पुराच्या पाण्यातले खेकडे | "पागोलीने" पकडले खाडीतले खेकडे | Mud Crab Catching

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 окт 2024
  • मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
    मित्रांनो मालवणीलाईफ युट्युब चॅनलच्या माध्यमातुन प्रसारीत होणाऱ्या प्रत्येक व्हीडीओमध्ये तुम्हाला काही ना काही देण्याचा प्रयत्न आपला नेहमीच असतो. आज आपण भेट देणार आहोत ते हडी गावातील एका व्यवसाईकाला जो खाडीतील खेकडे विकुन आपला उदरनिर्वाह करतो. होडीने पगोली टाकुन खेकडे कसे पकडले जातात ते आज आपण पाहणार आहोत. नक्कीच तुम्हाला एक चांगली माहिती मिळेल…..
    #crab #crabcatching #खेकडे #कुर्ली #mudcrabs #gaintcrab #kokan #malvanilife #fishing
    Srushti's vlog
    / @srushtisvlogs
    facebook
    / 1232157870264684
    Instagram
    www.instagram....

Комментарии • 24

  • @mansolanki9889
    @mansolanki9889 2 месяца назад

    खूप महिन्या नंतर हाडी गाव बघितला , खरच खूपच छान vedeo aani location, मज्जा आली खेकडे बघायला,बिग thums up Lucky and Sachin दादा

  • @ashokthukrul1757
    @ashokthukrul1757 2 месяца назад

    खूप छान भावा 👌 1नंबर 👌 लय भारी 👌 मुंबई

  • @bhushangarud4973
    @bhushangarud4973 2 месяца назад +1

    5:37 amzon वरून खेकडे मागविले..😂

  • @ShioiuK-bt3yc
    @ShioiuK-bt3yc 2 месяца назад

    खेखडा फ्राय रेसिपी किंवा party vlog बनवा भाऊ

  • @vinayakparab9782
    @vinayakparab9782 2 месяца назад

    एक नंबर विडीओ लकी दादा 👌👌🌹🌹

  • @ashokthukrul1757
    @ashokthukrul1757 2 месяца назад

    खूप छान 👌 1नंबर 👌 लय भारी 👌

  • @snehalmithbavkar591
    @snehalmithbavkar591 2 месяца назад

    पावसात कुर्ले खावची मजा तूच करतस
    आमका पण अवशीच्या हातचा करून पाठव
    मस्त रे 👌🏻👍🏻

  • @roshannaik7802
    @roshannaik7802 2 месяца назад +1

    Nice bhava ,,, love from Karnataka karwar

  • @nileshbhagat9019
    @nileshbhagat9019 2 месяца назад

    छान विडिओ भाई
    तू सर्वच विडिओ मेहनीतीने बनवतोस 👍

  • @rohanpatil4798
    @rohanpatil4798 2 месяца назад +1

    आमच्या uran ची शान, मी belpadkar❤

  • @sandeshsawant4273
    @sandeshsawant4273 2 месяца назад

    Fail Nahi jat Mhanunch tu LUCKY Aahes

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 2 месяца назад

    Very very nice video....

  • @kailashpadwale8553
    @kailashpadwale8553 2 месяца назад

    Lacky da pahilach chimbora 1 number

  • @bhalchandraj4155
    @bhalchandraj4155 2 месяца назад

    Khup kashta gheta khekde pakdayala.

  • @malinisawant2181
    @malinisawant2181 2 месяца назад

    ❤❤❤❤

  • @ashokadkar2692
    @ashokadkar2692 2 месяца назад

    देव बरे करो 🙏🙏

  • @amitkadam8280
    @amitkadam8280 2 месяца назад

    Location kuthe aahe ?

  • @siddeshteli7547
    @siddeshteli7547 2 месяца назад

    *Ek alambi shoducho ani kaducho video kar.*

  • @GirishHatankar
    @GirishHatankar 2 месяца назад

    Kasa dozens hai

  • @ashokadkar2692
    @ashokadkar2692 2 месяца назад +1

    लकी दादा मला सांगा खेकडा 12की 16पायाचा खेकडा हा जर खाडी मध्ये मिळाला तर मालवण च्या मच्छी बाजारात विकला जात नाही कोणी घेत नाही तिला चाळे गत असे संबोधलं जात हे खरं आहे का आणि परत हा खेकडा होता तिथे नेऊन परत सोडतात मला कमेंट मध्ये सांगा प्लीज 👌👌👍👍🙏🙏

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  2 месяца назад +6

      जसे इतर प्राणी तसाच खेकडा..... या सगळ्या अफवा पसरवल्या जातात.

    • @prashantthukrul6508
      @prashantthukrul6508 2 месяца назад

      Tu kon ahes devchar ki chayegat tula kiti pay ahet 20-22 tu evda fhaltu Manus mi aj paryant bagitlach nahis

    • @AJ0521konkan
      @AJ0521konkan 2 месяца назад

      ​U r right lucky bhau. He sagla afva ahet 👍👍👍👍👍🙏