अशा चाली ऐकायला मिळत नाही महाराज खास वारकरी चाली आहेत आणि ते पण रागांची नावे सांगुन सलाम तुमच्या कामाला हल्ली सगळे गाण्याची चाली लावल्या जातात ज्ञानोबा तुकोबांच्या अभंगाला महाराज असे वाटते जाऊन दोन ठेवुन द्यावे कानामागे पण आज मला खरंच अभिमान वाटतो. आणि आनंद ही झाला की आपल्या सारखी लोकं आहे अजुन... माऊली अशीच नवनवीन व्हीडीओ टाकत जावो हिच नाथराया चरणी प्रार्थना पुनश्च एकदा राम कृष्ण हरी
बरवे बरवे पंढरपूर हा कळसाचा अभंग म्हणून शेवट ही गोड केला आहे आम्हा वारकऱ्यांना पंढरपूरच बरवे वाटते कारण तेथ असे देव उभा। चाल ऐकल्याशिवाय एकही दिवस जात नाही मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या पायावरी
धन्यवाद महाराज हे रागा बद्दल चे ज्ञान आने क विद्वान गायक होउन गेले परंतू कोणीही रागा बद्दल माहिती दिली नाही. असेच नव नवीन राग बद्दल माहिती मिळावी हिच अपेक्षा👍👏👌
राम कृष्ण हरी माऊली अशा मार्गदर्शनाची खूप गरज खूप चांगलं मार्गदर्शन
खूप छान माऊली. रामकृष्ण हरि
छानच माउली
महाराज एकच नंबर आवाज आहे तुमचा अशाच पहाडी आवाजात माणसाला ऐकायला
अशा चाली ऐकायला मिळत नाही महाराज खास वारकरी चाली आहेत आणि ते पण रागांची नावे सांगुन सलाम तुमच्या कामाला
हल्ली सगळे गाण्याची चाली लावल्या जातात ज्ञानोबा तुकोबांच्या अभंगाला महाराज
असे वाटते जाऊन दोन ठेवुन द्यावे कानामागे
पण आज मला खरंच अभिमान वाटतो. आणि आनंद ही झाला की आपल्या सारखी लोकं आहे अजुन...
माऊली अशीच नवनवीन व्हीडीओ टाकत जावो हिच नाथराया चरणी प्रार्थना पुनश्च एकदा राम कृष्ण हरी
Mast chali
मी सूदामाजिटाकेद
खूप सुंदर रागामध्ये चालीन ची माहिती दिली राम कृष्ण हरी माऊली
महाराज गोड गोड चाली आवाजही गोड
राम कृष्ण हरी।
मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या
🙏🙏
कुठल्या वाद्यांची कलकलाट नाही शब्द कळतात ,धन्यवाद, गुरुजी,आम्हा जेष्टना शांत वाटते
खूप छान माऊली 🙏🙏🙏
नाविन्यपूर्ण ,भजन गायनासाठी आवश्यक माहिती देणारा अतिशय उपयुक्त व्हिडीओ. खूप खूप आभार.
राम कृष्ण हरी. अतिशय सुंदर चाली आहेत
बरवे बरवे पंढरपूर हा कळसाचा अभंग
म्हणून शेवट ही गोड केला आहे
आम्हा वारकऱ्यांना पंढरपूरच
बरवे वाटते कारण तेथ असे देव
उभा।
चाल ऐकल्याशिवाय एकही दिवस जात
नाही
मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या
पायावरी
अतिशय सुंदर चाली आहेत समजेल असे राग आहेत खूप सुंदर गायन आहे नवीन नवीन गायन आम्हाला पाठवत जा हीच विनंती राम कृष्ण
बोधे बाबांचा आशिर्वाद आहे तुम्हाला नितीन महाराज खुप छान अतिशय सुंदर
धन्यवाद महाराज हे रागा बद्दल चे ज्ञान आने क विद्वान गायक होउन गेले परंतू कोणीही रागा बद्दल माहिती दिली नाही. असेच नव नवीन राग बद्दल माहिती मिळावी हिच अपेक्षा👍👏👌
Khupch chyan mharaj
राम कृष्ण हरी गुरुवर्य बोधे बाबांची आठवण आली डोळयात पाणीच आलं महाराज
खूप खूप छान राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏
खूप छान मस्त गुरुजी
गोड आवाज , मन प्रसन्न झाले महाराज जी🙏
अतिशय सुंदर चाली, अत्यंत उपयुक्त, धन्यवाद... धन्यवाद..
Khup sunder mauli Ramkrishna hari
शांत पणे म्हणालात,शांत वाटले
अप्रतिम चाली आहे महाराज 🙏
अप्रतिम चाली महाराज रामकृष्ण हरी
शिवरंजनी नंतर कोणता राग आहे महाराज (तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख)
🌹🙏🙏💐💐 खूपच छान. चाल लावून... ऐकायला खूप मधुर..( रागाची माहिती मिळाली ) 🌻काय द्यावी त्यासी व्हावे उत्तराई! ठेविता हा पायी जिव थोडा!!*💯👏👏👏🎉🎉
खूप छान !!नामदेव जनाबाई!!
क्या बात है सुंदर सगळ्याच चाली आणि अभंग गायन मो.न.द्या महाराज आपला
धन्यवाद माऊली खूप सुंदर चाली
अतिशय सुंदर जयहारी महाराज जयजय रामकृष्ण हारी
शतश. नमन .
शतश राम कृष्ण हरि
खुपच छान महाराज. ऐकून मन प्रसन्न झाले. अशाच अजून वेगवेगळ्या चाली ऐकायला मिळतील अशी अपेक्षा करतो. धन्यवाद.
आवाज फार छान आहे 🎉
अतिशय सुंदरचालींची माहिती मिळाली.,🙏🙏
खुप छान चाली ऐकल्यावर नितीन महाराज बोदे बाबा च्या चातुर्मासाची आठवण आली
खुपच छान सादरीकरण मनापासून तृप्त झालो ऐकुन
khup chan mauli🥰🙏🙏
खूपच छान. जय हरी .
अप्रतिम चाली आणि माहिती माऊली 🙏🙏
रामकृष्ण हरी महाराज तुम्हाला खुप धन्यवाद
राम कृष्ण हरी🙏
खूप छान आहे राम कृष्ण हरी धन्यवाद
खुपच छान महाराज
देव तुम्हाला खुपसार आयुष्य प्रदान करो हीच सदिच्छा रामक्रष्णहरी
राम राम राम
धन्यवाद महाराज❤
Chan 👍🙏
खुपच छान सुंदर अप्रतिम मस्त आवाज आणि रागांची माहिती मिळाली धन्यवाद
Wa khoupch chngli mahiti ragchi
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा. आता नित्य सहवा स. खुप खुप. .
छान माहिती मिळाली
1 number chali mauli
धन्यवाद महाराज खुप छा न दादा
खुप सुंदर....महाराज 🙏
वाह वाह खुप छान महाराज
खरच गुरू छान मार्गदर्शन
सुंदर महाराज
ऐकून खूप समाधान वाटले.
🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🙏👌वा एकच नं
Khup chan mauli nest more
🙏🙏 वा महाराज क्या बात है 🙏🙏
छान चा ल आहेत
राम कृष्ण हरी 🚩🙏
खूपच छान गुरुजी🙏🙏🙏
18:40
🙏🙏🙏🙏
खुप सुंदर गायन
रामकृष्ण हरी माहाराज
सरस्वती मातेची कृपा आहे
ass.khup.sahag.sope.samgale.samadhanzale.❤
अप्रतिम 👍🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🏻
Nice gayan Mauli 🌹🙏
शनीवार
छान सुंदर
❤
💐🙏 राम कृष्ण हरि🙏💐
राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
6:41
छान माऊली
Jaihari 🌷🙏🌷🙏🌷🙏faar faar madhur aawaj tumcha
अतिसुंदर......गाताना नोटेशनसह गायले तर नवशिक्याना उपयोग होईल
मला पण चाली माहीत नाही माऊली धन्यवाद माऊली
खूप छान
Hari hari jaihari 🌷🌹👏🌹🌷🙏
Dnyaneshwar Khatale ,,,,,,🎉 karhole🎉
Va bahut badiya ...
छान छान.....! 🙏🙏
वा.वा..फार.गोङ
छान
अतीसुंदर
खुप छान
राग विस्तार करणे सोपे नाही महाराज ते तुम्ही करून दाखवलं
हिंदी सिनेमाच्या चाले ऐकले की राग येतो ,गवळी नी वगैरे
सुंदर
आमच्या साठी राग चाली टाकत चला
परोपकारार्थ इदं शरीरं
🌹👏👏👏🎙️💐💐🚩🚩khup chan..🌅
महिला भजन मंडळ आहे,मला शिकवण्यासाठी बरे झाले
Chan
माऊली प्रत्यक्ष भजनात कोणता राग कधी गायचा हे ही सांगितले तर बरं होईल 🙏
खुप छान महाराज, भजन करण्यासाठी अत्यंत गरजेचे, उपयुक्त माहिती, पण आपले नाव कळले नाही, तेव्हा नावाचा उल्लेख करावा.. आपल्याला खुप खुप धन्यवाद! 🙏
Varkari Chali madhe kiti raag Gaile jatat aani konte te sanga
टाळ पण शिकवा
Khup khup dhanyawad Mauli
असेच अखंड गात चला. भजनामुळे बाबांना बरे वाटेल. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा.
अप्रतिम वा महाराज नाव काय महाराज आपल नंबर द्या
नितीन महाराज मेने नाव आहे दादांच
तुमचा नंबर पाहिजे होता🎉