खूप छान माऊली! खूप छान विडिओ बनवलात, छान समजावून सांगितलं, माऊली अशाच पद्धतीचे साखळी बोलाचे विडिओ आमच्यासाठी बनवलेत तर खूप बरे होईल, कारण बोल वाजवता येतात परंतु कोणता बोल कुठे, कुठून सुरुवात करून वाजवावा हे समजत नाही आणि हेच आपण खूप छान पद्धतीने समजावू सांगता खूप खूप धन्यवाद माऊली 🙏||रामकृष्णहरी|| 🙏🙏
😊 🙏 कुणाल.... नेहमीच अप्रतिम... एक खास मुद्दा इथे सांगेन की, आता पर्यंत बरेच विडिओज पाहिले पण "भजनी ठेका कुठून घ्यावा आणि त्याचा उपयोग कसा करावा" या विषयी कुठे ही पाहिल्याचं आठवत नाही. तू पहिला गुरु आहेस ज्याने ते सांगितलय 🙏. तुझी शिकविण्याची पद्धतच खूप गोड आहे 👌👌👌सहज... सोपं करून सांगतोस.
khup sundar, mi tuze video nehami pahato. mala khup iccha aahe pakhwaj shikaychi . classes shodhat aahe baghu kas jamtay. thansk tuzya video mule mazyat interest tikun rahilay. dar mahinnyala video pahun mi motivate hoto.
खूप छान माऊली! खूप छान विडिओ बनवलात, छान समजावून सांगितलं, माऊली अशाच पद्धतीचे साखळी बोलाचे विडिओ आमच्यासाठी बनवलेत तर खूप बरे होईल, कारण बोल वाजवता येतात परंतु कोणता बोल कुठे, कुठून सुरुवात करून वाजवावा हे समजत नाही
आणि हेच आपण खूप छान पद्धतीने समजावू सांगता
खूप खूप धन्यवाद माऊली 🙏||रामकृष्णहरी|| 🙏🙏
मस्त माऊली
अभंग सोबत वाजवून दाखवता.हे खूप छान आहे👌
खूप वाट बघितली..... finally new video🤩🤩
😊 🙏 कुणाल.... नेहमीच अप्रतिम... एक खास मुद्दा इथे सांगेन की, आता पर्यंत बरेच विडिओज पाहिले पण "भजनी ठेका कुठून घ्यावा आणि त्याचा उपयोग कसा करावा" या विषयी कुठे ही पाहिल्याचं आठवत नाही. तू पहिला गुरु आहेस ज्याने ते सांगितलय 🙏.
तुझी शिकविण्याची पद्धतच खूप गोड आहे 👌👌👌सहज... सोपं करून सांगतोस.
Thanks for sharing your great simple tricks, Maharaj Jai Hari
I have also been using the left hand for the same as you. Jai Hari
खुप छान समजावलात माऊली धन्यवाद!🙏🙏
लय भारी समजवतोस, विवेचन छान
खूप छान महत्त्वाची माहिती दिली आहे महाराज धन्यवाद.
अप्रतिम ठेका विष्णुबुवा वावंजेकर 👌
खुपच छान माऊली🙏🙏
खूप खूप सुंदर कुणाल जी. जीव मंत्रमुग्ध होतो नेहमी पखवाजाच्या सुंदर नादाने. व्हिडिओ खूपच मार्गदर्शक आहे!
❤️
Waa khup sunder Pakhawaj lession.Thanks Sir.
खूपच छान अप्रतिम व्हिडिओ 👌👌👌
माऊली मुखडा यावर एक विडिओ बनवा
फार सुंदर आणि सहज सोपे करून सांगितले माऊली. माझी प्रॅक्टिस मध्ये काही वर्ष सुटली आहे पण आता पुन्हा सुरू कराविशी वाटते. धन्यवाद
😍
खूप सुंदर माऊली खुपच सुंदर माहिती दिली
tq for vidio sarji,great lession tekka
🙏🙏khup mst gurumauli
नमस्कार,खर आहे तुमचे म्हणणे,खूप छान मार्गदर्शन धन्यवाद सर जी गॉ ड़ ब्ले स यु
अरे दादा कुठे गायब असतो रोज वि डि ओ टाकत जा खुप मस्त शिकवतो
असाच एक गवळणी वरती व्हिडिओ बनवा.❤❤❤
Well done Kunal👌
Mast video banvtose...asech videos chau tev...
रामकृष्णहरि
माऊली
खुपच छान👌🌹🙏
सुंदर मार्गदर्शन,
Sundar vadan 👍
👌🏻
Mauli masst🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 chanch masst shikuta mauli
👌🏻🙏🏻🥰 दादा खूप सुंदर .असंच नवीन व्हिडीओ बनवा.....खूप सुंदर सांगता..🔥🔥
माऊली लग्गी कोणती वाजवले तुम्ही
माऊली खुप छान 🙏
khup sundar, mi tuze video nehami pahato. mala khup iccha aahe pakhwaj shikaychi . classes shodhat aahe baghu kas jamtay. thansk tuzya video mule mazyat interest tikun rahilay. dar mahinnyala video pahun mi motivate hoto.
राम कृष्ण हरी
खूप छान माहिती आहे
Well explained ❤
❤ खूप छान
गुरुदेव 🙏
खुप छान 👍
मस्त भावा 🥰
Thanx bro
Dada Abhang sunder vajava asa ekhada video abhaga sobat banav
Very nice महाराज
Aaj prynt khup video baghitale dada pan tumchya sarkh kunich samjaun sangitl nhi khup chhan sikhvata ekdam navin sikhnaryanchya mhnatal olkhta.
माऊली वारकरी तालाचे व त्रिताललाचे मूखडे कृपया व्हिडिओ पाठवा विनंती आहे 👃👃
🙏👌
खूप छान 👍👍
माऊली राम कृष्ण हरि... छोट्या मुलांना कोणत्या वया पासून पकवाज क्लास लावला पाहीजे...
9-10 chya vayat
Waiting for your video..♥️🙏
माऊली आधा तीनताल वरती व्हीडिओ बनवा please 😊
माऊली एक ठाईची पूर्ण विडिओ अपलोड करा लवकरात लवकर
❤️🥵❤️🔥
❤
Khup khup dhanyavad
खूप छान
अति विलंबित आणि आलापी मधे वाजवले जाणारे बोल सांगा माऊली🙏
फुगडी साठी लग्गीया साठी एक व्हिडिओ बनवा
गौळनीच्या लग्गी यावर एक व्हिडिओ बनवा
Bhava lavkar takat ja video please 🙏🙏
तुम्ही दररोज व्हिडिओ बनवत जावा......
🙏🙏
माऊली मुखडे तुकडे वर एक व्हिडिओ बनवा 🙏👌
दादा जयहरी 🙏🌹🙏कड कड थुंगा हा बोल कसा वाजवायचा प्लीज दादा सांगा हो
खूब छान आहे पण धूम फूडा आवाज लै येवलय थोडा मैक दूरच ठेवा
ठाईच्या उतरणी वर व्हिडिओ बनवा माऊली (कृपया)
धन्यवाद ❤
संपूर्ण काकडा चे बोल वाजून सांगा माऊली
Nice
👍🏻
छान
दादा सुरवातीपासून शिकायचं आहे शिकवणार का
हरी भजना विण काळ घाळऊ नको रे
या अभंगावर व्हिडिओ बनवा माऊली 🙏
भाऊ च कर दार कसे वाजवावा
आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा कोणता बोलो अजिंक्य गुरुजी
Sundar
माझ्या मुलाचा ऑनलाईन क्लास घेणार का
Dada chavtal cha video prt dakhva ki
Gupki var eka video kra
Tumi class gheta ka online
Ho instala msg kara
दादा पाखवाजचा साइज किती असतो दोन्ही साईड चा
माऊली भजनी ठेक्या मध्ये भरणा कसा करावा ???
धन्यवाद❤
माऊली ऑनलाइन क्लासेस घेता का आपण?
Ho instala msg kara
राम कृष्ण हरी
मला रेला म्हणजे काय हे जाणून घ्यायचे आहे
तर कृपया तुम्ही स्पष्ट करून सांगावे
खूप खूप धन्यवाद
Tumcha off line classes ahe ka
माऊली एक मुखडा वर विडिओ टाका ना
Thank you
बुवा अभंग मध्ये रेला कसा वाजवायचा याचे बोल सांगा
Tumi kothe rahata tumi kothe shiklat
Fast uthavanar ani tyala jodun maggi kashi vajvavi
Dada phakwaj navin ghetli ka
Tumhi class gheta ky
Dada shisam lakdacha pakhvaj changla asto ka.....
Ha khair shisam
भावा जबरदस्त वाजवतोस्👌👌👌👏👏खरच् अप्रतीम🤩🤩एक सांग अलीबाग,रामराज इथे पखवाज नेमकं कुठे बनवतोस् येवढं जरा सवीस्तर सांग😊😊😊खुप उपकार होतील...
Me panvel la banvle Pakhawaj ❤️
@@pakhawajkunal9990 पनवेल मधे कुठे🙏🙏🙏प्लिज सांग
@@pakhawajkunal9990 सविस्तर पत्ता सांग🙏🙏🙏🙏
Bhagvan nana punekar tabla makers , new panvel
@@riteshpatil651 धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏
Gavalan kashe vajavayache
Hi
मला तुमचा क्लास करायचा आहे.
कॉन्टॅक्ट नंबर द्या
Instagram la msg kara
मुखडा चे बोल
जय हरी महाराज आपला कॉन्टॅक्ट नंबर पाठवा
Mauli gavlani madhe vajavle janare bol sanga na
Phone no. Dya dada
tumhchakde class lavaych asel tr kas contacxt kru shakto
Tumcha num de