वक्री शनीचे परिणाम - मकर रास

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 окт 2024
  • वक्री शनी
    २९ जून/ ३० जून २०२४ रोजी रात्री १२ वा. ३५ मिनिटांपासून शनीग्रह वक्री चाल चालणार आहे. ही वक्री अवस्था येत्या १५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत राहणार असून हा काल साधारण १३९ दिवस इतका आहे. न्यायाने वागणाऱ्यांना बक्षिस व चुकीने वागणाऱ्यांना शिक्षा असे फल शनिमहाराज देणार आहेत. शनीचे ही वक्री चाल प्रत्येक राशीला काही ना काही फल देणार आहे.

Комментарии • 12

  • @harshalipatil5251
    @harshalipatil5251 2 месяца назад

    खूपच clear sangital मकर राशी विषय जे me अनुभवलं आहे....
    ओम शं शनेशराय नमः...
    शनी महाराज नक्कीच न्याय करतील मकर राशी chya लोकांवर

  • @hongekarchaitali
    @hongekarchaitali 3 месяца назад +7

    Actual Start 4:40

  • @seemajadhav4473
    @seemajadhav4473 3 месяца назад +3

    सर्वांचे जीवन चांगले असावे अशी प्रार्थना नेहमी करावी

  • @vijayashinde2240
    @vijayashinde2240 3 месяца назад +6

    तुमचे विचार बरोबर आहे.मी मकर राशीची आहे आणि सहासष्ट वर्षाची आहे.मला खूप शांतता हवीशी वाटते आहे.फक्त देव मंत्र म्हणत असते.टीव्ही पण नाही बघावा वाटत.

    • @sakshimestry2304
      @sakshimestry2304 3 месяца назад +2

      Ho mala sudha me sudha 38 chi ahe .pan ekte rahawese watte

  • @udaaybagade343
    @udaaybagade343 3 месяца назад

    ॐ शं शनिश्वराय नमः
    शनिवारी शनि मंदिरात कणकेचा दिवा

    भीमरूपी महारुद्रा स्तोत्र
    धन्यवाद धन्यवाद धन्यवाद जी

  • @jayantnerurakar1730
    @jayantnerurakar1730 3 месяца назад

    लग्न कधी होणार सागा फक्त मुलीचा काय खरं नसते मुंबई पुणे मुले हवी आता गावात कोण मुलगी देत नाही मॅडम 😊👏🏻

  • @pankajulhe-vu7gx
    @pankajulhe-vu7gx 3 месяца назад

    तुम्ही सांगितलेलं बरोबर आहे पण साडेसाती अजून गेली नही राहिलेले दिवस कशे जाईल ते सांगा

  • @jayshreedudhawade-uv3fj
    @jayshreedudhawade-uv3fj 3 месяца назад +2

    सगळ्या चे चांगले हावे

  • @amrutnaturopathyindia
    @amrutnaturopathyindia 3 месяца назад

    Potachi vat lagli