आई साहेब नमस्कार 🙏..... काल माझ्या छोट्या दुकानाचे ओपनिंग झाले... परंतु काल ५/६ तृतीय पंती आलेत दुकानाचे काम चालू असतानाच दुकानावर त्यांचा कोड नंबर टाकून गेले... आज सकाळी ते 10 ला आले आणि 11000/- (अकरा हजार ) 5 साडी 1 ग्राम सोन्याच् नान मागणी चा हट्ट धरुन बसलेत...... तब्बल 3 तास दुकाना जवळ बसलेत वाद्य घेऊन .... मी त्यांना माझा परिस्थिती नुसार 1100/- अकराशे रुपये दिले... त्यांनी घेतले नाही..... मी अजुन दुकानाचे सामान सुध्दा भरले नाही... पैसे नसल्या कारनाने ..... त्यांना मी प्रोत्साहन केले पुढच्या महिन्यात देतो 2100/- परंतु त्यांनी नकार देऊन .. ..नाराजगी व्यकत केली ... मला खूप वाईट ही वाटले परंतु.... लोक डाऊन कोविड19 पैसे कमतरता यामुळे मला पैसै देने शक्य झाले नाही .. कर्ज करून चालू केले समजुत घातली परंतु ते 25 तारखेला येतो बोलून मला व भावाला उलट सुलट बोलून गेले...... मी कसे समज घालु त्यांना... 11000/- खुप होतात माझ्या साठी... भाड डिपोसीट देणे आहे अजुन 😕
Aaisaheb tumcha shabdbhandar khup jabarjast aahe and speech Ekdam best aahe aikayla baslo tar aikunach rahavese vatte kharach.... pahili comments keli mi aai pan tumch laxya asel ki nahi kunas thauk karan tumche khupach viewer aahe by aai
माझ्या मम्मीचा माहेर सुद्धा मातुलठाण आहे अनिता कदम तिचं नाव आहेतिची पूर्ण कदम फॅमिली मातुलठाण मध्ये तुमच्या वाडी मध्ये राहतात सगळे आई मला एकदा रिप्लाय द्या ना मला खूप तुमचे व्हिडिओ आवडतात
मला तुमचं बोलनं खुप खुप आवडतं
किती सोजव्हळ आहेत हो तुम्ही दोघेही❤
Khup bhari ye rajeshawari
शिवपार्वती पेंटींग फारच सुंदर आहे ताई
हाय राजेश्वरी ताई मला तुमच्या दोघांची जोडी खूप आवडते
आशीर्वाद दया आई.खूप छान दिसताय.
किती गोड आहे राजेश्वरी 👌❤️
नमस्कार लक्ष्मी आई
So sweet Rajeshwari. God bless. Love you.
Very nice and sweet 😊 girl 👌🏼👌🏼🌹🌹🌹😍❤️ God bless you
Hi good evening you are looking so beautiful my friend 🤩🤩😊👌🏼👌🏼
Hi मी नेहमी तुमचे व्हिडिओ बघत असतो खूप छान व्हिडिओ असतात तुमचे
आई साहेब नमस्कार 🙏..... काल माझ्या छोट्या दुकानाचे ओपनिंग झाले... परंतु काल ५/६ तृतीय पंती आलेत दुकानाचे काम चालू असतानाच दुकानावर त्यांचा कोड नंबर टाकून गेले... आज सकाळी ते 10 ला आले आणि 11000/- (अकरा हजार ) 5 साडी 1 ग्राम सोन्याच् नान मागणी चा हट्ट धरुन बसलेत...... तब्बल 3 तास दुकाना जवळ बसलेत वाद्य घेऊन .... मी त्यांना माझा परिस्थिती नुसार 1100/- अकराशे रुपये दिले... त्यांनी घेतले नाही..... मी अजुन दुकानाचे सामान सुध्दा भरले नाही... पैसे नसल्या कारनाने ..... त्यांना मी प्रोत्साहन केले पुढच्या महिन्यात देतो 2100/- परंतु त्यांनी नकार देऊन .. ..नाराजगी व्यकत केली ... मला खूप वाईट ही वाटले परंतु.... लोक डाऊन कोविड19 पैसे कमतरता यामुळे मला पैसै देने शक्य झाले नाही .. कर्ज करून चालू केले समजुत घातली परंतु ते 25 तारखेला येतो बोलून मला व भावाला उलट सुलट बोलून गेले...... मी कसे समज घालु त्यांना... 11000/- खुप होतात माझ्या साठी... भाड डिपोसीट देणे आहे अजुन 😕
Khup chhan ahe rajeshwari
खुप छान सुंदर
Aaisaheb tumcha shabdbhandar khup jabarjast aahe and speech Ekdam best aahe aikayla baslo tar aikunach rahavese vatte kharach.... pahili comments keli mi aai pan tumch laxya asel ki nahi kunas thauk karan tumche khupach viewer aahe by aai
राजेश्वरी खूप गोड. God bless you baby.
Khup chan 🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माऊली मी तुम्हचा विडिओ रोज बघते तुम्ही बोलत असतात तेव्हा तुमचे बोललेले मला खूप आवडते 👌👌👌👌👌❤️
Nice vidoes
👌👌👌👌
So cute rajeswari
आशीर्वाद देवा राहू दे आसे
Namskar aaisaheb
Cute baby girl rajeshwari 👌
बाळ खूपच छान आहे आईसाहेब तुम्ही पण खूपच छान आहेत
किती गोड आहे.
लक्ष्मी घर खरंच खूप च सुंदर आहे मला खूप आवडलं घर
Ho kharch khup chan ahat tumi
Khup chaan distay aai saheb
Sivlakumi tai tumhi khoop cuit dista ani rajesvri sudda khoop god ahe
Rajeshwari kiti sunder ahye Gori gori pan Fula sarkhi Chan koop cute ahye
आई साहेब तुमची लाइव बाघायला khup भारी वाटत
Live कोणत्या दिवशी येते आई साहेब
खुप छान विडीयो तुमच बोलन पण खुप मस्त
Aai namste...
राजेश्वरी खूप गोड आहे 😘❤️
Hi aai shaeb❤
राजेश्वरी👌❤❤❤
Hii tai
आई साहेब तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीमागे असू द्या
छान
Cute aahe rajesheari
Tai mi( seema )tumchi khup fan aahe mala tumhi khup aavdat mi divasbhar tumche vidio baghat aste
ताई साहेब घरखप छान आहे
मस्त आहेत पिलु
Mast kup chan aai
आईसाहेब घर खुप छान आहे,आत्या भाचीची जोडी खुप मस्त 👌👌👌👌👌♥️♥️♥️♥️♥️
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. राजेश्वरी खूप छान.तुझ्रा इच्छा बालेसाठी सुद्धा काहीतरी नककी काहीतरी तिची खंत दूर करच.जमेल तेव्हा,तसे माफक.अपेक्षा.
राजेश्वरी खूप cute आहे
आई साहेब मी कविता आपलं घर खूप छान आहे बेबी पण खूप छान आहे 🙏
So pretty Aai.
Aai mala aasirvad day
Namasthy aai
Khupch cute ahet doghipan
Aaisahab Tumi khup changle boltat. Mala khup aavdte.
So sweet beta ❤❤❤👌👌
Khup chan ahe tumch ghar
बाळ गोड आहे ताई
Khup chan dista boghe
Aai saheb tumcha aashirwad rahu dya aamchyawr
तूमच्या दोघांच्या जोडीला भर भरून शुभेच्छा
खूप छान बाळ आहे.
तुमी छान बोलताय
👌👌
घर खुप छान आहे
🥳🥳👌👌👌❤❤❤❤💋💋आई तुमची तब्बेत कशी आहे आता
Namsate aai saheb... Tumche video Mi baghte... mala khup aawadtat ...
daily vlog suddhaa baghte ... Khup sunder astat... Tumhi doghe asech nehmi sukhi samadhani nirogi arogya purn raha ... Khup pragati aani prasidhhi milva... Hich prathna
किती गोड आहे हो राजेश्वरी
Mazi aai pn asech nav ghyachi baba hote tevha khup chan aaisaheb
Khup chan bolta tumhi..
तुम्ही खूप छान बोलता तुमची रोज एक तरी व्हिडीओ बघावा स वाटते तुम्ही राहता कुठे
आईसाहेब राजेश्वरी पिल्लू खूप खूप गोड आहे
🙏🏻🙏🏻
Wow ti kiti cute ahe 👌🥰
Chan ghar ahe
🙏🙏तुम्ही खूप छान बोलता मला फार आवडतात तुम्ही
खरच तुमच्या भावाची मुलगी छान आहे
आई तुम्हाला भेटायला कुठे यायचे सांगा ना pli.z
SOCute
🌹❤️👍🥰😘🤩
She is angel 😘😘love y rajeshwari gbu
Namaskar aie saheb
खुप छान आहे राजेश्वरी
Khup mast name ghetl aahe👌🙏🙏
Hi Rajeshwari khup God aahe.. Tumchi tbet kashi aahe.. Kalji ghya dada kse aahet
नमस्कार आई साहेब
Khup God aahe Rajeshwari
खुप छान आहे घर
Good morning
Tai Tumi khup Chan dista an bolta pn aavdte aaikayla
राजेश्वरी आणि शिवलक्षमी ग्रेट
बाळ खूप गोड आहे👌👌
दीदी घर खूप भारी छान आहे तूझ 👍👍👌👌👌💝💝👏👏👏👏💐💐💐💐
Seema k Ubale aai sahab. Namskarmala ashirwad dya 🙏🙏
Wow mst nav. Ahe
Soo cute
Namsate Aai 🙏
Rajeshwari khupch cute aahe👌
Rajeshwari godach ahe ..pn aj tumhi pn khup God distay
गोड आहे 😊
हाय आईसाहेब मी तुमची पूर्ण कहाणी ऐकली तुमच्या आई
Cute baby rajeshwari...
माझ्या मम्मीचा माहेर सुद्धा मातुलठाण आहे अनिता कदम तिचं नाव आहेतिची पूर्ण कदम फॅमिली मातुलठाण मध्ये तुमच्या वाडी मध्ये राहतात सगळे आई मला एकदा रिप्लाय द्या ना मला खूप तुमचे व्हिडिओ आवडतात
Hello
शरणाथ आई