Kohala Panchami : अंबाबाई देवी का जाते त्र्यंबोली देवीच्या भेटीला? काय आहे भेटीची परंपरा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • शारदीय नवरात्रौत्सव म्हणजे करवीर निवासिनी अंबाबाई देवी मंदिरातील महत्त्वाचा उत्सव
    दररोज देवीच्या पाहायला मिळतात विविध रुपातील पूजा
    ललिता पंचमीच्या दिवशी होत असते अंबाबाई देवीची त्र्यंबोली देवीशी भेट
    टेंबलाई अर्थात त्र्यंबोली टेकडीवर जात असते अंबाबाई देवीची पालखी
    टेंबलाई टेकडीवर मंदिर परिसरात पार पडत असतो कुष्मांड अर्थात कोहळा भेदण सोहळा

Комментарии •