अजिंठा लेणी | Ajintha Leni | Nivrutti Ingale Vlogs

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 янв 2025

Комментарии •

  • @rajumule3093
    @rajumule3093 Год назад +1

    एकदम झकास लेणी बद्दल च्या माहिती बरोबरच निसर्ग सौंदर्याच नयनसुख सुद्धा आम्हाला घेताआल आपण सांगितलेल्या लेणी बद्दल च्या माहितीने कान अगदी त्रुप्त होत होते आणि समोरच दिसनार वातावरण म्हणजे डोंगर दऱ्या मनाला भुरळ घालीत होत्या आणि अशातच तो एक फेमस झालेला डायलॉग आठवला कायतीझाडी कायतो डोंगर आणि आता असे म्हणता येईल काय ती लेणी , खरोखरच सुंदर असा हा मोहून टाकणारा असा हा अतिउत्तम लाँग आहे,, धन्यवाद 🌹👏👌👍🥀🥀🥀

  • @Gopal-4343
    @Gopal-4343 Год назад +3

    निवृत्ती सर आपण आम्हाला घरी बसल्या - बसल्या अजिंठा लेण्यांचे दर्शन दिल्या बद्दल मी आपला खूप आभार व्यक्त करतो आत्म्याला भूरळ पडणार असे हे वातावरण आहे अजिंठा डोगर रांगेतलं कीती हिरवळ प्रसन्न वातावरण कीती शांतता म्हणून तथागत गौतम बूध्दांचे हे निवास स्थान होते त्यांनी इथे कठोर साधना केली आहे.. आणि सिध्दी प्राप्त करुण विश्वाच्या कल्याणासाठी विश्वभर भटकंती करण्याची प्रेरणा त्यांच्या अंगी होती त्यांनी प्रज्ञा शिल करुणा सत्य अहिंसेची शिकवण जनमनात रोवण्याचे महान कार्य केले. समाज सेवा हिच ईश्वर सेवा आहे म्हणून त्यांनी समाजसेवेचा विळा उचलला अशा थोर त्यागी पुज्य गौतम बूध्दांना माझा कोटी कोटी नमन...

  • @rameshwargat2469
    @rameshwargat2469 8 месяцев назад +1

    जबरदस्त माहिती दिलीत भाऊ❤

  • @sandeepvanjari387
    @sandeepvanjari387 Год назад +1

    छान आहे🌹🌹🌹

  • @AMOLPATIL10
    @AMOLPATIL10 Год назад +2

    खुप छान माहिती दिली भाऊ 🥰

  • @dipakdandge704
    @dipakdandge704 Год назад +2

    खुपच छान माहिती सांगितली निव्रत्ती भाऊ......👌👌👌 only nivrutti bhau 👊👊👍

  • @prafulkoli2687
    @prafulkoli2687 Год назад +1

    खूप छान

  • @nileshdhumal454
    @nileshdhumal454 Год назад +2

    Khup chhan bhau

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 Год назад +2

    छान माहिती सांगितली इंगळे भाऊ 👍🏻👌🏻👌🏻

  • @rahulsuralkar9102
    @rahulsuralkar9102 Год назад +2

    Namo buddhay 💫🙏🙏✨

  • @AshokKunbhar
    @AshokKunbhar Месяц назад +1

    🌹🌹🌹

  • @sandippatil2821
    @sandippatil2821 Год назад +1

    🙏🏻🙏🏻👍👍

  • @AmolSonone-ls3hu
    @AmolSonone-ls3hu Год назад +2

    भाऊ, मी तुमचा व्हिडीओ ता. मलकापूर जी. बुलडाणा येथून पाहतो.
    I love छगनमामा 👌🏻👌🏻👍😍

  • @govindameghe7173
    @govindameghe7173 Год назад +2

    👌...💙🙏

  • @shubhamtadavi8016
    @shubhamtadavi8016 Год назад +2

    छान आहे❤❤❤❤

  • @Yade-v7k
    @Yade-v7k Год назад +2

    छान आहे भाऊ ❤❤❤❤❤

  • @rajendrawakte7226
    @rajendrawakte7226 Год назад +2

    Vary nice bro

  • @lifr
    @lifr Год назад +1

    ❤❤

  • @amarsapkale2015
    @amarsapkale2015 Год назад +1

    💯🙏🙏

  • @Sauravart18
    @Sauravart18 Год назад +1

    Nice

  • @Rahulgopal3803
    @Rahulgopal3803 Год назад +3

    खूप छान माहिती दिली दादा तुम्ही आणि आजिंठा डोगर रांगेत आजुन किल्ले आहे दुर्ग आहेत तेही अक्सपोलोर करा हि विनंती,जजांळा ,वाडी , आतुंर जोगेशंरी मुरुडेश्वर लोंझा किल्ला महादेव टाक इत्यादि आहे

  • @yghoti3
    @yghoti3 Год назад +1

    Camera go pro ahe ka dada

  • @kiransonwane7193
    @kiransonwane7193 Год назад +1

    Bhau manudevi kadhi

  • @sachinkawle7290
    @sachinkawle7290 Год назад +2

    बऱ्याच दिवसांनी ब्लॉग आला भाऊ

  • @tusharpatil6959
    @tusharpatil6959 Год назад +1

    Water fall nai ahe ka tadhi

  • @vishalkoli3128
    @vishalkoli3128 Год назад +2

    आवगुण्य छगण मामा चा व्हिडिओ बनवा भाऊ

  • @kalpeshpatil4151
    @kalpeshpatil4151 Год назад +4

    Mi chavfully vr tumhala bhetlo hoto

  • @DRX_vaibhav2045
    @DRX_vaibhav2045 Год назад +1

    Atach gele apan ajintha leni mag

  • @lifr
    @lifr Год назад +1

    ❤❤❤

  • @lifr
    @lifr Год назад +1

    ❤❤

  • @lifr
    @lifr Год назад +1

    ❤❤❤❤

  • @lifr
    @lifr Год назад +1

    ❤❤❤❤

  • @lifr
    @lifr Год назад +1

    ❤❤❤❤

  • @lifr
    @lifr Год назад +1

    ❤❤❤❤

  • @lifr
    @lifr Год назад +1

    ❤❤❤❤

  • @lifr
    @lifr Год назад +1

    ❤❤❤❤

  • @lifr
    @lifr Год назад +1

    ❤❤❤❤

  • @lifr
    @lifr Год назад +1

    ❤❤❤❤

  • @lifr
    @lifr Год назад +1

    ❤❤❤❤

  • @lifr
    @lifr Год назад +1

    ❤❤❤❤

  • @lifr
    @lifr Год назад +1

    ❤❤❤❤

  • @lifr
    @lifr Год назад +1

    ❤❤❤❤