विकल्प | डॉ.अनघा केसकर कथा | Dr. anagha keskar story | deepak rege kathakathan |
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2025
- विकल्प | डॉ.अनघा केसकर कथा | Dr. anagha keskar story | deepak rege kathakathan |
@deepakrege
marathi story Vikalp by Dr Anagha Keskar |
marathi kathakathan by Deepak rege |
#marathikathavachan
#marathikatha
#deepakrege
#marathistory
#annabhausathe
#kathavachanmarathi
#deepakregekatha
#deepakregekathakathan
#shankarpatil
#marathiaudiobook
marathistorytelling
Join this channel to get access to perks:
/ @deepakrege
Copyright Disclaimer
Section 107 of the copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purpose such as critisism,comment,news reporting,teaching,scholarship and research.
Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.
Not-profit , educational or personal use tips the balance in favor of fair use.
कथा फारच छान आहे मुलगा गमावलायाचे दुःख काय असते कथा मनाला चटका लावून गेली आपलेवाचन अप्रतिम आहे यांत शंका नाहीं ❤❤❤❤
धन्यवाद कविता ताई...🙏
अतिशय सुंदर कथा तसेच वाचनही अप्रतिम
तुमचा नादच करायचा नाय
धन्यवाद..
Lekhike ne dilela abhipray mhanaje sarwottam pawati sir,kharach ati uttam.
धन्यवाद सृष्टी ताई...🙏🙏
काय सुरेख कथा! वाचन....? अत्युत्तम!! यु ट्यूब वर तुमच्या सारखा उत्तम कथा वाचक दुसरा नाही! एकमेवाद्वितीय कथा वाचक आहात तुम्ही!!❤❤❤❤👌👍😊
जयश्री ताई...निःशब्द मी...🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप छान कथा आणि अप्रतिम अभिवाचन आहे तुमचे..रेगे सर..
तुमच्या आवाजात कथा कादंबऱ्या ऐकून कान अन मन दोन्ही तृप्त होतात. You are Ultimate sir..🙏🌹
विद्या ताई... मन:पुर्वक धन्यवाद...!!
🙏🙏
खरंच माझ्या कथेला तुम्ही न्याय दिला आहे. धन्यवाद.
लेखिकेकडून अभिप्राय / पावती मिळाली...भरून पावलो...🙏🙏🙏
Great logical story.
धन्यवाद पेडणेकर साहेब...🙏
सुंदर वाचन आणि कथा 👌
कल्पना ताई...धन्यवाद
खूप छान कथा आणि सुंदर अभिवाचन
धन्यवाद संध्या ताई..🙏
Khup Chan katha Ani sadarikaran uttam 👌
हेमा ताई...धन्यवाद
कथा खरच सुन्दर आहे
सुधा ताई...आभार
कथा आध्यात्मिक ज्ञानाने ओतप्रोत भरली आहे.वाचन तर अतुलनीय आहे.
मस्तकावर हात ठेवून जी स्पंदने पाठीच्या कण्यात गुरूंनी जाणवून दिली त्या प्रक्रियेला शक्तिपात असं म्हणतात.लेखिका व रेगे सर दोघांनी कमाल केली आहे.
मन:पुर्वक धन्यवाद...!!
🙏🙏🙏
आपण कठपुतली असतो.हे अति बुद्धिवादी माणसाला पटणे व पचवणे कठिण असते हेच खरे.कुठेतरी बुद्धीच्या पलीकडे जाता आले तर ते जमू शकेल.
कथा तर वेगळी आहेच,कथावाचन सुद्धा तितकेच अप्रतिम.
उमा ताई... धन्यवाद..!!
🙏🙏🙏
वा.... सुंदर कथावाचन....
धन्यवाद विजय भाऊ..🙏
उत्कृष्ट कथालेखन.. अप्रतिम अभिवाचन..
निशा ताई...धन्यवाद
Masst story 👍😊
धन्यवाद लता ताई...🙏
उत्कृष्ट कथा.. 👌सादरीकरण अप्रतिम 👍👌🙏🙏
धन्यवाद शुभांगी ताई
मस्त कथा आणि अभिवाचन ❤
संगीता ताई...धन्यवाद
खूप छान 👌👍🙏
धन्यवाद संदीप भाऊ..🙏
कथेच्या अंतापर्यंत असलेला विकल्प दोन पात्राच्या संवादातून सुंदर व्यक्त झाला आहे. आपल्याला अभिवाचनाने हा विकल्प छान मांडला आहे 🙏
धन्यवाद मीरा ताई...🙏
सुंदर
धन्यवाद उज्ज्वला ताई
आवडली ❤
धन्यवाद
Very good story an narration! 👌👌👌👌👌
धन्यवाद ताई
Khupach Sunder
धन्यवाद मानसी ताई
Hi ati dirgh katha aahe
👍👍👍
सुंदर कथा!!🙏💐💐💐
🙏🙏
गूढ वाटली आवडली नाही.
😊🙏😊
खुप सुंदर ❤️
धन्यवाद वर्षा ताई..🙏