साखरेचे जाळीदार अनारसे रेसिपी | अनारसे का बिघडतात? बिघडल्यास त्यावर उपाय काय? यासारख्या भरपूर टिप्स!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 сен 2024
  • परफेक्ट गुळाचे अनारसे रेसिपी | Anarse Recipe | जाळीदार गुळाचे अनारसे बनवण्याची सोपी पद्धत
    • परफेक्ट गुळाचे अनारसे ...

Комментарии • 233

  • @dayanandrude2015
    @dayanandrude2015 Год назад +16

    Khup MST anarasa recipie sangtli tai khup khup thanks

  • @shakuntalahiremath9683
    @shakuntalahiremath9683 Год назад +2

    साखरेचे अनायासे प्रथमच पाहिले.सुंदर झाले आहेत.🎉 🎉 ❤ ❤

  • @AnilPatil-pw1bm
    @AnilPatil-pw1bm 11 месяцев назад +1

    किती छान किती सुंदर nice 👍 khup Chan समजून सागितलं

  • @leelakulkarni4185
    @leelakulkarni4185 Год назад +2

    Khup chan Example kela tai tq🙏🙏👌👌

  • @jyotiprasad3319
    @jyotiprasad3319 10 месяцев назад

    Bohot hi badhiya Aunty ji sahime ekdam perfect Bane h

  • @rajkumari3306
    @rajkumari3306 2 месяца назад

    बहुत बढ़िया धन्यवाद,🙏🏻🙏🏻

  • @meghasangwai6929
    @meghasangwai6929 11 месяцев назад

    खुप छान मनापासून समजावून सांगीतले ताई आणि अनारसे पण खुपच छान👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍😋🙏

  • @umaraj5826
    @umaraj5826 Год назад

    अतिशय सुंदर अनारसे आणि खूप छान सांगितले आहे धन्यवाद

  • @madhuriwatekar3608
    @madhuriwatekar3608 Год назад +8

    खूप छान सोप्या पद्धतीने अनारसे रेसिपी सांगितले धन्यवाद ताई 👍🙏🙏

  • @kalpanakhandekar5670
    @kalpanakhandekar5670 Год назад

    खूप मनापासून माहिती दिली थँक्यू धन्यवाद ताई

  • @karunaninave8414
    @karunaninave8414 11 месяцев назад +1

    खूप छान समजून सांगितले

  • @swayamsahu5355
    @swayamsahu5355 9 месяцев назад

    Khup chhhan Mam 🙏🌹❤️🌹 Thank u very good

  • @swatifanse2463
    @swatifanse2463 Месяц назад

    Very nice.🙏🙏👍👌💐📦

  • @kalpanakhandekar5670
    @kalpanakhandekar5670 Год назад

    खूप छान माहिती दिली थँक्यू धन्यवाद

  • @theartroom9051
    @theartroom9051 Год назад +3

    Khup chan

  • @mamtanimbarte415
    @mamtanimbarte415 10 месяцев назад

    Khup chan...apratim....very nice tai

  • @aparnaghonge3397
    @aparnaghonge3397 Год назад +5

    व्हिडिओ चांगला आहे.
    पण कृती दाखवण्या पेक्षा बोलण्यात जास्त वेळ जातो.
    कृती दाखवण्यावर भर द्यावा.

  • @anaghadeshpande3221
    @anaghadeshpande3221 Год назад +1

    खूप खूप छान, मला खूप आवडल आणी गूलाचा पण दाखवा. धन्यवाद

    • @aaispecialpune
      @aaispecialpune  Год назад

      आहे माझ्या चॅनेलवर गुळाचे अनारसे

  • @itz_me_Aditya94k
    @itz_me_Aditya94k Месяц назад

    खुप छान 👌👌👌👌 रेसीपी

  • @vidyakarvir9089
    @vidyakarvir9089 Год назад +2

    खुपच छान सोपी पद्दत

  • @joytirakte8733
    @joytirakte8733 3 месяца назад

    अनारसे दाखवल्या बद्दल अभिनंदन ‌😊😊

  • @sarojabiradar
    @sarojabiradar Год назад

    हॅलो ताई मी पण ह्याच पद्धतीने करते सेम तुमच्या अनारसे एकदम परफेक्ट झाल्यात एकदम

  • @devikadhamankar2412
    @devikadhamankar2412 10 месяцев назад

    Thanks Tai very good information and tips 😂

  • @VrushabhRasoi
    @VrushabhRasoi 10 месяцев назад

    परफेक्ट अनारस 😋

  • @manjusutaoney55
    @manjusutaoney55 10 месяцев назад

    Ati uttam sagitl kaku

    • @aaispecialpune
      @aaispecialpune  10 месяцев назад

      ♥️

    • @aaispecialpune
      @aaispecialpune  10 месяцев назад

      ruclips.net/video/kapInOHup44/видео.html

    • @aaispecialpune
      @aaispecialpune  10 месяцев назад

      गुळाची सुद्धा खूप छान बनतात मी लिंक पाठवली आहे

  • @surekharampure9748
    @surekharampure9748 Год назад

    मी नक्की करेन,👌👌

  • @sushmavartak169
    @sushmavartak169 Год назад +2

    अतिशय सुरेख जाळीदार अनारसे

  • @manjushadeshmukh9708
    @manjushadeshmukh9708 10 месяцев назад

    Khupch Chan😍👍

  • @sushilashinde7862
    @sushilashinde7862 Год назад +1

    खुप छान

  • @sumatramungekar4826
    @sumatramungekar4826 Год назад

    खुप छान बनवले आहे

  • @meerashousewifemarathi4337
    @meerashousewifemarathi4337 Год назад +4

    खरच खूप छान आई👌👌

  • @savitakamble2724
    @savitakamble2724 Год назад

    मनातून माहिती व प्रमाण सांगितले ताई धन्यवाद👏👏👏👌👍🏻💐

  • @shridevigajbhar36
    @shridevigajbhar36 10 месяцев назад

    🎉❤sundar❤🎉

  • @meeraiyer9012
    @meeraiyer9012 Год назад +1

    Delicious

  • @shobhalalwani6234
    @shobhalalwani6234 10 месяцев назад +3

    Superb ❤

    • @aaispecialpune
      @aaispecialpune  10 месяцев назад

      Thanks

    • @indirarane7745
      @indirarane7745 10 месяцев назад +2

      धन्यवाद ताई छान माहिती दिली.❤❤❤❤❤

  • @gayajadhav1945
    @gayajadhav1945 Год назад +1

    खूप छान पद्धतीने सांगतलं tai धन्यवाद 🙏🏻🙏🏻

  • @radhikakolhe6999
    @radhikakolhe6999 9 месяцев назад

    खूप छान ताई 🎉❤

  • @BhimSingh-rk4zp
    @BhimSingh-rk4zp Год назад

    Nice Prepared.............. MANGALWAR................25//10//2022..................

  • @umalab
    @umalab Год назад

    Khup chhan

  • @RamaWaghmare-lt9lo
    @RamaWaghmare-lt9lo 10 месяцев назад

    खूप छान ताई

  • @chetnasarode4929
    @chetnasarode4929 10 месяцев назад

    Very nice 👍

  • @prajyotiraipure9636
    @prajyotiraipure9636 9 месяцев назад

    Same process keli mi mam Pan anarsyala zadi nhi ali. Baki anarse tasty zhala🎉

    • @aaispecialpune
      @aaispecialpune  9 месяцев назад

      मी व्हिडिओमध्ये सांगितलं आहे जाळी नाही आली म्हणजे साखर कमी आहे त्यातलं थोडं पीठ बाजूला घेऊन पिठीसाखर टाकायची अनारसा तळून बघायचा जाळी आली तर साखर व्यवस्थित आहे समजायचं पूर्ण अनारसे बनवले नसतील तर करून बघा एका वेळेस पूर्ण पिठात साखर टाकू नका

  • @sujatabhagat675
    @sujatabhagat675 Год назад +3

    Too good.... yummy mouthwatering.

  • @chhayajawanjal8713
    @chhayajawanjal8713 Год назад +1

    खुप छान माहिती दिली ताई🙏

  • @shobhadabhade2663
    @shobhadabhade2663 Год назад

    Super

  • @medhakulkarni8601
    @medhakulkarni8601 Год назад

    रेसिपी सांगितली, धन्यवाद, दिपावली निमित्त हार्दिक शुभेच्छा,

    • @aaispecialpune
      @aaispecialpune  Год назад +1

      तुम्हाला पण दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @latakhadke5963
    @latakhadke5963 Год назад

    Nice

  • @seemabarge8809
    @seemabarge8809 Год назад

    Khup Chan 😊

  • @eknathkalal2741
    @eknathkalal2741 Год назад

    Chaan

  • @SBN-yu1vt
    @SBN-yu1vt Год назад

    छान समजून सागितले

  • @sunandarajput4002
    @sunandarajput4002 Год назад

    अनारसे छान केले

  • @ravindramaskenaik1701
    @ravindramaskenaik1701 11 месяцев назад

    🎉

  • @user-vs9qc8rw3y
    @user-vs9qc8rw3y Год назад

    साखरे पेक्षा गुळाची छान झाली आहेत ❤

  • @hemalele3796
    @hemalele3796 11 месяцев назад

    🙏🙏🙏

  • @DjAbhishekremix92
    @DjAbhishekremix92 Год назад

    👍👍

  • @vdongre2607
    @vdongre2607 Год назад

    खूप छान जाळीदार झालेत 👌

  • @pratibhapatil8488
    @pratibhapatil8488 Год назад +1

    अर्धा तास पण खूप आहे 10 मी. फक्त पसरवायचे. ओलसरच हवेत.

  • @tarajain2602
    @tarajain2602 10 месяцев назад

    , 👍👍

  • @shilaathawale8136
    @shilaathawale8136 9 месяцев назад

    Vatal zale tr opay sanga

    • @aaispecialpune
      @aaispecialpune  9 месяцев назад

      त्यात थोडंसं विकतचा तांदळाचे पीठ घालून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी अनारसे बनवा छान होतात

  • @tilottamakhadke5045
    @tilottamakhadke5045 Год назад +1

    खूप छान

  • @pyaripihu17
    @pyaripihu17 9 месяцев назад

    मस्त सांगता❤❤❤ काकु

  • @sushmavartak169
    @sushmavartak169 Год назад

    सुरेख अनारसे पण रेसीपी प्रमाण सांगा

    • @aaispecialpune
      @aaispecialpune  Год назад

      व्हिडिओमध्ये परफेक्ट प्रमाण दिलेले आहे

  • @jyotikane3245
    @jyotikane3245 Год назад

    👌👌👌👍

  • @vrushaliisokar6840
    @vrushaliisokar6840 9 месяцев назад

    Anarse kadak zale
    Praman asech ghetle

    • @aaispecialpune
      @aaispecialpune  9 месяцев назад

      ही परफेक्ट प्रमाण घेतलं तर क** नाही होत तुमचे कस काय क** झाले अगदी खुसखुशीत होतात

  • @user-hw8nb3xf4c
    @user-hw8nb3xf4c 4 месяца назад

    Mi nakki karen 🙏

  • @vipulalane1917
    @vipulalane1917 11 месяцев назад

    गुळाचे अनारसे

    • @aaispecialpune
      @aaispecialpune  11 месяцев назад

      ruclips.net/video/KrbiUlqHZGE/видео.html

  • @meenachaudhari5908
    @meenachaudhari5908 8 дней назад

    जाडे तांदुळ म्हणजे कुठले नाव असेल ना

  • @shitalagrawal5354
    @shitalagrawal5354 Год назад +1

    Anarse cha Peet मुरायला ठेवता ना freeze मध्ये ठेवायचा का

    • @aaispecialpune
      @aaispecialpune  Год назад

      नाही कधीच फ्रीजमध्ये ठेवू नका मुरायला ठेवताना मुरल्यानंतर मात्र तुम्ही सहा महिने फ्रीजमध्ये ठेवू शकता

  • @priti5071
    @priti5071 11 месяцев назад +1

    हुशार आहे बाई 😊 पार्सल पाठवता का

    • @aaispecialpune
      @aaispecialpune  11 месяцев назад +1

      नाही हो ताई हुशार नाही आहे मी पण बऱ्याच वर्षापासून बनवते अनुभव आहे म्हणून परफेक्ट प्रमाण माहिती आहे. आपण पुण्यात राहत असता तर मी नक्कीच पाठवले असते कुठे राहता आपण आणि हो खूप खूप धन्यवाद ♥️

  • @user-ci7hg9bg9n
    @user-ci7hg9bg9n 9 месяцев назад

    ते पिट फिज मह्दे ठेवू का

    • @aaispecialpune
      @aaispecialpune  9 месяцев назад

      तुम्हाला पंधरा दिवसाच्या आत अनारसे बनवायचे असतील तर बाहेर ठेवा जास्त दिवस जर पीठ राहू द्यायचे असेल तर मग फ्रिजमध्ये ठेवा सहा महिने सुद्धा छान राहते

  • @asmitaenterprises7966
    @asmitaenterprises7966 Год назад

    1 vati tandul ghetle tar sakhar kiti exact praman kay aahe te sanga pl

    • @aaispecialpune
      @aaispecialpune  Год назад

      साखर पण तितकीच घ्यायची जेवढे तांदूळ आहेत

  • @user-jr8qc3uu7v
    @user-jr8qc3uu7v 9 месяцев назад

    आमचा घरचे अनरसे फुटून जाते उपाय सागा

    • @aaispecialpune
      @aaispecialpune  9 месяцев назад

      माझा व्हिडिओ बघा अगदी परफेक्ट तितकच माफ घ्या काहीही कमी जास्त करू नका अनारसे नाही फुटणार परफेक्ट बनतील आणि मी खाली गुळाच्या अनारश्याची सुद्धा रेसिपी देत आहे ते सुद्धा खूप छान बनतात अगदी वयस्कर लोक खाऊ शकतील इतके मस्त

    • @aaispecialpune
      @aaispecialpune  9 месяцев назад

      ruclips.net/video/kapInOHup44/видео.html

  • @pushpapatil2119
    @pushpapatil2119 Год назад

    शिकवायला पूर्ण रेशिपी सांगा

    • @aaispecialpune
      @aaispecialpune  Год назад

      साखरेचे प्रमाण सांगितले आहे जेवढे तांदूळ तेवढी साखर

  • @sandipambhore6223
    @sandipambhore6223 Год назад

    Nice ricipe

  • @user-cm8tf8wb2k
    @user-cm8tf8wb2k 9 месяцев назад

    साखर जास्त झाली तर काय करावे

    • @aaispecialpune
      @aaispecialpune  9 месяцев назад

      त्या पिठामध्ये तांदुळाचे पीठ जे विकत मिळते ते मिक्स करून ठेवावे नंतर दुसऱ्या दिवशी अनारसे बनवावे

  • @jigs3471
    @jigs3471 Год назад

    1kgrice

  • @tilottamakhadke5045
    @tilottamakhadke5045 Год назад +3

    ताई बेसन चे लाडू पण सांगा जे पुरी तळून मोडून बनवतात ते

    • @aaispecialpune
      @aaispecialpune  Год назад

      तशी एक आत्ताच बेसनच्या लाडूची रेसिपी मी टाकली आहे तू म्हणते तशी पण मी नक्की बनवेल

  • @pravinbhople8755
    @pravinbhople8755 Год назад

    Til Jr lavlet tr

    • @aaispecialpune
      @aaispecialpune  Год назад

      अनारश्याला तीळ नाही लावत पण तुम्ही आवडत असेल तर लावू शकता

  • @manishakadam5332
    @manishakadam5332 10 месяцев назад

    अर्जंट असेल तर गोळे केल्यावर दुसऱ्यादिवशी येणार नाहीत का अनारसे

    • @aaispecialpune
      @aaispecialpune  10 месяцев назад

      दुसऱ्या दिवशी पण चालतात किंवा आठ दिवसांनी सुद्धा चालतात काहीही होत नाही

  • @nirmalaraut1929
    @nirmalaraut1929 10 месяцев назад

    साखर थोडी कमी घेतली तर चालेल का ताई

  • @laleetachavan6095
    @laleetachavan6095 Год назад

    जेव्हा अनारसे आपल्या कढईमध्ये टाकतो तेव्हा ते ओपन होतात किंवा हसत आहेत त्यावर काही उपाय सांगा

    • @aaispecialpune
      @aaispecialpune  Год назад

      ते हसतात म्हणजे त्यात साखर किंवा गूळ जास्त झाला पिठामध्ये थोडंसं तांदळाचे पीठ टाका आणि मग तळून बघा अनारसे तेव्हाच फुटतात जेव्हा गोड जास्त होतं

  • @NeedaShaikh-kp9iu
    @NeedaShaikh-kp9iu Год назад

    W

  • @archanadv405
    @archanadv405 Год назад +1

    Anarse telat ch talaya pahije ka ???
    Tupat talyache parinam kay astat ?? Pls mala utter dyal ka ??

    • @aaispecialpune
      @aaispecialpune  Год назад

      तुपात पण तळू शकते पण तूप थंड झालं म्हणजे अनारश्यांना चिपकून बसतं तेलाचं तसं होत नाही ते खाली पेपर मध्ये निथळून येतं

  • @manoharkhalekar772
    @manoharkhalekar772 Год назад

    किईई

  • @kavitawarade2235
    @kavitawarade2235 Год назад

    👌👌👌

  • @gangadharvaze-fe3jl
    @gangadharvaze-fe3jl 11 месяцев назад

    Anarasa puri sarkha फुगत असेल तर काय करायचे

    • @aaispecialpune
      @aaispecialpune  11 месяцев назад

      अनारसा फुगतो म्हणजे साखर कमी झाली त्यात थोडी साखर घालावी

  • @surekhasalvi9791
    @surekhasalvi9791 Год назад

    Gula che dhakhva

    • @aaispecialpune
      @aaispecialpune  Год назад

      ruclips.net/video/KrbiUlqHZGE/видео.html

  • @anjalikhambete4927
    @anjalikhambete4927 Год назад +48

    तांदूळ आणि साखरे चर प्रमाण कळवा

    • @aaispecialpune
      @aaispecialpune  Год назад +9

      जेवढे तांदूळ तितकीच साखर. कोणत्याही वाटीने घ्या व्हिडिओमध्ये सुद्धा क्लियर दिलेले आहे

    • @thedailystories3932
      @thedailystories3932 Год назад

      ​@@aaispecialpune15655

    • @pawanchugh9888
      @pawanchugh9888 Год назад +2

      ​@@aaispecialpune😅o

    • @vanitabavistale2724
      @vanitabavistale2724 Год назад

      P

    • @varshaatre7421
      @varshaatre7421 10 месяцев назад

      ​@@aaispecialpune😊0❤
      .

  • @lalitapatil414
    @lalitapatil414 10 месяцев назад

    गुळाचा पण अनारसा दाखवा

    • @aaispecialpune
      @aaispecialpune  10 месяцев назад

      ruclips.net/video/kapInOHup44/видео.html

    • @aaispecialpune
      @aaispecialpune  10 месяцев назад

      गुळाच्या अनारश्याची लिंक पाठवली आहे

  • @user-sl9tz6ij1p
    @user-sl9tz6ij1p Год назад

  • @dakshayanikulkarni6377
    @dakshayanikulkarni6377 Год назад

    Sakhar jasta zali tar Kay karava

    • @aaispecialpune
      @aaispecialpune  Год назад +1

      तांदुळाचे रेडिमेड पीठ आणायचं आणि ते त्या पिठात घालायचं एक दिवस मुरू द्यायचे नंतर अनारसे बनवायचे

    • @dakshayanikulkarni6377
      @dakshayanikulkarni6377 Год назад

      @@aaispecialpune पीठा मध्ये टाकल्यावर बाहेर ठेवायचं की फ्रिज मध्ये?

  • @user-vb9fd8jf6l
    @user-vb9fd8jf6l 6 месяцев назад

    Maze anarasa pith2 to 3 mahine zale ahet khnayog aheki nahi

    • @aaispecialpune
      @aaispecialpune  6 месяцев назад

      Free फ्रिजमध्ये ठेवलेले असतील तर सहा महिने चांगले राहते

  • @seemagupta8336
    @seemagupta8336 Год назад

    कृपया हिंदी में बताएं

  • @ushaarjugade2994
    @ushaarjugade2994 Год назад

    गुळाचे अनारसे दाखवा

    • @aaispecialpune
      @aaispecialpune  Год назад

      माझ्या चॅनलला सर्च करा आहे गुळाचे अनारसे माझ्या चॅनलवर

  • @ranjana6505
    @ranjana6505 Год назад

    अनारसा चिवट व मऊ होतो काय

    • @ranjana6505
      @ranjana6505 Год назад

      काय करू

    • @aaispecialpune
      @aaispecialpune  Год назад

      मी जे अनारश्यातच प्रमाण दिलं आहे परफेक्ट तेच घ्या

  • @kanchanlahujidangre8142
    @kanchanlahujidangre8142 Год назад

    साखरेचाघट्टपाकानीतांदळाचेपीअठभिजवीलेतरीपणअनारसेहोतात

    • @aaispecialpune
      @aaispecialpune  Год назад

      पण चांगले अनारसे होण्यासाठी पीठ मुरणे गरजेचे आहे

  • @sunitamhadnak6267
    @sunitamhadnak6267 Год назад

    तुमचा आवाज इतका कमी आहे की मला कळतच नव्हतं की मी कसं ऐकु

    • @aaispecialpune
      @aaispecialpune  Год назад +2

      तुमच्या मोबाईलचा आवाज कमी असेल कदाचित मी नेहमी youtube ला रेसिपी टाकताना आवाज फुल करते आता सुद्धा मी रेसिपी चेक केली आवाज अगदी व्यवस्थित आहे अजून पर्यंत कोणाचीच कंप्लेंट नाही

    • @mpsc-121_
      @mpsc-121_ 10 месяцев назад

      ​@@aaispecialpunebrobr

  • @indumatirajput7635
    @indumatirajput7635 Год назад

    तांदुळाचे आणि साखरेचे प्रमाण सांगितले नाही

  • @pushpapatil2119
    @pushpapatil2119 Год назад

    साखर चे प्रमाण सांगितले नाही

    • @aaispecialpune
      @aaispecialpune  Год назад

      सांगितले आहे जेवढे तांदूळ तेवढी साखर घ्यायची

  • @user-yn2vo9lo6s
    @user-yn2vo9lo6s Год назад +1

    Praman nahi kalavl

    • @aaispecialpune
      @aaispecialpune  Год назад

      व्हिडिओमध्ये सर्व प्रमाण दिलेले आहे परफेक्ट