ह्या व्हिडिओ तले सगळेच विचार खूप छान आहेत. बाबासाहेबांचे विचार एकूण एक अशा जागी होते , नवी प्रेरणा जागी होते. की सगळ्यांनी शिकल पाहिजे. अन्याय सहन नाही केला पाहिजे.वाघ बनून जगल पाहिजे.बाबासाहेब किती गरीब परिस्थितीत शिकले.पण कधीच काही कोणाकडे तक्रार नाही केली. आणि आज आपल्या बाबांच्या कृपेने आपल्याकडे सर्व काही आहे.तरी पण आपण अभ्यास करत नाही. आपल्याला पाणी पिण्याचा पण हक्क नव्हता तो पण बाबासाहेबांनी दिला.खरच त्यांनी खूप काही केलं आपल्या साठी. अख्खी पिढी जन्माला आली तरी करू शकत नाही.तर आपणही करूया बाबांचं स्वप्न पूर्ण. सगळे शिकूया पुढे जाऊया. आणि आढेश्र्धेला कोणीच नाही पळायचं.बाबाने काय सांगितलं आहे की अध्रशद्ध पाळणारा हा अशिक्षित असतो.बाबांबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. खरच तुम्ही आम्हा साठी खूप काही केलं बाबा.आम्ही पण तुमचं स्वप्न पूर्ण करणार.सगळे शिकणार आणि संघटित होणार.आणि दगडांच्या देवापासून दूर राहणार. खरच सगळे मंदिरात न जाता ग्रंथालय मध्ये गेले आणि नवनवीन न्यान आत्मसात केले तर, ह्या जगाला खूप महान होण्यापासून कोणच रोखू शकणार नाही. जय भीम... तर वागाल ना बाबासाहेबांनी सांगितलं तसं...जय भीम 💙🙏🤍🔥🌏💙✨💫⚡
यात आवडीचा विषयच नाही, तर संपुर्ण बाबासाहेब आंबेडकर अंगिकारुन त्याचा अनुकरण प्रत्येक भारतीय नागरिकानी करावा. बाबासाहेब अंगात , विचारात भिनला पाहिजे, रुजला पाहिजे. विकास व्हायला याच विचारांची गरज आहे.
महामानव डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनमोल विचारास कोटी कोटी अभिवादन ...तुमच्या कार्या च उपकार हे कधीच कमी पडणार नाही तुमच्या लेकरांना अशे कार्य माझ्या बाबांनी केलय ...जय भिम...
भाऊ....1...no....व्हिडीओ आहे ,मस्त 👈👈👈👌👌👍👍 आणि,,जे विचार सांगितले ते विचार अप्रतिम आहे ,, यातला 1 कोणता विचार सांगणं म्हणजे खूप कठीण आहे डॉ .बाबासाहेब आंबेडकर...👈👈👈यांचे विचार आपण नाही सांगू शकत डॉ बाबासाहेब आंबेडकर हे खूपच ,,,gret व्यक्ती होते,,आणि राहणार जय भिम,,,🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐🙏
सर मला मला तर सर्वच खूप आवडले त्यातील एक विचार मला खूप आवडला तुम्ही खाली कमेंट करत आहे लोकशाहीचे दोन शत्रू म्हणजे'हुकूमशाही', माणसा-माणसातील भेद मानणारे'संस्कृती'.
अरे होता भिमराव म्हणून राशन यादीत आलय नाव..होता गावाबाहेर ठाव...गावात नव्हता कसलाच भाव...होता भिमराव म्हणून आपण आहोत राव...घातले कुचकामी विचारांवर रपा-रपा घाव...ज्याने समजावून सांगितले सर्व डाव...गरिबांसाठी त्याने केली खुप धावाधाव...जीवनाचा शिल्पकार तो नाव त्याच भिमराव........जय भिम जय बुद्ध🙏🙏🙏🙏🙏
बाबासाहेबांचे सगळेच विचार छान आहेत आणि आयुष्यात नेहमीच प्रेरणादायी ठरतात..तुम्ही हे एकावेळी सांगण्याचा प्रयत्न आणि उपक्रम केलात तो फार छान आहे ..अजूनही असेच बाबासाहेबांचे प्रेरणादायी विचार वीडियो काहीतरी पहायला किंवा ऐकायला मिळावे ही सदिच्छा 🙏
मित्रांनो जेव्हा जेव्हा आपल्याला वाटेल, आपण खचलो आहोत त्यावेळी बाबासाहेबांचे विचार नुसते ऐकले किंवा वाचले व प्रत्यक्षात आणले तरी आपण आपल्या आयुष्यामध्ये पुन्हा पुन्हा भरारी घेऊ शकतो. कारण मानवी हिताचे व प्रगतीचे वाटतं. जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत.
बाबा साहेबांचा विचार कोणता आवडला याची तुलना केली तर बाबा साहेबांच्या उरलेल्या वीचारांचा अपमान झाल्यासारखे वाटेल कारण बाबासाहेबांचे सर्वच वीचार अनमोल आहेत त्या सर्व वीचारात तुलना करणे असंभव आहे. स्वाभिमानि जयभिम
खुप छान विचार आहे आशे सुंदर विचार यांचा व्हिडीऔ तयार करुन संपुण भारतात तो दाखवला गेेला पाहिजे सवच विचार से डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे काऴजाला भिडणारे आहे खुप छान विचार आहे मनापासुन धन्यवाद 🙏🏻🌹🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🙏🙏🌹🙏
बाबांचे सर्वच विचार अर्थपुर्ण तसेच मनाला प्रेरणा देणारे जिद्द निर्माण करणारे स्वाभिमानाने जगायला शिकवणारे आहेत त्यामुळे All thoughts Nice nd very Motivational thoughts...जय भीम..😎🙏🙏🙏
ह्या व्हिडिओ तले सगळेच विचार खूप छान आहेत. बाबासाहेबांचे विचार एकूण एक अशा जागी होते , नवी प्रेरणा जागी होते. की सगळ्यांनी शिकल पाहिजे. अन्याय सहन नाही केला पाहिजे.वाघ बनून जगल पाहिजे.बाबासाहेब किती गरीब परिस्थितीत शिकले.पण कधीच काही कोणाकडे तक्रार नाही केली. आणि आज आपल्या बाबांच्या कृपेने आपल्याकडे सर्व काही आहे.तरी पण आपण अभ्यास करत नाही. आपल्याला पाणी पिण्याचा पण हक्क नव्हता तो पण बाबासाहेबांनी दिला.खरच त्यांनी खूप काही केलं आपल्या साठी. अख्खी पिढी जन्माला आली तरी करू शकत नाही.तर आपणही करूया बाबांचं स्वप्न पूर्ण. सगळे शिकूया पुढे जाऊया. आणि आढेश्र्धेला कोणीच नाही पळायचं.बाबाने काय सांगितलं आहे की अध्रशद्ध पाळणारा हा अशिक्षित असतो.बाबांबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. खरच तुम्ही आम्हा साठी खूप काही केलं बाबा.आम्ही पण तुमचं स्वप्न पूर्ण करणार.सगळे शिकणार आणि संघटित होणार.आणि दगडांच्या देवापासून दूर राहणार. खरच सगळे मंदिरात न जाता ग्रंथालय मध्ये गेले आणि नवनवीन न्यान आत्मसात केले तर, ह्या जगाला खूप महान होण्यापासून कोणच रोखू शकणार नाही. जय भीम... तर वागाल ना बाबासाहेबांनी सांगितलं तसं...जय भीम 💙🙏🤍🔥🌏💙✨💫⚡
@@bandukumarubhal8594 thanks
Sarika
Jay bhim bhava
Thanku so much
ताई बरोबर आहे तुझ पण आपला समाज नेमकी प्रगती कोणत्या मार्गाने करतोय 🤔
आपल्यात आपलेच पाय खेचणारे भरपूर भेटतात मला दररोज 😶
भीम जयंती च्या हार्दिक शुभेच्छा❤
सर्वच विचार खुप खुप प्रेरणादायी आहेत
दादा यातले सर्वेच विचार उत्तम आहेत यातला एक नाही तर सर्व विचार मनाला प्रोत्साहन देणारे आहेत जय भीम जय हिंद जय
सर्वच विचार महान आहेत.जय भिम.नमोबुद्धाय.
मला व्यक्तीच्या सहवासात राहण्यापेक्षा, पुस्तकाच्या सहवासात राहायला जास्त आवडेल ....!
Hajaridivas shelimadehiche jivan jaganypekshya ek divas waghache jivan jaga..
मला व्यक्तीच्या सहवासात राहण्यापेक्षा ,पुस्तकाच्या सहवासात राहायला जास्त आवडते! ......
👌👌👍💐💐💐💐
शिक्षण है वाघिनिचा दूध आहे . जो पेल तो गराजल्या शिवाय राह नार नाही
डॉ बाबासाहेब आंबेडकर 🙏💙
डॉक्टर भिमराव आंबेडकरांचे सगळेच विचार मला आवडले ❤ thanks so much tumhi he vichar sangitlya
माझ्या भिमाचे आयुष्य शतका पार असते प्रत्येक बहुजनांच्या घराचे दार सोन्याचे असते
Wah
✔✔✔
मी असा धर्म मानतो जो स्वातंत्र्य, समानता आणि बंधुभाव शिकवतो.
Mi sarw pratham ani shevati bharatiych ahe
@@yashmeshram2544 dekh maine to Islam nahi padha to tu hi janta hoga kya hai kya nahi hume manushya jivan mila to aakhir tak insan hi rahenge
@@safarmarathivlogs2543 👍💯 😅 I am also
Kabhi koi जात या धर्म पूछे तो मेरा एकही जवाब है ......... इंसान
No हिंदू ना मुस्लिम . ना ख्रिचन. 🙏
😁✌️😈 🔥💯
@@safarmarathivlogs2543 right bro
हे सगळे विचार चांगले आहेत खूप प्रेरणादायी विचार आहेत डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध चे हे विचार खूप छान आहेत कोटी कोटी प्रणाम जय भिम नमो बुध्द
ज्या मनुवाद्यांनी बाबासाहेबांना पुस्तकं अभ्यास करिता दिली नाही .आज अख्खा देश त्यांनी लिहिलेल्या पुस्तकावर चालतो .
Sayaji gaikwad ?????
Jay bhim
बरोबर आहे👍👍👍👍
Vidvan saheb Babasaheb
Correct👍👍🙏
धन्यवाद🙏
मी महिलांच्या प्रगती वरून या समाजाच्या प्रगतीचे मोजमाप करतो
दादा यातले सर्व विचार मला आवडले. डाॕ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार खरंच खूप चांगले होते त्यांचे विचार ऐकायला खूप छान वाटते. जय भीमा
Thank You... 😊🙏🏻
मला dr.babasaheb आंबेडकर यांचे विचार, खूपच आवडले
जय भीम जय savvidhan
अप्रतिम खूपच छान आणि मनापासून धन्यवाद आपण या विचारां चा विडिओ बनवलात त्याबद्दल ...
जय भीम।।।💙🙏😊
Thank you...😊
Jay bhim!
अरे va तुमचा vdo kup आवडला जय भीम जय savvidhan
डॉ बाबासाहेब आंबेडकर याचे विचार अनमोल
तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार,
❤️
खूप छान आहे
Video
धन्यवाद सर
Thank You...
. ग्रेट सर ये बाबासाहेब चे विचार मी रोज सकाळी वाचणार आणि आत्मसात करणार ये विचार मला जगाला तोंड देण्याची शक्ती प्रदान करतील जय भीम नमो बुद्धाय
जय bhim namo budhay
Instead of living like a dog, one time you live like a Lion.and many.Jai Bheem .jai Grudev ,Jai dhan Grudev.
प्रचंड ताकदवान विचार
Thank You... 😊🙏🏻
यात आवडीचा विषयच नाही, तर संपुर्ण बाबासाहेब आंबेडकर अंगिकारुन त्याचा अनुकरण प्रत्येक भारतीय नागरिकानी करावा. बाबासाहेब अंगात , विचारात भिनला पाहिजे, रुजला पाहिजे. विकास व्हायला याच विचारांची गरज आहे.
महामानव डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनमोल विचारास कोटी कोटी अभिवादन ...तुमच्या कार्या च उपकार हे कधीच कमी पडणार नाही तुमच्या लेकरांना अशे कार्य माझ्या बाबांनी केलय ...जय भिम...
ruclips.net/channel/UC-Yx8EtNA2vCWKF0q4rwV1Q
सर्वात जास्त बुद्धांचे आणि बाबासाहेबांचे विचार चांगले वाटले 🙏🙏🙏अमो बुद्घाय
जय भीम🙏🙏🙏
Y
अती सुंदर विचार आहेत सर्व हे सर्व विचाराप्रमाणे प्रत्येकाने वागले पाहीजे तेव्हाच बाबासाहेबांचे स्वप्न साकार होण्यास मदत होईल .जयभीम
डॉ बाबासाहेब भीमराव अम्बेडकर जी के सभी सुविचार बहुत सुंदर, अच्छे हैं ।
Khupach Apratim Vichar Babasahebanche Mandirat jaanare lokanchya ranga jevha vachnalayakade jatil tyadivashi majhya deshala mahashakti bannyapasun konich rokhu shaknar nahi,Annya Karnyaryapeksha Annya Sahan karnara Motha gunhegar asto Awesome Vichar Babasahebanche ❤️❤️❤️👌👌👌
जेवढे लोक मंदिराकडे जातात तेच जर शिक्षणाकडे गेले तर भारताला कोणीच महा सत्ता होण्यापासून रोखणार नाही😊
Your write
🙏🙏👍जय भीम....
Don't go to temples. Let's go mosque. Chala sunta karuya
Right
True
ज्ञानाचा अथांगसागर ✌🏻💙- डॉ. बाबासाहेब आंबेडकर 🙏🏻
Verry Good mahiti deynya badal khup shan jay bhim jay mulnivasi
Thank You... 😊🙏🏻
शंभर दिवस शेळी बनुन जगन्या पेक्षा चार दिवस वाघा सारखे जगा🙏🙏🙏प्रेरणा भेटली धन्यवाद जय भिम
Motivational thought I like the all and babasaheb also
Jay bhim ba ba
Puran video khup chan ahe
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दीलेले विचार आमच्या डोक्यात आणि आमच्या रक्तात वाहतात नमो बुद्धाय जय भिम 🇪🇺 🇪🇺 जय संविधान जय भारत 🙏🙏🙏🙏 🇪🇺 🇪🇺 🇪🇺 🇪🇺
Baba sahebanche sampurna vichar jagala disha darshak aahet jay bhim namo buddhay
सर्वच विचार मनाला भेदून टाकणारे आहे. जयभीम नमो बुध्दाय जय भारत 🙏🙏🙏🙏🙏
बाबासाहेब नसते तर मी पण नसतो आणि तुम्ही पण नसता त्यांचे खूप खूप उपकार आहेत भावांनो जय भीम या व्हिडिओ मधले प्रत्येक प्रत्येक विचार छान आहेत
Thank You... 😊🙏🏻
बुद्ध धर्मा जगातील सर्वात श्रेष्ठ धर्म
Right
Khup chan saglech vichar manala ani dokyala hadarun sodnare ahe
"I like the religion that teaches Liberty, Equality & Fraternity"
जय 🇪🇺 भीम🙏
अप्रतिम विडीयो आहे
खुप सुंदर आहेत बाबा साहेबांचे विचार आज हे बघुन माझे मन भरुन आले सुंदर
Thank you sir babasahebanche vichar sangitalyabaddal Jay bhim
भाऊ....1...no....व्हिडीओ आहे ,मस्त 👈👈👈👌👌👍👍
आणि,,जे विचार सांगितले ते विचार अप्रतिम आहे ,,
यातला 1 कोणता विचार सांगणं म्हणजे खूप कठीण आहे
डॉ .बाबासाहेब आंबेडकर...👈👈👈यांचे विचार आपण नाही सांगू शकत
डॉ बाबासाहेब आंबेडकर हे खूपच ,,,gret व्यक्ती होते,,आणि राहणार
जय भिम,,,🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐🙏
Sarvch no 1 vichar ahet aplyala khup avdle
बाबासाहेबांचे सर्वच विचार बरोबर व योग्य आहेत त्यामुळे त्यामध्ये तुलनाच करता येत नाही.
जय भीम...
बरोबर आहे,तुलना होऊ शकत नाही...केली तर करणाराच मुर्ख ठरतो.....जय भिम🙏
Dr .Babasaheb majhe role model aahet , thanku so mach for video.
शिक्षण रूपी वाघिनेचे दूध ज्याने प्याले तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही .
Right Sister
Nice thought by dr.b.r.ambedkr
Yes ...🔥💙
Right
khar aahe tai
Thank u bro jai bheem
सर मला मला तर सर्वच खूप आवडले त्यातील एक विचार मला खूप आवडला तुम्ही खाली कमेंट करत आहे
लोकशाहीचे दोन शत्रू म्हणजे'हुकूमशाही',
माणसा-माणसातील भेद मानणारे'संस्कृती'.
Uttam🙏
शिक्षण म्हणजे वाघिणीचे दूध👌👌
Wow vdo
Symbol of education n knowledge
One n only our BABASAHEB
Jai bhim namo Budhay jai savidhan
सर्वच विचार खूप छान आहेत
ज्या गावात भालेराव त्या गावात माझा भीमराव..जय भीम
जिथे गाव तिथे माझा भीमराव
जय भीम
अरे होता भिमराव म्हणून राशन यादीत आलय नाव..होता गावाबाहेर ठाव...गावात नव्हता कसलाच भाव...होता भिमराव म्हणून आपण आहोत राव...घातले कुचकामी विचारांवर रपा-रपा घाव...ज्याने समजावून सांगितले सर्व डाव...गरिबांसाठी त्याने केली खुप धावाधाव...जीवनाचा शिल्पकार तो नाव त्याच भिमराव........जय भिम जय बुद्ध🙏🙏🙏🙏🙏
बाबासाहेबांचे सगळेच विचार छान आहेत आणि आयुष्यात नेहमीच प्रेरणादायी ठरतात..तुम्ही हे एकावेळी सांगण्याचा प्रयत्न आणि उपक्रम केलात तो फार छान आहे ..अजूनही असेच बाबासाहेबांचे प्रेरणादायी विचार वीडियो काहीतरी पहायला किंवा ऐकायला मिळावे ही सदिच्छा 🙏
Thank You... 😊🙏🏻
मित्रांनो जेव्हा जेव्हा आपल्याला वाटेल, आपण खचलो आहोत त्यावेळी बाबासाहेबांचे विचार नुसते ऐकले किंवा वाचले व प्रत्यक्षात आणले तरी आपण आपल्या आयुष्यामध्ये पुन्हा पुन्हा भरारी घेऊ शकतो. कारण मानवी हिताचे व प्रगतीचे वाटतं.
जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत.
डॉ बाबासाहब आंबेडकर जी ब्राह्मणो के समर्थक थे या विरोधी थे ! इसके बारे में भी लिखिये प्लीज !
शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे. शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा. नमो बुध्दाय जयभीम.
Atishaya sunder thought
Thank You... 😊🙏🏻
🙏तूच आहेस तुजा जीवनाचा शिल्पकार 🙏
"भारतालाच नव्हे तर सर्व जगाला
सदाचार शिकविणारा पहिला महापुरूष
तथागत बुद्ध होय".
- #बोधिसत्व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर 💙
🔶नमो बुद्धाय🔶
🔷जय भिम🔷
Baba sahebache sgle vichar khup change ahet Ani asech perna debate vichar lokman parents pohchvlat mnun thanks so much
Thank You... 😊🙏🏻
नशिबावर विश्वास ठेवण्या पेक्षा स्वतःच्या मणगटावर विश्वास ठेवा 👍🙏
Sir vichar saglecha kharokhar khup chan aahet ase vichar ki jyat manuskicha aahe. JAYHIND.
Thank You... 😊🙏🏻
बाबा साहेबांचा विचार कोणता आवडला याची तुलना केली तर बाबा साहेबांच्या उरलेल्या वीचारांचा अपमान झाल्यासारखे वाटेल कारण बाबासाहेबांचे सर्वच वीचार अनमोल आहेत त्या सर्व वीचारात तुलना करणे असंभव आहे.
स्वाभिमानि जयभिम
Sarvch 💙💙
Khup chan vichar ahet asa jidi manus shodhunhi sapdnar nahi
बाबासाहेब आंबेडकर यांचे हे विचार म्हणजे प्रत्येक भारतीयांमध्ये एक नवी ऊर्जा निर्माण करणारी एक नवी दिशा दाखवणारी आहे
Mala saglech vichaar khoop avadleth Namobuddhaya jaibheem 🙏🙏🙏
ज्याचे आदर्श डॉ .बाबासाहेब आंबेडकर आहेत ते आयुष्यात कधीच पराभूत होऊ शकत नाही... क्रांतिकारी जयभीम सर ❤️ 🇮🇳❤️
जय भीम... 🙏🏻🙏🏻🙏🏻
Keep it up to post upon babasaheb Ambedkar
The world best thoughts....
Dr. Babasaheb ambedkar...
कोटी कोटी प्रणाम🙏🙏🇪🇺
Sagale vichar 👌👌👌👍aahet
विश्वास ठेवल्याशिवाय देव दिसत नाही ही त्यांची अट आहे आणि दिसल्याशिवाय मी विश्वास ठेवत नाही हि माझी अट आहे .
👌👌👌 nice
Wah
विश्र्वास ठेवून भक्ती केल्याने देव भेटतो,याच्यामध्ये फायदा आहे आणि विश्र्वास न ठेवल्याने भेटत नाही यामध्ये नुकसान आहे,
कुठे भेटला आम्हालाहि दाखवाकि देव🙏
खूप छान जय भिम 🙏🙏
Thank You... 😊🙏🏻
बाबासाहेबांचे विचार जर आपण सर्व जण आपल्या अंगी आणले ना तर ह्या जगात आपण काहीही करू शकतो इतके सुंदर विचार आहेत बाबासाहेब आंबेडकरांचे 🙏
तुच आहे तुज्या जीवनाचा शिल्पकार
जय भिम, प्रेरणा मिळाली
Mala prerna milali he vichar aikun khup kahi ahe yat genyasarkh he nust aiknyati nahi tar aplya jivnat he amlat able pahije jay bim
Jai Bhim 🙏 saglech dada
Thank You...🙏🏻
अप्रतिम भाई जय भीम ✍️🙏🙏🙏🙏
खुप छान विचार आहेत सर धन्यवाद.
खुप छान विचार आहे आशे सुंदर विचार यांचा व्हिडीऔ तयार करुन संपुण भारतात तो दाखवला गेेला पाहिजे सवच विचार से डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे काऴजाला भिडणारे आहे खुप छान विचार आहे मनापासुन धन्यवाद 🙏🏻🌹🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🙏🙏🌹🙏
अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो..👌
जो मनुष्य मरायला तयार होतो तो कधीच मरत नाही जो मनुष्य मरणास भितो तो अगोदरच मेलेला असतो
Baban che Saglech Vichar anmol ahet
एखादा खरा प्रेमी ज्याप्रमाणे आपल्या प्रियेसिवर प्रेम करतो त्याचप्रमाणे मी माझ्या पुस्तकावर प्रेम करतो
Sir khubach chhan ahe
बाबांचे सर्वच विचार अर्थपुर्ण तसेच मनाला प्रेरणा देणारे जिद्द निर्माण करणारे स्वाभिमानाने जगायला शिकवणारे आहेत त्यामुळे All thoughts Nice nd very Motivational thoughts...जय भीम..😎🙏🙏🙏
Ek no bhai ,
baba saheb sabse bada motivation he student k liye
मंदिरात ज्यावेळी चोरी होते त्यावेळी कायदा बाबासाहेबांचा लागतो .
तेच नाही तर देवाचा निकाल सुद्धा संविधान या आधारे लागतो .मग कोण श्रेष्ठ आहे .माझा भीमराया
जय भीम
Jay bhim
चोरणारे पण तुमचे जातीचे भिकारचोट साले
Konta kayda ..soory mla mahit nahi
Khup chhan...sir 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
मला सगळे विचार आवडले
वाचाल तर वाचाल 👈👌👍
Nice inspering thought
Jay bhim 🙏 😊
🙏🙏🌷🌷 प्रेरणादायी विचार!!जयभिम!!
Saglech vichre Chan ahe ani parivrtan ghadvinre ahet Krantikari Jay bhim
Thank You Manisha mam... 😊🙏🏻
Today's India needs this man,
Maybe someday we will be able to see a better tomorrow!
Sarvch vichar atishay molache ahet jay bhim