Это видео недоступно.
Сожалеем об этом.
दादागिरी बरी नाही म्हणताच दादा चिडले, तुला कितीदा सांगू... Ajit Pawar Vs Jayant Patil Adhiveshan
HTML-код
- Опубликовано: 8 июл 2024
- दादागिरी बरी नाही म्हणताच दादा चिडले, तुला कितीदा सांगू... Ajit Pawar Vs Jayant Patil Adhiveshan
ajit pawar live
ajit pawar vs jayant patil
jayant patil on ajit pawar
ajit pawar on jayant patil
jayant patil vs ajit pawar
jayant patil live
ajit pawar live news
ajit pawar angry on jayant patil
jayant patil latest news
jayant patil speech
jayant patil vidhan sabha speech
ajit pawar vidhan sabha
vidhan sabha livej
ayant patil vidhan sabha
jayant patil adhiveshan speech
today adhiveshan live
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.marathiman...
सर्वोत्तम ५० मराठी पुस्तकं - www.amazon.in/...
Contact Us:
Email:- business.marathimandali@gmail.com
© Marathi Mandali
Music Credits: www.bensound.com
About Us
Welcome to our Marathi news channel, your trusted source for the latest news and updates from Maharashtra. We strive to deliver accurate, unbiased, and impactful news stories that keep you informed and engaged. From politics to sports, entertainment to culture, we cover a wide range of topics to cater to your interests. Thank you for choosing us as your go-to news channel. Stay tuned for the latest updates and stay connected with Maharashtra. Breakng News Latest News Latest Maharashtra Political Updates Daily News Live Marathi News.
#MarathiMandali #ajitpawar #jayantpatil #vijaywadettiwar
अध्यक्ष साहेब आपणास सभागृह चालवता येत नाही
अजित दादाना सभागृहाचा अनुभव असताना अशी दादागिरी योग्य नाही.सत्तेचा माज चांगला नाही.जनता सर्व पाहात आहे.
सत्ताधारी मंडळी माज बरा नव्हे. असे वागलात तर लोकसभेपेक्षा वाईट अवस्था होईल. मंत्रिमहोदयांना अधिवेशनाचे महत्व समजत नाही का?
यांची दादागिरी विधानासभा निवडणुकीत जनता उत्तर देईल.
दादा, आपण जास्त करु नका आपले तीन महिने राहिले आहेत .
बालसंगोपन योजनेचे लाभार्थी यांनी अनेक महिन्यापासून निधी उपलब्ध नसल्यामुळे भीक मागण्याची वेळ आलेली आहे शासन फक्त जाहिरातबाजी करून शासनाच्या योजना सुरू आहे....
जनतेची दिशा भूल करणे, त्याच्या पेक्षा वेगळे काही नाही
अस. चाले तर लोकांनी समजून घेण्याचा सारखा विषय आहे आपल्याला वेड्यात काढत आहे ही लोक
सत्ताधारी विरोधकांचे ऐकुन घेत नाही त्यांना अधिवेशनात बहुमताच्या जोरावर सगळे रेटुन न्यायचे आहे.
अजित पवार याला लय मस्ती आली आहे तुझा माज जनता उतरेल
मी म्हणतो दोघांना हाकला अजित आणी जयंत
भाजप नेते दादागिरी करून नका
दादागिरीच्या जोरावर सत्ता गाजवताहेत.
जयंत साहेब भावी मुख्यमंत्री
दादाची दादागिरी विधानसभा प्रश्न उतर चालू असताना देखील दिसून येत आहे
दादा. काय. करेल. बिचारा. 70.हाजार.कोटी.खपवाचे.आसतिल.म्हणून.बैदे.गिरी.. चालू. हे. बरोबर नाही. दादा.
दिवा वीजताना फडफडतो
दादा चे आमदार मंत्री सर्व हॉटेलमध्ये आहे
Jai shree Raavan 🙏🙏
दादागिरी
अजितदादा हे बरं नाही आपले माप भरले आहे ते पडणार
काय bhndat असतात प्रत्येकाने जनतेची काम करा म्हणजे ही वेळ येणार नाही
A perfect chsmcha
या सरकार ची मस्ती जनता जिरवनार
Satecha majj aahe
Jayantji next CM
😮जंत पाटील अतिशहाना आहे
अजित पवार ने महाराष्ट्र राज्याचे वाटोळे केले
एकच वादा अजित दादा ह्या बिनडोक वडेट्टीवार याला नीच भाषा समजते
तुला जास्त कळत अजित पवार ची भेट घेऊन मंत्री हो बेवडया
पवार साहेबांना सोडल्यानंतर ही परिस्थिती येते बघा आता सुरुवात आहे पुढे काय होते ते बघा आता परत
Dada ha kupch Unmat ahei
Masti aalya ajit pawarla
Ajit dadacha game kela paheja
देवेंद्र आणि एकनाथ कुठे गेले.
Ajitdadana kam karna mahiti te bolbhahnd nahit patil pradash adhyksh zalet kiti paksh wadhaeala yacha upyog kay
म म म म
काय चाललंय काय? या करीता यांना केंद्रात चारशे पार पाहिजे.विरोधी पक्ष नसला की मनमानी कारभार करायला मोकळे.
अजित पवार यांंची दादागीरी लोकसभेला मतदारानी चांगलींच जिरवली
Ha Stamp peper lihun deto manje Sap khota bolto ugach stamp Perla badnam karto
सर्व मंत्री आता विधानसभेची तयारी करीत आहे म्हणून पैसे जमा करन्यास वेळ घालवत आहे हे नकी अरे मंत्री पदे कोनाला देऊ नका तीघे जण सरकार चालवा ना अरे कोठे नेऊण ठेवला माझा महाराष्ट्र
50 boke Akdam....
याला विधानसभेत याची जागा दाखवा जनतेला विनंती पहा कसा ठिकाणावर येईल ।
अज्याचा माज बघा
Are pn mantri hazar ka rahat nahi
Gantatumagodeekaralapadvalka
अजित पवारांची पाॅवर गेली आहे
Congress rashtvadi v u b t la kahi kam nahi gondhal karne hech kam rahile