मस्त अंधार, मस्त रानातील शांतता, मस्त थंडी मस्त रातकीड्यांचा आवाज, मस्त गरम जेवण, मस्त तात्या आणि मस्त ताती. आणि आम्हाला हा व्हिडिओ बघताना वाटतंय मस्त मस्त. अजून काय हवं
भाऊ गावाकडचे लोकं आहेत ते ते काय आपल्या सारख पिझ्झा बरगर नाहीत खात हीच पिढी लास्ट ची आपल्याला समजून घ्यायला गावठी पणा आहे पण रात्री ची झोप लय मस्त आहे❤
Khup bhari vatatat tumache vedio baghun bhukach lagte 😊
Kontahi jevan kaku ni banavlela Tatya man laun jevtat . Ajun kai hava . Kaki tumcha jevan 1 number .
तात्यानु, वांग्याचे भरीत म्हंजे येकदम नादच खुळा 👌👌👌👌👌👌
जीवना चा खरा आनंद फक्त तात्या घेत आहेत❤😍मस्त तात्या 😍😍
Kaaku khoooooooop sunder jewan banavta tumhi annpurna tumchya hatat aani manathi aahe saglyana bhook lawnarya recipe astata dhnywad satatyanye ya gavran recipe dakawat chala
Lai भारी.
Delicious recipe
Khupcha mast lagecha J1 karaichi iccha hoty
Kaku tumchi bhakri tar 1 kach no
सुंदर जीवन.. स्वयंपाक ही मस्त च..अजून काय हवं
वाह...एक नंबर जेवण !
तात्या ,हे जेवण बघून, तुमच्या कॅमेरामनच्या तोंडाला किती पाणी सुटत असेल हो.....😅😅😅
Very nice video😊
नशीबवान....ही अशी शेवटची पिढी....
Tumhi Nanded Jilha bhagatil ahat ka ??
मस्त syampak तात्या पण मदत करतात 🎉🎉
First like and first comment😊
❤❤
संभा तात्या..
राम कृष्ण हरी...🎉
👌👌👌
Kanda- dudh Combination chalel ka
मस्त अंधार, मस्त रानातील शांतता, मस्त थंडी मस्त रातकीड्यांचा आवाज, मस्त गरम जेवण, मस्त तात्या आणि मस्त ताती. आणि आम्हाला हा व्हिडिओ बघताना वाटतंय मस्त मस्त. अजून काय हवं
तात्या गाव कोणत तुमच
Patta pathawa nakki yete jewayla🤣
🌷👌👌🙏
Really enjoyed your video...
Aai,tumche,chatne,recepe,dakhava,sglecha,mhanat,aahet,uttar,dya
तात्या तुम्ही चुली च्या उबेला बसलाय थंडी कशाला वा ज ल.
Chatne,masala,tumhe,denyasate,tyar,krava
थंडी मध्ये गरमागरम जेवण लयभारी तात्या 😊😊🎉🎉
खुप छान आहे
तात्या काम दाबून करतात व खातात ही दाबून
तात्या एकटाच जेवताय होय काकूंना मी बरोबर घेऊन जेवत जा
2 लाख पगार असला काय आणि अमेरिका ऑस्ट्रेलिया जॉब करता काय आई बाप आणि गावच खान कधी विसरू नका
नाय तर हेच खान खायला 2 लाख द्यायला वेळ नका आणू
Tumhee tatyala murad zalee kee mag samzhel
Khatana kiti tondacha avaj yeto tumchya baba
भाऊ गावाकडचे लोकं आहेत ते
ते काय आपल्या सारख पिझ्झा बरगर नाहीत खात
हीच पिढी लास्ट ची आपल्याला समजून घ्यायला गावठी पणा आहे पण रात्री ची झोप लय मस्त आहे❤
Must jewan