सहलीची वाट |subhash sunthankar marathi katha | deepak rege marathi kathavachan |
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- सहलीची वाट |subhash sunthankar marathi katha | deepak rege marathi kathavachan |
#@deepakrege
about this video
सुभाष सुंठणकर हे विनोदी कथा लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत |
त्यांचे अनेक विनोदी कथा संग्रह गाजलेले आहेत |
त्या पैकी दुरून डोंगर साजरे रात्रपाळीचे रहस्य सावळा गोंधळ या कथा संग्रहातील कथा |
Subhash Sunthankar is a well known writer from Belagavi |
His novel Durun Dongar Sajare Savala Gondhal are very famous in Marathi |
Myself Deepak Rege reading stories from his novel |
#marathikathavachan
#marathikatha
#deepakrege
#मराठीकथा
#मराठीकथावाचन
#kathavachanmarathi
#deepakregekatha
#deepakregekathakathan
#deepakregekathavachan
#marathiaudiobook
Join this channel to get access to perks:
/ @deepakrege
Copyright Disclaimer
Section 107 of the copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purpose such as critisism,comment,news reporting,teaching,scholarship and research.
Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.
Not-profit , educational or personal use tips the balance in favor of fair use. Развлечения
सहलीची लागलेली वाट तुम्ही मस्त पैकी सादर केली धन्यवाद🙏🙏👌👌🙏👌🙏👌
धन्यवाद ..!!
🙏🙏😊🙏🙏
चांगलीच वाट लागली...आणि तुमी सुद्धा मस्तपैकी सादर केली...
धन्यवाद अविनाशजी ..!!
🙏🙏😊🙏🙏
Ek number sirji
धन्यवाद नरेशजी ..!!
🙏🙏😊🙏🙏
कथा एकदम मस्तच 😅
साधना ताई...🙏
Nehmisarkhi chhan. रोज नियमाने मी तुमची कथा ऐकत असते आणि मला ती आवडते सुद्धा इतरांना सुद्धा मी ती शेअर करते तुमचं कथावाचन सुंदर आहे नाटकात काम केल्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा झालेला आहे तुम्ही आत्ता सुद्धा नाटकांमध्ये काम करत आहे का चरित्र अभिनेता म्हणून तुम्हाला इतरही प्लॅटफॉर्मवर काम मिळायला हरकत नाहीये जरुर ट्राय करा
धन्यवाद ...!!
मला नाटक आवडतं , मी तेच करतो ,
इतर माध्यमांमध्ये काम करायला बोलावलं , तर नक्कीच करतो , पण ऑडिशन देऊन काम मिळवंण माझ्या स्वभावात नाही , मी ऑडिशन देत नाही ..म्हणून मला त्या माध्यमातून जास्त कामं मिळाली नाहीत .. असो ...तुमच्या सदीच्चांनाद्दल धन्यवाद ,..!!
🙏🙏🙏😊😊🙏🙏🙏
सहलीची तयारी उल्लेखनीय 😆😆😆😆.
बटाटवाडाखूप विनोदी वाटत ऐकताना 😆😆😆😆. मस्त कथा 🙏
सहल जोरात .. बाकी कोमात ..!!
😊😊😊😊
कसे आहात सर...
मजेत आहे ...!!
तुम्ही कसे आहात अविनाशजी ..!!
🙏🙏😊🙏🙏