रणजीत सिंह नाईक निंबाळकर आमदार सचिन पाटील यांनी आयोजित केला जनता दरबार

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 янв 2025

Комментарии • 4

  • @panduranggaikwad8712
    @panduranggaikwad8712 2 дня назад +2

    भुमि अभिलेख खाते शेतकऱ्यांना सगळ्यात जास्त त्रास देणारे खाते पण जनता दरबारा मुळे वटणीवर येईल.

  • @ankushnalawade5610
    @ankushnalawade5610 2 дня назад +1

    भुमि अभिलेख विभागात लक्ष देणे गरजेचे आहे, प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार होतोय

  • @shrikants.gawade7075
    @shrikants.gawade7075 2 дня назад

    आता खरं रामराज्य येतंय.

  • @manojadake57
    @manojadake57 2 дня назад

    सर्व सामान्य कार्यकर्त्यांनवर अन्याय होतोय बडया नेत्यांनकडुन बळजबरीने जमीनींवर कब्जा केला जातोय असंच चाललं तर गरीबांनी न्याय कुणाकडे मागायचा कुणाला जरी भेटलो तरी दखल घेतली जात नाही