निवृत्ती भाऊ तुम्ही जे ठिकाण सांगितले ते सर्वांची प्रत्यक्ष माहिती नाही दिली आणि की कुठे आहे कोणत्या गावाला आहे कुठून जायचं कसं जायचं कारण मी पण भराडी या गावचा आहे परंतु मी सध्या नाशिकला राहतो त्यामुळे प्रवास जर करायचा असेल प्रत्यक्ष कुठे उतरायचे आणि कसे जायचे आजचा ब्लॉग सुंदर झाला आणि असेच वेगवेगळे ब्लॉग टाकत जा आभारी आहोत
खूप छान तुमच्या सोबत आम्ही सुद्धा घरबसल्या देवदर्शन आणि निसर्ग रम्य वातावरणाचा आनंद घेतोय याचा आम्हाला खूप खूप आनंद होत आहे तुमच्या मेहनतीला प्रमेश्वर चांगले फळ देवो हीच सदिच्छा व्यक्त करतो आणि पुढच्या वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद
मस्त चित्रण केलय पण आपण ज्या ठिकाणावर जातो तेथे कसे जाता येईल यांची पण माहिती सांगितली पाहिजे जवळचे जे शहर असेल त्या शहरा पासुन असलेले अंतर कीती आहे हे सांगणे गरजेचे आहे एकदम सुपर
आमसरी हे खूप सुंदर असं देवस्थान आहे निवृत्ती दादा तुझा मी खूप मोठा फॅन आहे तुझे ब्लॉक व्हिडिओ येतात ते थोडे मोठे वाढवा मला तुला भेटायचं आहे तू माझ्या गावाजवळून गेला दादा खूप छान कॉमेडी येणार आहेस तू असाच यशस्वी एक दिवस फिल्म सिटी मध्ये झळको ही माझी देवाला कळकळीची विनंती आहे
एकचं नंबर भाऊ 🥰 खुप छान 🥰
Thank you bhau
मस्त 👌🏻👌🏻👌🏻इंगले भाऊ
Thanks bhau
Khup chan bhau
Thank you
Great vlogs 👍👍
Thank you ❤️
निसर्गाच्या सानिध्यातील व्हिडिओ अतिशय सुंदर वाटतात निवृत्ती भाऊ
Thanks bhau ❤️
Nivrutti bhau nice 👍
Thank you bhau
मस्त भाऊ
Thank you bhau
Aamche kuldaivat aahe dada murdeshwer 🙏
❤️❤️❤️
Wa re wa nivrutti khup ch chan nust khayache aani zopayche
😂😂😂
🙏🙏
🙏🙏
माझा गावाचा विडियो आहे हा तुमिण खुप अठवनी दिल्या लहान पनाच्या मला दादा 🙏🙏
Next thikan manudevi,🚩
Bar
Nice mama
Thank you
बडीया
Thank you
Lay bhari bhau,,,,,, me pan aatach jaun aalo tithun khup mast aahet te dogh thikan,,,,,
Ho
😍
😃
😍😍😍 खूप छान आहे 😍😍😍
Thank you 😊
Mast👌👌
Thank you
आमसरी च धार्मिक स्थळ बघून खूप छान वाटल निवृत्ती भाऊ...
जाऊन यावं लागेल एकदा..👍😄
Nakki ja
Vakod maze gav
शेअर कर मग
जवळच आलते तुम्ही
खुप छान
Thank you
मी पण आलो बघून
वा❤️
Dada 🙏🙏 1divas Naga Devi jaun Baga dahigav savkheda sim yethun jav lagate 🙏🙏🙏
Ho
आमसरी नाटेश्वर एकदा या या हो भाऊ
Ho bhau
मस्त व्हिडिओ होता .... तुम्ही आमच्या गावातुन गेले होते फर्दापुर..... कधी लेणीत पण व्हिडिओ बनवा मग
Ho nakki
Khup chan
Thank you
chhan chitran kelay ❤️❤️
Thank you 😊
Aaba bhi ahe 😍
Hav
Super
Thank you
खूप सुंदर भाऊ... प्रत्येक ठिकाण खूप छान आहे , separate व्हिडिओ केला असता तर अजून छान बघू शकलो असतो तरीही खूप छान केलात
Ho separate pahije hote
Khup chan वाटल 👍🙏
Thank you
निवृत्ती भाऊ . असाच भाग तुम्ही इच्छापुर. देवीचा दाखवा
Bar bhau
Nice Vlog.... Asech video bnvat rha 👍❤️🥰🙏
Thank you 😊
Kuthun kase jave laagte bhau hyaa thikani
Fardapur Varun khup javal aahe bhau
जीवनाचा खरा आनंद लुटत आहे निवृत्ती आपण
Thanks bhau ❤️
हे तर आमच्या गावाजवळ आहे भाऊ
कोणतं गाव
@@Nivruttiingalevlogs 𝚜𝚘𝚢𝚎𝚐𝚊𝚘𝚗
Keep it up 👍👍
Thank you
Rudreswar aahi vadi Killa ya bhau soygoan Monday la
बरं भाऊ
अजिंठा लेणी चा vlog banava निवृत्ती भाऊ
Ho banvnar aahe
Pudhcha log konta ingale bhau
इधासी माता 😊
आपल्या गावावरूनच गेले तुम्ही उंडणगाव
हो
गोळेगाव>उंडणगाव>अंभई>केळगाव>मुर्डेशवर
आपण फॅन आहे तुमचा निवृत्ती भाऊ😍😍
@@shubhamtelpure2115 Thanks bhau
Vary nice picture
Thank you
Bhau amchi kul devta aahe
Are waah❤️
Tumac gav kontay
नेरी
मी 20 वर्ष झाले दरवर्षी दोन ते तीन वेळा मुडेश्वर जातो
आमचं कुलदैवत आहे
Are waah❤️
मि पन गलो हो तो जोगेश्वरी ला
वाह
❤️❤️❤️❤️❤️
❤️❤️❤️
Anwa येथे हेमाडपंती मंदिर आहे एक वेळ स नक्की या
Ho ka chalel
निवृत्ती भाऊ तुम्ही जे ठिकाण सांगितले ते सर्वांची प्रत्यक्ष माहिती नाही दिली आणि की कुठे आहे कोणत्या गावाला आहे कुठून जायचं कसं जायचं कारण मी पण भराडी या गावचा आहे परंतु मी सध्या नाशिकला राहतो त्यामुळे प्रवास जर करायचा असेल प्रत्यक्ष कुठे उतरायचे आणि कसे जायचे आजचा ब्लॉग सुंदर झाला आणि असेच वेगवेगळे ब्लॉग टाकत जा आभारी आहोत
दादा वेळेवर ठरलं आणि ठिकाणं पण खूप जास्त होते त्यामुळे व्हिडिओ खूप मोठा झाला असता म्हणून
@@Nivruttiingalevlogs ok bhau thank
खूप छान तुमच्या सोबत आम्ही सुद्धा घरबसल्या देवदर्शन आणि निसर्ग रम्य वातावरणाचा आनंद घेतोय याचा आम्हाला खूप खूप आनंद होत आहे तुमच्या मेहनतीला प्रमेश्वर चांगले फळ देवो हीच सदिच्छा व्यक्त करतो आणि पुढच्या वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद
Thank you 😊🙏
Khup ch dada mast aashech dev darshan tumhi pan kara aani aamhala pan dakhva aata chopda javal che manu devi la ja
हो ताई
जोगेश्वरीच्चा पायथ्याशी माझं गाव आहे
मस्त
मस्त चित्रण केलय पण आपण ज्या ठिकाणावर जातो तेथे कसे जाता येईल यांची पण माहिती सांगितली पाहिजे
जवळचे जे शहर असेल त्या शहरा पासुन असलेले अंतर कीती आहे हे सांगणे गरजेचे आहे
एकदम सुपर
हो भाऊ सुधारणा करेल
श्री जोगेश्वरी भगवती🙏🙏
पण तुम्हीच आमच्यासाठी जॉनी लिव्हर...
🙏
Nana bhi ahe 😍
Hav
Dada Tumhla bhetayache ahe.
नेरी या
First comment super
Thank you
Manudevi Pan ye bhau
Ho
Nice
Thank you
Bhau maji kuldevta ahe
Are waah
Amhrishi vr ghela ota na pahile
Ho
मी वाकोद ला राहतो
शेअर करा मग
Supar
Thank you
Dada kuthe aahe he mandir khupach chhan aahe mala khup aavadle
अजिंठा गावा जवळ
Dada ajintha mazya mamache gav aahe
Nice 💜
Thank you
भाऊ मुर्डेश्वर् चि दारीं दाखवली असती न् आजून हा भारी झाला असता विडिओ खरंच एक नो आहे आम्ही मुर्डेश्वर् च्या पायथ्याशी राहतो
Ho Karu kadhitari
Ujjain Ke mahakal
Achha
आपल्या गावाच्या जवळच आहे निवृत्ती भाऊ
तिथूनच आलो
☕❤️❤️
❤️❤️❤️
Murdeshwar gadine janya peksha pai chadhat janyat majjaye
Bar
काय दादा माझ्या गावाला आले
Ho😊
Sillod किंवा संभाजीनगर ला आले तर भेट द्या आम्हाला
Ho bhau
आपल्या जामनेर मधील सोन बल्डी भारी आहे.तेथील बनवा व्हिडिओ
Ho nakki
आता अजिंठा लेणी दाखवा
हो नक्की
❤
❤️
आमसरी हे खूप सुंदर असं देवस्थान आहे निवृत्ती दादा तुझा मी खूप मोठा फॅन आहे तुझे ब्लॉक व्हिडिओ येतात ते थोडे मोठे वाढवा मला तुला भेटायचं आहे तू माझ्या गावाजवळून गेला दादा खूप छान कॉमेडी येणार आहेस तू असाच यशस्वी एक दिवस फिल्म सिटी मध्ये झळको ही माझी देवाला कळकळीची विनंती आहे
भेटूया नक्की ❤️
पुढचं ठिकाण :- मनु देवी देवस्थान 🚩
अच्छा
👍
Hii
Hi
Lokeshan takt ja
Bar bhau
2007 ला रात्री 12 वाजता कामानिमीत्त मुर्डेश्वर ला गेलो होतो..महाराज मौन धारण असताना सूध्दा त्यानी आमची जेवणाची व्यवस्था केली खूण छान वाटले..
अरे वाह ❤️
दादा लोकांना वाटते मजा आहे
पण पण तुम्ही मागच्या फडक्यावर बसले हे रिअल लाईफ असते
हो
माझा मामा राहतो अजिठा
शेअर करा मग
Tikade avgunya pana Nako karja
Bar😊
Bhau shivnyat atach mazhi admission hoti 12 vi la sci chi
हाका
जडगाव पासुन कितलेक दूर ए भाऊ, आन जायाचा रस्ताबी सांगजा, तढी गुगल अन रेंज दोनही नशीनच 😂😂😂
😂😂😂
असेच धार्मिक+निसर्गरम्य ठिकाणे दाखवा. 👍
हो भाऊ
Kahi pan ka...
ajita leni
हो
Super
Thank you
Nice
Thank you
Thank you
Nice
Thanks