Special Report : Devendra Fadnavis : राज्यातलं भाजपचं नेतृत्व फडणवीसांकडेच | Marathi News

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024

Комментарии • 33

  • @vikaspatil4590
    @vikaspatil4590 4 месяца назад +4

    आता तोच चिखलात जाणार

  • @जयश्रीराम-फ8श
    @जयश्रीराम-फ8श 4 месяца назад +5

    Police भरतीची पोरं कसा चिखल करतील बघा साहेब अजून शहाणे व्हा , ३-४ महिनेच उरले आहेत नाहीतर आपला राजकीय विजनवास ठरलेला आहे बघा जरा साहेब

  • @sanjayraut769
    @sanjayraut769 4 месяца назад +2

    यांना जबाबदारी देवू नये जनता नाराज आहेत

  • @shankargawande620
    @shankargawande620 4 месяца назад +3

    आत्ता ही राज्यातील चिखलातून जी भरती होत आहे ते सांगणार साहेबांना कमळ कसे उगवायचे तर..?

  • @prasadmandavgane9759
    @prasadmandavgane9759 Месяц назад

    100000 % कमळ फुलवनार् देवा भाऊ

  • @rajendra2862
    @rajendra2862 4 месяца назад

    नेतृत्व बदल केल तरच उपयोग होईल

  • @gopalkhelkar7047
    @gopalkhelkar7047 4 месяца назад +3

    Karj mafi nahi keli tar udhao thakrre mukhyamntri zhale samja

  • @bhamidaswaghmare5172
    @bhamidaswaghmare5172 4 месяца назад +1

    कमळाच्या पाकळ्या पार विस्फरुन गेल्यात तरीपण फडणवीस साहेब फडणवीसाच एकच काम. शेतकरी तमाम BJP ने येणार सरकार आपलं नसेल असं समजावं जयभोले

  • @Rajabhaubhoyar_b
    @Rajabhaubhoyar_b 3 месяца назад

    राजकारणातून मुक्त होण्याच्या आधी आपण केलेली कर्जमाफी त्या कर्जमाफीचे पैसे आणखीन शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले नाही ते पूर्ण करा अनिश नंतर राजकार.........

  • @dnyaneshwarthite930
    @dnyaneshwarthite930 4 месяца назад

    दुग्ध दोहरी तुटलीफडफड बंद विवतिलाजोर शर्त वर ठाकरे वर चढ❤

  • @bapuraobhalerao1083
    @bapuraobhalerao1083 4 месяца назад +1

    Bjb मुक्त महाराष्ट्र

  • @skvk3062
    @skvk3062 4 месяца назад +2

    Aho saheb police bharti cha prashna margi lawa pahile

  • @ramkhude9197
    @ramkhude9197 4 месяца назад +1

    नाही फुलत कमळ

  • @pratappatil6100
    @pratappatil6100 4 месяца назад +2

    आता लय उशीर झाला आराम करा

  • @JadhavPatil-c9x
    @JadhavPatil-c9x 4 месяца назад +1

    जोपर्यंत मराठा आरक्षण देत नाही तोपर्यंत कमळ फुलणार नाही

  • @dattatraygholap2197
    @dattatraygholap2197 4 месяца назад +3

    एकमेव प्रामाणिक व हुशार नेता,कुठलीही लाचारी,भ्रष्टाचार, घराणेशाही नाही.

    • @DrOmkar92
      @DrOmkar92 4 месяца назад

      😂😂😂😂

    • @dipaksawant1173
      @dipaksawant1173 4 месяца назад +1

      70000 koti vala chalto fkt...mhane Brhshtachar nahi....bhktancha asa ahe ki gandivr padla tri kabul krnar nahi.

  • @milindmirashi6955
    @milindmirashi6955 4 месяца назад

    बहुतेक मी पुन्हा येणार

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 4 месяца назад +1

    कमळाचाचिखल केला आता कमळ साफ करा😂🎉

  • @pramodpatil9491
    @pramodpatil9491 4 месяца назад +1

    फडणवीस कितीही मोकळे झाले तरी फडणवीस कमळ फुलण्या पेक्षा कमळ चिखलात ऋतवणार

  • @arunvaity9398
    @arunvaity9398 3 месяца назад

    Ghanta aata denar janta

  • @dattatraychavan3850
    @dattatraychavan3850 4 месяца назад +1

    पूनम महाजन एकनाथ खडसे पंकजा मुंडे विनोद तावडे यांना सोबत घेऊन मान सन्मान द्या. नाहीतर भाजप संपेल.

  • @shivamule7035
    @shivamule7035 4 месяца назад

    B j p shit kamiyenar

  • @AmolPatil-yx8zp
    @AmolPatil-yx8zp 3 месяца назад

    😂

  • @ushalodhavat6771
    @ushalodhavat6771 4 месяца назад

    सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत आतातरी सकारात्मक विचार करण्यात यावा, सर्वात प्रथम सेवानिवृत्त वय लवकरात लवकर जून महिन्यापर्यंतच 60 करावेत, आतापर्यंत बरेच जण वाट बघून नाराजीनेच सेवानिवृत्त झालेत, निदान आता जून महिन्यात तरी विचार करावा, जून महिन्यात सेवानिवृत्त होत असलेला कर्मचारीवर्ग खुप मोठा आहेत, ते खूप प्रतीक्षेत आहेत, त्यांचा अंत बघू नयेत, कोणत्याही विरोधाला बळी पडू नये, कोणताही नवीन निर्णय घ्यायचा असेल तर विरोध हा होणारच, विरोध करणाऱ्यांनी लोकसभेत वय 58 चा निर्णय असताना आपल्या बाजूने मतदान केले का याबाबत शंकाच आहेत, तरी कोणत्याही परिस्थितीत जून महिन्यापर्यंत वय 60 चा शासन निर्णय निर्गमित करण्यात यावा ही नम्र विनंती, त्यांचा अंत बघू नयेत

  • @VishnuSurve-qb1cl
    @VishnuSurve-qb1cl 4 месяца назад +1

    संपणार लका परत येणार नाही लका तू तर

  • @dnyaneshwarthite930
    @dnyaneshwarthite930 4 месяца назад

    फडविस घरी विठ्ठल वारी शवट भाजपा ओके खोके