व्हाळात दिवसाचे पकडले चढणीचे खूप खेकडे🦀|खडकात हात घालून काढले मोठे खेकडे 😮|Big Crab Catching Video

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024
  • व्हाळात दिवसा पकडले चढणीचे खेकडे🦀|खडकात हात घालून काढले मोठे खेकडे 😮|Big Crab Catching Video
    #bigcrab #crab #खेकडा #amolsawantvlogs
    #mudcrab
    My Instagram Profile 👇
    ...
    My Facebook page Follow Now👇
    www.facebook.c...
    ----------------------------------------------------------------------------------
    नमस्कार मित्रांनो,
    कोकण हे काही शब्दात मांडता नाही येणार,
    कोकण अनुभवण्यासाठी आपल्या कोकणात तर यावच लागणार.
    आपलं कोकण हे खूप निसर्गरम्य आहे 💚🌴 कोकणासारखे वैभव आपल्याला जगाच्या पाठीवर कुठेही नाही बघायला मिळणार म्हणून तर त्याला स्वर्ग म्हणतात. कोकणात फिरण्यासारखी बरीच ठिकाणे आहेत. पण या धका-धक्कीच्या जीवनात आणि कोकण प्रेमींच्या Busy Schedule मुळे त्यांना दरवेळी कोकणात येता येईलच असे नाही, आणि बरीच ठिकाणे, संस्कृती, परंपरा हे सर्वांनाच माहित असेलचं असे सुद्धा नाही. म्हणून मी कोकणातले व्हिडिओ या चॅनलवर upload करतो. या चॅनेल मार्फत कोकणची संस्कृती, परंपरा, शेती, विविध सण, मासेमारी,मजामस्ती आणि निसर्गरम्य ठिकाणे म्हणजेच आपलं कोकण जगभर पसरवण्यासाठी हा माझा एक छोटासा प्रयत्न.
    माझ्या चॅनेल वरचे व्हिडिओज तुम्हाला नक्कीच आवडतील आपल्या सर्वांचा असाच सपोर्ट राहू दे.
    येवा कोकण आपलाच आसा 😍🌴❤️
    ****************************************************
    Hello friends, Konkan cannot be described in words, you have to come to our Konkan to experience it. Our Konkan is very scenic 💚🌴 You will not get to see glory like Konkan anywhere in the world, so it is called heaven. There are many places to visit in Konkan. But in this hectic life and busy schedule of Konkan lovers, they may not be able to come to Konkan every time, and many places, culture, traditions are not known to everyone. So I upload videos from Konkan on this channel. Through this channel, this is my small effort to spread the culture, tradition, agriculture, various festivals, fishing, entertainment and scenic places of Konkan to the world. You will definitely like the videos on my channel, keep supporting us all. Konkan be your home 😍🌴❤️
    ****************************************************
    Amol Sawant
    From :- Maharashtra (Malvan) India
    Contact email :- amol20129@gmail.com

Комментарии • 40

  • @paragchuri5332
    @paragchuri5332 4 месяца назад +2

    वानगी अप्रतिम नक्कीच,आपली माऊली हीच आपले या संकेतस्थळावर.. प्रेरणा व प्रगती स्थान नक्कीच,कायम लक्षात ठेवा .. माऊलचे विस्मरण होऊ शकते कदाचित आपल्या भविष्यातील प्रसारणात ....

  • @Bhushan_dhuri.
    @Bhushan_dhuri. 4 месяца назад +3

    Bhari amol divsache mast Kurle beetle🦀👌

  • @priyankadandekar9248
    @priyankadandekar9248 3 месяца назад +1

    Khup chhan video

  • @marathibujgo265
    @marathibujgo265 4 месяца назад +2

    5:23

  • @ADITYA_parab_2010
    @ADITYA_parab_2010 4 месяца назад +3

    | मि या विडिओ ची वाट बघत होतो. मला खेकड्यांचे विडिओ खूप आवडतात 😊🦀🦀

  • @salmansolkar8349
    @salmansolkar8349 3 месяца назад +1

    Superb ❤❤

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  3 месяца назад +1

      Thank you so much ♥️♥️😍😍

  • @SohamKanekar-pl2mn
    @SohamKanekar-pl2mn 4 месяца назад +1

    I want same kurli 😍

  • @pratikshaghadi4591
    @pratikshaghadi4591 4 месяца назад +1

    मस्तच, खुपचं छान 🎉🎉

  • @prasadkudalkar9322
    @prasadkudalkar9322 4 месяца назад +1

    Mast re....reciepe cha video pan taak.
    Are Mud crabs and hya kurlya chya taste madhe farak asto ka?

  • @amarshinde8817
    @amarshinde8817 2 месяца назад

    दिवसा कशी भेटतात ?

  • @Hotel_Ranwara_Naneghat_
    @Hotel_Ranwara_Naneghat_ 4 месяца назад +1

  • @notebook65
    @notebook65 3 месяца назад +1

    NarendrakambliUhbadandaVengurleSindhudurgkokan

    • @notebook65
      @notebook65 3 месяца назад +1

      Sindhudurgkokan

  • @shekharbuchade5371
    @shekharbuchade5371 4 месяца назад +1

    अमोल खूप छान व्हिडिओ झाला आहे. मला तुला भेटायला यायचे आहे.गावाची आठवण आली म्हणून येतोय.🎉

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  4 месяца назад

      Tumhi kuthche

    • @shekharbuchade5371
      @shekharbuchade5371 4 месяца назад

      @@AMOLSAWANTVLOG मी पुण्याला असतो. मूळ गाव कणकवली

  • @BlindVloggerSairaj
    @BlindVloggerSairaj 4 месяца назад +1

    🔥🔥👍🏻

  • @nileshtambe9652
    @nileshtambe9652 4 месяца назад +1

    अजून वर जायचा ना थोडा,
    आमच्या घरापर्यंत पोहोचल असतंस, तर खुप भेटले असते.

  • @buntygawade916
    @buntygawade916 4 месяца назад +4

    अमोल आम्हाला पण दे खेकडे

  • @varungosavi662
    @varungosavi662 4 месяца назад +1

    मासे नाही चढत का❓

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  4 месяца назад

      Chadhtat

    • @varungosavi662
      @varungosavi662 4 месяца назад

      @@AMOLSAWANTVLOG मासांचे पण कर विडियो

  • @vilasjadhav5433
    @vilasjadhav5433 4 месяца назад +1

    ASGNI AAMCHE PAUNE RHATAT PARKER

  • @shekharbuchade5371
    @shekharbuchade5371 4 месяца назад +1

    अमोल तुझा फोन नंबर पाठवा प्लीज मला यायचे आहे तुमच्या घरी.

  • @नरेंद्रजावळे
    @नरेंद्रजावळे 4 месяца назад +1

    हिंदी भाषेचा वापर केल्यामुळे ५.२३ ला चित्रफित सोडून दिला. पुर्ण पाहिलाच नाही.

  • @UR...Cristiano.Officalpage
    @UR...Cristiano.Officalpage 4 месяца назад +1