मला पण खूप वाईट वाटले तुमचं माहेर पाहुन कारणं माझं ही माहेर असंच सुन सुन झाले आहे.अस कधीच कोणाच माहेर सुन होऊनये.खुप खूप वाईट वाटत . तुम्हाला ही मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड बोला...
परवाच मी तुमचे सागरमंथनचे आईचे मोठेपण व रश्मीवहिनीन शून्यातून कसे उभे केेले.हे सांगणारा भाग पाहिला.. दोघी ग्रेट लेडी होत्या. त्यांच्या स्मृती ला विनम्र अभिवादन. तुमची आई म्हणाली त्याप्रमाणे तुम्हीं जिजाबाई(तुमच्या आईसाहेब) व्हाल.ही खात्री आहे. माहेरी व सासरी तुम्ही जबाबदाऱ्या कश्या पार पाडता तेही आम्ही व्हिडीओतून पहातो.
I am so so much proud of you Shivlakshmi, the way you are leading your life so selflessly is commendable. Keep believing yourself. Love from 🇺🇸 USA.
Kay zalel Rashmi la ekda sanga na pls, Rajeshwari kuthe ahe
खुप वाईट वाटल ताई
तुमच्या वहिनीला काय झालं होतं ताई
बघून खूप वाईट वाटलं
नक्की सांगा
आयुष्यातील सर्वात मोठी तिजोरी म्हणजे आई बाप ❤️❤️🙏🏻🙏🏻
Swami tinhi jagacha aai vina bhikari❤️
Aai tumi kiti cute and sweet aahet
🙏 Aai shaheb kasha aahat
Sister shivlaxmi youtube may pastor Rambabu video dheko thumko bahuth useful hey.
Aai mala bolayacha aahe tumcha baro bar pls pls pls 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Aai Baba real God on earth
Nice
सागर मंथन मधील बंगाला पाहून खूप आनंद झाला
😔😪😪
Aaisaheb mala aashirvad dya
आई तुम्हाला मकर संक्रात तिच्या हार्दिक शुभेच्छा रश्मीला काय झाल होत राजेश्वरी कशी आहे दाखवा
Kon Rashmi n rajeshwari
Aaj apan dupari betlo aai saheb kolapur mahalaxmi mandir madhe khup khan vatala
Kay Jale aahe tumchw video yet nahi
Miss you Rashmi you are my school friend Miss you
काय झालं त्यांना
Kay zhal
Respect Aaisaheb god bless you 🙏
Hi sis pls make video about your nose piercing experience and nose pin collection
Makar. Sakranti cha khup khup shubhechha Aaisaheb
Mala tumchi madat havi he aaisaheb
राजेश्वरीला पण दाखवा आईसाहेब
Aai saheb majhi lahan mulgi vicharte he kon aahe mi bole ki aai aahet namskar kar tr manapasun namskar kele aani aai aahe ka Aas boltey
कुठे आहात व्हिडिओ का येत नाही तुझे.
आई तुम्ही विडीवो का नाही बनवत आम्ही वाट पहात आहे...।
ताई दादा आणि ताई तुमच्या दोन्ही भावनांना आणि वहिनी ला आमच्या परिवाराकडून मकर संक्रांती च्या हार्दिक शुभेच्छा
🙏
आई साहेब मकर संक्राती च्या खुप खुप शुभेच्छा तीळ गुळ घ्या गोड गोड बोला 🙏
Happy makar sankraanti aai saheb
संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा
आणि ते बाळ कोणा कडे आहे
आई काय झाले आहे तुम्हाला तबेत बरी नाही का आई काळजी घ्या दवाखान्यात जा लव्ह यू ❤❤😘😘
Aai pls request aahe mala khup garaj aahe tumchi 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
😭🤝😭😭😭😭
Happy makrasnkrat aai
Kay zal hot Rashmi tai la
मकर संक्रांतिच्या हार्दिक शुभेच्छा आई साहेब
एंड मिस यू आई😔
🙏🏻🙏🏻
Tumhla mi Aaj boriwali mdhe pahile
Real mdhe Kiti sunder dista Tunhi
Dombivali mdhe
Yellow saree 🥰
Tai तुमच्या घरातील भिंती वर बुद्ध आहेत....?
मकर संक्रांतीच्याशुभेच्छा आई साहेब
मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला
मकरसंक्रांतीच्या हादिक शुभेच्छा आई साहेब
जय भीम
मकर sankrantichya shubechhya आइसहेब
आई साहेब एकदा भेटायचि ईछा आहे माझी
Aae vaet vatun naka gheu ..je hot te hovun ch jato na aani sad nahi vahyach aae saheb 🙏 aani
Happy Makarsankranti 💐
Happy valentine day aai😘😘😘😘
आई तुम्हाला आदर्श स्त्री गौरव पुरस्कार भेटला अभिनंदन आईसाहेब🌹🌹😍
Aai saheb mala tumcha. Num pahije
तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा
आई साहेब रामकृष्ण हरि मकरसंक्रांतीच्या हार्दीक शूभेच्या
मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा आई✨
मला पण खूप वाईट वाटले तुमचं माहेर पाहुन कारणं माझं ही माहेर असंच सुन सुन झाले आहे.अस कधीच कोणाच माहेर सुन होऊनये.खुप खूप वाईट वाटत . तुम्हाला ही मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड बोला...
Buddhist ahat ka aai saheb
तूमाला
राशमी ka KY Zal hot
देव तुम्हाला यश, किर्ती व दीर्घायुष्य देवो. हया शुभेच्छा.
tumhi ataa vlog karna band kela ka
खुप वाईट वाटतं आईसाहेब ❤
दादा मेरेज करा
हॅपी मकर संक्रांती
👍👌❤️
👏👏👏👏❤️❤️❤️👌
Aai saheb Tumhi bhavachi kalji ghya
मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आई ❤
धन्यवाद आई ❤
❤️❤️
आई साहेब मला आपला मोबाईल नंबर पाहिजे
Kharach .....aaisaheb .....majhe baba nahi ahet ...pn maheri geli ki tyanchi rikami khurchi pahun dole bharun yetat .....ase vat t kuthe distil te.....kuthe shodhu tyana .....khup feel hot ....aai aso kinva baba tyanchi jaga konihi nahi gheu shakt ..........makarsankrantichya shubhechya tymhala ....aaisaheb🙂
Ho kharch.
Tuzi property hiskaun ghetli tuza bhavane...... Aaj tyacha ayushyat devane ektepna dila...
Aaisahebano hi tika like ka keli.
परवाच मी तुमचे सागरमंथनचे आईचे मोठेपण व रश्मीवहिनीन शून्यातून कसे उभे केेले.हे सांगणारा भाग पाहिला.. दोघी ग्रेट लेडी होत्या. त्यांच्या स्मृती ला विनम्र अभिवादन. तुमची आई म्हणाली त्याप्रमाणे तुम्हीं जिजाबाई(तुमच्या आईसाहेब) व्हाल.ही खात्री आहे. माहेरी व सासरी तुम्ही जबाबदाऱ्या कश्या पार पाडता तेही आम्ही व्हिडीओतून पहातो.
ताई खरच खुप वाईट वाटलं हो😭😭
वेहिना काय झाल. होत
ताई में शुचिता बोलते हैं माझा कड़े२६ तारीख दोहाले जेवन आए तुम्हें धोखा नहीं है आवाज सुन रत्नागिरी लाया
आई साहेब तुमच्या वहिनींना काय झालं 😔😔
Yevdhi jan javan Rashmi kashikay geli ho . 😔Kharach khup suna suna vatat hota . Gharchi lakshami geli ki Ghar khup suna suna vatat .😲
रश्मी ची डेट कशी
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आईसाहेब
मकरसंक्रांति च्या खुप खुप शुभेच्छा
Tumchya bhavach dukhh me smju shkto karan same dukhh me bhogtoy
Kup vait vatal ,dolytun Pani aal