Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
बोनस मिळाला नाही तसेच लाडकी बहीण फॉर्म भरल्याचे पैसे पण मिळाले नाहीये
मॅम मिळाले आहे मॅम बाकी ठिकाणी नाही मिळाले त्या ठिकाणी पण मिळेल
फसव सरकार.हे परत येता कामा नयेत.हे सर्वांनी लक्षात ठेऊन मतदान करा.
मदतनीस चे फॉर्म आहे ते का परत नवीन भरती होनार आहे का
Bonas alaa Madanis
पूर्ण मानधन मिळाले नाही आणि लाडकी नाही यांचे फ्रॉम भरले ते ही रक्कम दिली नाही
मॅम लाडकी बहीण फॉर्मचे पैस मिळत आहे काही ठिकाणी आमचा कडे मिळाले आहे तुम.. कडे पण मिळतील....
@@RTOnlien कोणता विभाग ते सांगा प्लीज
@SaritaMore-h3w धुळे distric
Ladki bahinich from amhi 200 bharle ahet to 50 ru from to sudha milal ny ani mandhan fkt 3250 ru alay
मिळाले ताई आमच्या कडे
सेविका आणि मदतनीस पैसे मि..... ताई
@@RTOnlien amchya kde ny ajun thane dist mde
@siddhipawar574 धुळे शिरपूर मिळाले
अहो पूर्ण व्हिडिओ बघितला पण तू पगाराचा व्यवस्थित सांगितले नाही.. हेडलाईन वेगी व्हिडिओमध्ये वेगळं..
Ho sir purvipramanech mandhan kadhle Ani ladki bahiniche form bharlele paise pan ale nahi😢sir antargat supervisor chi bharti kadhi nighnar ahe please sanga 🙏
मॅम मुख्यसेविका जाहितात आली आहे फॉर्म भराची लास्ट तारीख 4 Nov आहे मॅम
Bonas pn ny
आमचा बोनस का जमा नही झाला
होईल मॅम...
Bonas pan nae form bharle te pan paise nae
आमच्या कडे मिळाले आहे तुम..... मिळेल wait करा
बोनोस 2,3 दिवसात येईल
या सरकारचा भरवसा नाही आमच्या सोबत गद्दारी करतात आम्ही पण यांच्या सोबत असेच करनार
सर मदतनीस भरती प्रक्रिया नवीन जाहिरात सोडतील का सर मेरीट लिस्ट लागलीय त्यांची निवड कशी होईल
Ho मॅम आल्यावर लगेच अपडेट मिळेल या channal ला New अंगणवाडी 75 येणार आहे मी यापूर्वी video uploid केले आहे
Mandhn vadh milali. Nahi ka bar aas

Ho मॅम आल्यावर लगेच अपडेट मिळेल या channal ला
New अंगणवाडी 75 येणार आहे मी यापूर्वी video uploid केले आहे
Mandhn vadh milali. Nahi ka bar aas