Special Report 'सुरेश धस यांनी जाहीर माफी मागावी'प्राजक्ता माळींची मागणीPrajakta Mali VS Suresh Dhas

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 дек 2024

Комментарии • 36

  • @chandrakantbhawar8222
    @chandrakantbhawar8222 21 час назад +24

    हे फक्त मासाजोग प्रकरणावरून डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे याचे करते करते धनु भाऊ आहेत

  • @dhirajpatil3479
    @dhirajpatil3479 21 час назад +19

    प्राजक्ता तू. कशाला येत होतीस परळीला मग सांग की

  • @chandrakantbhawar8222
    @chandrakantbhawar8222 21 час назад +15

    अरे प्राजक्ता तू पण एक मुलगी आहेस पण एक लक्षात ठेवते पण एक आमदार आहेत

  • @nitinsalunkhe9800
    @nitinsalunkhe9800 21 час назад +20

    नाही मागत जा काय करायंच ते कर

  • @RajuMarkad-p4s
    @RajuMarkad-p4s 21 час назад +7

    प्राजक्ता माळी तू गप्प होतीस ,ज्या वेळेस मुंडे च्या बायकोनी आरोप केले,त्या वेळेस का बोलली नाहीस

  • @krushnakale9031
    @krushnakale9031 21 час назад +10

    अण्णा कही चुकीचं बोलले नाही मग कशाला माफी 😂

  • @progamersnew9816
    @progamersnew9816 21 час назад +1

    बरोबर बोलले धस

  • @maheshkadam5274
    @maheshkadam5274 21 час назад +11

    करुणा मुंडे घ्या आरोपावर बोल आधी

  • @Devidaspaithe
    @Devidaspaithe 21 час назад +19

    प्रजक्ता माळीने धनंजय मुंढे यांची सुपारी घेतली आहे

    • @nitinkapane9384
      @nitinkapane9384 21 час назад +3

      धसनी कोणाची मनोज घेतली आहे का सुपारी

  • @manojgangurde6726
    @manojgangurde6726 21 час назад +1

    सत्य बोलणारे कधीच माफी मागत नसतात विकणारे लोक म्हणतात माफी मागा हास्य जत्रा 😂😂😂😂😂😂😂😂

  • @chandrakantbhawar8222
    @chandrakantbhawar8222 21 час назад +5

    प्राजक्ता अरे ते अक्षय पार रे काही बोललेलं नाही

  • @vasantdawalmalke9937
    @vasantdawalmalke9937 19 часов назад +1

    धस यांनी काहीही चुकीच बोलले नाही.......

  • @RadhakisanBand
    @RadhakisanBand 21 час назад +3

    करूना मुंढे बोलल्या तेव्हा गप्पा का होति बाई तु करुनाचानिषेद करना

  • @SanjayBahirat-m3w
    @SanjayBahirat-m3w 21 час назад +1

    मुंडे ची सुपारी घेतली

  • @Shrinidhishorts
    @Shrinidhishorts 12 часов назад

    🎉 प्राजक्ता माळी चा जाहीर निषेध🎉 जाहीर निषेध🎉 मुलाचा जीव गेलाय,, पत्त्या सारखा संसार मोडलाय,,, त्याबद्दल अभिनेत्री बोलत नाही,, थयथयाट,,, ताई शब्द वापरल्याबद्दल,,, कुठेच काहीच कारवाई होऊ शकत नाही,,,

  • @atharvpawar3479
    @atharvpawar3479 16 часов назад

    अभिनय आजही नाही जमला😂😂

  • @Shrinidhishorts
    @Shrinidhishorts 12 часов назад

    🎉 माफी मागण्या वक्तव्य नाही🎉 आश्चर्य आहे🎉 करुणा मुंडे यांनी, आरोप केले,,, त्यांनी माफी नाही मागायची,,, पण पुरुष म्हणून अण्णांनी माफी मागायची ताई म्हटल्याबद्दल,,, अण्णा लढत आहेत एखाद्याला न्याय देण्यासाठी,,, तो माणूस स्वच्छ आहे, न्यायप्रिय आहे,,, लक्ष महाराष्ट्राचे,,, विचलित करण्यासाठी,,, आरोपीला लपवण्याचा,,, षडयंत्र,, झोपेतून जागी झाली एक महिन्यानंतर,,, चक्क करुणा मुंडे,, हॉटेल ओबेराय, बुक करतो पैसे उधळतो,, माझा नवरा,, या बायका वर तीन नावं सांगितली,, त्यात प्राजक्ता माळी चे नाव होतं,,, त्याबद्दल काय?

  • @pandurang2554
    @pandurang2554 21 час назад +6

    झक मारायला माळीच नावं घेतलं होतं का भामटया आणि म्हणतोय विषय दुसरीकडे नेताय

  • @gitap77777
    @gitap77777 21 час назад +9

    चल आगावू कुठली

  • @ETERNAL4U-i8m
    @ETERNAL4U-i8m 20 часов назад

    घंटा 😂😂 करुणा ताई बोलल्या तेव्हा गप्प होती

  • @JackJack-iu2vm
    @JackJack-iu2vm 18 часов назад

    प्राजक्ताने पुढाऱ्यांना हाताशी धरून अंधारातून चांगलाच आपला पाय जमवला होता. फिल्म, प्रोग्राम आणि भव्य ज्वेलरी शोरुम, महागडे फार्महाऊस. हे काही सहज नाही मिळवलं तिने.

  • @yogeshsomwanshi8674
    @yogeshsomwanshi8674 21 час назад +2

    काय पण बोलू नका

  • @sanjaypawar8778
    @sanjaypawar8778 20 часов назад

    Dhas is right.

  • @RajendraAhire-zy1yp
    @RajendraAhire-zy1yp 21 час назад

    घंटा नही मागणार काय ऊफाडे चे ऊफाड

  • @VikasThorat-zs5nf
    @VikasThorat-zs5nf 21 час назад +1

    No mahhfi shaebh

  • @mahadevgite-j2u
    @mahadevgite-j2u 21 час назад +1

    बरोबर आहे.कारवाई .सुर धस वर

    • @mahadevgite-j2u
      @mahadevgite-j2u 21 час назад

      कारवाई करा धस वर