साऊथ इंडियनवाल्यांची मक्तेदारी मोडली, मराठी तरुणाचे बनविले इडलीला सुपरब्रँड | Nadbramha Idli Pune

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 июн 2024
  • साऊथ इंडियनवाल्यांची मक्तेदारी मोडली, मराठी तरुणाचे बनविले इडलीला सुपरब्रँड | Nadbramha Idli Pune
    पुणे येथील नादब्रह्म इडली हा लातूर येथील शेतकरी कुटुंबातील तरुण भावांचा सुप्रसिद्ध ब्रँड उदयास आला आहे. उद्योग व्यवसायात मराठी माणसाने झोकून दिले तर काय होऊ शकते याचे उदाहरण म्हणजे नादब्रम्हा इडली. शेतीपूरक उद्योग व्यवसाय करणे आज खूप गरजेचे बनले आहे. फक्त शेतीवर अवलंबून राहण्याचे आता दिवस नाहीत. तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता छोटा मोठा व्यवसाय करणे आवश्यक आहे. या संदर्भात नादब्रह्म इडली उद्योग समूहाचे संचालक कृष्णा निडवंचे यांचे मत जरूर ऐका.
    #businessideas
    #marathiudyog
    #agribusiness
    #shetiudyog
    #nadbramhaidli
    #krushnanidvanche
    #shivar

Комментарии • 1