रांजण खळगे पाण्याच्या प्रवाहाने निर्माण होतात याला बरेच वर्ष लगातात.. कोंकणात हि रांजण खळगे आहेत... कोंकणी रान माणूस यु ट्यूब वर या बाबत पोस्ट आहे..... रांजणगाव व मळगंगा बाबत सुंदर माहिती मिळाली 🙏🏻
सतीष भाऊ तुम्ही एक वेळेस विदर्भातील पंढरी शेगाव ला या तेथील श्री संत गजानन महाराज संस्थान ला या तेथील सेवा सुविधा बघा जगात कुठेही जा तुम्हाला असी मिळणार नाही
पुणे जिल्हात खुप पाहण्यासारखं आहेॅ आळे गावात ज्ञानेश्व्ररमहाराजांनी वेद बोललेल्या रेड्याचीपण समाधी आहे ओतुर गावात कपर्दरदेश्वर मंदीर आहे तेथे श्रावनात तांदळाच्या पिंडी तयार होतात पुढे ओझर लेण्यादि शिवनेर आहे
सतिश दादा तुम्ही आमच्या ईथुन गेले का पुणे नाशिक हायवे वरून आले तर लेण्याद्री ओझर भिमाशंकर ला पण या आम्ही नारायणगाव आणि मंचर मध्ये आहे या ना दादा तुम्ही आमच्या घरी या प्रांजु प्रदनु वर्षा आई मावशी कशे आहे आहे ❤❤
वा खुप छान मस्त रांजणगावचे देवीचे व गणपतीचे दर्शन घडविले परिसर खुप सुंदर सुरेख अप्रतिम छान मस्त आहे खुप आवडले एक नंबर👌👌 🌹🌹❤❤🙏🙏👍👍
खूपच छान ब्लॉक दादा, आणि मळगंगा देवी खळखे, व निसर्गमय तितला नजरा एकच नंबर व्हिडिओ..👌❤️👍
Khup mast video hota satish
KHUPCH CHHAN VLOG ❤❤❤❤
Khup chan Vlog!❤
दादा खुपच छान ! खडग्याचा नजरा एक No.१ आणि टोमॅटो घेवडा शेती मस्तच
Super very nice vlogs लई भारी दादा ❤❤🎉🎉
Nice video. Mala mahitach navte. Thanks for showing.
खुप छान दादा पुणे ट्रीप , तुम्ही पुणे शहर जास्त न दाखवता, ग्रामीण भागातील पर्यटन स्थळ, यात्रा यांची माहिती घेताय खुप छान वाटले 😊
Ganpati Bappa Morya.... Jai Mata Di.... Mhasoba Maharaj Ki Jai....
खूप छान हिडिओ भाऊ ❤❤🙏
Pune trip is different from your other blogs. . Zakasssss
दादा फॅमिली व्हिडिओ रेसिपी चे व्हिडिओ आणि गावचे व्हिडिओ खूप छान असतात 🙏🙏
🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹 खूपच छान
या जागेवर मी 2022 मध्ये जाऊन आले आहे.खूप छान जागा आहे ही ❤
Mast
रांजण खळगे पाण्याच्या प्रवाहाने निर्माण होतात याला बरेच वर्ष लगातात.. कोंकणात हि रांजण खळगे आहेत... कोंकणी रान माणूस यु ट्यूब वर या बाबत पोस्ट आहे..... रांजणगाव व मळगंगा बाबत सुंदर माहिती मिळाली 🙏🏻
Nice dada mast video blovg
Satish khup chan informative video hota Manojdadanchya chalel che naav kai àahe
❤❤❤❤❤❤
एक छोटिशी advise दादा फॅमिली vlogs आणि रेसिपी चे vlogs खूप छान views कमवतात त्यामुळे जास्त करून फॅमिली vlogs बनवा
धन्यवाद, तुमच्या सूचनांचे कौतुक करतो 😊
Lavkarch 🥰
सतीष भाऊ तुम्ही एक वेळेस विदर्भातील पंढरी शेगाव ला या तेथील श्री संत गजानन महाराज संस्थान ला या तेथील सेवा सुविधा बघा जगात कुठेही जा तुम्हाला असी मिळणार नाही
पुणे जिल्हात खुप पाहण्यासारखं आहेॅ आळे गावात ज्ञानेश्व्ररमहाराजांनी वेद बोललेल्या रेड्याचीपण समाधी आहे ओतुर गावात कपर्दरदेश्वर मंदीर आहे तेथे श्रावनात तांदळाच्या पिंडी तयार होतात पुढे ओझर लेण्यादि शिवनेर आहे
👌👌
👌👌👍👍🙏🙏🌹🌹
निघोज. तालुका. पारनेर.. अहिल्यानगर ... तीर्थक्षेत्र...
सतिश दादा तुम्ही आमच्या ईथुन गेले का पुणे नाशिक हायवे वरून आले तर लेण्याद्री ओझर भिमाशंकर ला पण या आम्ही नारायणगाव आणि मंचर मध्ये आहे या ना दादा तुम्ही आमच्या घरी या प्रांजु प्रदनु वर्षा आई मावशी कशे आहे आहे ❤❤
हे माझे गाव आहे निघोज मंदिरा समोर आमचे घर आहे
घरी केव्हा जाणार? मुंबईला.
🙏
Shirur madhe kavthe yamai devich mandir ahe paha
ओझर गणपतीला या
Dad tumhi family vlog dakhva please
Dada nighoj amach gav ahe
माझ्या गावाच्या बाजूला आहे
Dada ahmadnagar tithun khup javal aahe baghanya sarkhe aahe
Pavsalyat tho khalga purn bharun jato aani panyacha aawaj khup bhayaank aasto
आमची कुलदेवी आहे तुम्ही शनिशिंगणापूर ला या आम्ही जिथे राहतो
आमच्या गावी आला होता दादा