एक नागरिक म्हणून माझा या देशाच्या न्यायव्यवस्थेवर आणि पोलीस यंत्रणेवर काडीचाही विश्वास नाही. 1पूजा राठोड अजून खूप आहेत. न्याय हा श्रीमंतांच्या दावणीला बांधले ला आहे.
संतोष देशमुखयांना न्याय मिळेल याची शाश्वता कमी. कारण जनतेचा रोषआणि कोणामध्ये ज्यांचे नाव समोर आलेत. यांना मंत्रिमंडळात घेऊ नका वारंवार सांगून सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना मंत्रिमंडळात घेतले. आणि बंगले पण दिले. पुण्याच्या अपेक्षा कोणाकडून
बरोबर भाऊ, मा फडणविस सरकार ने आत्ता एकचं करावं, की धनु मुंडे पंकजा मुंडे पोषित माफिया आतंकी खंडणीखोर वाळू माफिया शाळेतील विद्यार्थ्यांनी यांचे अपहरण करून, बलात्कार करुण जिवे मारणारे, वाल्मीक कराड, विष्णु चाटे , सुदर्शन घुले सह सर्व गुंडांना मंत्रिपद देऊन, देशभक्त म्हणून घोषीत करावे मोदीजी यांना बोलुन भारतीय संसदेच्या प्रांगणात ह्यांचे बीड जिल्हयातील आदर्श देशभक्त म्हणून पुतळे उभे करावेत. शालेय अभ्यासक्रमात बीड जिल्हयातील आदर्श देशभक्त म्हणून विद्यार्थ्यांना अभ्यासात धडा पाठ सुरू करावा.
संतोष देशमुख हे एक नाव झाले पण या देशात सामान्य जनतेला न्याय नाही. पोलिस स्टेशन मध्ये तक्रार घेण्यापासून सुर्वात आहे. तालुका कोर्ट आणि जिल्हा कोर्टात जाता जाता नाकी नऊ येतात. हाय कोर्ट आणि सुप्रीम कोर्टात जायचं म्हणजे घरदार विकून पण भागणार नाही
@@lahuandhale7092 राग मानू नकोस राजा. रावण आपल्या घरात असेल तर कुणी गर्व करत नसतो. पण एकलव्य किंवा श्रावण बाळ गुणवान जरी गरीब असेल तरी ते आपल्या वंशाचे नाव उंच करतील. तेव्हा जातीसाठी अंध होने चुकीचे नाही का
आदरणीय पत्रकार श्रीयुत राहुल कुलकर्णी साहेब,, अतिशय महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल हार्दिक आभिंनंदन.नाही तर रंजन मुखर्जी यांचे काय झाले या बद्दल नेहमीच सस्पेन्स राहिला असता.
तुमच्या मताशी सहमत! राजकारणाचे गुन्हेगारीत रूपांतर झाले आहे!तसेच गुन्हेगारांना त्यांचे आका आसरा देत आहेत!हे सर्व महाराष्ट्रात घडत आहे!पूर्वी फक्त मुंबई-पुणे येथे आर्थिक लाभासाठी होणारी गुन्हेगारी खरेतर राजकीय वरदहस्तामुळे फोफावली! राजकारण्यांनी आत्मचिंतन करणे गरजेचे!
राहुलजी... माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे ही ह्यांना एखाद्या माणसाला मारणं म्हणजे हातचा मळ वाटतो काय 😡.... वाल्मिकी कराड सारख्या माणसाची धिंड काढली पाहिजे बीड मधुन. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडून कारवाई होईल असे वाटत नाही.पण तुम्ही हा मुद्दा लावून धरला आहे त्या बद्दल खूप खूप धन्यवाद 🙏
बीड चांगला जिल्हा आहे ..परंतु काही गुंड लोकांमुळे बदनाम होत आहे... काही राजकारणी स्वार्थासाठी गुंड तयार करत आहेत ..जनतेने वेळीच यांना वठणीवर आणावे गुंडांचे समर्थन करू नये ... नसता जिल्हा बदनाम होईल💥⛳👈
सर बीड असो किंवा कोणताही जिल्हा, झुंडशाही, गुंडशाही तेव्हाच वाढते जेव्हा तिथली जनता सर्व दिसत असताना झोपलेली असते. जर जनता एकवटली तर कोणत्याही गुंडाची हिम्मत होणार नाही कोणाला त्रास द्यायची.
Yacha karta karvita sharad pawar ahe he na kalnyaitke lok murkh nahit. Aslya kamache headmaster tat tech ahet...... jaramge dhas nanter ani kuni.. .. pan hehi khare ya vrutti sampavlyach pahijet. Now or never.
फक्त बीड पुरत मर्यादित नाही, गंगाखेड, परभणी, हिंगोली, जिंतुर, नांदेड, लातूर पर्यंत संघटीत रित्या हे सर्व होत. आहे. राहुल साहेब पाच वर्षांत यांच्या संपत्ती शंभर ते दोनशे कोटी च्या वर आहेत. सर्व जिल्हातील यांच्या हस्तकाच्या
राहूलजी मूख्य विषया पासून भरपूर विषयानंतर केले. रंजन मुखर्जी हे हयात असल्या विषयी खात्रीलायक बातमी असल्यास स्पष्टीकरण करायला हवे होते. 90 चे दशकात मी परभणीत होतो त्या वेळात मुखर्जी दिल्ली मधूनच गायब झाले अशा अफवा आल्या होत्या.
@@Mahesh...11-q9ijativar gela tu mhanun sangto bhadvya..jith maratha prastapit leader aahe tya jilyan madhe asali bhikkarchot bajbajpuri nahi majali ..beed lach ka zal etk aatmachintan kara mag dusryan var bola
जनतेवर दबाव आहे आणि प्रत्येक जण स्वताला या पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे, कदाचित उद्या , पुन्हा एखाद्याचा संतोष देशमुख होणार नाही,या बाबतीत सरकारला सुद्धा खात्री आहे.
जनता तर दूरच राहू देत त्या अधिकाऱ्याच्या कुटुंबातील लोकं तरी कसे शांत बसले? दुसरी गोष्ट केंद्र सरकारचा कर्मचारी असताना, केंद्र सरकारने याचा पाठपुरावा करुन शोध घेणे आवश्यक होते , तेव्हा मिडिया ने हे प्रकरण लावून का धरले नाही? असे अनेक प्रश्न आहेत, ज्याची उत्तरे आता तरी मिळाली पाहिजेत, तरच एका कर्तबगार अधिकाऱ्याला न्याय मिळेल अशी माफक अपेक्षा.
Ips व आयएएस officer ची एक यादी असते.ती यादी दरवर्षी महाराष्ट्र शासन प्रसिद्ध करीत असते. जे अधिकारी महाराष्ट्र कॅडर चे आहेत त्यांची यादी महाराष्ट्र शासन दरवर्षी प्रसिद्ध करीत असते, जरी असे अधिकारी केंद्र शासन किंवा इतर राज्यात देपुटेशन वर गेलेले असतात तरीही त्यांची नावे ते सेवानिवृत्त होईपर्यंत त्या यादीत असते आणि जेव्हा ते सेवानिवृत्त होतात त्यानंतर ते हयात असे पर्यन्त त्यांना ज्या जिल्ह्यातून पेन्शन मिळते त्या ट्रेझरी त आणि सामान्य प्रशासन विभागात असते.तेव्हा रंजन मुखर्जीचा तपास तेथे घेता येईल.जर हयात असतील तर त्यांच्या बद्धल माहिती मिळू शकते.
टायटल बाबत तुम्ही सविस्तर माहिती द्याल अशी अपेक्षा ठेऊन शेवटपर्यंत ऐकत होतो. पण तुम्ही त्या एसपी बदल ठोस माहिती दिलीच नाही. त्यांनी कोणाला अटक केली, का केली, प्रकरण काय होते याबदल आपण माहिती द्याल असे वाटले.. असो
Dhanjay munde, वाल्मिक कराड यांच्या वर जाती मुळे टार्गेट केल जाते आहे. ते धुतलेल्या तांदळासारखे आहेत. त्यामुळे मुंडे ना देशाच गृह मंत्री करा अणि वाल्मिक कराड याला सीबीआय प्रमुख करा. Beed चा स्वर्ग होईल
खरं वास्तव हेच आहे की फक्त बीड चा बिहार झाला नाही तर पूर्ण मराठवाडा आधीपासूनच बिहार होता आणि त्याचा कधी विकास झालाच नाही जसा पश्चिम महाराष्ट्राचा झाला किंवा थोड्याफार प्रमाणात विदर्भाचा झाला...😇😇😇
बीडच्या एका माजी जिल्हाधिकार्यांनी आत्ताच काही खुलासे केली की बीडमध्ये कशी परिस्थिती होती. एक आयपीएस अधिकारी तर बदलीनंतर गायबच झाले आणि अजूनपर्यंत थांगपत्ता लागला नाही 😮
शिक्षण संस्थान नाहीत, पाणी नाही मोठे तलाव धरण नाहीत , दळण वळण नाही, उद्योजक व उद्योग नाहीत, राज्य व केंद्र सरकारचा मोठा प्रोजेक्ट नाही, खुज्या विचारांचे अब्जाधीश संस्थानिक राज्य करतात
रंजन मुखर्जी हे नांदेड येथे ही पोलिस अधिक्षक होते.... नांदेड मध्ये आता पर्यंत आलेल्या कर्तव्यदक्ष पोलिस अधिक्षका पैकी वरच्या स्थानावरील अधिकारी होते....
सर आपण प्रांत ऑफिस ला जाऊन माहिती घ्या अपील, rojname,दोन्ही पक्षांच्या बाजू निकालपत्र पहा जमीन घोटाळे थेटपणे तिथून सुरू होतात महाराष्ट्रात सर्व प्रांत कार्यालयाची हीच अवस्था आहे
Very good information about Ranjan Mukherjee given by you. या माहितीमुळे रंजन मुखर्जी यांना गायब केलेले आहेत त्यामुळे लोकांच्यात खुप भीती निर्माण होत असते आणि गुंडाचा बदाबदा वाढतो. तर रंजन मुखर्जी हे IB मध्ये जॉईन झाले आहेत आणि त्यांना कोणीही गायब केलेले नाही. Thanks for giving the correct information.
रंजन मुखर्जी हे lB मध्ये कार्यरत आहेत,ह्याच्या पुष्ट्यर्थ माहिती दिलेली नाही.आणि lB मध्ये अशा नावाचा एकही अधिकारी नाही. जर रंजन मुखर्जी जिवंत असतील तर....
10 वर्षातील अडीच वर्षे सोडलेतर देवेंद्र फडणवीस यांनीच गृहमंत्री पद सांभाळले आहे. आता पुन्हा ते मुख्यमंत्री असुन गृह खाते त्यांच्याकडेच आहे.फक्त बीड नाही तर राज्याची कायदा सुव्यवस्था कमी जास्त प्रमाणात अशीच आहे
त्याने त्याच्या स्वतःच्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी भ्रष्टाचारी आणि खुनी बलात्कारी व माफिया लोकांना स्वतःकडे घेऊन त्यांना सर्व प्रकारची कृत्य करण्यासाठी मोकाट सोडले आहे... आता त्याचा उद्रेक झाला आहे..
महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा मतदार संघात सरकारी प्रत्येक खात्यात खासदार ,आमदार यांचा दबदबा असतो .या राजकीय पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक सरकारी खाते पोखरलेले आहे
प्रशासन प्रामाणिक, कर्तव्यदक्ष,आणि निर्भिड पाहिजे. प्रशासनातील सर्व कर्मचारी यांना शस्त्र परवाने देणे व अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांना कडक शासन करावे.काही काळानंतर परिणाम दिसेल.
राहुल जी तुमची अभ्यासपूर्ण पत्रिका मी बदलून मध्ये पाहिली 🤭🤔😊 त्याला तुमच्या अभ्यासपूर्ण रिपोर्ट पहात असतो 🤭🤔 फक्त तुमचं मला एकच जातीवृत्त महाराष्ट्र ही सिरीज आवडली नाही 🥵🥵 पण आता तुम्ही बीड आणि तेथील प्राजक्ता यावर विस्तृत असे सिरीज चालवा 🤭🤭
बीड मधील आता बाहेर आल. पण ही फक्त बीड ची परिस्थिती नाही, अवघा महाराष्ट्र अशाच प्रकारच्या गुंड आणि राजकारण्यांच्या संगनमताने पुरता बेजार झाला आहे. जास्त लांब चे सोडा मुबई जवळ बदलापूर, अंबरनाथ, कल्याण डोंबिवली, ठाणे मध्ये जाऊन पाहा काय सुरू आहे.
सुरेश धस,आव्हाड साहेब, पत्रकार कुलकर्णी सो.आपले मनःपूर्वक आभार हा विषय खूप भिसन आहे आपणास विनंती शेवटपर्यंत लढा
एक नागरिक म्हणून माझा या देशाच्या न्यायव्यवस्थेवर आणि पोलीस यंत्रणेवर काडीचाही विश्वास नाही.
1पूजा राठोड अजून खूप आहेत.
न्याय हा श्रीमंतांच्या दावणीला बांधले ला आहे.
Correct
भाऊ आपण ईस्ट इंडिया कंपनी म्हजे च इंग्लंड च्या राज्य घटनेची च कॉपी भारतीय संविधान केली आहे जशी च्या तशी, ती लोकांचं शोषण करणारी च होती
💯 taka sahi. Jaibhim
सहमत
राहुलजी अश्या बातम्या लपवून ठेवणारे पत्रकार देखील जवाबदार आहेत.
संतोष देशमुखयांना न्याय मिळेल याची शाश्वता कमी. कारण जनतेचा रोषआणि कोणामध्ये ज्यांचे नाव समोर आलेत. यांना मंत्रिमंडळात घेऊ नका वारंवार सांगून सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना मंत्रिमंडळात घेतले. आणि बंगले पण दिले. पुण्याच्या अपेक्षा कोणाकडून
बरोबर भाऊ,
मा फडणविस सरकार ने आत्ता एकचं करावं,
की धनु मुंडे पंकजा मुंडे पोषित माफिया आतंकी खंडणीखोर वाळू माफिया शाळेतील विद्यार्थ्यांनी यांचे अपहरण करून, बलात्कार करुण जिवे मारणारे, वाल्मीक कराड, विष्णु चाटे , सुदर्शन घुले सह सर्व गुंडांना मंत्रिपद देऊन, देशभक्त म्हणून घोषीत करावे
मोदीजी यांना बोलुन भारतीय संसदेच्या प्रांगणात ह्यांचे बीड जिल्हयातील आदर्श देशभक्त म्हणून पुतळे उभे करावेत.
शालेय अभ्यासक्रमात बीड जिल्हयातील आदर्श देशभक्त म्हणून विद्यार्थ्यांना अभ्यासात धडा पाठ सुरू करावा.
संतोष देशमुख हे एक नाव झाले पण या देशात सामान्य जनतेला न्याय नाही. पोलिस स्टेशन मध्ये तक्रार घेण्यापासून सुर्वात आहे. तालुका कोर्ट आणि जिल्हा कोर्टात जाता जाता नाकी नऊ येतात. हाय कोर्ट आणि सुप्रीम कोर्टात जायचं म्हणजे घरदार विकून पण भागणार नाही
वर्षानुवर्षर केसेस चालतात महसुलचे तर बापाची केस मुलगा चालवतो आशा कायद्यावर हागले पाहिजे 😅😅😅😅😅
Beed ahe bhau hee😂😂😂😂😂...mokar jila ahee
@@AvinashPawar-rq8jv अभिमान वाटतोय की लाज
सर, याच गोष्टीची आजपर्यंत दहशत बीड जिल्ह्यामध्ये होती, आज तुम्ही या खोट्या गोष्टी चा उलगडा केला. धन्यवाद सर
पत्रकारिता अशी जर तुम्ही केली तर आम्ही तुमचे कायम स्वागत करू.......निर्भिड पत्रकारिता केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.....
सुरेश धस यांचे आभार आणि तुमचे पण
त्या डुक्कर ने पण कमी दिवे लावले नाहीये ..सदानंद कोचे यांचं पुस्तक वाच
धस चे पण कारनामे बघा....... सुर्यवंशी यांच्या पुस्तकात
कालची मुलाखत ऐका.धस ने सुद्धा बर्याच जणांना "धसकटे"घातलेले आहेत.
सुरेश धस सुद्धा धुतल्या तांदळासारखा नाहीये. त्याने पण गोरगरिबाला खूप अन्याय केलेला आहे
Sadanand koche is also a corrupted officer .He was a DISTRICT SUPPLY OFFICER in SOLAPUR. HIS HANDS ARE NOT CLEAN 😮😅😊😮
न्याय मिळण कठिण आहे, खुद्द सुत्रधाराचा मित्र कॅबिनेट मंत्री आहे, खुद्द मुख्यमंत्री पण कराडला अटक करायला घाबरतायत.
राहुल साहेब फार भीतीदायक परीस्थिती आहे.तुम्हाला सावधानता बाळगावी लागेल.
राहुल सर तुमची पत्रकारिता निरपेक्ष व चांगली आहे
सर तुम्ही पण काळजी घ्या
राहुलजी,
आपले आभार...
ख-या गोष्टींचा पाठपुरवठा करताय त्याबद्दल...
आपल्या सारख्या पत्रकारमित्रांची आज महाराष्ट्राला गरज आहे.
मुंडे आता विदेशात पळून जायची तयारी करेल लक्ष असूद्या
अहो पोचलेत ते मलेशिया मार्गे अमेरिकेला. Elon Musk चे पहिले ग्राहक मंगळ यात्री साठी होणार आहेत म्हणे ते😢😮😂
तो पळून जाणार नाही, त्याला दुसरी बायको आहे,, अफाट पैसा आहे,हात धुवून घ्या,,
@@BalkrishnaBhosale-v1j अहो पण दूसरी तीसरी बायको बघण्यासाठी जिवंत असायला हवा की तो. त्याच्या कडे भयांकर माहिती होती म्हणे. इथे नाही लिहिता येणार.
वंजार्याच रक्त आहे भाऊ ते पळुन जानार नाही ते
कर नाही त्याला डर कशाला
@@lahuandhale7092 राग मानू नकोस राजा. रावण आपल्या घरात असेल तर कुणी गर्व करत नसतो. पण एकलव्य किंवा श्रावण बाळ गुणवान जरी गरीब असेल तरी ते आपल्या वंशाचे नाव उंच करतील. तेव्हा जातीसाठी अंध होने चुकीचे नाही का
आदरणीय पत्रकार श्रीयुत राहुल कुलकर्णी साहेब,, अतिशय महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल हार्दिक आभिंनंदन.नाही तर रंजन मुखर्जी यांचे काय झाले या बद्दल नेहमीच सस्पेन्स राहिला असता.
बीड ला खूप सुधारणेची गरज आहे,राजकारण्यांच्या बेरोजगार,रिकाम्या कार्यकत्यांनी फार वाट लाऊन टाकली आहे.
8:45 रंजन मुखर्जी यांचे काय झाले ते ईथून सुरु होते! Save your time!
😂
Thank u
अनमोल वेळ वाचवल्याबद्दल 🙏
BEED IS THE DISTRICT OF ROBBERS
Bhava
Tula ajun 2,3 gf miludet
Ashi devala prarthana....😂😂😂😂😂
कुलकर्णी म्हणजे माझे आवडते पत्रकार एकादी बातमीच्या मुळापासून तळापर्यंत पोचणारे एक निर्भीड वेक्तिमत्व ❤️❤️❤️❤️❤️आभार
तुमच्या मताशी सहमत!
राजकारणाचे गुन्हेगारीत रूपांतर झाले आहे!तसेच गुन्हेगारांना त्यांचे आका आसरा देत आहेत!हे सर्व महाराष्ट्रात घडत आहे!पूर्वी फक्त मुंबई-पुणे येथे आर्थिक लाभासाठी होणारी गुन्हेगारी खरेतर राजकीय वरदहस्तामुळे फोफावली!
राजकारण्यांनी आत्मचिंतन करणे गरजेचे!
खुप छान माहिती पुर्ण व्हिडिओ
राहुल कुलकर्णी साहेब तुमचा हा आवाज ऐकून ह्रदय भरुन आले.
धन्यवाद साहेब 🙏
राहुलजी... माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे ही ह्यांना एखाद्या माणसाला मारणं म्हणजे हातचा मळ वाटतो काय 😡.... वाल्मिकी कराड सारख्या माणसाची धिंड काढली पाहिजे बीड मधुन. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडून कारवाई होईल असे वाटत नाही.पण तुम्ही हा मुद्दा लावून धरला आहे त्या बद्दल खूप खूप धन्यवाद 🙏
बीड चांगला जिल्हा आहे ..परंतु काही गुंड लोकांमुळे बदनाम होत आहे... काही राजकारणी स्वार्थासाठी गुंड तयार करत आहेत ..जनतेने वेळीच यांना वठणीवर आणावे
गुंडांचे समर्थन करू नये ...
नसता जिल्हा बदनाम होईल💥⛳👈
आता बदनाम होण्याचे काय शिल्लक राहिले आहे?
रोज नवं नवीन लक्तरे बाहेर पडत आहे, दुर्दैवाने हा महाराष्ट्रात आहे.
BEED MUST BE IN BIHAR 😊
जिथे आरोपींच्या गुन्हेगारीच समर्थन केले जाते. हे फार भयानक वास्तव
असे वाटत आहे कि एक दिवस महाराष्ट्राचा मणिपूर होईल कि काय
राहुल दादा आभारी आहे
कुळकर्णी सर तुम्ही योग्य विश्लेषण केलं.बीडमधील काही गोष्टींवर योग्य समन्वय आवश्यक आहे.
Great पत्रकार 🇮🇳 एक दिवस भेटणार आहे नावकरी तुम्हाला...
राहूलभाऊ तुम्ही खरे मर्द पत्रकार आहे हया मागास प्रवर्गातील लोकांच्या जमिनी हडप केलेल्या आहे निमगाव शिर्डी येथील ते सर्व प्रकरणे बाहेर काढा
सर बीड असो किंवा कोणताही जिल्हा, झुंडशाही, गुंडशाही तेव्हाच वाढते जेव्हा तिथली जनता सर्व दिसत असताना झोपलेली असते. जर जनता एकवटली तर कोणत्याही गुंडाची हिम्मत होणार नाही कोणाला त्रास द्यायची.
जनतेने अशा गुंड प्रवृतीच्या लोकाना निवडूनच देऊ नये
जर प्रशासकीय अधिकार्यांची अशी परिस्थिती असेल तर - सर्वसामान्य नागरीकांची काय परिस्थिती असेल ..... ? 🙏💯
बीडची बदनामी फक्त धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळू नये यासाठी चालू आहे
या प्रकरणातून जर धनंजय मुंडे आणि वाल्या वाचला तर पुढे पाच वर्षे मराठा समाज विरुद्ध देवेंद्र फडणवीस हा लढा अटळ आहे.
Yacha karta karvita sharad pawar ahe he na kalnyaitke lok murkh nahit. Aslya kamache headmaster tat tech ahet...... jaramge dhas nanter ani kuni..
.. pan hehi khare ya vrutti sampavlyach pahijet. Now or never.
@@jayalotlekar7046ग्रेट कारवाई केली ते सांगा आधी नुसती bhamtegiri करू नका
निर्भिड पत्रकारिता करा हीच विनंती साहेब great work
फक्त बीड पुरत मर्यादित नाही, गंगाखेड, परभणी, हिंगोली, जिंतुर, नांदेड, लातूर पर्यंत संघटीत रित्या हे सर्व होत. आहे. राहुल साहेब पाच वर्षांत यांच्या संपत्ती शंभर ते दोनशे कोटी च्या वर आहेत. सर्व जिल्हातील यांच्या हस्तकाच्या
Dhanywad sir
लय भारी पत्रकारिता साहेब तुमची
राहुल जी धन्यवाद 💐. छान माहिती. हवा खूप प्रदूषित आहे, स्व:ता च्या जीवाची अधिक काळजी घ्यायला हवी.
राहूलजी मूख्य विषया पासून भरपूर विषयानंतर केले. रंजन मुखर्जी हे हयात असल्या विषयी खात्रीलायक बातमी असल्यास स्पष्टीकरण करायला हवे होते. 90 चे दशकात मी परभणीत होतो त्या वेळात मुखर्जी दिल्ली मधूनच गायब झाले अशा अफवा आल्या होत्या.
सुरेश धस यांचे लाखो लोकांनी आभार मानले पाहिजेत
बीड चे प्रकरणात खोलवर जावून सर्व आरोपीना एकसाथ भयानक शिक्षा झाल्यास संपूर्ण राज्यावर मोठा प्रशासनाचा वचक बसु शकतो .
Yala Gopinath Munde responsible aahe....tyannich he perun thevlay
आली जळकी जमात जळायला
@@Mahesh...11-q9ijalanya sarkhi nahi laaj vatanya sarkhi gosht ahe
@@Mahesh...11-q9ijativar gela tu mhanun sangto bhadvya..jith maratha prastapit leader aahe tya jilyan madhe asali bhikkarchot bajbajpuri nahi majali ..beed lach ka zal etk aatmachintan kara mag dusryan var bola
राईट
Right
SP गायब कसा होतो. पाकिस्तान, सीरिया, हमास सारखे वातावरण कसे झाले आहे.... जनता झोपली काय ❓
जनतेवर दबाव आहे आणि प्रत्येक जण स्वताला या पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे, कदाचित उद्या , पुन्हा एखाद्याचा संतोष देशमुख होणार नाही,या बाबतीत सरकारला सुद्धा खात्री आहे.
Ravi kshirsagar and sandip kshirsagar chi chaukshi kara.
अरे केसर काकूंनी असे अनेक खुन केले, त्यांच्या टोळ्या होत्या दरोडे टाकायच्या. आणि पाठींबां होता शरद पवार चा.
तो बिहार आहे
जनता तर दूरच राहू देत त्या अधिकाऱ्याच्या कुटुंबातील लोकं तरी कसे शांत बसले?
दुसरी गोष्ट केंद्र सरकारचा कर्मचारी असताना, केंद्र सरकारने याचा पाठपुरावा करुन शोध घेणे आवश्यक होते ,
तेव्हा मिडिया ने हे प्रकरण लावून का धरले नाही?
असे अनेक प्रश्न आहेत, ज्याची उत्तरे आता तरी मिळाली पाहिजेत,
तरच एका कर्तबगार अधिकाऱ्याला न्याय मिळेल अशी माफक अपेक्षा.
Rahulji we are proud of u
लोकशाहीचा एक स्तंभ जिवंत ठेवलाय
बीड हा जिल्हा पुर्वी निजामशाही त होता त्यामुळे गुन्हेगारी असणारच लोकांनी ठरवलं पाहिजे सुधारायचे कि मरायचे.
लातूर ही पूर्वी निजामशाही.
कुलकर्णी सर, मस्त make over केलाय तुम्ही. छान.
अगोदर ओळखलंच नाही.❤❤❤
माजी जिल्हाधिकाऱ्यांनाच खरी माहिती नसेल तर धन्य आहे !
Ips व आयएएस officer ची एक यादी असते.ती यादी दरवर्षी महाराष्ट्र शासन प्रसिद्ध करीत असते. जे अधिकारी महाराष्ट्र कॅडर चे आहेत त्यांची यादी महाराष्ट्र शासन दरवर्षी प्रसिद्ध करीत असते, जरी असे अधिकारी केंद्र शासन किंवा इतर राज्यात देपुटेशन वर गेलेले असतात तरीही त्यांची नावे ते सेवानिवृत्त होईपर्यंत त्या यादीत असते आणि जेव्हा ते सेवानिवृत्त होतात त्यानंतर ते हयात असे पर्यन्त त्यांना ज्या जिल्ह्यातून पेन्शन मिळते त्या ट्रेझरी त आणि सामान्य प्रशासन विभागात असते.तेव्हा रंजन मुखर्जीचा तपास तेथे घेता येईल.जर हयात असतील तर त्यांच्या बद्धल माहिती मिळू शकते.
राहुलसर तुम्ही स्वच्छ पत्रकार आहात तुमच काम एक नंबर आहे
साहेब त्या अर्चना कुटे 5000कोटींचा सामान्य माणसाला चुना लावून फरार आहे तिचीही बातमी लावा .तिच्यामुळे 20 लोक मेलेत साहेब .
अर्चना कुटेने खून नाही केला
ती वंजारी नाही ना! ती जर वंजारी असती तर यांनी आकाश पाताळ एक केलं असतं. त्यांना माफ आहे की सगळं.
त्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे दुसऱ्यांना फसवण्याचा.
टायटल बाबत तुम्ही सविस्तर माहिती द्याल अशी अपेक्षा ठेऊन शेवटपर्यंत ऐकत होतो. पण तुम्ही त्या एसपी बदल ठोस माहिती दिलीच नाही. त्यांनी कोणाला अटक केली, का केली, प्रकरण काय होते याबदल आपण माहिती द्याल असे वाटले.. असो
Very well explained Sir 🙏
Dhanjay munde, वाल्मिक कराड यांच्या वर जाती मुळे टार्गेट केल जाते आहे. ते धुतलेल्या तांदळासारखे आहेत. त्यामुळे मुंडे ना देशाच गृह मंत्री करा अणि वाल्मिक कराड याला सीबीआय प्रमुख करा. Beed चा स्वर्ग होईल
Wa r Pathyya😂
😂😂😂😂😂
Ani Panku tai la supreme kortacha Judge kara
शाब्बास 😂😂😂
@@piyushnaitik1138 🤪😜
खरं वास्तव हेच आहे की फक्त बीड चा बिहार झाला नाही तर पूर्ण मराठवाडा आधीपासूनच बिहार होता आणि त्याचा कधी विकास झालाच नाही जसा पश्चिम महाराष्ट्राचा झाला किंवा थोड्याफार प्रमाणात विदर्भाचा झाला...😇😇😇
Very nice, Rahul
Sir,you're very rear & sweet reporter.
DEVENDRA JI YOU ARE RESPONSIBLE FOR THIS AS YOUR ALLIANCE WITH NCP AND SHIVSENA SHINDE
सर 🙏🙏.
तुकाराम मुंडे IAS कुठं आहेत त्याना सोपवा बीड जिल्हा...❤
Suresh Dhas साहेब Proud of you
❤❤❤
, तुमच्या निर्भीड पत्रकारितेला सलाम
विषय सर्व चांगल्या पध्दतीने सांगितले आहे साहेब आपण
मुख्यमंत्री कठोर निर्णय घ्या.
बीडचा सामान्य नागरिक खूप चांगला innocent आहे पण काही राजकीय स्वार्थापायी बीड च वाटोळं केलं.
Thank you for the information sir.I had the same information about Mukharjee sir.
Khup changli news deta sir tumhi....
बीडच्या एका माजी जिल्हाधिकार्यांनी आत्ताच काही खुलासे केली की बीडमध्ये कशी परिस्थिती होती. एक आयपीएस अधिकारी तर बदलीनंतर गायबच झाले आणि अजूनपर्यंत थांगपत्ता लागला नाही 😮
आणि क्लासेस चालवणारा मच्छिंद्र चाटे क्लासेस सह कुठे गायब झाले.ते सद्या काय करतात.
तो गायब झाला नाहीं
शिक्षण संस्थान नाहीत, पाणी नाही मोठे तलाव धरण नाहीत , दळण वळण नाही, उद्योजक व उद्योग नाहीत, राज्य व केंद्र सरकारचा मोठा प्रोजेक्ट नाही, खुज्या विचारांचे अब्जाधीश संस्थानिक राज्य करतात
बीड पेक्षा पण नगर जास्त भानायक आहे.
कुठला भाग? कर्जत-जामखेड़ आणि पाथर्डी का?
Yes 100%
Thanks Rahul 😅😅 We r also frightened about this case from 20years Fr Bal chavan pangaon Renapur latur
1 IPS अधिकारी जर सुरक्षित नसतील तर बीड च्या दहशत किती शिगेला पोहोचला हे कळते
पोलीस खाते हे सक्षम नाही,त्यात त्यांचेवर राजकीय दबाव,मग काय ? सगळा आनंदच
रंजन मुखर्जी यांचे काय झाले ते न सांगता तुम्ही ईतर गोष्टी सांगत आने.
बरोबर विश्लेषण केलं ,आरोपीला फाशिद्या पण बीडमधे आजही जातीय तेड निर्माण केलं जात आहे हे वाईट आहे
राहुल सर आश्रम शाळा V j n t विभागात बीड मध्ये बोगस काम चालू आहे
Purn महाराष्ट्र् मधे
रंजन मुखर्जी हे नांदेड येथे ही पोलिस अधिक्षक होते.... नांदेड मध्ये आता पर्यंत आलेल्या कर्तव्यदक्ष पोलिस अधिक्षका पैकी वरच्या स्थानावरील अधिकारी होते....
राजकारणी लोकांनी महाराष्ट्रा चा UP बिहार राजस्थान करून टाकला आहे. सर्व पैशाचा खेळ सुरू असून सर्व राजकारणी प्रत्येक गोष्टीत मांडवली करीत आहेत.
सर आपण प्रांत ऑफिस ला जाऊन माहिती घ्या अपील, rojname,दोन्ही पक्षांच्या बाजू निकालपत्र पहा जमीन घोटाळे थेटपणे तिथून सुरू होतात महाराष्ट्रात सर्व प्रांत कार्यालयाची हीच अवस्था आहे
Very good information about Ranjan Mukherjee given by you. या माहितीमुळे रंजन मुखर्जी यांना गायब केलेले आहेत त्यामुळे लोकांच्यात खुप भीती निर्माण होत असते आणि गुंडाचा बदाबदा वाढतो. तर रंजन मुखर्जी हे IB मध्ये जॉईन झाले आहेत आणि त्यांना कोणीही गायब केलेले नाही. Thanks for giving the correct information.
खोट बोलतोय हा
रंजन मुखर्जी हे lB मध्ये कार्यरत आहेत,ह्याच्या पुष्ट्यर्थ माहिती दिलेली नाही.आणि lB मध्ये अशा नावाचा एकही अधिकारी नाही. जर रंजन मुखर्जी जिवंत असतील तर....
10 वर्षातील अडीच वर्षे सोडलेतर देवेंद्र फडणवीस यांनीच गृहमंत्री पद सांभाळले आहे. आता पुन्हा ते मुख्यमंत्री असुन गृह खाते त्यांच्याकडेच आहे.फक्त बीड नाही तर राज्याची कायदा सुव्यवस्था कमी जास्त प्रमाणात अशीच आहे
मला वाटतं मुख्यमंत्र्यांना भाजपच्या आणि मित्रपक्षाच्या गुंडांना वाचवण्यासाठी गृहखात हवं आहे.
त्याने त्याच्या स्वतःच्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी भ्रष्टाचारी आणि खुनी बलात्कारी व माफिया लोकांना स्वतःकडे घेऊन त्यांना सर्व प्रकारची कृत्य करण्यासाठी मोकाट सोडले आहे... आता त्याचा उद्रेक झाला आहे..
अभिनंदन राहुल सर
राहुल कुलकर्णी साहेब धन्यवाद 🙏. बीड चे सद्दाचे प्रकरण असो की कोपर्डी 😌. याला पोलीस जबाबदार आहेत.
या देशमुख प्रकरणात काही होणार नाही व्हायचं असत तर आतापर्यंत च झाले असते.
राहुल सर असेच तुमची साथ सत्याला असू द्या ...न्याय मिळाला पाहिजे.
महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा मतदार संघात सरकारी प्रत्येक खात्यात खासदार ,आमदार यांचा दबदबा असतो .या राजकीय पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक सरकारी खाते पोखरलेले आहे
फक्त तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करा ती सुद्धा तीन वर्षां साठी . विषय नियमबाह्य आहे (होम डिस्ट्रिक्ट) पण विषय कायम चां संपेल
हो 100% बरोबर आहे तुकाराम मुंडे यांनाच जबाबदारी द्या ते पण आर्मीचे दोन माणसं बरोबर ठेवून
U r mistaken. Tukaram Munde can't go out of rules. Beed can't be improved within rules/regulations.
Yogi pattern for 3-4 yrs is required
for this.
काही वर्षां पूर्वी कोल्हापूर जिल्हात अधिकारी जाण्यास नकार देत होते. साधारण २०१६ नंतर परिस्थिती बदलली आहे.
देवेंद्र ला हारामखोर माणसं आवडतात,,
उंदराला मांजर साक्षी.,,,,, आनंदी आनंद!
प्रशासन प्रामाणिक, कर्तव्यदक्ष,आणि निर्भिड पाहिजे.
प्रशासनातील सर्व कर्मचारी यांना शस्त्र परवाने देणे व अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांना कडक शासन करावे.काही काळानंतर परिणाम दिसेल.
पत्रकाराने गोलगोल बोलत राहून मूळ मुद्द्याला हातच घालायचा नाही याचे उत्तम उदाहरण.
इको होतो साहेब. 🙏🏻
येथे जिल्ह्याचा एसपी लेव्हलचा अधिकारी सापडत नसेल तर सामान्य माणसाचा काय विचारणा न केलेला चांगला
राहुल जी सडेतोड बोलता पण धोका आहे सांभाळुन रहा देव आपले रक्षण करो
आपण ताली बाण्यांना नावे ठेवतो पण आपल्या राज्यात तालीबानी वृत्ती सुरु झाली आहे . आता सर्वसामान्यांनी फक्त गुपचुप सहन करायचे
गुन्हेगारी आहेच पण त्यापेक्षा जातीवाद जास्त आहे व दिवसेंदिवस जातीवाद तीव्र होत आहे.
बीड मध्ये वास्तव बघायला गेले तर खूप काही गोष्टी कळतील तुम्ही फक्त सगळ्या गोष्टी दाखवा
आज नेतेमंडळी यांना विरोध करणे म्हणजे आपला जीव गमावणे अस झालंय त्यामुळे कोणी त्यांच्या विरोधात बोलत नाहीत
बोललं तर काय मार खायचा का
राहुल जी तुमची अभ्यासपूर्ण पत्रिका मी बदलून मध्ये पाहिली 🤭🤔😊 त्याला तुमच्या अभ्यासपूर्ण रिपोर्ट पहात असतो 🤭🤔
फक्त तुमचं मला एकच जातीवृत्त महाराष्ट्र ही सिरीज आवडली नाही 🥵🥵
पण आता तुम्ही बीड आणि तेथील प्राजक्ता यावर विस्तृत असे सिरीज चालवा 🤭🤭
Rahul sir junnar (pune) yethil bibte parlit nenyasathi cooparate karave
Very correct and true
Rahul Sir, ek nirbhid patrakar kasa asawa aaplykade pahilyawar kaltay... Thanks....!!!
बीड मधील आता बाहेर आल. पण ही फक्त बीड ची परिस्थिती नाही, अवघा महाराष्ट्र अशाच प्रकारच्या गुंड आणि राजकारण्यांच्या संगनमताने पुरता बेजार झाला आहे. जास्त लांब चे सोडा मुबई जवळ बदलापूर, अंबरनाथ, कल्याण डोंबिवली, ठाणे मध्ये जाऊन पाहा काय सुरू आहे.
एक नंबर
शहीद अशोक कामटे सुद्धा बीडचे sp होते.. त्यांचा अवक्षरानेही उल्लेख नाही 😔
राहुलजी आपण आज घातलेला शर्ट एकदमच सुंदर आहे
😂 कोणाचे काय तर कोणाचे काय..
रंजन मुखर्जी साहेबांना न्याय मिळाला पाहिजे
🙏💯👍