शरद पवारांना 'शकुनीमामा' बोलणाऱ्या पूनम महाजनांना नातू रोहित पवारांचं जोरदार प्रत्युत्तर-TV9

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 янв 2025

Комментарии • 1 тыс.

  • @samadhankokate5177
    @samadhankokate5177 6 лет назад +441

    रोहित दादा--खूप छान उत्तर दिलेत
    याला म्हणायचे संस्कार
    ---अन तुम्ही ---तुम्ही असेच बोलणार.

  • @vinayakshinde3412
    @vinayakshinde3412 6 лет назад +179

    लोकांना उपदेश देण्यापेक्षा भावाला चार चांगल्या गोष्टी sशिकवा मेडम ..आपण लाटेवर निवडून आल्या आहात आपले यात काहीही कर्तुत्व नाही ..तुम्हाला जनताच तुमची जागा दाखवेल .

  • @sagardeshmukh8786
    @sagardeshmukh8786 6 лет назад +321

    बेवड्या भावाला सांभाळ अगोदर..।

    • @pradeepshirke2110
      @pradeepshirke2110 4 года назад +2

      Agodar tujay bevdya bhavala sambal

    • @pradeepshirke2110
      @pradeepshirke2110 4 года назад

      sakali utlyavar Rahul handing sharat pawar bjp hech nude ahe disregard nude nahi Shelia made sarkah yanchi Ani bomba tyachya navchi I yanchi laki bhavno bevda izvdya ahe

    • @amolkhopde6076
      @amolkhopde6076 2 года назад

      Chinal महाजन family..म्हणुन goli

  • @महाराष्ट्र-ज5र

    रोहित दादा तुम्ही अतिशय मुद्देसूद उत्तर दिलेल आहे

  • @sandipphate6355
    @sandipphate6355 5 лет назад +72

    Rohit Dada Must Utttar dilay tumhi 👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @nikhilsatkar5528
    @nikhilsatkar5528 6 лет назад +306

    शरद पवार याच्यावर टीका करण्याऐवढं पूनम महाजन मोठ्या नाहीत ,पायरी सांभाळा

    • @swamisamartha3332
      @swamisamartha3332 5 лет назад +1

      @Raj Patil zala....tuzi khaz mitli🤣🤣🤣🤣 nasel tar ajun bol .....10 Vela bol....tula d gang khup avadte vatata😂😂😂😂😂😂
      Shikhar bankevar bolti band zali ka tumchi🤣🤣🤣🤣🤣

    • @swamisamartha3332
      @swamisamartha3332 5 лет назад +1

      @Raj Patil are orad ki GHOTALA GHOTALA GHOTALA😱😱😱😱😱😱 , shikhar banke var tond ughad ki🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @mohsinmushrif3899
      @mohsinmushrif3899 4 года назад +2

      Sharad Pawar Saheb var tika karne Punam tevdi tuji layki nahi

  • @s.s9820
    @s.s9820 6 лет назад +469

    रोहीत दादा तरूण आहेत.त्यांच सामाजिक कार्य कमी वयात खूप मोठ आहे.ऐवढ्या महान राजकीय नेत्यांचा नातू असताना ऐवढ्या मोठ्या ऊद्योगपतीचा मूलगा असताना मग्रूरीरीची भाषा नाही .याला म्हणतात खानदानी संस्कार. रोहीत दादांची योग्य संयमीत प्रतिक्रिया👍👍

  • @sudeshmore6032
    @sudeshmore6032 3 года назад +14

    आपले बंधू सांभाळा नंतर दुसऱ्याच्या घरात बघा
    पवार साहेब ह्यांच्या बद्दल बोलणे हे चुकीचे आहे
    पुन्हा तूम्ही निवडून येत नाही

  • @Ganesh-sb2ms
    @Ganesh-sb2ms 6 лет назад +95

    मा.शरद पवार साहेब हे महाराष्ट्राची शान आहे आपल्या देशाचे pm मा. मोदीजी पण साहेबांचा आदर करतात जे अर्धवटबुद्धीचे आहेत तेच असे कृत्य करू शकतात आणि ज्यांच्या घरात आधीच महाभारत झाले आहे त्यांनी महाभारताचे उधाहरण देणें त्यांना शोभत नाही

  • @prashantshelar3189
    @prashantshelar3189 5 лет назад +34

    छान उत्तर दिले आपण रोहित दादा...

  • @adwaitastroguru4233
    @adwaitastroguru4233 6 лет назад +43

    बाप भाषन कलेमध्ये हुशार होता आणी पुणमताईला कुणीतरी कागदावर लिहलेले भाषन
    वाचुन दाखवावे लागते. हा महाजन साहेबाचा अपमानच म्हणावा लागेल .

    • @bapuraochavan2774
      @bapuraochavan2774 2 года назад

      ही बिन आकली ची बाई हिला महाराष्ट्रात कोण वाटतंय तुला अक्कल आहे का

  • @Pradipkumar-dm4sy
    @Pradipkumar-dm4sy 5 лет назад +14

    बरोबर आहे ,रोहितदादा.शेतकरी, युवकांचे रोजगारांचे प्रश्न याकडे लक्ष दिले पाहिजे.

  • @Jay_maharashtra99
    @Jay_maharashtra99 6 лет назад +91

    काय माज आहे हिच्या बोलण्यात... आक्रमकता असावी पण बोगस नसावी..राहुल महाजन बद्दल बोलायचे होते पण चुकून गांधीचे नाव तोंडात आले वाटत

  • @rahulghodke7041
    @rahulghodke7041 4 года назад +4

    रोहित दादाचं योग्य आणी समर्पक उत्तरं......राजकारणातील सुसंस्कृत माणूस.....कर्जत जामखेड चे भाग्यविधाते......hats off dada....

  • @psipatilsaheb5496
    @psipatilsaheb5496 6 лет назад +212

    पवांराना नांव ठेवल्यापेक्षा तुमचे वडील प्रमोद महाजन काय होते हे व त्यांचा इतिहास सर्वांना माहित आहे

    • @surajpokharkar578
      @surajpokharkar578 6 лет назад +1

      का मारले प्रवीण महाजन यांनी प्रमोद महाजन यांना

    • @vinodwankhede2395
      @vinodwankhede2395 6 лет назад +1

      Bai cha bhau kon ahe ho....

    • @rupeshb3022
      @rupeshb3022 6 лет назад +2

      आम्हाला pan सांगा काय माहीत नाही या बद्दल

    • @ganeshpawar3042
      @ganeshpawar3042 5 лет назад +1

      @@harshadmorale6185 शेट्ये तू गप

    • @ashpakshaikh9123
      @ashpakshaikh9123 5 лет назад

      Bapachi punniayai

  • @saurabhrandhaye7574
    @saurabhrandhaye7574 6 лет назад +227

    सत्तेवर आहात तर जनतेसमोर आपली कामे दाखवा ना.. विरोधी पक्षांवर कसली चिखलफेक करत आहात ?.2014 मध्येही तेच आताही तेच...

  • @authentic8657
    @authentic8657 6 лет назад +170

    गांजा पिऊन अली का काय बाई ही
    राहुल महाजन च बोलायचं सोडून राहुल गांधी च बोलते आणि शहा याना बोलायच सोडून साहेबाना विषयी बोलते

    • @sanjaypable253
      @sanjaypable253 6 лет назад +3

      Poonam mahajan murkha bai aahe bjp ne tila todi samaj dili tar bari hoil

    • @xyz-io3kp
      @xyz-io3kp 6 лет назад +3

      Bindok bai

    • @ayushburad8619
      @ayushburad8619 6 лет назад +1

      Authentic Pawar bhi shah ke talve chat ta hai Tuh bhi chat tuje bhi akkal aayegi bhadve

    • @authentic8657
      @authentic8657 6 лет назад +1

      @@ayushburad8619kyu tu mahajan ki tatti chat ke aya hai kya

  • @sanchitjadhav6355
    @sanchitjadhav6355 6 лет назад +45

    Rohit dada is perfect......

  • @mykitchen2571
    @mykitchen2571 6 лет назад +124

    ऐडी झालीका ही बाई .....पवार साहेबांचे नाव घ्यायची लायकी आहेका हिची ....कोनि तरी लिहून दिलेले भाषन वाचून गाखवत आहे ....

  • @adwaitastroguru4233
    @adwaitastroguru4233 6 лет назад +48

    एका वयोवृद्ध मनुष्याला अपमानीत करन कायद्याने गुन्हा आहे .हिच्यावर कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे.

  • @morayaphotography6254
    @morayaphotography6254 6 лет назад +133

    हि बामणी भाषा बंद करा
    भाषण करतजा पण शेतकऱ्यांसाठी काही तरी विशेष नाहीतर शिका आमच्या शेतकऱ्याच्या जाणता राजा पवार साहेबांकडून
    काहीही भरकटल्या हुनी बोलत जाऊ नये

    • @ramarama-lp3og
      @ramarama-lp3og 6 лет назад

      Susu pn bramhanach ahe na mag!!!!!!

    • @yogeshp7932
      @yogeshp7932 6 лет назад

      Hey feku

    • @yogeshp7932
      @yogeshp7932 6 лет назад

      Acchi majak shetkarryancha janata
      Raja

    • @amittodakar2325
      @amittodakar2325 6 лет назад +3

      @Manish Erande Pimpri-Chinchwad cha vikas fakt Pawaranich kela ahe.

    • @deepakshelar9299
      @deepakshelar9299 6 лет назад

      sharad powar ne tr shetkaryan deshodhdila lavle

  • @vinoddhapate3871
    @vinoddhapate3871 6 лет назад +16

    Rohit dada brilliant

  • @ghaywatgv
    @ghaywatgv 6 лет назад +12

    पवार साहेबांनी मराठा आरक्षणाला पाठींबा दिला पाहीजे...

  • @munjajipate_1812
    @munjajipate_1812 5 лет назад +9

    Great 👌 Rohit Dada

  • @vijayvijaykhapre5967
    @vijayvijaykhapre5967 3 года назад +2

    रोहीत दादा खुप छान बोललात हिच महाराष्ट्राची संस्कृती.

  • @ishwarthakaresfitnessmantr2358
    @ishwarthakaresfitnessmantr2358 5 лет назад +9

    Rohit Dada💪💪

  • @bharatghunavat
    @bharatghunavat 6 лет назад +38

    Pahile baap ka mela te sang mg sharab pawar saaheb var bol.......
    Tuzi layki nahi pawar saaheba var bolnyachi ..... tu tr BJP ki rakhi sawant ahe .....

  • @milindraut7152
    @milindraut7152 2 года назад +5

    आव्हाड साहेब u r perfectly said, रोहित दादा ह्या (पूनम BJP)मनुस्मृती वृतिंना जोरदार उत्तर हवाय, तुमच्या कडून🙏

  • @Ashok-cl6eu
    @Ashok-cl6eu 2 года назад +1

    पुनम ताई तुमच्या कडून ह्या वक्तव्याची अपेक्षा नव्हती. लोकोपयोगी विषय घेऊन सभा जिंकता आली असती. खुप खुप शुभेच्छा!!

  • @NKriss47
    @NKriss47 5 лет назад +8

    Rohit dada ✌❤

  • @ajinkyabhosale8353
    @ajinkyabhosale8353 2 года назад +2

    ओन्ली पवार साहेब ❤️❤️❤️❤️

  • @shabbirinamdar8619
    @shabbirinamdar8619 3 года назад +10

    Rohit Dada. You are the bright future of Maharashtra. Very soon You will be the CM of Maharashtra. keep it up.God bless you.

  • @abhijitpatil5936
    @abhijitpatil5936 6 лет назад +24

    Right answer Rohit Dada

  • @nileshsonwalkar6304
    @nileshsonwalkar6304 5 лет назад +21

    Rohit dada Pawar Next CM Honarach

  • @bhausahebkasare6463
    @bhausahebkasare6463 5 лет назад +12

    पुनम तु भोंगळी फिरत होती तेंव्हा पवार साहेब देशाच्या राजकारणात होते,
    आपल्या घरचेच बघ भोंगळगांडे ,

    • @ateedullashaikh2522
      @ateedullashaikh2522 4 года назад +1

      Agdi 100% uttar chhan correct uttar.☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️

  • @vinodmhatre8781
    @vinodmhatre8781 6 лет назад +3

    खूप छान ताई

  • @vijayjadhav1444
    @vijayjadhav1444 4 года назад +1

    पूनम ताई त्याच्यावर झालेले संस्कार सिध्द करीत आहेत

  • @shashankrewatkar1467
    @shashankrewatkar1467 6 лет назад +18

    Rohit pawar perfect answers.

  • @Prof.Mayur.
    @Prof.Mayur. 5 лет назад +7

    "राफुल" महाजन ला संभाळ

  • @raghunathkhandare5480
    @raghunathkhandare5480 6 лет назад +16

    बरोबर दादा

  • @NIRBHAY-nm3kx
    @NIRBHAY-nm3kx 2 года назад

    हिच्या घरात एव्हढ महाभारत घडल....भाऊ ड्रग्स घेताना सापडला....बायकोला मारहाण केल्यामुळे अटक....भावाने भावाला गोळ्या घालून मारल....आणि हीच महाभारत सांगते ....😂😂😂😂

  • @pradipg9621
    @pradipg9621 6 лет назад +44

    हिची लायकी नही पवारसाहेबांवर टिका करायची...ही आणि ति पंकजा स्वताला काहीतरी समजायला लागल्या आहेत..तुझ ते तेलगु आड नाव लाउन निवडणूक लढ़ा मग कळेल तुम्हाला..

    • @dm6511
      @dm6511 6 лет назад +2

      दोघीचे वडील मिञ आणि दोघांचाही घात ही Task आहे तुमच्या समोरची म्हणावं

    • @dadachaudhar8904
      @dadachaudhar8904 6 лет назад

      Aye makda thobad sambalke bat kar
      Mahila vishayi boltos tu eka chorachya samarthnartha

    • @pradipg9621
      @pradipg9621 6 лет назад +3

      @@dadachaudhar8904 महिलेने पण तिची पात्रता बघून बोलावे..तू नको शिकवू

    • @JayJawaanJayKisaan
      @JayJawaanJayKisaan 5 лет назад +2

      @@pradipg9621 mahila nahi hizdi watat aahe

  • @pawanwayal2130
    @pawanwayal2130 6 лет назад +20

    लोक मेलेल्या माणसाला चागंला समजतात आणि माणुस जिवंत असला कि टिका करतात. मग तो कोणता ही नेता असो

  • @DD_1516
    @DD_1516 6 лет назад +12

    Sharad pawar only one

  • @balajikarhale7996
    @balajikarhale7996 3 года назад

    शरद पवार खरंच शकुनी मामा आहे👉वाकडं तोंड 😂😂😂😂😂

  • @Deepakt24
    @Deepakt24 6 лет назад +30

    Pawar sahebancha aadar theva te kadhi hi ashi tika karat nahit.

    • @ramarama-lp3og
      @ramarama-lp3og 6 лет назад +1

      Retire ho mhanav Mhataryala.... Kashala lahan porat ghutamalatoy

    • @rajjagtap9537
      @rajjagtap9537 6 лет назад

      Rama rama layki aahe ka aapli aadhi bagha
      Gharat 2time khayche wande astil pan bhasha ashi aahe jase kay tumcha baap maharaj ch aahe

  • @abhishekshilimkar3500
    @abhishekshilimkar3500 4 года назад

    पवार साहेब आमचे दैवत आहेत तरी जीभ सांभाळून बोलायला शिक😒😡😡😡😡

  • @nitinnangare8281
    @nitinnangare8281 6 лет назад +15

    आपली लायकी आहे का शरद पवारांना बोलायची .. आपण गाजरं देणाऱ्या लाटे मध्ये खासदार झाल्या आहेत ते भागा ..

  • @yogitasurve7303
    @yogitasurve7303 5 лет назад +1

    पूनम महाजन तुझ्या घरातली लफडी महाराष्ट्रातला कळाली पाहीजेत... तुझा बा कसा गेला ते पण

    • @pgt2308
      @pgt2308 5 лет назад

      Yogita surve...का गेला सांगू शकता काय? मला या विषयी माहिती नाही

  • @suyogchavan1812
    @suyogchavan1812 6 лет назад +22

    Very mature and balanced reply by Rohit dada.... he is rising star in MH politics

  • @arvindtupe1447
    @arvindtupe1447 3 года назад +1

    सरकार आले नाही, याचे बाईन्ना फारच दुःख झालय.

  • @bhalchandrapatil5477
    @bhalchandrapatil5477 6 лет назад +3

    आदर ठेवायला हवा. तरच पुढे... .ताई कशा बोलतात. ईज्जत द्याल. ईज्जत भेटले. पूनम = आमावस्या.

  • @nishikantgore2236
    @nishikantgore2236 2 года назад +1

    Poonam mahajan correct

  • @atuldharpal3140
    @atuldharpal3140 6 лет назад +10

    महाजन साहेबांचा एक तरी गुण अंगी असता तर आज वेगळ्या पदावर असत्या पवार साहेबांना मानणाऱ्या मंडळीत आपल्या वडीलांच सुद्धा एक नाव होत या पुढे ईतिहास डोळ्या समोर ठेऊन भाष्य करा

  • @kirankeni4246
    @kirankeni4246 2 года назад

    आमदार रोहित पवार एकदम बरोबर बोललेत

  • @roshan-hc9jm
    @roshan-hc9jm 6 лет назад +17

    अग बाय तू किती आणि ते पवार साहेब किती शरद पवार मला आवडत नाहीत पण त्यांच्यावर अशा शब्दात टीका करावी एवढी तुझी लायकी पण नाही आणि उंची नाही बापाच्या पुण्याई वर एवढ्या उड्या मारून नकोस बुडावर आपटशील

  • @bandughorsade2270
    @bandughorsade2270 3 года назад

    खरा शकूनी मामा तर तूमचा तो अमीत शहा आहे ज्याला तूम्ही चाणाक्य समजता

  • @uddhavpatil9962
    @uddhavpatil9962 6 лет назад +35

    भाजपाला सत्तेचा माज आलाय लवकरच हा माज उतरणार

    • @tusharpatil4682
      @tusharpatil4682 6 лет назад

      Barobar Maj utarnar nakki . Pun BJP cha nakki ch nahi😂😂😂

    • @ayushburad8619
      @ayushburad8619 6 лет назад

      Uddhav Patil chup bhey unpad Lavde. Only bjp Jai shree Ram jai modi Raj Jai bjp

    • @rohitshinde9771
      @rohitshinde9771 6 лет назад

      Only bjp ......modi zindabad

    • @rohitshinde9771
      @rohitshinde9771 6 лет назад

      Marathi manus aahe kute ......saglyani vatun tr ghetlai marathi manus ...........bhava bhava t bhandan laglit ..........marathi manua fakt vote denyasati rahila aahe baki konalach maratyancha khi nhi padla mhnun aaplyach rajyat aarakshanna sati firaila lagtai..........saglyani nusta vapar krun ghetlai .........aatach aarakshan fakt bjp mule bhetlai evdi varsha kai kela congress aani rashtrawadi ne

  • @avinashjadhav3591
    @avinashjadhav3591 2 года назад

    प्रमोद महाजन यांचा महिमा असा होता कि ते सारंगी फार छान वाजवायचे त्यांच सारंगी वाजवणे छोटे बंधू प्रविण महाजन यांना आवडत नव्हते याच टेंशन असह्य झाल्याने प्रविण महाजन यांनी सारंगी वाजवणाऱ्यालाच कायमचे बाद केले.

  • @rupeshb3022
    @rupeshb3022 6 лет назад +9

    घराने शाही तून राजकारणात आलेल्या कडून काय अपेक्षा करणार..

  • @IBC1001
    @IBC1001 6 лет назад +1

    तुझा बा बलवान होता पण आपल्याचं भावाच्या बा..... काय वाईट वेळ म्हणून मारले आणि आता तुमच्या मामाचा घात केला कोठे आहे तुमची विचार करण्याची शक्ती फक्त राजकारण हेच तुमचं ध्येय

  • @sunitadeshmukh3267
    @sunitadeshmukh3267 5 лет назад +5

    आपली उंची केवढी. आपण बोलतोय काय,बघ ना बाई.पवार साहेब यांच्या वर बोलन्याची आपली लयकी नाही.

  • @pramoddandale5089
    @pramoddandale5089 5 лет назад

    रोहित दादा वर खानदानी संस्कार पवार कुटंबियाचे संस्कार आहे

  • @bhagure1976
    @bhagure1976 5 лет назад +4

    पूनम बाळा...तुझा. पण गेम करेल BJP वाले...पंकजा ताई सारखा...

  • @sohamsiddhanathpatil1952
    @sohamsiddhanathpatil1952 4 года назад +1

    रोहीत दादा खूप छान उत्तर दिले

  • @digvijaypatil3880
    @digvijaypatil3880 6 лет назад +4

    जितुद्धीन किती जणांना बाप बनवतोस...।

  • @manjubhagvat5576
    @manjubhagvat5576 5 лет назад +2

    हिला संस्कार आहे का असे बोलण्याणे हि स्वतः काय लायकीची आहे हे हिने स्वतःच्या बोलण्यातून पटवून दिले

  • @rahulkankute8163
    @rahulkankute8163 6 лет назад +23

    हे सर्व एकाच माळी चे मणि आहेत,जनतेने यांची जागा मतदानाने दाखवावी बस

  • @तात्याविंचु9995

    अग बये बेटी लाव आम्ही तुम्हाला जी पसंत आहे ती आम्ही तुम्हाला देतो, असे बोलणारे तुमच्याच भाजपा मध्ये आहेत तो बेवडा राम कदम, च्यायला ज्याला त चा म कळत नाही ते पण फडफड करायला लागलंय,😜🤣😜🤣😜🤣

  • @firojshaikh7922
    @firojshaikh7922 6 лет назад +52

    महाजन बाई तुझ वय नाही तेवढे पवार साहेबचा उपकार आहे आपले देश वर तुझी लायकी नाही पवार साहेब वर बोलाची पवार साहेबांनी माहीला आरक्षण दिल मह्ननु तु आज लोक पुढे आज बोलते नाही तर बसलीती असती बापचा जीववर मोठ झाली तु आणी पंकू बाई

    • @mahendrakasrekar9564
      @mahendrakasrekar9564 6 лет назад +1

      Are ala motha upkar sagayla tyani deshala lubadal te Bagh pahil

    • @sandeepjadvar8357
      @sandeepjadvar8357 6 лет назад +2

      ऊपकार तुज्या घरावर असेल देशावर नाही

    • @sandeepjadvar8357
      @sandeepjadvar8357 6 лет назад +1

      सुप्रीया काय स्वताच्या जिवावर मोटी झाला का रे आयघाल्या

    • @sunilmetkari903
      @sunilmetkari903 6 лет назад

      Pawar saheb is Best political leader

    • @shridhardhasyogcounciler8
      @shridhardhasyogcounciler8 6 лет назад +2

      @@sandeepjadvar8357
      राजकारणी लोकांबद्दल आदर किंवा तिरस्कार व्यक्त करताना किमान स्वतःला विसरू नका भाषा आपली वैयक्तिक उंची दाखवते नेत्यांची नाही.

  • @dhananjayjagtap2538
    @dhananjayjagtap2538 6 лет назад +5

    पवारसाहेबावर टीका करायची लायकी तपासा

  • @prashantjadhav465
    @prashantjadhav465 5 лет назад +2

    आमदार रोहीत पवार साहेब आपल्या संस्काराला मी नमन करतो.🙏

  • @pranilpatekar9404
    @pranilpatekar9404 5 лет назад +10

    Poonam ghari jaa tumala nahi jamat kahi
    Aukat nahi tumchi

  • @suniladhav7460
    @suniladhav7460 6 лет назад +1

    मोठ्या मानसाबद्दल बोलताना स्वाताची लायकी पहावी

  • @akshaygardi2181
    @akshaygardi2181 6 лет назад +5

    Only NCP

  • @balasahebbaraskar6559
    @balasahebbaraskar6559 5 лет назад

    पूनम डुचके आधी आपल्या घराच्या इतिहासाचा 50 वर्षांपासून चांगला अभ्यास कर नंतर बेवडा भाऊ काय करतो ते बघ तूझ्या बापाला तूझ्या चुलत्याने का गोळया घातल्या ते बघ आणि नंतर आमचं राजकारण तल दैवत असलेले पवार साहेबद्दल बोल

  • @dineshshinde1429
    @dineshshinde1429 6 лет назад +3

    पुनम महाजन बाई.... वैचारिक दिवाळखोरी तुमच्या बोलण्यातून दिसली...

  • @mayappaagorgave6556
    @mayappaagorgave6556 3 года назад +1

    हे पवार घराणे एक दिवस महाराष्ट्र विकणार एका स्त्रीच्या मागे हात धुवून मागे लागले थोडे दिवस थांबा तुमचा जो तुमचा जो काय हुंड्याचा धंदा आहे तो बंद होणार आहे

  • @pankeshzaware9427
    @pankeshzaware9427 6 лет назад +3

    बोरबर आहे ताई

  • @VijayPatil-v7z
    @VijayPatil-v7z 11 месяцев назад

    पवारांच्या अंध भक्तांनो खरच पवार एवढे चांगले असते तर देशाचे पंतप्रधान किंवा राष्ट्रपती झाले असते दुर्दैव दिल्लीच्या राजकारणात नंतर त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणात यावं लागतं महाराष्ट्राच्या राजकारणात नंतर बारामतीच्या राजकारणात उतरावं लागतंय याच्यापेक्षा दुर्दैवी काही नाही त्यांचं कर्तृत्व आणि त्यांचं घाणेरडे राजकारण दिसून येतं बीजेपी मध्ये उतरत्या वयात शरीर साथ देत नाही त्यावेळी सर्वांनी रिटायरमेंट घेतली केवळ आणि केवळ महाराष्ट्रातील एकमेव राजा आहे ज्याला ज्या तोंडातून पडणारा शब्द कोणालाही कळत नसताना राजकारणात स्वतःच्या भ्रष्ट कर्तुत्व झाकण्यासाठी लढावं लागतंय याच्यापेक्षा दुर्दैवी नाही😢😮😢

  • @pravinvajire9708
    @pravinvajire9708 6 лет назад +4

    Only pawar

  • @rahulsonavaners7143
    @rahulsonavaners7143 5 лет назад

    Only Rohit Pawar याला म्हणतात संस्कार

  • @Rahuulkshirsagar
    @Rahuulkshirsagar 6 лет назад +5

    औरंगाबाद मध्ये आतेरेकी पकले हा (जित्या) बोलला नाही..(आईघाल्या)..हिंदु विरोधी आहे हा

  • @shrikantshete5399
    @shrikantshete5399 5 месяцев назад

    अती शहाणी पुनम तुझ्या बाबाचा खुन
    भावाने का केला ते बघ लय अक्कल पाजळु नको प्रविण महाजनसारखे वाटेल ते बरगळु नको शहाणी हो

  • @sagarbanange915
    @sagarbanange915 6 лет назад +6

    बरोबर पुनम ताई

    • @laxmanjayebhye945
      @laxmanjayebhye945 6 лет назад

      Barobr

    • @dineshyernal4900
      @dineshyernal4900 6 лет назад

      पुनम महाजान तुमची लायकी नाही सवताचे घरातल बगा पहीला

  • @DeshmukhTrupti
    @DeshmukhTrupti 5 лет назад +2

    रोहित दादा 1no

    • @omdeshmukh1464
      @omdeshmukh1464 5 лет назад

      शेवटी रक्त ते रक्त च खराब आणि जागल रोहीत दादा बोलले पन १ कही शब्द वाह्यात निघाला नाही खानदानी मानुस ःरोहीत दादा

  • @undefined_indian3439
    @undefined_indian3439 6 лет назад +10

    Poonam Mahajaan high on weed
    Full Nasha

  • @rajd8816
    @rajd8816 5 лет назад +2

    1 like for Rohit Pawar

  • @जयजवानजयकिसान-ल7ज

    Tai marathi ahe ki hindi agodar 1 tharva marathi made bolayachay ki hindi made

    • @ganeshpatole6342
      @ganeshpatole6342 4 года назад

      पूनम महाजन पुन्हा ज्यानं सखुनीमामा सुबोध ला आहे हिम्मत असेल तर मोदीलाआना पुन्हा निवडूनुक निवडून दाखवा पुन्हा प्रिया दत्त पुन्हा प्रिया दत्त महाराष्ट्र एकीकरण

    • @urbanfoodvlogs7839
      @urbanfoodvlogs7839 4 года назад

      @ganesh patole arey bhava Priya Dutt Lokanshi kiti namratene vagte pn hi Tai tr Lokanshi Bolayla pan Nakhre karte Kahi tri ulat bolte vegli bhasha vaparte lokanchya samasya nahi aikunghet 💯

  • @arunkhorate9296
    @arunkhorate9296 2 года назад

    भाजपचे आमदार राम कदम तर म्हणतात पोरींना पळवुन आणा मी पुढचे................................
    यावर पुनमजी, आपले मत नोंदवाना !

  • @ssn4703
    @ssn4703 6 лет назад +3

    तुझा भाऊ कोण मग शक्ती कपूर, की प्रेम चोपडा

  • @sumanpagariya1006
    @sumanpagariya1006 3 года назад

    शाबास पूनम महाजन ताई. एकदम बरोबर तुम्ही बोललात ताई. शकूनीमामा. गरीब लोकांना जगून देणार नाही. नातू सारवानक्या करणारच.नातू एक शब्द बोलला नाही. गरीब पुजा चव्हाण बद्दल.

  • @abhijitchaudhari9838
    @abhijitchaudhari9838 6 лет назад +5

    Why BJP always speak hindi in Maharashtra also?????

    • @pravind3141
      @pravind3141 5 лет назад +1

      Tu English madhe comment ka karto?

  • @vamangate1230
    @vamangate1230 2 года назад

    राहुल दादाचं छान उत्तम उत्तर.दिले याना म्हणतात सरकार नेता

  • @borawakeharishnitin2481
    @borawakeharishnitin2481 6 лет назад +3

    एकमेकांना नावे ठेवणे हेच राजकारण्यांचे मुख्य कार्य

  • @sureshshinde92
    @sureshshinde92 2 года назад

    पुनम बाई तुम्हाला शिवसेना मुळे तुम्ही राजकारण टीकल नाहीतर महाजन मुंडे घराण्यातील लोकांना फडणवीस संपवायला निघाले हे ध्यानात ठेवा

  • @er.pramodchavan
    @er.pramodchavan 6 лет назад +6

    Rahul Mahajan baddal pan bol punam bai.
    Pramod Mahajan cha encounter ka kela te pan spashth kar.

  • @sameerpawar7874
    @sameerpawar7874 2 года назад

    मॅडम, बेटी पटाव असे बोलले होते. विश्व गुरू

  • @sadikshaikh7671
    @sadikshaikh7671 6 лет назад +22

    Pappa la ka marle kaka ni sang bagu punam lavkar sang

    • @harishsanas6565
      @harishsanas6565 5 лет назад +1

      Papa saga kunache papa maza mamiche mami sanga kunachi mami????????

  • @ketsuna1
    @ketsuna1 2 года назад

    पुनम महाजन ह्यांना एकच प्रश्न आहे माझा.. की आपल्या वडीलांनी, तुमच्या काकांनी नेहमीच सांगितले की पाहुण्यासाठी साधा चहाचा कप देण्यासाठी परिस्थिती नव्हती तर मग आपल्या अकाउंट मध्ये एक करोड कसे काय बाबांनी जमा केले.??