +1

    Modi jara India madhe pan fira..ikde mahilan var atyacharachya ghtna vadht ahet..adhi Ghar sambhala mag world tour kara tase hi tikde jaun photo shoot ch hote

  • @Nilesh-71-t7i
    @Nilesh-71-t7i 20 дней назад +12

    Manipur la jayala sanga

    • @surajchechare641
      @surajchechare641 20 дней назад +15

      Aani rahul gandhila west bengalala

    • @shoorveer1243
      @shoorveer1243 20 дней назад +8

      राहुल पप्पू ला सांग

    • @233pratikchougule8
      @233pratikchougule8 20 дней назад

      ​@@shoorveer1243PM kon ahe nemk?

    • @shoorveer1243
      @shoorveer1243 20 дней назад +2

      @@233pratikchougule8 PM ch kaam kay astay mahitiy ka tula?

  • @the...devil..
    @the...devil.. 19 дней назад

    Nobel peace price sathi attempt chalu aahe bhauncha 😂😂

  • @Sujit_26
    @Sujit_26 19 дней назад

    Manipur la javun ya mhanav gharcha bagha agodar

  • @kanhaiyawadke4724
    @kanhaiyawadke4724 20 дней назад +3

    बोल भिडू हे रशिया ने युद्ध लादले अस कस म्हणू शकते. खर म्हणजे युक्रेन ने तशी परस्तीती निर्माण केली. 😮

    • @prasadjadhav6237
      @prasadjadhav6237 20 дней назад

      Haa na russia sobat God bolun rahila asta west sobat kay karaycha te kela asta pan nato la jr gheun yet asel tr russia gand mare lach na mag Ukrainian la jamla nahi usa ani nato chutiya banaun gela

    • @vasantsp
      @vasantsp 19 дней назад

      Chu jara history bagh russia ne already aadhich Ukraine chya area var kabja kela aahe

    • @kanhaiyawadke4724
      @kanhaiyawadke4724 19 дней назад

      झवण्या तू बघ

  • @mukeshlakkas8131
    @mukeshlakkas8131 19 дней назад

    मका आयात करार पुर्ण करायला गेले आहेत साहेब

  • @anm_15
    @anm_15 20 дней назад +3

    Russia kadun svasta petrol gheun pan petrol 100 chya pudhe ka aahe ?
    Te petrol aplyala meelalach nahi, te businessman ni ghetla ani baher veekla.

  • @localgamer3382
    @localgamer3382 20 дней назад

    Bol bhidu ni samor world affairs war pn videos banwawe

  • @mubarakinamdar321
    @mubarakinamdar321 20 дней назад +6

    मनिपुर च काय झाल

    • @amitbhau
      @amitbhau 20 дней назад +3

      जस पश्चिम बंगाल च झालं तसच

    • @sanjaynatu4909
      @sanjaynatu4909 20 дней назад

      Look into Kerala. After helping not ready to give fuel to Army. This is reality

    • @mformanoj6866
      @mformanoj6866 20 дней назад

      Tuza baap Gela bichara

  • @vidyalankarclassshemba1796
    @vidyalankarclassshemba1796 19 дней назад

    वार रुकवा दो

  • @songsandvideos7796
    @songsandvideos7796 20 дней назад

    Modi is the Boss

  • @abhay7403
    @abhay7403 20 дней назад +15

    मोदीजी मणिपूरचा पण दौरा करा 😂😂😂

    • @Khavat_rajkaran
      @Khavat_rajkaran 20 дней назад +16

      राहुल la west bengal la लाव

    • @vijaybhai21340
      @vijaybhai21340 20 дней назад

      Keral la pathav pappu la

    • @rajeshdakhore9084
      @rajeshdakhore9084 20 дней назад

      Modi la mn maharastra cha pn kr doura​@@Khavat_rajkaran

    • @rajeshdakhore9084
      @rajeshdakhore9084 20 дней назад +3

      Ikde pn kolkata sarkhi halat aahe maharastra t

    • @vijaybhai21340
      @vijaybhai21340 20 дней назад +1

      @@rajeshdakhore9084 🍌🍌🍌🍌

  • @Raju.m.27000
    @Raju.m.27000 20 дней назад +1

    अमेरिका सर्व आग लावं करून बाजूला आहे आणि मझा पाहेते

  • @BhushanPatil-ed7ok
    @BhushanPatil-ed7ok 20 дней назад +12

    देशामध्ये लक्ष दे....

    • @sagarshelke3658
      @sagarshelke3658 20 дней назад +7

      Chamchyanchi gaan jalnyasathi jaw lagta kadi kadhi videshat

    • @shoorveer1243
      @shoorveer1243 20 дней назад +3

      Te modich kaam nhi betya. Prime minister ch kaam kay astay mahitiye ka

    • @dinarmithbavkar271
      @dinarmithbavkar271 20 дней назад

      भुषण पाटील तु चाटील 😂😂😂

  • @maheshvashikar8415
    @maheshvashikar8415 20 дней назад

    मोदी great p.m

  • @user-ov7ky6tj10
    @user-ov7ky6tj10 20 дней назад +2

    😂😂😂😂

  • @balasahebkalebk99
    @balasahebkalebk99 19 дней назад +1

    मोदी हैं तो मुमकिन हैं❤❤

  • @SomyaSomya-xd5pm
    @SomyaSomya-xd5pm 19 дней назад

    Modi vish guru😂

  • @yuvrajphadatare6198
    @yuvrajphadatare6198 20 дней назад +1

    MODI KI JAY ! TUMHI MUDDAM AIKDE CHAGLE KAM DESHACHE TUMHAALA BHAGVAT NAHI

  • @milindtejale625
    @milindtejale625 19 дней назад

    Manipur Cha Kay ? 🤣

    • @sandipanpatildhawale8080
      @sandipanpatildhawale8080 19 дней назад

      Jaun bagh😂 nust udya marte tithe piece treaty sign zali donhi community madhe

  • @n2201
    @n2201 20 дней назад

    सर्व जगाने नव्हे तर फक्त युरोप व अमेरिका

  • @abhayagnihotri280
    @abhayagnihotri280 20 дней назад

    Nice explanation thx

  • @ShyamUdawant-z9d
    @ShyamUdawant-z9d 17 дней назад

    Modi Modi Modi Modi Modi Modi Modi Modi Modi Modi Modi Modi Modi Modi Modi Modi Modi ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @dnyaneshwarmadane325
    @dnyaneshwarmadane325 19 дней назад

    Deshat Kay challay an he firtay douryavar 😁😁😁

  • @jatinmalekar6314
    @jatinmalekar6314 20 дней назад +2

    मोदी जिथे जातो तिथलं टेन्शन कायम वाढतंच...कमी वैगेरे काही नाही होत😂😂😂😂

    • @sandipanpatildhawale8080
      @sandipanpatildhawale8080 19 дней назад

      Ho😂😂
      Rahul bhaiya roj Kam karto khup
      mala watat rahul bhaiya UN president hawet khup kalaji ahe ho tyana saglyanchi😅

  • @dineshkhedekar2697
    @dineshkhedekar2697 20 дней назад

    ult uakrin che hale mandi reshya spout kela pahize hota anhi turky la ahle bhukmp mandi mansa meli tena shrdhnjli nahi ult te mely var party keli pazhe

  • @AkshayTodankar
    @AkshayTodankar 20 дней назад +3

    हाहाहाहा वॉर थांबवणारे हे कोण? काका कि मामा.....

  • @allrounder5296
    @allrounder5296 20 дней назад +1

    मोदी हैं तो मुमकीन है

  • @madhuramanojvlogs
    @madhuramanojvlogs 20 дней назад

    India madhe kiti vait paristhiti ahe ani godila ukren ch padaly Ithe Pori safe nahit ani ha dusrya deshala safe karayla gelay voting chya velela disel India madhe ani ata ky chalaly tyach kahich nahi vote pn ukren kadunch mag mhanav Indiachi garaj

    • @sandipanpatildhawale8080
      @sandipanpatildhawale8080 19 дней назад

      Kas ahe geopolitics samjat nahi tr kamit Kami shant tari basav😂
      Professor dhruv rathi ek divas pn honar ahe Ashi apan asha theu😂😂

  • @shivrajkhupse
    @shivrajkhupse 20 дней назад

    Paw paw ne wor rukvadi paw paw 😂

    • @beastofcoc2442
      @beastofcoc2442 20 дней назад

      Ha na tuja baap tr kru shkt nhi mg tyalach kryla lagel😂

  • @unbeatabledk3970
    @unbeatabledk3970 20 дней назад +3

    Vishay kahihi aso...apan rassiaala sodun chalnar nahi!!
    Shantata hech war thambau shakte

  • @amaratre42
    @amaratre42 20 дней назад

    America make it

  • @Kalidasdavari
    @Kalidasdavari 20 дней назад +1

    भावा मणिपूर विषय मिटला नाही ह्याच्याने 😂😂

  • @rtr754
    @rtr754 19 дней назад

    Modi ani tumhi aand bhat khvva

  • @ChatGptIot
    @ChatGptIot 20 дней назад +1

    Swatahachi Lal karnyasathi 😅

  • @dineshkhedekar2697
    @dineshkhedekar2697 20 дней назад

    modi ni ukarin nahi gela pazhie hoat anhi turky mandi bhukmp ahla teva pn help nahi keli pazhie hoti ult

  • @uttampawar2834
    @uttampawar2834 20 дней назад

    Yudh amerikene ladalay.

  • @prakashkhalkar9791
    @prakashkhalkar9791 19 дней назад

    Anti Modi channel aahe haa

  • @soch_924
    @soch_924 20 дней назад +2

    बस करा , बोल भिडू . काय फालतू पणा लावलाय. दुसऱ्या देशाच युद्ध थांबवले ,
    जावाई आहे काय ?😅😅😅😂 काय नोटबंदी आहे का? की लॉकडाऊन. प्रत्येक देशाची सार्वभौमत्व असते. आपली 56 इंचाची 32 ची झालीय. फालतू पणा बंद करा राव . आज हे उद्या ते , कधी पर्यंत चालू देणार.

  • @12345MBK
    @12345MBK 20 дней назад

    फालतु व्हिडिओ बनवू नका कामाचे व्हिडिओ बनवा आपल्या काय कमाच मोठी कुठे ही जाऊ

  • @pankajkate6905
    @pankajkate6905 20 дней назад

    War rukwa di paw paw😅

  • @User3_1.2_Na
    @User3_1.2_Na 19 дней назад

    Bol bhidu channel❌️
    Sharad Pawar channel ✅️
    Leftist channel✅️

  • @vaibhavjagtapvv3676
    @vaibhavjagtapvv3676 20 дней назад

    Time pass

  • @nitish915
    @nitish915 20 дней назад +4

    पाव पाव

    • @shoorveer1243
      @shoorveer1243 20 дней назад +1

      देऊ का खायला

    • @tusharpalve6687
      @tusharpalve6687 20 дней назад +1

      Dhruv rathee che puppies

    • @nitish915
      @nitish915 20 дней назад

      @@shoorveer1243 काय म्हणतात तुझे पाव

  • @dhavalpalekar2746
    @dhavalpalekar2746 20 дней назад

    उपडासाठी

  • @mohitawate8525
    @mohitawate8525 20 дней назад +4

    ज्याला देश नाही सांभाळता येत तो जीवनाची मजा घ्यायला जग फिरतोय ...पण असो मोदी इंटरनेशनल पनौती आहे जाईल तिकडे सत्यानाश झालाच म्हणून समजा .... 😂😂😂😂

    • @sadakoli5840
      @sadakoli5840 20 дней назад

      शाब्बास😂😂😂

    • @user-zf9pk1xg7r
      @user-zf9pk1xg7r 20 дней назад

      निघ लवड्या 😂

    • @sandipanpatildhawale8080
      @sandipanpatildhawale8080 19 дней назад

      @mohitawate8525
      Ho ata tumche papa yeanr ahe mhane udya desh sambhalyla😂
      Ani tumche rahul bhaiya la 2008-09 la ek ministry bhetat hoti tr ti nahi ghetli mhane mala nahi sambhalaychi 😂😂

    • @mohitawate8525
      @mohitawate8525 19 дней назад

      @@sandipanpatildhawale8080 Andhbhakt tumhi lok kadhi sudharnar naahi deshach Somalia karun takla ki mag tumchi dole ughadtil topryant kahihi farak padnar naahi tumchya lokanchya kidney vikayala kadhlyavar kahi tari sudharna hoil vatat topryant kahihi nahi ha ha ha .....

  • @if8891
    @if8891 20 дней назад

    Gattar se gas ni pawsat radar 😂😂😂
    Hach khara yedzawa hay 🎉🎉
    Wugich papu badnam hai 😢😢