मुंबई - गोवा महामार्गाची सदयस्थिती || संगमेश्वर ते पनवेल पर्यंतचा रस्ता || कशेडी बोगदा वाहतुकीस सुरु
HTML-код
- Опубликовано: 30 ноя 2024
- मुंबई - गोवा महामार्गाची सदयस्थिती || संगमेश्वर ते पनवेल पर्यंतचा रस्ता || कशेडी बोगदा वाहतुकीस सुरु
_________________________________________________
#सुंदर_माझं_कोकण
#मुंबई_गोवा_महामार्ग
#संगमेश्वर_ते_पनवेल_पर्यंतचा रस्ता
#mumbai_goa_highway_update_2024
#konkan
#Sundar_Maze_Kokan
_________________________________________________
Follow me on :
My RUclips Channel :
/ @sundar_maze_kokan
My Other RUclips Channel :
/ @mayur_patil07
Instagram id :
/ sundar.maze.kokan
Facebook Page :
/ sundar.maze.kokan
Facebook Profile :
/ mayur.patil.1359
_________________________________________________
Good nice Deep capture coverage video for ( Mumbai - Goa Highway ) Sangmeshwar To Panvel Latest Road Work update....👍👍👍👍 Keep it up 👍👍👍
Thank You So Much..!!
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार , असेच नवनवीन व्हिडिओ दाखवत जा हि आपणास विनंती .
खूप खूप धन्यवाद..!!💐💐
👍🏻👍🏻
12:24 Road var prani yeu naye hya sathi kahi kela pahije ....
लोक उपयोगी व्हिडिओ बनवून नेहमीच ते सामान्य लोकांच्या उपयोगी पडत आहेत.... तू जे विषय निवडतोस ते अगदी सामान्य माणसाला उपयोगी असतात.. आणि ते त्यांना सहज समजण्या सारखे स्पष्टी करन करून देत आहेस.... या रस्त्या विषयी तर अनेक दिवस खूप मोठी चर्चा आहे.... आणि या व्हिडिओ च्या माध्यमातून ती प्रकाश झोतात येईल...... धन्यवाद मयूर.....
खूप खूप आणि मन:पूर्वक धन्यवाद..!!🙏🙏
मित्रा कशेडी बोगदा किती की.मी. आहे ते सांग म्हणजे लोकांना समजेल की जुना घाटातून किती वेळ लागत होता आणि आता किती वेळेत बोगदा पर करतो
साधारण 2 किलोमिटर
Very bad construction quality 😮