आजचा व्हिडिओ खूप छान अर्चना मामी सागर मामा बेस्ट जोडी कार्यक्रम खूप छान झाला पण अर्चना मामी ने व्हिडिओ बघायला मजा आणली अर्चना मामी नंबर वन आज खूप हसवलं😂😂😂अर्चना मामी great😂😂😂😂
आमच्या ईकडे पण ही प्रथा आहे लोकांच्या नांदी लागू नका माठा च्या झाकण आहे पण लोकांच्या तोंडाला झाकन नाही चांगले सहन होत नाही लग्न पण झाले सर्व च कार्यक्रम छान झाले ❤🎉
खुप छान व्हिडिओ हसून हसून पुरेवाट झाली खुपचं मज्जा आली आमच्या कडे पण अशीच आंघोळ असते नवरा नवरी ची आणि मग धमाल करतात सगळे जण खुप मस्त वाटले व्हिडिओ बघून 👌👌👌👍👍♥️♥️
फार छान झाले हळद उतरवायचा खेळ हे जुनी रीती आहेत तेच आपण पुढे चालू ठेव ल आहे मज्जा असते यात नव्या नवरी ल सगळे नवीन असते थोडे तिला पणं छान वाटावं हा हेतू असतो. फार छान पणं आज ताई अर्चना ल मानले. फुल्ल एन्जॉय मज्जा तिच्या मुर आली. तुम्हाला सगळ्यांना तिने 1 टीने भिजवले पळवले 😂. सागर भाऊ , तेजू,तू ,संध्या प्रियंका मस्त एन्जॉय 😂😂😂. अर्चना 😊❤🥰
एक नंबर व्हिडियो आजचा 😅 इतका हसलो ये पोट धरून धरून😅😅 शप्पथ 😂😂😂किती मज्जा😊 असं पहिजे सगळे एकत्र आले की फुल टू धमाल मस्ती मज्जा😊😅 मामा मामी जोडी एक नंबर आहे 😊 सगळ्यांनीच संधी साधून घेतली 😂
Ek no 1 धमाल मस्ती व्हिडिओ ...सौरभ साक्षी मस्त ..आपली साक्षी पण मस्त फॅमिली बरोबर सगळे खेळ एन्जॉय करत होती ..सगळेच खेळायच्या मूड मध्ये होते ...अर्चना मामी very cute 🥰.. मस्त खेळकर आहे..धमाल व्हिडिओ ...खूप एन्जॉय केला ...
Khup chhan video mavshi khup maja aali mi video bagta bagta yektich hasat hote maze mistar mahntat ki tu yedi zali ka yektich hastiye video bagun khup maja aali chhan
खुप मस्त झाल आणि लय हसलो 😂😂 छान झाला सगळे कार्यक्रम असच मस्त हसत राहा ❤❤❤
खरच ताई खुप मज्जा आली हिडीओ बघताना नवरदेव नवरी पेक्षा अर्चना वहीनी आणि सागर भाऊ नी रंगपंचमी च खेळुन टाकली खरच पण अशी वहीनी सगळयांना पाहिजे खुप❤❤❤❤
अ रे व्वा खूप भारी व्हिडिओ खूप मनसोक्त आनंद घेत पोटभर हसलो सुवर्णा ताई सर्वानी फुल एन्जॉय करत आनंद घेतला मज्जा आली ❤❤
मजा आली अर्चना रॉक्स😂😂😂😂😂
एवढं चांगलं नातं नणंद भावजय यांचं कुठेच बघायला भेटत नाही मामी पण एक नंबर आहे नंदा पण खूप हौशी आहे 😂🎉
आजचा व्हिडिओ खूप छान अर्चना मामी सागर मामा बेस्ट जोडी कार्यक्रम खूप छान झाला पण अर्चना मामी ने व्हिडिओ बघायला मजा आणली अर्चना मामी नंबर वन आज खूप हसवलं😂😂😂अर्चना मामी great😂😂😂😂
व्हिडिओ बघून खूप हसले खरंच दृष्ट लागण्यासारखे खूप छान फॅमिली आहे ताई तुमची ❤❤❤
आमच्या ईकडे पण ही प्रथा आहे लोकांच्या नांदी लागू नका माठा च्या झाकण आहे पण लोकांच्या तोंडाला झाकन नाही चांगले सहन होत नाही लग्न पण झाले सर्व च कार्यक्रम छान झाले ❤🎉
खुप छान हिडेव मामा आणि मामि द ग्रेट ज़ोडी❤❤😊😊खुप मस्ती मजा
Khupch maja ahle video bhagun..👌👌🤣🤣
Video lai bhari....kiti majja keli sarvani. Baghun amhi pan khup enjoy kele... Archana aani Sagar bhau ne dhamaal keli... ❤
खुप छान व्हिडिओ हसून हसून पुरेवाट झाली खुपचं मज्जा आली आमच्या कडे पण अशीच आंघोळ असते नवरा नवरी ची आणि मग धमाल करतात सगळे जण खुप मस्त वाटले व्हिडिओ बघून 👌👌👌👍👍♥️♥️
Tai mastach hota aajcha video saglyanni full too njoy kelay..Aamhich evdha haslo tar tumhi kiti njoy kela asel .❤️👌🏻😊
खूप😅😅😂😂
Sagar dada khup comedy 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 udi mar tyacha angavar 🤣🤣🤣🤣
सुवर्णाताई आजचा व्हिडिओ खूपच छान होता खूपच मस्ती झाली आज मला तर लईच हसायला येत होतं पोट धरून हसत होते😅😅😅 तुम्ही खूपच फास्ट पळत होता😂😂❤❤❤❤
मस्त धमाल मस्ती सर्वांनी एकत्र मिळून केली .नेहमी प्रमाणे मस्त विडिओ ताई shree swami samarth 🙏🏼🙏🏼
Aamhala bahin bhavala nahi aawadt😅😂😂khobryacha favara😅😅😅mast tai❤
😂😂Tai khupch chaan majja aali Aaj video pahun
ताई खुप छान गेम झाला खुप हसायला आले मस्त 😂😂❤❤
मामी 1 च नं❤🎉😂😂😂😂 गेम रंगात आणला
1 Nambar mast majja aali baghun 😊❤
Khup chhan vidio hota mavshi... Mi khup hsle... Aamchyakde pn asech हळद उतरवतात
खूपच भारी आजचा वीडियो खुप हसले आज मज्जा येत होती बघताना, सगळेगेम mast, 👌🏻👌🏻👌🏻
खरंच खूप मज्जा आली जुन्या आठवणी ताज्या झाल्या 😅😅
एक नंबर व्हिडिओ प्रियंका खूप हसलो😂😅😅
व्हिडिओमध्ये नवरदेव नवरी पेक्षा आत्याबाई जास्त दिसत होत्या😜😅
Thanku 🥰
Aaj cha video एकदम भारी ❤❤
खूप हसलो आम्ही पण तुम्हाला बघून
Mst family ❤❤❤
खूप छान आणि गोड फॅमिली आहे अर्चना एकच नंबर खूप नशीबवान आहे सुवर्णा ताई तुम्ही तुम्हाला अशी भाऊ आणि भाऊजाई मिळाली
Thanku 🥰
Khupch bhari majja aali 👌👌😂😂🤣🤣
Tai खरच खूप छान वाटla व्हिडिओ
❤😅😅😊 🎉❤ मज्जा
आम्ही पण खूप हसलो😂खूप मजा आली😂😂
Khup bhari tai 😂😂😂😂❤
खूप छान वाटला व्हिडिओ खूप छान वाटल❤❤❤
Khup bhari full on comedy🤣😂🤣😂🤣
खुप खुप धम्माल केली तुम्ही सगळ्यांनी छान 🎉.
Majja aali aajcha video baghtana.khup haslo saglyana masti kartana pahun.
Khup chan mazacha majja 😂😂😂
Ajcha video kupch Chan zalaahe.
जय श्रीराम,सुवर्णा तुम्ही सगळ्यांनी मस्त मजा केलीत ,बघायलाही मजा आली!
आमच्याकडे पण असेच करतात सर्व विधी लग्नाच्या नंतर चे खूप छान खूप मज्जा येते आजचा video खूप छान ❤🎉🎉❤
खरंच ताई खुप खूप मजा आली आजचा हा व्हिडीओ बघून 😂😂😂
खूप छान व्हिडिओ झाला मस्त झाला आम्ही खूप हसलो
Bhaujay khup Chan hahe sarvani Chan enjoy kel nice
फार छान झाले हळद उतरवायचा खेळ हे जुनी रीती आहेत तेच आपण पुढे चालू ठेव ल आहे मज्जा असते यात नव्या नवरी ल सगळे नवीन असते थोडे तिला पणं छान वाटावं हा हेतू असतो. फार छान पणं आज ताई अर्चना ल मानले. फुल्ल एन्जॉय मज्जा तिच्या मुर आली. तुम्हाला सगळ्यांना तिने 1 टीने भिजवले पळवले 😂. सागर भाऊ , तेजू,तू ,संध्या प्रियंका मस्त एन्जॉय 😂😂😂. अर्चना 😊❤🥰
Thanku 🥰😅👍🏻
छान व्हिडिओ अर्चना मामी सगळ्यालाच बसत आल्या ते एकट्या तुम्ही सारे जणू त्यांना हरू शकले नाही त्यात जिथल्या सौरभ भाऊला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा ❤️
Khatch tumi lucky ahat adhi bhavant nehmi bhavcha pathishi tumi tumcha pathi sagar bhau. ❤❤❤tyat support archna vahinichs❤❤❤archna vahini sathi ❤❤❤❤
अर्चना मामी खूप भारी 😂
Khuch chan hota video khupch enjoy kelaa hast 😂
😂😂😂 ताई माझ्या माहेरी पण सेम अशीच धमाल आहे पण सासरी मात्र काही नाही आज हा video पाहून खूप आनंद झाला 😊 enjoy it
एक नंबर व्हिडियो आजचा 😅 इतका हसलो ये पोट धरून धरून😅😅 शप्पथ 😂😂😂किती मज्जा😊 असं पहिजे सगळे एकत्र आले की फुल टू धमाल मस्ती मज्जा😊😅 मामा मामी जोडी एक नंबर आहे 😊 सगळ्यांनीच संधी साधून घेतली 😂
Thanku 🥰😅😂
😂😂😂😂 एक नंबर व्हिडिओ अर्चनाताई सागर भाऊ एक नंबर...🤣😂😂🤣🤣
😂😂😂👌
👏👏👏😂😂❤
Tai sun khup chan milali ani graha pravesh chan kela sunecha
खुप छान गेम झाला आमच्या कडे पण असेच पाणी खेळतात 👌🏻👌🏻🥰👍🏻
😅👍🏻
Khup majja ali😅😅
Khup chan khel mjja aali 1no 😂😂😂😂
Mast video tai majja aali baghun.......👌👌♥️♥️♥️
खूप छान ❤
Kharch khup maja ali pot dharu dharu hasle bai mi 😂
माझं फेव्हरेट जोडी अर्चना आणि सागर भाऊ 💞
Thanku 🥰
Khup chan hota aajacha vlog ..me khup hasli😂aamchykade pan asecha game astat navra navriche.. Archana Sagar bhari khelat hote .saglech enjoy karat hote .. Archnane saglyana bhijavale.Sandhyane Archanala Bhari bhijavl 😂😂Tumhi tar bhari palat hotya ..khup mast..aamchyakade pan ashi एकमेकांशी चेष्टा करतात ❤❤
Thanku 🥰
😂😂😂😂खुप छान.. खुप मज्जा आली, आम्हा आगरी कोळी समाजा मधे पन सगळे एकञ आलो की आशीच मज्जा करतो 😃, खुप हसलो सगळे आशेच खुश रहा सगळे,
खुप छान ताई आमच्या ईकडे पण असच असत 😅
Khup khup chaan video 😂😂
Ekadam mast👌
भरपूर मजा आली खूप हसले❤
Very nice view😊❤khup hasle bho me tr aj archana mami chi laic majya aliy😂😂
Are waa...full to dhmaal🎉
Ek no 1 धमाल मस्ती व्हिडिओ ...सौरभ साक्षी मस्त ..आपली साक्षी पण मस्त फॅमिली बरोबर सगळे खेळ एन्जॉय करत होती ..सगळेच खेळायच्या मूड मध्ये होते ...अर्चना मामी very cute 🥰.. मस्त खेळकर आहे..धमाल व्हिडिओ ...खूप एन्जॉय केला ...
खूप छान कार्यक्रम झाला आहे
खूप छान आहेत विडिओ 😊😂😂
धमाल मस्ती मज्जा खुप हसलो आम्ही ❤❤
Khup bhari video 😅😅😅
खुप छान ❤❤❤
Khupach bhari mi tar donada pahila aajcha vedio😂archana is rock😂
very nice wow mast 😀😀😀😀😀❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Khup chhan tai vatala
Kharach khup dhabal keli sarvanni Archana n Sagar lai bhari khup hasayla aal 😅
Khup chan game ashya memories life asylach havat
Dhammal masti😂
एकदम मस्त vidio 😊
Khup chhan video mavshi khup maja aali mi video bagta bagta yektich hasat hote maze mistar mahntat ki tu yedi zali ka yektich hastiye video bagun khup maja aali chhan
😂😂😂😂
Archana Mami khuupp bhariii
बापरे......इतकी हसले मी😂😂😂मज्जा आली.....नवरा नवरी बाजूलाच राहिली....मामा मामी....मावशिनीच मज्जा केली
Khup hasle mi😂
खुप छान मस्त वाटल video बघताना ❤❤
ताई गेम खुप छान खुप हसु आले
Good afternoon Tai, aajachahi video khup chan, pujachya halad utarawanyacha video aathwala 😊😊🎉🎉
छान परंपरेचे संगोपन करताय तुम्ही आनंद वाटला मला 25 वर्षांपूर्वीची आठवण करून दिली 👌👍❤
Thanku 🥰
खूप मज्जा आली बघायला 😂
खूप छान व्हिडिओ
खूप छान
Archna vahini 1 ch khup haslo
आमच्याकडे पण बगलान भागात म्हणजे मालेगावला अशाच पद्धती परंपरा आहेत,❤😂
Thanku 🥰
Archna vahini chya sadya kgup chan astat
खुपच मजा आहे ताई मला तर खुपच आवडला विडिओ तुम्ही तर खुपच छान 👌👌👌👌👌👌👌👌❤
Chan anchyakdy asech gene astat🎉 🎉
Enjoy ❤🎉
Saurabh sakshi pre wedding shoot che video nahi takla tai
Khup chan aahe tai geme
Kup mast 🥰🥰☺️🤗🤗
खुप छान विडीयो मामा मामी एक नंबर