खरंच खूप खूप धन्यवाद शिंदे साहेब तुम्ही जो हा लाडक्या बहिणीचा निर्णय घेतलाय त्यामुळे बऱ्याच महिलांना सबलीकरण मिळालेला आहे त्यामुळे महिला तुमचा खूप खूप धन्यवाद करत आहे तुम्ही असेच बहिणींच्या पाठीमागे राहा आम्ही नेहमीच तुमच्या सोबत राहू धन्यवाद
या पैशातून मी नवरात्र मधे सर्व देविंची छान प्रकारे सेवा करता आली, जाण्या येण्याइतपत वापरले, धन्यवाद शिंदे साहेब, पाटील दादा, फडणवीस सर, खुप खुप आभारी आहे.. पुढच्या वाटचालीसाठी तुम्हा तीघांना मनापासून शुभेच्छा....
Mala pan ale thanku so much tumcha mule jha mahila job la nahi tyana aje tumcha mule ek confidence ala ki tya ata fakht family var dependence nahi ata tyana pan gharcha help karayala bhetli mhn vegla aanand ahe
खूप खूप धन्यवाद । खरंच तुम्ही जे काम केलं ते गरजू महिलांसाठी वरदान वरदान ठरते. ज्यांना अतिशय गरज आहे त्याला खूप मदत होत आहे. खूप खूप धन्यवाद । खरंच तुम्ही जे काम केलं ते गरजू महिलांसाठी वरदान वरदान ठरते. ज्यांना अतिशय गरज आहे त्याला खूप मदत होत आहे. माझ्यासारख्या महिलांना यामुळे खूप मदत होत आहे. असे काम करणारे मंत्री कोणीच कधी आले नाही आणि येणार पण नाही. तुमचे सर्वांचे आभारी आहोत. महिलांना यामुळे खूप मदत होत आहे. असे काम करणारे मंत्री कोणीच कधी आले नाही आणि येणार पण नाही. तुमचे सर्वांचे आभारी आहोत.
खुप खुप धन्यवाद माननीय श्री मुख्यमंत्री शिंदे साहेब, माननीय देवैंदर फडणवीस साहेब, माननीय अजित पवार दादा साहेब आणि माननीय श्री नरेंद्र मोदी साहेब, तुम्ही चौघे एक विचाराने कामं करत आहेत, आणि तुमच्या मुळे पैसे डायरेक्ट बहीणींच्या खात्यात जमा झाले, संपूर्ण महाराष्ट्रातल्या बहीणींचा तुम्हाला येणाऱ्या इलेक्शन मध्ये भर भरुन विजय मिळावा.अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना कर तो, धन्यवाद.आपला विश्वासू सुनिल कारभारी शिंदे, कोल्हार भगवतीपूर, अहमदनगर.
मला पूर्ण payment मिळाले आहे, त्यासाठी खूप खूप धन्यवाद शिंदे साहेब 😊
1500 sathi mat viku naka faky
Kahi nahi aata paise detil mag mahagai yevdhi karatil ki sagla Paisa vasul hoil tyancha .
Mag pedhe wata
आपले खूप खूप धन्यवाद भाऊ..असेच सर्व बहिणींवर लक्ष ठेवून त्यांना पायावर उभे करण्याचे काम तुम्ही केलेत त्याबद्दल तुम्हा तिघा भावाना खूप खूप धन्यवाद!!🙏🙏
Mala kal 3000rs. Ale...ani thodyadivsapurvi 4500rs. Ale ....kharach khup khup abhari ahe.. Thankyou Shinde sir..❤
खरंच खूप खूप धन्यवाद शिंदे साहेब तुम्ही जो हा लाडक्या बहिणीचा निर्णय घेतलाय त्यामुळे बऱ्याच महिलांना सबलीकरण मिळालेला आहे त्यामुळे महिला तुमचा खूप खूप धन्यवाद करत आहे तुम्ही असेच बहिणींच्या पाठीमागे राहा आम्ही नेहमीच तुमच्या सोबत राहू धन्यवाद
Sir kitni behno ko ek paper na hone ki wajah se from tak nhi bhara hai aur jiska bhara uska sumit b nhi kiya hai toh kaise aayenge paise
Han mere ko pure paise mila thank you sinde shabh 🎉🎉
Thank you very much C.M.sir
Thank you sir We had got your help
Very kind and helpful cm
❤❤
Thank you खूप महत्त्वाची माहिती दिली
Khup khup dhanywad c.m saheb❤️
Thanks CM saheb thanks sagale afhate milale Happy Divali
Mala sagle paise jama zale thank you so much c.m.sir
मला मिळाले सगळे हप्ते खूप खूप धन्यवाद शिंदे साहेब
7500 milale Thank you so much Saheb🙏🙏
धन्यवाद साहेब ,मला पण मिळाले ❤
Khup bhari vattay hakachea paisea javal ahe thank you Shinde saheab
Muje pura paise mila hai thank you so much shinde sir
I got 4500rp yesterday thankyou 🙏
Thank u Thinhi bhawanna🙏💐💐💐
Khup chan yojana ahe sir danyvad
Mala 7500 bhetle khup mhnje khup happy ahe me 😊😍 thank you dada.....
धन्यवाद साहेब
खूप खूप धन्यवाद मुख्यमंत्री साहेब
खूप खूप धन्यवाद शिंदे साहेब
Khup khup thank you❤️
मला 3000 रूपये मिळाले. धन्यवाद शिंदे दादा. मला खुप खुप मदत झाली. देव आपणांस सुखाचे ठेवो. 🙏🏻
Thank you sir good information
मला सर्व पैसे मिळाले भाऊ खूप खूप आभारी आहे आपली
खूप खूप धन्यवाद सर
मलातिनचहपतेमिळालेआहेतरधयवाद
मला पण मिळाले सर पैसे खूप खूप धन्यवाद 🎉🎉🎉
Dhandywaad ❤🎉 साहेब
मी खूपच खूष आहे मला कालच 3000 आले आणि शिंदे साहेब यांना प्रत्यक्ष भेटून काल आभार मानता आले त्यामुळे खरच खूप छान वाटत आहे
Mala. Aaj. 3000.Rs.Milale.Atta..Atta.Paryant.7500.Rs.Milale.Thanx.. C. M.. Saheb. Khup. Aabhari. Aahe. 😊😊
मला पूर्ण payment मिळाले आहे , त्यासाठी खूप खूप धन्यवाद साहेब
खूप खूप धन्यवाद शिंदे साहेब 😊
Thank u so much God bless you 🙌 Sir God bless you abundantly jI ho Aap ki
र्सव हप्ते मिळाले धन्यवाद तीन ही भावाचे असेच र्सव महिलांना मार्गदर्शन व मदत करत राहा हिच आपेक्षा
Khup khup dhanyawad sagle hapte milale
खूप खूप धन्यवाद मा मुख्यमंत्री साहेब
माझे पण पूर्ण 7500आले thanks shind साहेब खूप खूप धन्यवाद
Dhanyvad saheb
या पैशातून मी नवरात्र मधे सर्व देविंची छान प्रकारे सेवा करता आली, जाण्या येण्याइतपत वापरले, धन्यवाद शिंदे साहेब, पाटील दादा, फडणवीस सर, खुप खुप आभारी आहे.. पुढच्या वाटचालीसाठी तुम्हा तीघांना मनापासून शुभेच्छा....
Thank you, shinde sir , ❤
Khoop khoop abhari ahot. Thank you very much mukhyamantri saheb
खूप खूप धन्यवाद cm साहेब मला हि आज 3000 rs मिळाले आता पर्यंत 7500 मिळाले, खूप आभारी आहे
रत्नागिरी
मला पण आलेत खूप खूप खूप खूप खूप धन्यवाद शिंदे साहेब🎉🎉🎉🎉🎉🎉😊😊
Thank you साहेब
Thankyou C M Saheb
Mala puarn payment mile aahe tayasathi khup khup thank you shinde saheb
Thanks CM saheb thanks sagale afte milale khup happy aahe aamhi🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मला प्रुन पैसे आले खूप खूप धन्यवाद शिंदे साहेब
Mala pan ale thanku so much tumcha mule jha mahila job la nahi tyana aje tumcha mule ek confidence ala ki tya ata fakht family var dependence nahi ata tyana pan gharcha help karayala bhetli mhn vegla aanand ahe
मला ७५००/- ₹ आले खूप खूप धन्यवाद शिंदे साहेब
Khup khup thank you sir
धन्यवाद.... मुख्यमंत्री साहेब 🎉
मला पण आज सकाळी 3000 Rs आलेत. धन्यवाद शिंदे साहेब 🎉🎉🎉
Thanku So Much for timely help
देवा भाऊ फॉर्म भरण्याची मुदत वाढवा. आजुन किती तरी भगिनी फॉर्म भरण्याच्या बाकी आहेत.
Garju Mahila ajun ya yojne pasun vanchit aahet form bharnyachi date vadhavavi
Ho right
Ho plzz
Hokharch
Ho
मिळाळेल्या रकमेबद्दल खूप खूप धन्यवाद आणि राहिलेली रक्कम लवकर मिळावी ही अपेक्षा
Tai bjp la vote kra l😊
मलाही 7:30 हजार रुपये मिळाले धन्यवाद मुख्यमंत्री साहेब
आम्ही सगळ्या महिला खूप खुश आहोत आमचे मत फक्त तुम्हालाच 🙏🙏
आम्हाला असच सरकार हवं आहे cm साहेब, देवेन्द्र फडणवीस साहेब, आणि अजित दादा साहेब आणि नरेंद्र मोदी साहेब विजयी भाव.... धन्यवाद
Pn aarkshn tevdhe dya
Thank you very very very very much sindhe sir😊😊😊🎉🎉🎉🎉
मला आलेबर धन्यवाद दादा
Shinde saheb dhanyavad 🎉🎉
धन्यवाद साहेब मला सर्व पैसे मीळाले
आज मला 3000 रु मिळाले एकुण 7500रु धन्यवाद शिंदे साहेब 🙏🙏
शिंदे साहेबांचा विजय असो इथून पुढे आम्हाला एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री पाहिजे
तुमच्या मुळे गोर गरीबांना मदत मिळाली
खूप खूप धन्यवाद एकनाथ शिंदे सा
माझे सर्व हाप्ते आले शिंदे साहेब खूप खूप धन्यवाद🙏🏻🙏🏻
Khup khup धनंवड
Dhanyawad saheb😊😊🎉
गरीब कुटुंबांमध्ये पैसे आलें नाहीं तरी आपण लाडकी बहीण यांचे फोम भरायचे चालू करा
मला पूर्ण पैसे मिळाले आहे तुमचे आम्ही आभारी आहोत साहेब मुख्यमंत्री साहेब
खूप खूप धन्यवाद । खरंच तुम्ही जे काम केलं ते गरजू महिलांसाठी वरदान वरदान ठरते. ज्यांना अतिशय गरज आहे त्याला खूप मदत होत आहे. खूप खूप धन्यवाद । खरंच तुम्ही जे काम केलं ते गरजू महिलांसाठी वरदान वरदान ठरते. ज्यांना अतिशय गरज आहे त्याला खूप मदत होत आहे. माझ्यासारख्या महिलांना यामुळे खूप मदत होत आहे. असे काम करणारे मंत्री कोणीच कधी आले नाही आणि येणार पण नाही. तुमचे सर्वांचे आभारी आहोत. महिलांना यामुळे खूप मदत होत आहे. असे काम करणारे मंत्री कोणीच कधी आले नाही आणि येणार पण नाही. तुमचे सर्वांचे आभारी आहोत.
Khup khup dhanyawad bhau
Peishe milale bhau thangs khup garj hoti mla thangu so much
धन्यवाद साहेब 🙏🙏🙏❤️
😊❤
Mala milele sagle haftey khup dhanyvad Shinde Saheb
सगळे हपते मिळाले मुख्यमंत्री साहेब खुप खुप धन्यवाद 🙏🙏
Zopva tumcya baykola shinde pashi 😂😂
Mla tr ek pan afta àjun ala nahi
Khuuuup abhari ahe 🙏🙏🙏🙏
शिंदे सराने केले महिलांसाठी ते अजून पर्यंत कोणी केले नाही. थँक्यू शिंदे भाऊ ❤
माला 7500 मीळाले खूप खूप धन्यवाद सर ❤❤
खूप खूप धन्यवाद शिंदे साहेब आपले धन्यवाद
७५००/- मिळाले. धन्यवाद मुख्यमंत्री साहेब,देवा भाऊ, दादा
Khup Khup aabhari mla Pn purn 7500 milale thank you so much 🙏🙏
सरकारने form भरायला आणखी मुदत दयावी कळकळीची विनंती आहे़ मुख्य मंत्री लाडकी बहीण योजना
Ho...... ज्या महिलांनी फॉर्म भरले nhit त्यांना आणखी मुदत द्यावी 🙏🙏🙏🙏🙏🙏
Konacha rahila asel form bharaycha tr sanga
@@soniyalovelyvideo802 मी सुद्धा भरला नाही फॉर्म 😢
@@soniyalovelyvideo802 madam maza rahila aahe
आज दिली आहे
मला सगळे हप्ते मिळाले धन्यवाद शिंदे साहेब🙏🙏
मला सर्व हफ्ते भेटले त्या बद्दल धन्यवाद शिंदे सर तुमच्यामुले आम्हला खुप मदत झाली
मार्केट मधिल सर्व वस्तुचे भाव वाढले ना
Thank you sir pure paise mil gaye
खुप खुप धन्यवाद माननीय श्री मुख्यमंत्री शिंदे साहेब, माननीय देवैंदर फडणवीस साहेब, माननीय अजित पवार दादा साहेब आणि माननीय श्री नरेंद्र मोदी साहेब, तुम्ही चौघे एक विचाराने कामं करत आहेत, आणि तुमच्या मुळे पैसे डायरेक्ट बहीणींच्या खात्यात जमा झाले, संपूर्ण महाराष्ट्रातल्या बहीणींचा तुम्हाला येणाऱ्या इलेक्शन मध्ये भर भरुन विजय मिळावा.अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना कर तो, धन्यवाद.आपला विश्वासू सुनिल कारभारी शिंदे, कोल्हार भगवतीपूर, अहमदनगर.
मला पन टोटल 7500 रूपये आहे धन्यवाद शिंदे सर
Majhe paise Aaj aale thank you God bless you
7500 आले. धन्यवाद साहेब
Kadhi aale plz reply
साहेब मला आजच 4550/- rs मिळाले.खूप खूप आभारी आहे.
Thank you shinde sir ❤😊❤😊
दादा फॉर्म भरायला चालू करा डबल अजून महिला राहिल्या तुमच्या बहिणी अजून राहिले आहेत
U
Jq
Great sarkar wish you all the best for next vidhansabha
Mere behen ko pehle 4500rs or aj 3000rs😍 mil gaye par mere mummy ko ek rs ek bhi hafta nahi mila😢
Mala kal 3000 aale. Akun 7500 milale . Khup khup dhnyavad . 🙏🙏🙏
मला एकही रुपया मिळाला नाही, बँक खात्यात लां आधार कार्ड लिंक आहे तरीही पैसे आले नाहीत, फॉर्म ॲप्रोव झाला आहे तरीही पैसे आले नाहीत
Mala pan ajun paise nahi ale
Mala pan
मला पण एक ही नाही
Bank cha problem ahe ha
Maharashtra bank aahe ka?
खूप खूप धन्यवाद शिंदे साहेब 🎉🎉
Sir 7500 aale 🎉🎉 thank you
Kadhi aale