भजनब्रह्म बोधे बाबा सुंदर वारकरी किर्तन चाली (Shriguru Bodhe Baba Varkari Chali ) |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 янв 2025

Комментарии • 18

  • @santaramshide1142
    @santaramshide1142 2 года назад +1

    वारकरी संप्रदायात बाबांसारखे परत होने नाही. अप्रतीम

  • @shivajiraut8082
    @shivajiraut8082 2 года назад

    अतिशय सुंदर चाल आहे, राम कृष्ण हरि

  • @yogviharshivmandir682
    @yogviharshivmandir682 Год назад

    अप्रतिम
    रामकृष्ण हरि

  • @dhanukadam8864
    @dhanukadam8864 2 года назад +1

    बाबा मला खुप आठवण येते बाबाच्या पायावर नतमस्तक होऊन साष्टांग दंडवत

  • @मारोतीमहाकाळकर

    गुरूवर्य बाबांच्या चरणी साष्टागं दडंवत प्रणाम

  • @GautamMaharajKaradChopanwady
    @GautamMaharajKaradChopanwady 4 года назад +1

    राम कृष्ण हरी

  • @shankargore5794
    @shankargore5794 2 года назад

    विठोबा मंदिर समिती मानसपुरी तालुका कंधार जिल्हा नांदेड तर्फे आपले सहर्ष स्वागत

  • @maheshnandardhane2445
    @maheshnandardhane2445 4 года назад +1

    बाबांची वाणी ही प्रासादिक वाणी आहे.

  • @ऋषिकेशघोरपडे-ग6ध

    तुका करी प्रणिपात।दडंवत आचार्या ॥

  • @PremratnaBhosale
    @PremratnaBhosale 4 года назад +1

    खूपच दुर्मिळ ठेवा गुरुजी राम कृष्ण हरी

  • @manoharinamdar7770
    @manoharinamdar7770 4 года назад +2

    पूज्य बोधे बाबांच्या चरणी साष्टांग प्रणाम.अतिसुंदर चाली,स्वर्गीय आवाज,दैवी वाणी.

  • @अमोलम.आळंदीकर
    @अमोलम.आळंदीकर 2 года назад +1

    🙏🏻❤ माझे बाबा ❤🙏🏻

  • @praveenshirsagar9143
    @praveenshirsagar9143 2 года назад +1

    गाथा मूर्ती भजनभीष्म रामचंद्र रघुनाथ भोदे जे कीर्तनात विद्यार्थ्यासोबत टाळ घेऊन उभे रुपयाला स्पर्शही कधी केला नाहीं

  • @nitinbokse7526
    @nitinbokse7526 4 года назад +1

    छान उपक्रम

  • @anushkapatil9891
    @anushkapatil9891 4 года назад +5

    बाबा म्हणजे सगळ्यांना जाग करणारे वासुदेव आहेत

  • @avinashkulkarni4639
    @avinashkulkarni4639 4 года назад

    गुरूवर्य अमृत महाराज नर्खेडकर यांच्या आवाजात काही असेल तर अपलोड करावे.

  • @bhaveshkuware4259
    @bhaveshkuware4259 2 года назад +1

    राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏🙏