खूप छान माहिती आहे मिलिंद ताजवे. या विडिओ मुळे सर्व शिवनेरी किल्ला प्रेमी यांना पर्यटन करताना उपयुक्त होईल. उत्तम आरोग्य व निसर्ग प्रेम दोघांचा मिलाप आहे. धन्यवाद मिलिंद.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ल्यावर जाण्यास वनखात्याची परवानगी घ्यावी लागते ही खेदाची गोष्ट आहे. वन विभाग आधी होते? की माझे छत्रपती शिवाजी महाराज? अरे जरा लाज वाटली पाहिजे.
छत्रपती शिवाजी महाराज की जय
जय शिवराय ❤️❤️
Ek Jaaga Sodli Mitra Tu. Ekdum Top La Aahe Ti Jaaga.
Very nice information 👍
thank you
Lay bhari video.....jay shivray
thank you
Nice information 👍
thank you
Very nice information
thank you
Khup chan
thank you
मस्त... छान आहे व्हिडिओ....thank you!
thank you
Khupch Sundar video👌👍
thank you
👍
thank you
Kup chan😊
thank you
Khup chan mahiti ❤
thank you sir
खूप छान माहिती आहे मिलिंद ताजवे. या विडिओ मुळे सर्व शिवनेरी किल्ला प्रेमी यांना पर्यटन करताना उपयुक्त होईल. उत्तम आरोग्य व निसर्ग प्रेम दोघांचा मिलाप आहे. धन्यवाद मिलिंद.
thank you sir
Khup chaan mahiti sangitali tumhi n jya historical information khup chan sangtat tumhi, ase vatte ki amhi swata tithe jaun tya goshti baghtoy, keep going 👍
thank you
Keep going 👌👌
Micro information 🙏
thank you..
तुमचे विडिओ खूप माहितीपूर्ण असतात, प्रत्येक स्थळांचे ,मंदिर,गड किल्ले यांची माहिती खूप बारकाईने सांगतात.
खूप छान विडिओ
thank you madam
khup bhari? camera konta vaprala aahat??
thank you ❤️🙏 go pro hero 11✌️
जे लोक असे व्हिडिओ बनवतात त्या शिवभक्तांनी यावर आवाज उठवा. तरच तुम्ही खरे शिवभक्त . जय शिवराय.
१६३२ नंतर बालशिवबा ला घेऊन जिजामाता कुठे गेल्या? काही संदर्भ आहा काय?
१६३२ नंतर ते थेट कोठे गेले याचे संधर्भ मिळत नाहीत.. त्या वेळच्या राजकीय परिस्थितीमुळे शहाजी राजांनी जिजाबाईंना शिवनेरी किल्ल्यावर पाठवले होते..
शिवनेरी फोर्ट संध्याकाळी किती वाजे पर्यंत ओपन असतो?
संध्याकाळी 5-6 नंतर एंट्री नाही
या सरकारला जरा लाज असेल तर रायगड किल्ला पूर्वी होता तसा बनवा. ज्यास्त लिहीत नाही. वेळ जवळ आली आहे. जय भवानी जय शिवराय.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ल्यावर जाण्यास वनखात्याची परवानगी घ्यावी लागते ही खेदाची गोष्ट आहे. वन विभाग आधी होते? की माझे छत्रपती शिवाजी महाराज? अरे जरा लाज वाटली पाहिजे.