रत्नागिरीतील अस एकमेव रेल्वे स्थानक जिथे Platform नाही 😱 आणि तिथे एकच ट्रेन थांबते | Nivasar Station

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 ноя 2024

Комментарии •

  • @vilaspadave4472
    @vilaspadave4472 3 месяца назад +3

    धन्य त्या निवसर च्या रेल्वे प्रवाशांची

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 3 месяца назад +3

    श्री. मयुर पाटील अगदी योग्य माहिती दिली धन्यवाद जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र

    • @Sundar_Maze_Kokan
      @Sundar_Maze_Kokan  3 месяца назад +1

      खूप खूप धन्यवाद..!!💐💐

  • @Aashhuu
    @Aashhuu 3 месяца назад +3

    आरवली रोड सुद्धा आधी असे होते.

  • @Vinayaknarvekarvlogs
    @Vinayaknarvekarvlogs 3 месяца назад +5

    कोकण रेल्वेने काहीतरी करायला पाहिजे प्लॅटफॉर्म हा असलाच पाहिजे. मुंबईतून भरपूर चाकरमानी कोकणात जातात.

  • @sudhakarshiwarkar2493
    @sudhakarshiwarkar2493 2 месяца назад +1

    मी रत्नागिरी ला तीन दा आलो पण रत्नागिरी चे रेल्वे स्टेशन आता पर्यंत रेल्वे स्टेशन पाहिले नाही दिवाळी नंतर ग पुढे दर्शन ला येणार आहे तेव्हा मयूर भाऊ तुमची भेट जरूर घेऊ सुंदर माहिती,,,,,,,, चंद्रपूर

    • @Sundar_Maze_Kokan
      @Sundar_Maze_Kokan  2 месяца назад

      खूप खूप धन्यवाद..!!💐💐
      नक्की भेटू 🙏👍

  • @kokanbahar1467
    @kokanbahar1467 6 дней назад

    कोच दिवा passenger चे नाही वाटत मालगाडी चे दिसतात

  • @deepakvaidya7008
    @deepakvaidya7008 3 месяца назад

    ते मालगाडीचे डबे आहेत passenger चे कुठे आहेत

  • @zerobudgetfilms3516
    @zerobudgetfilms3516 3 месяца назад

    सौंदळ, वेरवली, खारेपाटण या स्थानकांना सुद्धा प्लॅटफॅार्म नाही

  • @avadhutsawant3096
    @avadhutsawant3096 3 месяца назад +1

    कोकण रेल्वे कडे निवसर रेल्वे स्थानक बनवायला पैसे नाहीत का?

  • @milindrane4977
    @milindrane4977 3 месяца назад +1

    कशाला दाखवतात हे बघुन बाहेरचे लोक येतील आणि जमीन विकत घेतील

  • @mohanbhosale5289
    @mohanbhosale5289 3 месяца назад +2

    रत्नागिरी जिल्ह्यातील कडवई, सौंदल येथे देखील प्लॅटफॉर्म नाहीत.

  • @vilaskubal6954
    @vilaskubal6954 3 месяца назад +1

    साईराजचा गावातील पुराचा व्हिडीओ पाहिला होता , नदीचे रौद्र रूप पाहिले होते . निवसार स्टेशनला प्लॅटफॉर्म नाही मग प्रवासी चढतात व उतरतात कसे ?

    • @Sundar_Maze_Kokan
      @Sundar_Maze_Kokan  3 месяца назад

      ट्रॅक वरच उतरतात

    • @vilaskubal6954
      @vilaskubal6954 3 месяца назад +1

      @@Sundar_Maze_Kokan पण हे धोकादायक आहे , वायस्कर लोकांचे काय ? रेल्वे प्रशासनाने लवकर प्लॅटफॉर्म बांधावा .

  • @SahilKolambkar
    @SahilKolambkar 3 месяца назад

    तुम्हाला पॅसेंजर चे कोच कुठे दिसले ?

  • @gajanangaikwad5110
    @gajanangaikwad5110 3 месяца назад +1

    लाडक्या बहिणीला वाटून पैसे खर्च झाले. .

  • @siddheshchavan5110
    @siddheshchavan5110 3 месяца назад +1

    तिकीट घर चालू आहे का?