वक्री शनीचे परिणाम - कन्या रास

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 июн 2024
  • वक्री शनी
    २९ जून/ ३० जून २०२४ रोजी रात्री १२ वा. ३५ मिनिटांपासून शनीग्रह वक्री चाल चालणार आहे. ही वक्री अवस्था येत्या १५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत राहणार असून हा काल साधारण १३९ दिवस इतका आहे. न्यायाने वागणाऱ्यांना बक्षिस व चुकीने वागणाऱ्यांना शिक्षा असे फल शनिमहाराज देणार आहेत. शनीचे ही वक्री चाल प्रत्येक राशीला काही ना काही फल देणार आहे.
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 10

  • @hongekarchaitali
    @hongekarchaitali Месяц назад +6

    Actual start 4:35

  • @MrPskhardikar
    @MrPskhardikar Месяц назад

    अहो रोजच जगणं अवघड झालंय 😢😢

  • @panditkulkarni6876
    @panditkulkarni6876 Месяц назад +1

    घरी असणाऱ्या कन्या राशीच्या ग्रहमान कसं आहे

  • @jitendrabhilare2778
    @jitendrabhilare2778 Месяц назад

    😊👍
    😊

  • @drpallavisatishmehare9970
    @drpallavisatishmehare9970 Месяц назад

    Doctor la kasa rahnar

  • @shilpagumme5789
    @shilpagumme5789 Месяц назад +1

    1month 6 divsache baby ahe divsapn zopat nahi ratri pn zopat nahi

    • @rajshrigaikwad8026
      @rajshrigaikwad8026 Месяц назад

      कदाचित पोट भरत नसेल. सुरवातीला लहान मुलांचे रूटीन सेट व्हायला वेळच लागतो.काळजी करू नये. तुम्ही शांत रहाल तर बाळ नक्कीचं शांत राहील. एकदा डॉक्टर चाही सल्ला घ्या. नाहीतरी vaccine साठी जावे लागतेच.

  • @Prasaddongare
    @Prasaddongare Месяц назад

    You confused me... Are you talking about Kanya "lagna" or Kanya "rashi" ???