आंग्लाब्द २०२४ मधील श्रीनर्मदा परिक्रमा प्रारंभकाल कार्तिकी एकादशी(१२नोव्हें) पासून आहे .नर्मदे हर!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 окт 2024

Комментарии • 24

  • @नर्मदा
    @नर्मदा  9 дней назад +7

    निवडणुका २० तारखेच्या दरम्यान असल्यामुळे माझ्या मते आधी मतदान मगच प्रयाण हेच अतिउत्तम ! कारण मतदान हेदेखील एक महत्त्वाचे धर्म कर्तव्य आहे ! राष्ट्र कर्तव्य आहे ! नर्मदे हर !

  • @vinayakkterde5153
    @vinayakkterde5153 7 дней назад +2

    ll नर्मदे हर ll

  • @vivekgk2974
    @vivekgk2974 7 дней назад +2

    महत्वाची माहिती नर्मदे हर हर

  • @ajayingale9868
    @ajayingale9868 9 дней назад +2

    Narmade Har

  • @bibishanraskar361
    @bibishanraskar361 9 дней назад +2

    त्वदीय पाद पंकजम् नमामि देवी नर्मदे हर जिंदगी भर नर्मदे हर जिंदगी भर नर्मदे हर जिंदगी भर नर्मदे हर जिंदगी भर

  • @nandinidalvi1653
    @nandinidalvi1653 9 дней назад +3

    नर्मदे हर बाबाजी 🙏🏽🌹
    मला मैंय्या ची परिक्रमा करण्याची तीव्र इच्छा होणं.हयाचे सर्व श्रेय फक्त तुम्हालाच आहे...असे खूप जणांना वाटतं असेल पण प्रापंचिक जबाबदाऱ्यांमुळे शक्य नसेल... तुमच्या सहज सुंदर अनुभव कथनामुळे परिक्रमेतील वर्तन कसे असावे हे समजले.आजच्या मार्गदर्शनाबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🏽🙏🏽

  • @jignatrivedi688
    @jignatrivedi688 10 дней назад +2

    Narmade Har Mata 🙏 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @manjushajoshi9812
    @manjushajoshi9812 10 дней назад +2

    Narmade har.

  • @graminvibe3226
    @graminvibe3226 10 дней назад +2

    नर्मदे हर नर्मदे हर

  • @MaaRevaDiary
    @MaaRevaDiary 10 дней назад +2

    नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर

  • @gourishaligram6138
    @gourishaligram6138 9 дней назад +2

    नर्मदे हर ❤

  • @rajendramandlik8643
    @rajendramandlik8643 10 дней назад +2

    नर्मदे हर 🌹🌹🙏🙏

  • @pratibhabarde366
    @pratibhabarde366 9 дней назад +2

    Narmde har💐

  • @pratibhabarde366
    @pratibhabarde366 9 дней назад +2

    Yogya mahiti milali 🙏

  • @RaghuvirHukeri
    @RaghuvirHukeri 9 дней назад +3

    Narmade Har. Baba , Shree Mule yani tayar kelela nakasha kothe milel ho?Please sanga ho.

    • @नर्मदा
      @नर्मदा  9 дней назад

      @@RaghuvirHukeri email id dyawa. mazinarmadaparikrama@gmail.com

    • @नर्मदा
      @नर्मदा  9 дней назад

      @@RaghuvirHukeri आपल्या ब्लॉगवर नकाशा टाकलेला आहे . डाव्या बाजूला पृष्ठे आहे त्यात पाहणे . mazinarmadaparikrama.blogspot.com

  • @devidasmarathe2676
    @devidasmarathe2676 9 дней назад +3

    नर्मदे हर.२० नोव्हेंबर निवडणुका आहेत.,कस करायच?

    • @नर्मदा
      @नर्मदा  9 дней назад +1

      @@devidasmarathe2676 आधी मतदान ! मगच प्रयाण !

    • @abhijitjoshi66
      @abhijitjoshi66 9 дней назад +1

      आमचे रेल्वेचे तिकिट दोन महिन्यापूर्वीच काढले आहे, १३ नोव्हेंबर चे आहे. पुढे रिझर्वेशन शिल्लक नाही. मग काय करायचं.

    • @नर्मदा
      @नर्मदा  9 дней назад +1

      @@abhijitjoshi66 अन्य अनेक मार्गांनी जाता येते . निवडणुक ५ वर्षातून एकदा येते . परिक्रमा दरवर्षी करता येते . मैय्याची प्रार्थना करावी . मार्ग निघेल .

  • @snehadesai4857
    @snehadesai4857 9 дней назад +2

    डिसेंबर मध्ये परिक्रमा उचलली तर साधारण 6 महिने लागतील वैयक्तिक चालण्याच्या वेग विचार केल्यास. नर्मदा खंडात उन्हाळा साधारणपणे कधी सुरू होतो ?

    • @नर्मदा
      @नर्मदा  9 дней назад

      @@snehadesai4857 मार्च एप्रिल मे उन्हाळा असतो . अतिशय उत्तम होऊ शकते अशी परिक्रमा

    • @snehadesai4857
      @snehadesai4857 5 дней назад +1

      @@नर्मदा आभारी आहे. आपण केलेली परिक्रमा आणि कार्य दोन्हीला माझे दंडवत.