महाराज खरोखरच आपण आपल्या चैनल वरती मृदंगाचा सर्वांना समजेल असे सोप्या पद्धतीत मार्गदर्शन करतात आम्ही संभाजीनगर वरून नेहमी आपल्या यूट्यूब चैनल चे व्हिडिओ बघतो आणि ज्ञान सुद्धा घेण्याचा प्रयत्न करतो असेच सुंदर मार्गदर्शन आपण नेहमी यूट्यूब चैनल वरती आम्हाला सदैव करत राहो 🙏 राम कृष्ण हरी
खुप् सुन्दर् वाज् व् लित् ल् गि
खुपच छान. परभणी जिल्हा 🙏🙏
कडासुरे नागोठणे रायगड सुंदर मार्गदर्शन महाराज
खूप छान माऊली उल्हास काळे ठाणे कलवा
आपण जे ज्ञान दान देतात हे ऋण ह्या जन्मात नाही फेडता येणार गुरुजी
एकदम छान महाराज .परभणी
खूप सुंदर माऊली उसवाड तालुका चांदवड जिल्हा नाशिक
खुप सुंदर माहिती राम कृष्ण हरी माऊली कोल्हापूर जिल्हा
जय हरी माऊली, कल्याण,ठाणे. धन्यवाद
घनसावंगी
राम कृष्ण हरी महाराज मी पुरंदर तालुक्यातून आपला व्हिडिओ पाहत आहे
खूपच छान
अतिशय सुंदर आहे.
मृदंग वाजवणारे खूप आहेत पण आपल्या ज्ञानाचा इतराना प्रसाद देणारे खूपच कमी आहेत . . आपण खूप महान कार्य करत आहात महाराज .
राम कृष्ण हरी 🚩 जिल्हा जालना
धुळे जिल्हा❤
राम कृष्ण हरी माऊली मी सातारा येथून तुमचा व्हिडिओ पाहिला आहे तरी अतीशय सुंदर खुपचं छान माहिती दिलीत त्याबद्दल मनस्वी 🙏🙏🙏🙏 धन्यवाद 🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली....कल्याण
महाराज मी जालना जिल्ह्यातून हरिभक्त परायण विजय महाराज कायदेजेहरी
राम कृष्ण हरि माऊली वाशीम
खुप सुंदर गुरुजी खुप प्रेमळ आणी स्वच्छ मन आहे आपले एवढं कोन कोणाला सांगत स्वार्थी जगात निरपेक्ष god bless you धन्यवाद 👏👏
खुप सुंदर माऊली
ज्यांना ज्यांना वीडियो आवडला ते लाईक करा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद भाऊ 🌹🙏
पुणे 🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अशी माणसे थोडीच असतात जसे समुद्रातून मोती हुडकून काढावे तसे जय हरी माऊली बिटरगाव
नेवासा तालुका महाराज मी नवीन आहे ऐकत आहे तुमचे व्हिडिओ मला खूप खूप वादन शिकण्यासाठी मला प्रेरणा मिळाली
नायगाव नांदेड
@@shivajinavather1895l
महाराज हनुमान चालीसा चे बोल sagana
राम कृष्ण हरी अतिशय सुंदर
गुरुजी तुमचं वाजवन आणि आवाज खूप भारदस्त, अत्यंत खूप महत्वाची लग्गी दिली, परभणी जिल्हा, गाव सुरपिंपरी.....
जील्हा बुलढाणा
थेरगाव पुणे 33 चिंचवड खुपच छान आवडले धन्यवाद रामकृष्ण हरि
Tukaram pawar very nice नमस्कार
फारच छान सूंदर ❤❤
हि लगी खुप छान आहे ❤❤
केशवराव खरटजोगवाडा जिंतूर परभणी खुपच छान वाजवता लगि
राम कृष्ण हरी.माऊली सोनाळी ता.कागल जि.कल्हापुर.
छान महाराज सोनारी
अतिशय सुंदर माऊली
Thane
Sindhudurg... Kokan madhe ❤️
खूप सुंदर आवाज आणि खूप सुंदर पखवाज वादन
माउली खूप सुंदर कोल्हापूर जिल्हा राम कृष्ण हरी माऊली
Khup chhan
Maharaj
सर्वांनी राम कृष्ण हरी जय श्री राम कृष्ण हरी म्हणा🙏🙏🙏🙏🙏🏻🙏🙂🙂
छान आहे. लगगी. केज तालुका .राम कृष्ण हरी माऊली .
आपण जे बोल सांगितले ते खुप उपयुक्त आहे धन्यवाद पनवेल
राम कृष्ण हरी माऊली आंम्हाला समजेल असे शिकवता धन्यवाद ता आंबेगाव पुणे
Alnadi varun पाहतो
अलिबाग रायगड खूप छान माऊली 🙏
जळगाव जिल्हा धरणगाव तालुका आणि तिथून पाच किलोमीटर लांब धानोरे गावात
खुप छानच माहिती गुरुवर्य 🚩🙏 शिर्डी साईबाबा कोपरगाव तालुक्यात
अप्रतिम मार्गदर्शन
जय जय राम कृष्ण हरि माऊली
मुंबई हुन बघतो sir धन्यवाद .
रत्नागिरी ❤,🙏
सातारा राम कृष्ण हरी माऊली 🌷
Pune madhe rahte sir
खूप छान गुरुजी Ratnagiri
मधुकर वाघमारे मु परतापुर ता मेहकर जि बुलढाणा गुरुजी मला खूप आनंद झाला तुमचि लगिपाहुन धन्यवाद देतो
Khup shan 👌sindhudhrg mh.
Ratnagiri
खुपच सुंदर शिक्षण आहे मला ही पखवाज वादन शिकायचे आहे.!!!
संतोष गोरे ता.जि नाशिक.
छान व्हिडिओ महाराज मी श्रीगोंदा तालुक्यातून पाहत आहे
महाराज खरोखरच आपण आपल्या चैनल वरती मृदंगाचा सर्वांना समजेल असे सोप्या पद्धतीत मार्गदर्शन करतात आम्ही संभाजीनगर वरून नेहमी आपल्या यूट्यूब चैनल चे व्हिडिओ बघतो आणि ज्ञान सुद्धा घेण्याचा प्रयत्न करतो असेच सुंदर मार्गदर्शन आपण नेहमी यूट्यूब चैनल वरती आम्हाला सदैव करत राहो 🙏 राम कृष्ण हरी
ता. पुरदंर जय हरी माऊली
राम कृष्ण हरी 🚩ता.शिराळा जि.सांगली
Mauli Jai Hari khup khup chan Aapan shikvitaa
Nashik
राम कृष्ण हरी माऊली खुप छान अभिनंदन
Parbhani
ता माढा जि सा
जय हरी माऊली मी प्रकाश देशमुख पुलगाव त देवली जी वर्धा येथून आपला व्हिडिओ पाहतो आपण खूप सुंदर प्रकारे पक्वाज चे मार्ग दर्शन करता धन्यवाद माऊली
राम कृष्ण हरी माऊली 🙏
जय रावराने सिधुदुग
🎉 धारूर ता बघतो मी गुळवे अप्पा बघतो
राम कृष्ण माऊली मी अनिलकुमार राऊत रा.वसमत ता.वसमत जि. हिंगोली आपण खूपच छान माहिती दिली.🌷🌷🌹🌹💐💐
Kubsundr
❤
राम कृष्णा हरी औंगाबादमधील
खुप सुंदर शिकवता.तळेगाव दिघे संगमनेर
जिल्हा बीड खूप छान महाराज खूप खूप धन्यवाद नमस्कार 🙏
राम कृष्ण हरी,माऊली 🙏सोनजांब ता. दिंडोरी जि. नाशिक
तानाजी खंडागळे जी मुंबई
खुप छान माऊली संभाजी नगर
Pathri prbhni धन्यवाद गुरुजी ❤
जय हरी माऊली राम कृष्ण हरी मी पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर तुमचा व्हिडिओ बघितला आहे खूप सुंदर
❤❤ambajogai❤❤
Khup chhan mauli tal-bhivandi thane
Very nice 👍
ता चादवड. जि नाशि
बोल कळतात पुणे पिंपरी चिंचवड
राम कृष्ण हरी गुरुजी आपण खूप सुंदर आपल्या वाजवण्याचा गोडवा छान आहे मी माऊली खाटमोडे मुंबई दहिसर येथून आहे धन्यवाद
अप्रतिम गुरुजी
राम कृष्ण हरी
मुंबई विरले पार्ले
रामकृष्णहारी माऊली mi गोपीनाथ कासार डोंबिवली ठाणे अप्रतिम आपली भक्ती सुरेख माऊली
रामकृष्ण हारी माऊली.....खुप सुंदर ....ता.अहमदपूर जि.लातूर
नरखेड गूरूजी
मुंबई
खुप छान माऊली
फारच.समजाऊन.सांगता.सर.आमहास.मी.ता.ऊदगीर.जि.लातूर.येथून.पाहतो
रामकृष्ण हरी गुरुजी खूप सुंदर आसे तुम्ही शिकवता मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात
राम कृष्ण हरी. सातारा
Sujlegaon tq naigaon dist nanded...khup Chan..maharaj
धोंडराई ❤❤ छान माऊली
बीड जिल्हा
राम कृष्ण हरी महाराज भिवंडी जि ठाणे
राम कृष्ण हरी
लादेवाडी ता. शिराळा जि. सांगली
Mast 💪🙏
खूप छान विद्या आहे
Love from ahilyanagar 📍
परळी वैद्यनाथ ❤🙏🏻
खूपच छान गुरजी
अतिशय सोप्या प्रकारे पखवाज शिकवण्याची पद्धत रामकृष्ण हरी माऊली निमगाव केतकी ,इंदापूर ,पुणे