Leftover cabbage recipi | शिल्लक राहिलेल्या कोबीच्या भाजीचे पराठे
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2025
- Leftover cabbage recipi | शिल्लक राहिलेल्या कोबीच्या भाजीचे पराठे
या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिल्लक राहिलेल्या कोबीच्या भाजीचे पराठे कसे बनवायचे हे सांगणार आहे
in this video I am going to share with you how to make paratha from leftover cabbage sabji
this is my channel @ Marathi mom geeta
on this channel I share daily routine vlogs kitchen tips travelling vlogs
kitchen tips in Marathi kitchen tips Marathi and Marathi kitchen tips
bachi Hui gobhi se paratha kaise banaen homemaker,pallavi,kitchen,home,marathi tips,home utensils, Kitchen utensils,Smart appliances for every home,Safety tips for home,Smart gadgets, Gadgets to be used every time at home, Versatile utensils,home essentials,Smart home setup, Permanent solution,zatpat marathi tips, Tips and tricks for home and kitchen,Cool gadgets under 500,kitchentips
मी केले,खूप छान झाले 😊
खूप छान सोप्या पद्धतीने मस्त रेसिपी आणि भाजीचा छान वापर
धन्यवाद 🙏
@@marathimomgeeta
*🙏🟦❇️ आज भगवंताला अक्षयदान मागायचं ❇️🟦🙏*
*🙏♦️हे दयाघना.....आजपर्यँत जे दिले ते तुझेच आहे. मी निमित्त मात्र आहे. इतरांपेक्षा मला तू भरपूर दिलेस. राहिलेले आयुष्य देखील तुझ्या कृपा आर्शिवादाने सुख,शांती,समाधान,आनंद व समृध्दीचे जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे....*
*🙏🟩💯 तुझी आठवण (नामस्मरण) सतत होऊ दे. मनाचा परिणाम शरीरावर होतो म्हणून मनात नेहमीच चांगले विचार येऊ दे. चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा करतानाच मृत्यू आल्यास या शरीराला कोणताही त्रास होणार नाही.*
*🙏💎🌀 हे शरीर तुझे आहे.या शरीराला कोणताही घातपात होऊ नये. याचीही काळजी तुच घे. माझ्या जीवनात जे भोग असतील ते तुझ्या आर्शिवादाने नाश होऊ दे. हीच प्रार्थना....*
🙏🏻🌹🙏🏻 *श्री स्वामी समर्थ* 🙏🏻🌹🙏🏻
खूप छान रेसिपी मी नक्की ट्राय करून बघीन👌👌
Thank you,आणि नक्की बघा😊
Mazya kde pn kal chi कोबीची भाजी शिल्लक rahli ahe....koni tri mla parathe bnvun dyla ya na.... Mla nhi jmt ahe....😢😢
I tried. And it was awesome. Thank you so much 😊
😊👍
मस्त