खुपच छान.. आपल्या आदिवासी जमातीचे रूढी परंपरा तुम्ही असे व्हिडीओ द्वारा सगळ्या लोकांपर्यंत पोहचवता..🙂 तुमच्या मुळे खुप वर्षांनी बघायला मिळाले.. धन्यवाद 🙏🏻🙏🏻
निलेश तुझे सगळे व्हिडीओ खूप छान असतात तू रोज व्हिडीओ बनव ना तुमच्या दोघांची जोडी बघायला खूप भारी वाटते तू नेरळ मध्ये कुठे राहतो मला तुझ्या फॅमिलीला भेटायला खूप आवडेल असेच खूप मोठा हो आपल्या कर्जत तालुक्याचं नाव मोठं कर मी पण कशेलेची आहे 😅🙏
भोंडाई हा प्रकार मी जेव्हा 7 ,8 वर्षाचा होतो तेव्हा बघत होतो .तिथून आज तुमच्या विडिओ मधून बघतो. Thanks दादा लय भारी वाटलं. पहिले असं टिपरी घेऊन नव्हते आणि कसली तरी नारळाच्या झाडाची पाती वगैरे हांड्याला की मटक्याला असं कशाला तरी बांधायची आणि ती पाती बोटाच्या चिमटीत पकडुन ओढायची मग त्यातून आवाज यायचा . त्या अवजाच्या सुरांवर गाणी गायचे . असं थोडसं मला आठवतं . अशा प्रकारे गावो गावी लेडीज हिंडायच्या . खूप भारी वाटलं 💕💕💕
खुपच छान.. आपल्या आदिवासी जमातीचे रूढी परंपरा तुम्ही असे व्हिडीओ द्वारा सगळ्या लोकांपर्यंत पोहचवता..🙂 तुमच्या मुळे
खुप वर्षांनी बघायला मिळाले.. धन्यवाद 🙏🏻🙏🏻
Khup chan
मस्त मजा आली ❤
Mst ekch nbr
निलेश भाई एकदम भारी
खूप छान डांस केला
भारीच भोंडाय भरलीय..मस्त गाणी❤❤❤❤❤
अप्रतिम (शेवटची पिढी ही) ❤
एकदम भारी
ज्याम भारी 👌
Nicevedio ❤❤❤
लय भारी भावा
मस्त आदिवासी पदत अजून आहे जय आदिवासी
आमली प्रणपरा नाय विसराची भावांनो ❤❤जय आदिवासी ⚜️बेकार विडिओ मस्त 💫💫❤❤❤
खुप छान भावा लवकरच 100k subscribe
💯❤️
आदिवासी जेवणाचे वगरे पण vlog टाका na
लय भारी लय भारी😂😂😂😂😂😂😂😂😂
अप्रतिम खुपच छान 💐💐👍👍👌👌
Very nice
Ho
Mast 🎉🎉🎉
एकदम भारी भावा ❤
Mla tumche v log bghayla khup aavdt .... Purn nature madhe baslel gav bghayla miln mhnje swargiy sukhach aahe ❤❤❤
तुमचे वीडीयो छान असतात भावा
दादा तुझ्यावर आई अंबाबाईची क्रुपा , 😍😍😍🙏🙏🙏तुम्ही सगळे खुप आवडता मला,❤❤❤❤❤🍫🍫🍫
खुप छान 🎉🎉🎉
Kiti varshani bghitle yar bhonday khupch chhan Jay aadivasi
😍😍😍❤❤❤लव यू फँमिली🙏🙏🙏
खूष मस्त निल भाऊ
जय आदिवासी जय जोहार ❤️❤️❤️❤️
❤❤❤❤❤❤❤❤
Hello
Mahit ahe
आमच्याकडे अक्षय तृतीयाला अशी टिपरी घेऊन गाणे म्हणतात आणि नाचतात आणि एका टोपलीत धान्य पेरतात. ते उगवले त्याला गौराई म्हणतात
Amcha gavala aahe hi parampara
निलेश तुझे सगळे व्हिडीओ खूप छान असतात तू रोज व्हिडीओ बनव ना तुमच्या दोघांची जोडी बघायला खूप भारी वाटते तू नेरळ मध्ये कुठे राहतो मला तुझ्या फॅमिलीला भेटायला खूप आवडेल असेच खूप मोठा हो आपल्या कर्जत तालुक्याचं नाव मोठं कर मी पण कशेलेची आहे 😅🙏
Kashele la kuthe
आमच्या क ही करतात❤
Dada tu kuthala aahes
👌👌
Amchya Gavi yeti ha nach
हे गाव कुठले आहे ताई
❤
सर्वांची लडकी सिमी 👌 खूप भारी आहे सिमी वहिनी असेच आनंदित रहा ❤️🎊👍🌹🎉🎉🫡👑👑
Mst....mala pn yeto h tarpa pn chhan asto...☺️
सिमी खूप हुशार आहे
Big fan dada vahini...❤🎉
1:20 भावा आंब्याची फुल नाय पान असतात रे 😅
Jay Aadivasi 🙏
ही शेवटची पिढी आहे जी परंपरा जपते नंतर मोबाईल च्य जमान्यात सगळ्या लेडीज विसरत चालेत. ..
सर्वांमध्ये मिसळणारी सिमी
भाऊ तुझा गांव कोणता आहे ❤👍
मस्त 🎉 जुनी परंपरा पाहायला मिळाली, तुमचा कडे सगळे सण फुल जोश मधी साजरा केले जातात, सिमी नक्की पंजाबी आहे की महाराष्ट्रीयन 😂
बिहारची आहे
Kancha gao
बायकोला कमी दात दाखवायला सांग गाणंही समजल नाही,
दादा तु कुठे राहतो
भोंडाई हा प्रकार मी जेव्हा 7 ,8 वर्षाचा होतो तेव्हा बघत होतो .तिथून आज तुमच्या विडिओ मधून बघतो. Thanks दादा लय भारी वाटलं.
पहिले असं टिपरी घेऊन नव्हते आणि कसली तरी नारळाच्या झाडाची पाती वगैरे हांड्याला की मटक्याला असं कशाला तरी बांधायची आणि ती पाती बोटाच्या चिमटीत पकडुन ओढायची मग त्यातून आवाज यायचा . त्या अवजाच्या सुरांवर गाणी गायचे . असं थोडसं मला आठवतं . अशा प्रकारे गावो गावी लेडीज हिंडायच्या .
खूप भारी वाटलं 💕💕💕
सांडेगा 😂😂😂😂
😂 मला पणं जाम हसायला आला 😂
Mujhe tumhari rels tumhari
भोंडाईत नाचन्याच कोड नाही टाकत का तुमच्या कडे
Gaivat nachle astetar gaivaitle ghairai desle aste
मलासागा आपन नेळुरुंलपासुन कितीलांबरथा
तुमच्या समाजात खुप काही दाखवासारखे आहे, असेच दाखवत जा
Tu khutla re
Tuji byko khup over karte yevde ny karycha