कारण खरे संत कुठल्याही गोष्टीवर आंधळेपणाने विश्वास ठेवायला शिकवत नाहीत. कुठलीही गोष्ट मानण्यापेक्षा ती स्वानुभुतीवर जाणणे महत्त्वाचे असते. देव म्हणजे काय आहे ,या गोष्टीचा शोध आपण आपल्याच अंतःकरणात घ्यावा यासाठी खरे संत आपल्याला अज्ञानातून बाहेर काढून विवेक रुपी दिव्य दृष्टी देत असतात.
संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.......
खुप छान विडिओ बनवले आहे सर........ छान आहे
Great दोघेही 🙏🙏संत गाडगेबाबा आणि डॉ आंबेडकर 🙏🙏🙏
मित्रा खूप छान सांगितलं 🙏🙏🙏
खूप खूप छान khrach dev nahi
तुम्हाला देवावर विश्वास नाही का ?
खुप छान दादा
🙏🏻🙏🏻
खूप छान माहिती
नेहमी सर्व थोर विचारवंत महापुरुषांच्या विचार ऐकत गेल्यास,व लिहून परत परत वाचत रहा, विचारातून आपले भले नक्कीच होईल
You are right dada
पापी लोकांना देव दिसत नाही आमच्या संतांनी देव पाहिलंय अनुभवलाय त्याला भरवल सुद्धा अन्न शुद्ध शाकाहारी तुमच्या सारखी गुर ढोर नाहीत
Sir tumchi ajun kiti channel ahet
देव देव करत फिरले स्वतः देव होऊन गेले हा चमत्कार नाही का
आमचे संत संत होते सदेह वैकुंठाला गेले तर काहींनी समाधी घेतली ह्या नकली संताना हॉस्पिटल लागते गुर ढोर खणाऱ्याला संत बाबासाहेबच बोलू शकतात
जो देवा विषयी एवढा बोलला.....
त्याला संत का म्हणायचं?
कारण खरे संत कुठल्याही गोष्टीवर आंधळेपणाने विश्वास ठेवायला शिकवत नाहीत.
कुठलीही गोष्ट मानण्यापेक्षा ती स्वानुभुतीवर जाणणे महत्त्वाचे असते.
देव म्हणजे काय आहे ,या गोष्टीचा शोध आपण आपल्याच अंतःकरणात घ्यावा यासाठी खरे संत आपल्याला अज्ञानातून बाहेर काढून विवेक रुपी दिव्य दृष्टी देत असतात.
Wrong think gadge